Vida V1 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 14:53:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Ola S1 Pro विरुद्ध Vida V1 Pro; हिरो आणि ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटीची तुलना https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-vs-vida-v1-pro-price-range-scale-design-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-vs-vida-v1-pro-price-range-scale-design-comparison/#respond Tue, 18 Oct 2022 04:08:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14071 Hero MotorCorp जगातील motorcycle बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे, जिने अलीकडेच EV सेक्टरमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सब-ब्रँड Vida मध्ये आपली पहिली electric scooter सादर केली आहे. ‘Vida’ brand अंतगर्त कंपनीच्या Vida V1 Plus आणि Vida V1 Pro स्कूटर लाँच झाल्या आहेत, यातील Vida V1 Pro ला भारतातील Ola S1 Pro कडून आव्हान […]

The post Ola S1 Pro विरुद्ध Vida V1 Pro; हिरो आणि ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटीची तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Hero MotorCorp जगातील motorcycle बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे, जिने अलीकडेच EV सेक्टरमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सब-ब्रँड Vida मध्ये आपली पहिली electric scooter सादर केली आहे. ‘Vida’ brand अंतगर्त कंपनीच्या Vida V1 Plus आणि Vida V1 Pro स्कूटर लाँच झाल्या आहेत, यातील Vida V1 Pro ला भारतातील Ola S1 Pro कडून आव्हान मिळणार आहे. म्हणून आम्ही या दोन्ही ई-स्कूटरची तुलना केली आहे. दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज आणि फीचर्सची तुलना करण्यात आली आहे.

Vida V1 Pro vs Ola S1 Pro price in India

Vida V1 Pro ची किंमत Rs 1.59 lakh (ex-showroom) आहे. तर, Ola S1 Pro यापेक्षा स्वस्त आहे जिची किंमत Rs 1.29 lakh (ex-showroom) आहे. काही राज्यांमध्ये FAME – II subsidies नंतर या किंमती कमी होऊ शकतात. Ola S1 Pro ची बुकिंग Ola Electric’s website वरून करता येते. Ola कडून या स्कुटीवर 3 year/40,000km पर्यंतची वॉरंटी मिळते. तर बॅटरी पॅकवर 3-year / unlimited-kilometre वॉरंटी मिळते. ग्राहक एक्स्ट्रा पैसे देऊन दोन वर्षांची एक्स्ट्रा वॉरंटी घेऊ शकतात. Ola S1 Pro स्कुटी Porcelain White, Khaki, Neo Mint, Coral Glam, Jet Black, Marshmellow, Liquid Silver, Millenial Pink, Anthracite Grey, Midnight Blue आणि Matt Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Hero MotorCorp च्या पहिल्या Vida V1 Pro ई-स्कूटरची बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. इच्छुक ग्राहक 4,999 रुपये देऊन ही स्कुटी बुक करू शकतात. ही स्कुटी Matte White, Matte Sports Red, Gloss Black आणि Matte Abrax Orange कलर मध्ये विकत घेता येईल. Hero MotorCorp कडून स्टँडर्ड 5-year / 50,000km वॉरंटी ई-स्कूटरवर आणि बॅटरीवर 3 years/ 30,000km ची वॉरंटी दिली जात आहे. तसेच हीरो मोटोकॉर्प 18 महिन्यांमध्ये 70 टक्के बायबॅकचं आश्वासन देखील देत आहे.

Vida V1 Pro vs Ola S1 Pro

1. Design: डिजाइनच्या बाबतीत Vida V1 Pro खूप वेगळी आहे. ओला एस1 प्रो मध्ये कमीत कमी लेयरिंगसह एक स्मूद-फ्लोइंग डिजाइन मिळते तर विडा वी1 प्रो मध्ये जास्त कंटूरेड आणि पॅनल असलेली स्टाइल आहे. विडा वी1 प्रो मध्ये समोरच्या एप्रन मध्ये हेडलॅम्प आहे जो ओला एस1 प्रो च्या हँडलबार कव्हरवर मिळतो. नवीन वी1 प्रो दिसायला खूप स्टाइलिश वाटते.

2. Specifications: Hero Vida V1 Pro मध्ये 3.94 kWh चा बॅटरी पॅक 8bhp ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. हे पावरट्रेन 165km ड्राईव्हिंग रेंजसह येते. तसेच Vida V1 फक्त 3.2 सेकंदात 0 ते 40 किमी ताशी वेग गाठते. दुसरीकडे, Ola S1 Pro मध्ये जास्त शक्तीशाली सेटअप मिळतो ज्यात 58Nm च्या टॉर्कसह 8.5kW ची मोटर असते जी स्कूटरला 3 सेकंदात 0 ते 40kmph पर्यंत घेऊन जाते. ही मोटर 3.97 kWh बॅटरी पॅकशी जोडण्यात आली आहे आणि Ola चा दावा आहे की सिंगल चार्जवर 181km ची सर्टिफाइड रेंज मिळू शकते. वीडा वी 1 प्रो ताशी 80 किमीचा कमाल वेगाने धावू शकते, तर ओला एस 1 प्रो ताशी 115 किमीचा कामाला वेग देते.

3. Battery and Charging: Vida V1 Pro मध्ये 3.94kWh चा मोठा बॅटरी पॅक मिळतो. कंपनीनं या ई-स्कूटरचे बॅटरी पॅक दोन भागांमध्ये विभागले आहेत. यात एक बॅटरी सीटच्या खाली ठेवण्यात आली तर दुसरा बॅटरी पॅक काढता येतो. प्रत्येक बॅटरीचं वजन जवळपास 11 किलो आहे. हीरोनुसार ग्राहक चार्जिंगसाठी बॅटरी पॅक घरी देखील घेऊन जाऊ शकतात. तसेच Vida V1 Pro स्कुटी DC फास्ट चार्जरनं चार्ज होण्यासाठी 2 तास घेते. तर AC आउटलेट द्वारे 5 तास 55 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. ओलामधील 3.97 kWh चा बॅटरी पॅक जवळपास 6 तास 30 मिनिटांत चार्ज होतो.

10000 Rs Discount On Ola Electric S1 Pro Festive Offer

4. Features: वीडा वी1 प्रो 7 इंचाच्या टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर, कीलेस कंट्रोल, क्रूज कंट्रोल, एसओएस अलर्ट, टू-वे थ्रॉटल आणि ओटीए अपडेटसह सादर करण्यात आली आहे. यात स्पोर्ट, राइड, इको आणि कस्टम सारखे चार राइडिंग मोड आहेत. यात एक ‘लिम्प मोड’ मिळतो जो स्कूटरची चार्जिंग कमी असल्यास जवळपास ताशी 8 किमी ते ताशी 10 किमी वेगानं पार्किंग स्पीडवर क्रॉल करू शकते. ओला एस1 प्रो फीचर डिपार्टमेंटमध्ये पुढे आहे आणि यात 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, मल्टीपल मायक्रोफोन, ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 3 जीबी रॅम, 4 जी, वायफाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच यात हिल डिसेंट कंट्रोल, रिवर्स मोड, मल्टीपल राइडिंग मोड्स, क्रूज कंट्रोल, नेव्हिगेशन, म्यूजिक प्लेबॅक आणि खूप काही फीचर्स मिळतात.

5. Verdict: Vida V1 Pro लेटेस्ट आणि नवीन डिजाइन असलेली ई-स्कूटर आहे. कागदावर देखील ही स्कूटर मजबूत वाटते, ज्यात फ्यूचरिस्टिक स्टाइल, दमदार कामगिरी, पुरेशी रेंज आणि नवीन सुविधांचा समावेश आहे. ओला एस1 प्रो देखील या सर्व गोष्टींमध्ये मागे नाही. फक्त मोटोकॉर्पची कुशलता आणि मोठा डीलरशिप टचपॉइंट नेटवर्कचा फायदा या नव्या खेळाडूला होऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Ola S1 Pro विरुद्ध Vida V1 Pro; हिरो आणि ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटीची तुलना first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ola-s1-pro-vs-vida-v1-pro-price-range-scale-design-comparison/feed/ 0
165KM च्या जबरदस्त रेंजसह आली Hero ची पहिली Electric Scooter, किंमत आहे इतकी… https://www.91mobiles.com/marathi/hero-vida-v1-electric-scooter-launched-in-india-price-rs-1-45-lakh-sale-range-photos/ https://www.91mobiles.com/marathi/hero-vida-v1-electric-scooter-launched-in-india-price-rs-1-45-lakh-sale-range-photos/#respond Mon, 10 Oct 2022 05:46:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13803 Hero Vida V1 electric scooter: Hero Motocorp (हीरो मोटोकॉर्प) ची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक स्कूटी अखेरीस भारतात लाँच झाली आहे. Hero ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या नवीन Vida (वीडा) सब-ब्रँड (Hero Vida Electric Scooter) अंतगर्त सादर करण्यात आली आहे. विडा V1 (Vida V1) ही कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 Pro आणि Vida V1 Plus अशा दोन […]

The post 165KM च्या जबरदस्त रेंजसह आली Hero ची पहिली Electric Scooter, किंमत आहे इतकी… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Hero Vida V1 electric scooter: Hero Motocorp (हीरो मोटोकॉर्प) ची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक स्कूटी अखेरीस भारतात लाँच झाली आहे. Hero ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या नवीन Vida (वीडा) सब-ब्रँड (Hero Vida Electric Scooter) अंतगर्त सादर करण्यात आली आहे. विडा V1 (Vida V1) ही कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 Pro आणि Vida V1 Plus अशा दोन व्हेरिएंट मध्ये लाँच करण्यात आली आहे. भारतीय बाजारात हिची थेट टक्कर Ola S1 Pro, Ather 450X Gen3, Bajaj Chetak आणि TVS iQube शी होईल, अशी चर्चा आहे. पुढे आम्ही तुम्हाला Hero Vida V1 electric scooter Price, Sale, Range आणि Features ची माहिती दिली आहे.

Hero Vida V1 electric scooter Price

कंपनीनं विडा V1 प्लस भारतात 1.45 लाख रुपये (ex-showroom) आणि विडा V1 प्रो को 1.59 लाख रुपये (ex-showroom) मध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीनं माहिती दिली आहे की यांची बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरु होईल. तसेच, V1 प्लस ई-स्कूटर कंपनीनं तीन कलर ऑप्शन- Matte White, Matte Sports Red आणि Gloss Black मध्ये सादर केली आहे. दुसरीकडे प्रो व्हेरिएंट Matte White, Matte Sports Red, Gloss Black सह Matte Abrax Orange कलर ऑप्शनमध्ये लाँच झाला आहे.

Hero Vida V1 electric scooter launched in India price Rs 1.45 lakh sale range photos

2499 रुपयांमध्ये करा बुक

इच्छुक ग्राहक 2499 रुपयांच्या टोकन अमाउंटसह या इलेक्ट्रिक स्कूटी बुक करू शकतात. ज्यांची डिलिव्हरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यपासून सुरु होईल. सुरुवातीला या इलेक्ट्रिक स्कूटर दिल्ली, बंगळुरू आणि जयपुरमध्ये विकल्या जातील. हे देखील वाचा: 165KM च्या जबरदस्त रेंजसह आली Hero ची पहिली Electric Scooter, किंमत आहे इतकी…

Hero Vida V1 electric scooter launched in India price Rs 1.45 lakh sale range photos

Hero Vida V1 Pro चा टॉप स्पीड आणि रेंज

कंपनीनं माहिती दिली आहे की विडा V1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 80 किलोमीटर इतका आहे. कंपनीचा दावा आहे की स्कूटरची बॅटरी 1.2 किलोमीटर प्रति मिनिट दराने चार्ज होते. तसेच IDC नुसार ही ई-स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 165 किलोमीटर पर्यंतची रेंज देते. तसेच ही 3.2 सेकंदात ताशी 0-40 किलोमीटरचा वेग गाठू शकते.

Hero Vida V1 Plus चा टॉप स्पीड आणि रेंज

हीरो विडा V1 प्लस बद्दल बोलायचं तर ही स्कूटर देखील ताशी 80 किलोमीटरचा वेग देते. त्याचबरोबर या ई-स्कूटरची बॅटरी 1.2 किलोमीटर प्रति मिनिट दराने चार्ज होते. IDC चा दावा आहे की ही बॅटरी असलेली स्कूटी फुल चार्जमध्ये 143 किलोमीटरची रेंज देते. रायडर 3.2 सेकंदात 0 ते ताशी 40 किलोमीटरचा स्पीड गाठू शकतो.

Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर्स के फीचर्स

Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यात एक डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह सात इंचाची टचस्क्रीन, क्रूज कंट्रोल, टू-वे थ्रॉटल, कीलेस कंट्रोल आणि SoS अलर्टचा समावेश आहे. हे देखील वाचा: येत आहे ‘या’ कंपनीची स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी, जाणून घ्या किती असेल किंमत

सुरक्षित बॅटरी

कंपनीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पूर्णपणे सुरक्षित आहे. बॅटरी 2 लाख किलोमीटर, 25 हजार तास, हाय टेम्प्रेचरवर टेस्ट करण्यात आली आहे, ज्यात ही ई-स्कूटर यशस्वी ठरली आहे. तसेच कंपनीनं सांगितलं की बॅटरी पडल्यावर किंवा धडक बसल्यावर देखील काम करेल. कंपनीनं हिची सतत 72 तासांची टेस्ट ड्राईव्ह देखील केली आहे.

The post 165KM च्या जबरदस्त रेंजसह आली Hero ची पहिली Electric Scooter, किंमत आहे इतकी… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/hero-vida-v1-electric-scooter-launched-in-india-price-rs-1-45-lakh-sale-range-photos/feed/ 0