Vivo V11 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 24 Sep 2018 10:39:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा हेलो नॉच वाला फोन वी11 https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 24 Sep 2018 10:37:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2231 हा फोन पण ‘वी’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे ज्याला कंपनी ने हेलो नॉच नाव दिले आहे. वीवो वी11 22,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो आज पासूनच आॅफलाईन रिटेल स्टोर्स सेल साठी उपलब्ध झाला आहे.

The post 6जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा हेलो नॉच वाला फोन वी11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने याच महिन्यात इंडियन मार्केट मध्ये आपला ‘वी’ शेप नॉच वाला स्मार्टफोन वी11 प्रो लॉन्च केला होता. या फोनच्या लॉन्च सोबत कंपनी ने माहिती दिली होती कि वीवो या सीरीज मध्ये अजून एक वर्जन वी11 नावाने घेऊन येणार आहे. त्यानुसार आज वीवो ने वी11 स्मार्टफोन देशात लॉन्च केला आहे. हा फोन पण ‘वी’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे ज्याला कंपनी ने हेलो नॉच नाव दिले आहे. वीवो वी11 22,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो आज पासूनच आॅफलाईन रिटेल स्टोर्स सेल साठी उपलब्ध झाला आहे.

वीवो वी11 लुक व​ डिजाईन मध्ये आपल्या आधीच्या वर्जन वी11 प्रो सारखा आहे. हा फोन 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या हेलो नॉच सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन फनटच ओएस सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर झाला आहे. त्यासोबत हा मीडियाटेक पी60 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम दिला आहे. वीवो वी11 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी11 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल . फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी हा फोन 25-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वीवो वी11 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी वी11 मध्ये 3,315 एमएएच ची बॅटरी देण्यात अली आहे. वीवो वी सीरीज च्या हा लेटेस्ट स्मार्टफोन 22,990 रुपयांमध्ये आॅनलाईन प्लॅटफार्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा हेलो नॉच वाला फोन वी11 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव: वीवो वी11 या स्पेसिफिकेशन्स सह होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v11-specifications-price-features-launch-date-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v11-specifications-price-features-launch-date-in-marathi/#respond Tue, 18 Sep 2018 11:08:49 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2165 91मोबाईल्सला समजले आहे की कंपनी वीवो वी11 पण हेलो नॉच डिस्प्ले सह लॉन्च करेल.

The post एक्सक्लूसिव: वीवो वी11 या स्पेसिफिकेशन्स सह होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वीवो ने नुकताच भारतीय बाजारात वीवो वी11 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वीवोचा हा पहिला फोन आहे जो देशात ‘वी’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. कंपनी ने या डिस्प्ले ला हेलो नॉच चे नाव दिले आहे. वीवो वी11 प्रो च्या लॉन्च सोबतच कंपनी ने सांगितले होते की वीवो या सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन वी11 पण घेऊन येणार आहे. वीवो इंडिया ने या फोन च्या नावा व्यतिरिक्त याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधत माहिती लपवून ठेवली आहे. पण 91मोबाईल्स ने आपल्या सूत्रांकडून वीवो वी11 संबंधीत एक्सक्लूसिव माहिती दिली आहे ज्यात फोनचे स्पेसिफिकेशन्स आहेत.

91मोबाईल्सला समजले आहे की कंपनी वीवो वी11 पण हेलो नॉच डिस्प्ले सह लॉन्च करेल. वीवो वी11 प्रो मध्ये कंपनी ने इन-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे पण वी11 मध्ये हे फीचर मिळणार नाही तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात येईल. वीवो वी11 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो पण वी11 मध्ये कंपनी मीडियाटेक पी60 चिपसेट देईल.

वीवो वी11 मध्ये 6जीबी रॅम मेमरी देण्यात येईल सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज असेल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी11 पण डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात येतील. तसेच वी11 च्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर मिळेल. वीवो वी11 कंपनी 23,000 रुपयांपर्यंत लॉन्च करेल.

वीवो इंडिया ने अजूनतरी वी11 च्या स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च ची माहिती दिली नाही पण आशा आहे की कपंनी येत्या 25 सप्टेंबरला हा फोन इंडियन मार्केट मध्ये येईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वी11 कंपनी खासकरून टियर 3 aani टियर 4 शहरांसाठी घेऊन येत आहे आणि आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबताच या फोनच्या सेल चा मेन फोकस आॅफलाईन रिटेल स्टोर्स असतील.

वीवो वी11 ची किंमत आणि लॉन्च डेट समजताच तुम्हाला सांगण्यात येईल. वीवो वी11 प्रो ची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स साठी (इथे क्लिक करा)

साभार : केशव खेडा

The post एक्सक्लूसिव: वीवो वी11 या स्पेसिफिकेशन्स सह होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v11-specifications-price-features-launch-date-in-marathi/feed/ 0
25 सप्टेंबरला लॉन्च होऊ शकतो वीवो वी11, चालेल मीडियाटेक चिपसेट वर https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-might-launch-on-25-september-with-mediatek-chipset-and-rear-fingerprint-sensor-v11-pro-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-might-launch-on-25-september-with-mediatek-chipset-and-rear-fingerprint-sensor-v11-pro-in-marathi/#respond Fri, 07 Sep 2018 11:49:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1993 कंपनी वी11 प्रो च्या माध्यमातून इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये यश मिळवू पाहत आहे तर दुसरीकडे वी11 चा निर्मित स्टॉक संपवण्याच्या प्रयत्नात आहे.

The post 25 सप्टेंबरला लॉन्च होऊ शकतो वीवो वी11, चालेल मीडियाटेक चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वीवो ने भारतात आपली वी स्मार्टफोन सीरीज वाढवत कालच वीवो वी11 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वीवो चा हा पहिलाच फोन आहे जो देशात ‘वी’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. कंपनी ने या डिस्प्लेला हेलो नॉच नाव दिले आहे. वीवो वी11 प्रो च्या लॉन्च सोबतच कंपनी ने असे सांगितले आहे की वीवो या सीरीज मध्ये अजून एक स्मार्टफोन वी11 नावाने घेऊन येत आहे. जरी वीवो ने वी11 संबंधित कोणतीही माहिती सार्वजनिक केली नसली तरी 91मोबाईल्सला समजले आहे की वीवो वी11 स्मार्टफोन 25 सप्टेंबरला इंडियन मार्केट मध्ये लॉन्च करण्यात येईल.

वीवो वी11 बद्दल माहिती मिळाली आहे की हा फोन वीवो वी11 प्रो चा छोटा वर्जन असेल जो बर्‍याच अंशी वीवो वी9 सारखा असेल. वीवो वी11 मध्ये पण हेलो नॉच डिस्प्ले असेल. वीवो वी11 प्रो मध्ये कंपनी ने इन-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर दिला आहे पण मिळालेल्या माहितीनुसार वी11 मध्ये हे फीचर मिळणार नाही. कंपनीशी संबंधीत सुत्रांनी सांगितले आहे की वीवो वी11 मध्ये इन-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर न देता याच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट देईल.

त्याचप्रमाणे वीवो वी11 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो पण वी11 कंपनी कडून मीडियाटेक चिपसेट सह सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी तसेच 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. सूत्रांच्या मते वी11 कंपनी खासकरून टियर 3 आणि टियर 4 शहरांसाठी घेऊन येणार आहे आणि आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच या फोनच्या सेलचा मेन फोकस आॅफलाईन रिटेल स्टोर्स असेल.

वीवो वी11 कंपनी 24,000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लॉन्च करू शकते. कंपनीशी संबंधीत एका व्यक्तीने आम्हाला सांगितले की वीवो चा प्राइमरी डिवाईस वी11 प्रो आहे. कंपनी वी11 प्रो च्या माध्यमातून इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये यश मिळवू पाहत आहे तर दुसरीकडे वी11 चा निर्मित स्टॉक संपवण्याच्या प्रयत्नात आहे. पण वीवो ने आता पर्यंत वी11 बद्दल आॅफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे वीवो वी11 च्या स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि लॉन्च संबंधीत माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे, जी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

The post 25 सप्टेंबरला लॉन्च होऊ शकतो वीवो वी11, चालेल मीडियाटेक चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-might-launch-on-25-september-with-mediatek-chipset-and-rear-fingerprint-sensor-v11-pro-in-marathi/feed/ 0
25-एमपी सेल्फी, डुअल रियर कॅमेरा आणि हॅले नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला वीवो वी11 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-pro-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-pro-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Thu, 06 Sep 2018 11:25:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1975 कंपनी वीवो वी11 प्रो सोबत अजून एक मॉडेल वी11 पण आणणार आहे जो येत्या 25 सप्टेंबरला देशात लॉन्च केला जाईल. या फोनची किंमत कमी असेल तसेच हा वी11 प्रो चा छोटा वेरिएंट असेल.

The post 25-एमपी सेल्फी, डुअल रियर कॅमेरा आणि हॅले नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला वीवो वी11 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही आठवड्यांपूर्वी बातमी आली होती की मोबाईल फोन निर्माता कंपनी वीवो 6 सप्टेंबरला वी11 प्रो लॉन्च करणारा आहे. त्यानुसार आज कंपनी ने हा फोन जगासमोर ठेवला आहे. फोन मध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. जरी काही दिवसांपासून याच्या जाहिराती टीवी वर येत असल्या तरी याच्या स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती मिळत नव्हती. पण आज कंपनी ने प्राइस सहित सर्व स्पेसिफिकेशन बद्दल सविस्तर सांगितले आहे. वीवो वी11 प्रो 25,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि हा फोन 12 सप्टेंबर पासून सेल साठी स्टोर वर उपलब्ध होईल.

वीवो वी11 प्रो चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन खुप खास आहे. फोन ची बॉडी पॉलीकार्बोनेट ने बनलेली आहे पण ऐक्रेलिक फिनश बॉडी एक वेगळाच अनुभव देते. जरी कंपनी ने वी9 पासून नॉच डिस्प्ले ची सुरवात केली असली तरी वीवो वी11 प्रो मध्ये तुम्हाला वेगळ्या स्टाइलची नॉच मिळेल. या फोन मध्ये 6.41-इंचाची फुल एचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जिचे स्क्रीन रेजल्यूशन 2340×1080 पिक्सल आहे. कंपनी ने यात 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या वी शेप नॉच चा वापर केला आहे ज्याला हॅले फुल व्यू डिस्प्ले असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे ज्यामुळे ती फक्त मजबूत होत नाही तर स्क्रॅच पासून पण वाचते.

अन्य स्पेसिफिकेशन पाहता वीवो वी11 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह सादर करण्यात आला आहे आणि फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या सोबत 6जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी चा माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता. फोन मध्ये डेडिकेटेड मेमरी कार्ड स्लॉट आहे हाइब्रीड नाही.

कॅमेरा पाहता वीवो वी11 प्रो मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा कॅमेरा ब्लर बॅकग्राउंड सह फोटोग्राफी करू शकतो. विशेष म्हणजे कंपनी ने हा एआई अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंस सह सादर केला आहे जो कलर टोन आणि प्रकाशच्या दृष्टीने स्वतःहून फोटो इनहांस करतो. सेल्फी साठी कंपनी ने यात 25-मेगापिक्सलचा एआई कॅमेरा आहे.

वीवोचा हा फोन फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 वर आधारित आहे. तसेच ड्यूअल सिम ​आधारित हा फोन 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो आणि फोन मध्ये वाईफाई, ब्लूटूथ आणि जीपीएस मिळेल.

सिक्योरिटी च्या बाबतीत हा खुप अपडेटेड आहे. या फोन मध्ये आॅन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे, जो वीवो व्यतिरिक्त सध्यातरी दुसर्‍या कुठल्याही कंपनी कडे नाही. तसेच यात इन्फ्रारेड फेस अनलॉक पण आहे, जो अंधारात पण स्क्रीन अनलॉक करू शकतो. वीवो वी11 प्रो मध्ये 3,400 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी डुअल इंजन फास्ट चार्जिंग सह येते.

कंपनी वीवो वी11 प्रो सोबत अजून एक मॉडेल वी11 पण आणणार आहे जो येत्या 25 सप्टेंबरला देशात लॉन्च केला जाईल. या फोनची किंमत कमी असेल तसेच हा वी11 प्रो चा छोटा वेरिएंट असेल. जरी कंपनी ने या फोनचे स्पेसिफिकेशनस सांगितले नसले तरी बोलले जात आहे की या फोन मध्ये 4जीबी रॅम असू शकते.

वीवो वी11 प्रो च्या खरेदीवर एचडीएफसी ग्राहकांना 2,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे तसेच जियो यूजर्सना 4050 रुपयांचे बेनिफिट मिळतील. वी11 संबंधी माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल.

The post 25-एमपी सेल्फी, डुअल रियर कॅमेरा आणि हॅले नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला वीवो वी11 प्रो, जाणून घ्या या फोन बद्दल सर्व काही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-pro-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
6 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल वीवो वी11 प्रो, यात आहे ‘वी’ शेप नॉच डिस्प्ले आणि अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-pro-to-launch-in-india-on-6-september-with-under-display-fingerprint-and-v-shaped-halo-display-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-pro-to-launch-in-india-on-6-september-with-under-display-fingerprint-and-v-shaped-halo-display-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 20 Aug 2018 13:34:26 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1759 वीवो ने पाठवलेले मीडिया इन्वाईट वरून आॅफिशियल झाले आहे की कपंनीचा आगामी स्मार्टफोन वीवो वी11 प्रो सप्टेंबर च्या 6 तारखेला भारतात लॉन्च करण्यात येईल.

The post 6 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल वीवो वी11 प्रो, यात आहे ‘वी’ शेप नॉच डिस्प्ले आणि अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आजच आम्ही बातमी दिली होती की टेक कंपनी वीवो भारतीय बाजारात आपली वी स्मार्टफोन सीरीज वाढवण्याची योजना करत आहे आणि कंपनी या सीरीज मध्ये लवकरच वी11 स्मार्टफोन सादर करू शकते. आज वीवो ने स्वतः आपल्या नवीन फोन लॉन्च जगासमोर ठेवत मीडिया इन्वाईट शेयर केला आहे. वीवो ने पाठवलेले मीडिया इन्वाईट वरून आॅफिशियल झाले आहे की कपंनीचा आगामी स्मार्टफोन वीवो वी11 प्रो सप्टेंबर च्या 6 तारखेला भारतात लॉन्च करण्यात येईल.

वीवो इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवून सांगितले आहे की कंपनी 6 सप्टेंबरला भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी आपला नवीन स्मार्टफोन वी11 प्रो देशात लॉन्च करेल. वीवो च्या इन्वाईट ईमेज वरून स्पष्ट झाले आहे की हा फोन ‘वी’ शेप च्या नॉच डिस्प्ले सह सादर होईल तसेच फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात येईल. बोलले जात आहे की वीवो या डिस्प्लेला हॉलो डिस्प्ले चे नाव देईल.

वीवो वी11 प्रो की स्पेसिफिकेशन्स की बात करें तो सामनें आए लीक्स के अनुसार वी11 स्मार्टफोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात येईल ज्यात 6.41-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात येईल. फोनचा डिसप्ले सुपर एमोलेड असेल तसेच वीवो नेक्स प्रमाणे या स्मार्टफोन मध्ये पण अंडर-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर असेल. तसेच फोन मध्ये ओपो एफ9 प्रो सारख छोटीशी ‘V’ आकाराची नॉच देण्यात येईल.

लीक नुसार वीवो वी11 फनटच ओएस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात येईल तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट दिला जाऊ शकतो. कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम देऊ शकते. तर फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. सोबतच हा फोन डुअल सिम आणि 4जी एलटीई पण सपोर्ट करेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी11 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर मिळतील. तर सेल्फी साठी फोन च्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळू शकतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,400एमएएच ची बॅटरी मिळू शकते. पण फोनची किंमत किती असेल तसेच हा सेल साठी कधीपासून उपलब्ध होईल या माहितीसाठी 6 सप्टेंबरची वाट बघावी लागेल.

The post 6 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल वीवो वी11 प्रो, यात आहे ‘वी’ शेप नॉच डिस्प्ले आणि अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v11-pro-to-launch-in-india-on-6-september-with-under-display-fingerprint-and-v-shaped-halo-display-feature-specifications-in-marathi/feed/ 0