Vivo V20 SE - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 24 Feb 2021 15:56:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo ने कमी केली 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या वीवो V20 SE ची किंमत, आता या किंमतीत होत आहे विक्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-se-price-cut-rs-1000-sale-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-se-price-cut-rs-1000-sale-india/#respond Wed, 24 Feb 2021 15:56:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10165 Vivo V20 SE चा 8GB + 128GB मॉडेल कंपनीने 20,990 रुपयांमध्ये सादर केला होता. पण, आता 1,000 रुपयांच्या कपातीनंतर हा फोन 19,990 रुपयांमध्ये विकला जात आहे.

The post Vivo ने कमी केली 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या वीवो V20 SE ची किंमत, आता या किंमतीत होत आहे विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवोने भारतीय ग्राहकांना भेट देत आपल्या स्मार्टफोन Vivo V20 SE स्वस्त केला आहे. कंपनीने माहिती दिली आहे कि Vivo V20 SE आता 1,000 रुपये कपातीसह विकत घेता येईल. इतकेच नव्हे तर फोनसह एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 2,000 रुपयांचा कॅशबॅक पण मिळेल. Vivo V20 SE मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात सुपर नाइट मोड सपोर्ट आहे. हा फोन कंपनीने Vivo V20 सीरीज मध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सादर केला होता. (vivo v20 se price cut rs 1000 sale india)

नवीन किंमत

Vivo V20 SE चा 8GB + 128GB मॉडेल कंपनीने 20,990 रुपयांमध्ये सादर केला होता. पण, आता 1,000 रुपयांच्या कपातीनंतर हा फोन 19,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. फोनच्या नवीन किंमतीची माहिती स्वतः वीवो CEO Jerome Chen यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून शेयर केली आहे. फोन दोन रंगात येतो, ज्यात एक्वामरीन ग्रीन आणि ग्रेविटी ब्लॅकचा समावेश आहे.

हे देखील वाचा : 22 मार्चला लॉन्च होईल पावरफुल फीचर्स असलेला OPPO Reno 5F, सॅमसंग आणि शाओमीला मिळेल आव्हान

स्पेसिफिकेशन्स

वीवो वी20 एसई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यात कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Vivo V20 SE अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 11नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर चालणारा आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये वीवो वी20 एसई 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M31S ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी20 एसई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची बोका लेंस देण्यात आली आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Vivo V20 SE डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी वी20 एसई मध्ये 33वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,100एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

वीवो वी20 एसई व्हिडीओ

The post Vivo ने कमी केली 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेल्या वीवो V20 SE ची किंमत, आता या किंमतीत होत आहे विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-se-price-cut-rs-1000-sale-india/feed/ 0
48MP आणि 128जीबी स्टोरेज सह भारतात आला Vivo V20 SE, Xiaomi-Realme ला देईल आव्हान https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-se-launch-in-india-price-rs-20990-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-se-launch-in-india-price-rs-20990-specifications/#respond Mon, 02 Nov 2020 13:15:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8765 Vivo V20 SE ची किंमत पाहता याचा 8GB + 128GB मॉडेल 20,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

The post 48MP आणि 128जीबी स्टोरेज सह भारतात आला Vivo V20 SE, Xiaomi-Realme ला देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91mobiles ने काही दिवसांपूर्वी एका रिपोर्ट मध्ये Vivo V20 SE हँडसेटची लॉन्च डेट आणि प्री-बुकिंग ऑफर्सची माहिती दिली होती. आज कंपनीने हा डिवाइस अधिकृतपणे सादर केला आहे. हा फोन कंपनीने Vivo V20 सीरीज मध्ये सादर केला आहे. या सीरीज मध्ये Vivo V20 SE व्यतिरिक्त Vivo V20 पण भारतात गेल्याच महिन्यात लॉन्च केला गेला होता. तर येत्या काही दिवसांत Vivo V20 Pro पण भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो.

‘Vivo V20 सीरीज’ मध्ये Vivo V20, Vivo V20 SE आणि Vivo V20 Pro स्मार्टफोन इंटरनेशनल मार्केट मधील वेगवेगळ्या बाजारांमध्ये आधीच आले आहेत. पण भारतात आतापर्यंत फक्त वीवो वी20 आणि वी20 एसई भारतीय बाजारात सादर केले गेले आहेत. पण काही दिवसांत V20 Pro लवकरच भारतात एंट्री करणार आहे. पण याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

दमदार कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी20 एसई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची बोका लेंस देण्यात आली आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

डिस्प्ले

वीवो वी20 एसई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यात कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

हार्डवेयर

Vivo V20 SE अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 11नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर चालणारा आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये वीवो वी20 एसई 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन

Vivo V20 SE डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी वी20 एसई मध्ये 33वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,100एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 161 x 7.48 x 7.83एमएम आणि वजन 171 ग्राम आहे.

किंमत

Vivo V20 SE ची किंमत पाहता याचा 8GB + 128GB मॉडेल 20,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये आला आहे, ज्यात ऍक्वामरीन ग्रीन आणि ग्रॅव्हिटी ब्लॅकचा समावेश आहे. हा फोन मंगळवार 3 नोव्हेंबर पासून विक्रीसाठी येईल आणि हा वीवो इंडिया ई-स्टोर सोबत प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईट्सच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध होईल.

The post 48MP आणि 128जीबी स्टोरेज सह भारतात आला Vivo V20 SE, Xiaomi-Realme ला देईल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-se-launch-in-india-price-rs-20990-specifications/feed/ 0
VIVO V20 सीरीजची भारतात एंट्री, 44MP सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला हा शानदार फोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-series-officially-launched-in-india-camera-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-series-officially-launched-in-india-camera-specs-price-sale-offer/#respond Tue, 13 Oct 2020 13:04:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8487 Vivo V20 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे.

The post VIVO V20 सीरीजची भारतात एंट्री, 44MP सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
VIVO ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘वी सीरीज’ चा नेक्स्ट जेनरेशन सादर केला आहे. कंपनीने वीवो वी20 सीरीजची सुरवात इंडियन मार्केट मध्ये करण्यात आली आहे. शानदार डिजाईन आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या सीरीज मध्ये VIVO V20 आणि VIVO V20 SE स्मार्टफोन जोडण्यात आले आहेत. वीवो वी20 20 ऑक्टोबर पासून देशातील ऑनलाईन बाजारासह ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध होईल, पण वीवो वी20 एसई साठी थोडी वाट बघावी लागेल.

दमदार फोटोग्राफी

Vivo V20 ची सर्वात मोठी यूएसपी या फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. प्रथम सेल्फी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर वीवो वी20 स्मार्टफोन 44 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो एफ/2.0 अपर्चर सह चालतो. हि एक आय ऑटोफोकस लेंस आहे जी डिस्प्लेच्या वर देण्यात आलेल्या वॉटरड्रॉप नॉच मध्ये आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा स्टेडीफेस आणि स्लोमोशन सेल्फी वीडियो सोबतच सुपर नाईट मोड सारख्या फीचर्स सह येतो. तसेच रियर कॅमेरा सेटअप पाहता हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V20 चा रियर कॅमेरा सेटअप बॅक पॅनलच्या वरच्या बाजूला उजवीकडे चौकोनी आकारात देण्यात आला आहे ज्यात एक मोठ्या सेंसर सहित तीन सेंसर आहेत. फोनचा रियर कॅमेरा सेटअप एफ/1.89 अपर्चर असलेल्या 64-मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे जी बोका इफेक्ट आणि मोनो शॉट घेऊ शकते. वीवो वी20 चा थर्ड रियर कॅमेरा एक 2-मेगापिक्सल असलेली मोनोक्रोम लेंस आहे जी एफ/2.4 अपर्चर सह येते.

Vivo V20

वीवो वी20 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केली गेली आहे. वीवो वी20 फक्त 7.38एमएम जाड आहे तसेच याचे वजन 171 ग्राम आहे.

Vivo V20 को अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 8नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर चालणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी वीवो वी20 स्मार्टफोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो.

Vivo V20 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी वीवो 20 च्या स्क्रीनखाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी वीवो 20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

Vivo V20 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम मेमरी सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनचा 8 जीबी + 128 जीबी वेरिएंट 24,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर 8 जीबी + 256 जीबी वेरिएंट 27,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. वीवो वी20 ची विक्री येत्या 20 ऑक्टोबर पासून सुरु होईल. फोन Midnight Jazz, Moonlight Sonata आणि Sunset Melody कलर मध्ये विकत घेता येईल.

The post VIVO V20 सीरीजची भारतात एंट्री, 44MP सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला हा शानदार फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-series-officially-launched-in-india-camera-specs-price-sale-offer/feed/ 0
8 जीबी रॅम, 32एमपी सेल्फी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-se-launched-32mp-selfie-48mp-quad-rear-camera-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-se-launched-32mp-selfie-48mp-quad-rear-camera-specs-price-sale/#respond Thu, 24 Sep 2020 15:07:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8295 Vivo V20 SE मलेशिया मध्ये RM 1,199 म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 22,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे

The post 8 जीबी रॅम, 32एमपी सेल्फी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने काही दिवसांपूर्वी टेक मार्केट मध्ये आपल्या ‘वी20 सीरीज’ ची सुरवात करत Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन सर्वात आधी थाईलँड मध्ये आला आहे जो येत्या काही दिवसांत इतर बाजारांमध्ये येईल. आज या सीरीजचा विस्तार करत वीवोने अजून एक नवीन मोबाईल Vivo V20 SE पण टेक मंचावर सादर केला आहे. हा फोन सध्या मलेशिया मध्ये लॉन्च झाला आहे नंतर हा इतर बाजारांमध्ये येईल.

Vivo V20 SE

वीवो वी20 एसई चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर झाला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.12 टक्के आहे. या फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Vivo V20 SE अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटचओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 11नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर चालणारा आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये वीवो वी20 एसई 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी20 एसई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची बोका लेंस देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Vivo V20 SE डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी वी20 एसई मध्ये 33वॉट फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी असलेली 4,100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचे डायमेंशन 161 x 7.48 x 7.83एमएम आणि वजन 171 ग्राम आहे.

Vivo V20 SE मलेशिया मध्ये RM 1,199 म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 22,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Oxygen Blue आणि Gravity Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. वीवो वी20 सीरीज भारतीय बाजारात कधी पर्यंत येईल याबाबत माहिती आल्यास वाचकांना दिली जाईल.

The post 8 जीबी रॅम, 32एमपी सेल्फी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेऱ्यासह नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v20-se-launched-32mp-selfie-48mp-quad-rear-camera-specs-price-sale/feed/ 0
Exclusive : Vivo V20 सीरीज दसऱ्याच्या निमित्ताने होईल भारतात लॉन्च, असे असतील स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v20-series-to-launch-in-india-in-october-know-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v20-series-to-launch-in-india-in-october-know-specs-price/#respond Tue, 08 Sep 2020 07:31:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8033 Vivo V20 सीरीज मिड बजेट मधेच लॉन्च केली जाईल. वीवो वी20 सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोन्स मध्ये Vivo X50 सीरीज प्रमाणे आयताकृती कॅमेरा सेटअप दिला जाईल.

The post Exclusive : Vivo V20 सीरीज दसऱ्याच्या निमित्ताने होईल भारतात लॉन्च, असे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
VIVO ने मे मध्ये भारतीय बाजारात आपल्या ‘वी सीरीज’ चा विस्तार करत Vivo V19 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता 91मोबाईल्सला बातमी मिळाली आहे कि कंपनीने या सीरीजच्या नेक्स्ट जेनरेशन मोबाईल्स वर पण काम सुरु केले आहे आणि लवकरच कंपनी आपली नवीन Vivo V20 सीरीज भारतात लॉन्च करेल. सीरीजच्या लॉन्च पासून यातील स्मार्टफोन्स तसेच त्यांच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशसची एक्सक्लूसिव माहिती आम्हाला मिळाली आहे.

91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार वीवोने आपल्या वी20 सीरीज वर काम सुरु केले आहे आणि याअंतर्गत Vivo V20, Vivo V20 SE आणि Vivo V20 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. वीवो पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या फेस्टिवल सीजनच्या आधीच आपली हि नवीन सीरीज मार्केट आणण्याची योजना बनवत आहे आणि ऑक्टोबर मध्ये दसऱ्याच्या आधीच वीवो वी20 सीरीज भारतात लॉन्च होऊ शकते. विशेष म्हणजे Vivo V20 सीरीज मिड बजेट मधेच लॉन्च केली जाईल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

वीवो वी20 सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोन्स मध्ये Vivo X50 सीरीज प्रमाणे आयताकृती कॅमेरा सेटअप दिला जाईल. पण यात गिंबल स्टेबलाइजेशन असेल कि नाही याची माहिती मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार सीरीजचा Vivo V20 SE स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह लॉन्च होईल. हा फोन सीरीजचा सर्वात स्वस्त मोबाईल असेल आणि यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट मिळू शकतो. वीवो वी20 एसई एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल सोबतच हा फोन फनटचओएस वर चालेल. तसेच या फोन मध्ये 8 जीबी रॅम मिळू शकतो.

Vivo V19

वीवो वी19 बद्दल बोलायचे तर यात 6.44-इंचाचा FHD+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि स्क्रीन रेज्योल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये 2.3GHz ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 712 SoC देण्यात आला आहे. फोन 8GB रॅम आणि दोन स्टोरेज वेरिएंट 128GB व 256GB सह आला आहे. पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन एंडरॉयड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाई-फाई 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट आहे.

वीवो वी19 च्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये अपर्चर f/1.79 सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला गेला आहे. तसेच f/2.2 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची सेकेंडरी वाइड अँगल लेंस, f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची बोके लेंस आणि f/2.4 अपर्चर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. फोनच्या फ्रंटला डुअल-पंच होल कॅमेरा आहे. यात अपर्चर f/2.08 सह 32 मेगापिक्सलचा मेन सेंसर आणि f/2.28 अपर्चर सह 8 मेगापिक्सलची लेंस देण्यात आली आहे.

The post Exclusive : Vivo V20 सीरीज दसऱ्याच्या निमित्ताने होईल भारतात लॉन्च, असे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-v20-series-to-launch-in-india-in-october-know-specs-price/feed/ 0