Vivo V25e - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 30 Aug 2022 13:35:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह झाली Vivo V25e ची एंट्री; 8GB RAM सह मिळतेय 44W फास्ट चार्जिंग https://www.91mobiles.com/marathi/32-mp-selfie-and-64mp-triple-rear-camera-phone-vivo-v25e-launched-with-helio-g99/ https://www.91mobiles.com/marathi/32-mp-selfie-and-64mp-triple-rear-camera-phone-vivo-v25e-launched-with-helio-g99/#respond Tue, 30 Aug 2022 13:35:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12655 Vivo नं काही दिवसांपूर्वी भारतात ‘वी25 सीरीज’ अंतगर्त Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच केला होता जो Dimencity 1300 SoC, 66W Charging, 64MP Rear आणि 32MP Selfie camera सारख्या स्पेसिफिकेशन्ससह 35,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. आता या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन विवोनं मलेशियन मार्केटमध्ये सादर केला आहे. MediaTek Helio G99 SoC, 8GB RAM आणि 44W fast […]

The post शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह झाली Vivo V25e ची एंट्री; 8GB RAM सह मिळतेय 44W फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo नं काही दिवसांपूर्वी भारतात ‘वी25 सीरीज’ अंतगर्त Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच केला होता जो Dimencity 1300 SoC, 66W Charging, 64MP Rear आणि 32MP Selfie camera सारख्या स्पेसिफिकेशन्ससह 35,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. आता या सीरीजचा अजून एक स्मार्टफोन विवोनं मलेशियन मार्केटमध्ये सादर केला आहे. MediaTek Helio G99 SoC, 8GB RAM आणि 44W fast charging सह नवीन मोबाइल फोन Vivo V25e लाँच झाला आहे. पुढे आम्ही जागतिक बाजारात आलेल्या विवो वी25ई स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.

Vivo V25e चे स्पेसिफिकेशन्स

विवो वी25ई स्मार्टफोन 2404 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. कंपनीनं आपला फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह बाजारात सादर केला आहे जो 1300निट्स ब्राइटनेस व 6000000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 8GB RAM असलेला स्वस्त फोन! 50MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह Vivo Y35 ची भारतात एंट्री

Vivo V25e अँड्रॉइड 12 वर आधारित कंपनीच्याच फनटच ओएस12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट देण्यात आहे. तर ग्राफिक्ससाठी हा स्मार्टफोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. मलेशियामध्ये हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी विवो वी25ई ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली 2एमपी बोका लेन्स व एफ/2.4 अपर्चर असलेली 2एमपी मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो मोबाइल एफ/2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा

Vivo V25e 4जी एलटीईवर चालतो तसेच यात ड्युअल सिम, 3.5एमएम जॅक, ब्लूटूथ 5.2 व अन्य कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स आहे. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीवर चालते.

Vivo V25e ची किंमत आणि उपलब्धता

Vivo V25e स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट मलेशियन बाजारात दाखल झाला आहे, ज्यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. विवो वी25ई च्या या मॉडेलची किंमत मलेशियामध्ये RM 1,399 म्हणजे सुमारे 25,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Diamond Black आणि Sunrise Gold या दोन कलरमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं विवो वी25ई च्या भारतीय लाँचची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु लवकरच हा हँडसेट भारतीय ग्राहकांच्या सेवेत देखील दाखल होऊ शकतो.

The post शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह झाली Vivo V25e ची एंट्री; 8GB RAM सह मिळतेय 44W फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/32-mp-selfie-and-64mp-triple-rear-camera-phone-vivo-v25e-launched-with-helio-g99/feed/ 0
विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25e-to-launch-with-mediatek-helio-g99-soc-64mp-rear-abd-32mp-selfie-camera-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25e-to-launch-with-mediatek-helio-g99-soc-64mp-rear-abd-32mp-selfie-camera-specs-leaked/#respond Mon, 29 Aug 2022 06:58:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12562 Vivo नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपली ‘वी25’ सीरीजचा सादर केली आहे आणि ज्यात Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. विवो वाय25 ची किंमत 35,999 रुपयांपासून सुरु होते आणि या फोनमध्ये Dimencity 1300, 66W Charging, 64MP Rear आणि 32MP Selfie camera मिळतो. आता बातमी आली आहे की कंपनी भारतात लवकरच Vivo V25e स्मार्टफोन […]

The post विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपली ‘वी25’ सीरीजचा सादर केली आहे आणि ज्यात Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. विवो वाय25 ची किंमत 35,999 रुपयांपासून सुरु होते आणि या फोनमध्ये Dimencity 1300, 66W Charging, 64MP Rear आणि 32MP Selfie camera मिळतो. आता बातमी आली आहे की कंपनी भारतात लवकरच Vivo V25e स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे आणि ताज्या लीकमध्ये Helio G99 SoC सहा विवो वी25ई च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

91मोबाइल्सनं गेल्या आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव्ह बातमीमध्ये आगामी विवो मोबाइल फोन Vivo V25e संबंधित महत्वाची माहिती दिली आहे. तर आता अजून एका लीकमधून विवो वी25ईच्या अन्य स्पेसिफिकेशन्सना देखील खुलासा झाला आहे. हे लीक appuals नं शेयर केलं आहे ज्यात फोनच्या चिपसेट व बॅटरीसंबंधित माहिती समोर आली आहे.

Vivo V25e Specifications

  • 6.44 Full HD+ AMOLED display
  • 90Hz refresh rate
  • in-display fingerprint scanner
  • colour-changing back feature
  • 64MP Triple Rear Camera
  • 32MP Selfie Camera
  • MediaTek Helio G99 SoC
  • 44W fast charging <
  • /ul>

    Vivo V25e चे स्पेसिफिकेशन्स

    मिळालेल्या माहितीनुसार विवो वी25ई स्मार्टफोन 6.44 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाईल. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ही स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह बाजारात येईल. हे देखील वाचा: सहज बसेल तुमच्या बजेटमध्ये! 5GB RAM आणि 5,000mAh Battery सह आला स्वस्त Vivo Y16

    Vivo V25e अँड्रॉइड 12 वर लाँच होईल तसेच फनटच ओएस 12 सह मिळून चालेल. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी99 चिपसेट असल्याचं लिक्समध्ये सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सध्या भारतीय बाजारात फक्त एकच फोन या चिपसेटवर चालतो आणि त्याचं नाव Infinix Note 12 Pro आहे.

    फोटोग्राफीसाठी विवो वी25ई मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचं समोर आलं आहे. यात एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर दिला जाईल जोडीला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सर मिळेल. तसेच फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा Vivo V25e मध्ये दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Mukesh Ambani 29 ऑगस्टला करत आहेत मोठा इव्हेंट, Jio 5G SIM आणि 5G Plans ची होणार घोषणा

    Vivo V25e मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते, हा मोबाइल फोन 44वॉट फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. Vivo V25e चे डायमेंशन लीकमध्ये 159.20 × 74.20 × 7.79एमएम आणि वजन 183ग्राम सांगण्यात आलं आहे. लीकनुसार, हा फोन colour-changing back feature सह येईल त्यामुळे उन्हात फोनचा रंग बदलेल. मार्केटमध्ये विवो वी25ई Black आणि Gold कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

    The post विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/vivo-v25e-to-launch-with-mediatek-helio-g99-soc-64mp-rear-abd-32mp-selfie-camera-specs-leaked/feed/ 0