Vivo V29 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 05 Oct 2023 15:11:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP सेल्फी कॅमेरा, 12GB RAM असलेला Vivo V29 झाला भारतात लाँच, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-india-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-india-launched-price-specifications/#respond Thu, 05 Oct 2023 04:50:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22641 Vivo v29 Series भारतात लाँच झाली आहे. ह्या सीरिजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro सारखे दोन नवीन मोबाइल सादर झाले आहेत. ह्या सीरिजचा विवो वी29 स्मार्टफोन 12GB पर्यंत रॅम, शानदार कॅमेरा एक्सपीरियंससाठी ऑरा लाइट फीचर, 6.78 इंचाचा मोठा अ‍ॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह अनेक वैशिष्ट्ये आहेत. आम्ही ह्या पोस्टमध्ये तुम्हाला ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत सांगणार […]

The post 50MP सेल्फी कॅमेरा, 12GB RAM असलेला Vivo V29 झाला भारतात लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo v29 सीरीज भारतात लाँच झाली आहे.
  • ह्यात V29 आणि V29 Pro मोबाइल आले आहेत.
  • ह्या पोस्टमध्ये Vivo v29 ची माहिती देण्यात आली आहे.

Vivo v29 Series भारतात लाँच झाली आहे. ह्या सीरिजमध्ये Vivo V29 आणि Vivo V29 Pro सारखे दोन नवीन मोबाइल सादर झाले आहेत. ह्या सीरिजचा विवो वी29 स्मार्टफोन 12GB पर्यंत रॅम, शानदार कॅमेरा एक्सपीरियंससाठी ऑरा लाइट फीचर, 6.78 इंचाचा मोठा अ‍ॅमोलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह अनेक वैशिष्ट्ये आहेत. आम्ही ह्या पोस्टमध्ये तुम्हाला ह्याचे स्पेसिफिकेशन आणि किंमत सांगणार आहोत.

Vivo V29 ची किंमत आणि उपलब्धता

  • कंपनीनं Vivo V29 स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 12GB रॅम+ 256 जीबी स्टोरेजचा समावेश आहे.
  • ह्यात बेस मॉडेलची किंमत 32,999 रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंट 36,999 रुपयांचा आहे.
  • कलर ऑप्शन पाहता युजर्सना ह्या फोनसाठी स्पेस ब्लॅक, मजिस्टिक रेड आणि हिमालयन ब्लू सारखे तीन कलर ऑप्शन मिळतील.
  • हा डिवाइस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, कंपनी वेबसाइट आणि इतर रिटेल आउटलेटवर 17 ऑक्टोबरपासून सेलसाठी उपलब्ध होईल.
  • तसेच फोन्सची प्री-बुकिंग आजपासून सुरु करण्यात आली आहे.

Vivo V29 चा कॅमेरा

  • Vivo v29 डिवाइसची खासियत म्हणजे ह्यात चांगला कॅमेरा आहे. युजर्सना ह्यात 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे ज्याच्या मदतीनं फोटोग्राफी एक्सपीरियंस शानदार मिळतो.
  • त्याचबरोबर बॅक पॅनलवर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची बोकेह लेन्स देण्यात आली आहे.
  • बॅक कॅमेराची खासियत म्हणजे ह्यात ऑरा लाइट फीचर आहे. ज्याची मदतीनं नाइट फोटोग्राफी खूप चांगली होते. इतकेच नव्हे तर कंपनीचा दावा आहे की डिवाइस वेडिंग फोटोग्राफीसाठी जबरदस्त आहे.

Vivo V29 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: Vivo V29 5G डिवाइसमध्ये युजर्सना 6.78 इंचाचा फुल एचडी प्लस 3D कर्व अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2800 x 1260 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: फोनचा प्रोसेसर पाहता कंपनीनं ह्यात दमदार परफॉर्मन्ससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटचा वापर केला आहे.
  • स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी कंपनीनं स्मार्टफोन दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये बाजारात आणला आहे. ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 12GB रॅम+ 256 जीबी स्टोरेजचा समावेश करण्यात आला आहे.
  • बॅटरी: चांगल्या परफॉर्मन्ससह कंपनीनं बॅटरी आणखी दमदार ठेवली आहे. युजर्सना डिवाइसमध्ये 4600 एमएएचची बॅटरी, 80वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
  • वजन आणि डायमेंशन: डिवाइसचे वजन आणि डायमेंशन पाहता 16.418 cm × 7.437 cm × 0.746 cm आणि 186 ग्राम आहे.
  • ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 आधारित फन टच ओएस 13 वर लाँच झाला आहे.
  • अन्य: अन्य फीचर्स पाहता Vivo V29 मध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम 5जी सारखे अनेक फीचर्स मिळतात.

The post 50MP सेल्फी कॅमेरा, 12GB RAM असलेला Vivo V29 झाला भारतात लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-india-launched-price-specifications/feed/ 0
Vivo V29 ला मिळालं आणखी एक सर्टिफिकेशन; लवकरच होऊ शकते बाजारात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-certification-listing-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-certification-listing-specifications-leaked/#respond Wed, 21 Jun 2023 06:18:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21670 विवो वी29 सीरीज लाँचसाठी तयार होत आहे ज्यात Vivo V29 वॅनिला मॉडेल सोबतच Vivo V29 Pro आणि Vivo V29 Lite सारखे फोन देखील एंट्री करू शकतात. गेल्या काही दिवसांत ही सीरीज अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसली आहे आता नवीन अपडेटमध्ये विवो वी29 ग्लोबल सर्टिफिकेशन फोरम (जीसीएफ) वर दिसला आहे. सर्टिफिकेशन्स संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. […]

The post Vivo V29 ला मिळालं आणखी एक सर्टिफिकेशन; लवकरच होऊ शकते बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • विवो वी29 सीरीजमध्ये तीन फोन होऊ शकतात लाँच.
  • जुलैमध्ये हा फोन बाजारात येऊ शकतो.
  • 8जीबी रॅम सपोर्ट दिला जाऊ शकतो.

विवो वी29 सीरीज लाँचसाठी तयार होत आहे ज्यात Vivo V29 वॅनिला मॉडेल सोबतच Vivo V29 Pro आणि Vivo V29 Lite सारखे फोन देखील एंट्री करू शकतात. गेल्या काही दिवसांत ही सीरीज अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसली आहे आता नवीन अपडेटमध्ये विवो वी29 ग्लोबल सर्टिफिकेशन फोरम (जीसीएफ) वर दिसला आहे. सर्टिफिकेशन्स संबंधित माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo V29 जीसीएफ लिस्टिंग

  • Vivo चा नवीन डिवाइस मॉडेल नंबर V2250 आणि मार्केटिंग नेम V29 सह दिसला आहे. GCF सर्टिफिकेशन वरून असं देखील समजलं आहे की Vivo V29 अनेक 5G बँड्सना सपोर्ट करेल. ज्यात n1, n2, n3, n5, n8, n20, n28 (200Hz / 300Hz बँडविड्थ), n38, n40 , एन41, एन66, एन77 आणि एन78 चा समावेश केला जाऊ शकतो. एक महत्वाची बाब म्हणजे GCF आणि अन्य लिस्टिंगमध्ये फोनसह 5G जोडण्यात आलं नाही.

    Vivo V29 5G गीकबेंच लिस्टिंग

    • गीकबेंचवर हा फोन V2250 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
    • ह्यात 8जीबी रॅम सपोर्ट मिळेल असं सांगण्यात आलं होतं.
    • डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस चिपसेट असल्याचं उल्लेख देखील होता.
    • तसेच डिवाइस अँड्रॉइड 13 ओएसवर चालेल.

    Vivo V29 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

    • डिस्प्ले: लीकनुसार विवो वी29 5जी फोनमध्ये 6.5 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 1080 x 2408 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला जाईल.
    • प्रोसेसर: डिवाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टा कोर प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो.
    • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत डिवाइस 4,500 एमएएच बॅटरीसह येईल. ह्यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असेल. परंतु फास्ट चार्जिंगची माहिती लीक झाली नाही.
    • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता फोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित असेल.
    • कॅमेरा: Vivo V29 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2 मेगापिक्सल डेप्थ आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळू शकते. तर सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

    The post Vivo V29 ला मिळालं आणखी एक सर्टिफिकेशन; लवकरच होऊ शकते बाजारात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/vivo-v29-certification-listing-specifications-leaked/feed/ 0 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 5G प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो Vivo V29 Pro https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-5000mah-battery-and-5g-processor-are-the-leaked-specs-of-vivo-v29-pro-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-5000mah-battery-and-5g-processor-are-the-leaked-specs-of-vivo-v29-pro-check-details/#respond Thu, 13 Apr 2023 11:17:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20260 विवो भारतात लवकरच आपल्या लोकप्रिय व्ही सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोन सीरीज V29 संबंधित लीक रिपोर्ट्स समोर आला आहे. आता टिपस्टर पारस गुगलानीनं आगामी Vivo V29 Pro 5G स्मार्टफोनचे एक्सक्लूसिव्ह लीक स्पेसिफिकेशन्स 91मोबाइल्स सोबत शेयर केले आहेत. Vivo V29 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक) डिस्प्ले आणि डिजाइन 6.7 इंच AMOLED कर्व्ड […]

    The post 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 5G प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो Vivo V29 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Vivo V29 सीरीज लवकरच होऊ शकते लाँच
    • मीडियाटेकच्या प्रोसेसरसह येऊ शकतात फोन
    • यात 64MP चा प्रायमरी आणि 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो

    विवो भारतात लवकरच आपल्या लोकप्रिय व्ही सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोन सीरीज V29 संबंधित लीक रिपोर्ट्स समोर आला आहे. आता टिपस्टर पारस गुगलानीनं आगामी Vivo V29 Pro 5G स्मार्टफोनचे एक्सक्लूसिव्ह लीक स्पेसिफिकेशन्स 91मोबाइल्स सोबत शेयर केले आहेत.

    Vivo V29 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

    डिस्प्ले आणि डिजाइन

    • 6.7 इंच AMOLED कर्व्ड डिस्प्ले
    • इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर

    टिपस्टर पारस गुगलानीला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह एंट्री करू शकतो. त्याचबरोबर डिस्प्ले पॅनलच्या दोन्ही कडा कर्व असू शकतात. या फोनच्या बॅक पॅनलमध्ये कलर चेंजिंग पॅनल दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: 18 एप्रिलला लाँच होईल Xiaomi 13 Ultra; ग्लोबल लाँचची खुद्द कंपनीनं दिली माहिती

    प्रोसेसर, रॅम-स्टोरेज आणि ओएस

    • Dimensity 8000 सीरीज 5G प्रोसेसर
    • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज

    प्रोसेसर पाहता विवोच्या लोकप्रिय स्मार्टफोन सीरीजचा आगामी फोन मीडियाटेकच्या प्रोसेसरसह मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. हा फोन Mediatek Dimensity 8000 सीरीजच्या 5G प्रोसेसरसह येऊ शकतो. लीक स्पेक्स मध्ये दावा करण्यात आला आहे की हा फोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह एंट्री करेल. विवोचा हा फोन अँड्रॉइड 13 वर चालेल.

    कॅमेरा

    • 64MP प्रायमरी कॅमेरा
    • 50MP फ्रंट कॅमेरा

    फोटोग्राफी बद्दल टिपस्टरनं दावा केला आहे की विवोच्या आगामी Vivo V29 Pro स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा असेल, जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजर (OIS) फिचरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर या फोनमध्ये सेल्फीसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: विवोची शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज येतेय भारतात; कंपनीनं केली Vivo X90 सीरीजची घोषणा

    बॅटरी आणि चार्जिंग

    • 5000mAh बॅटरी
    • 66W फास्ट चार्ज

    आगामी Vivo V29 Pro स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळू शकते. त्याचबरोबर या फोनमध्ये 66W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. विवोच्या आगामी फोनबद्दल सध्या इतकीच माहिती उपलब्ध आहे.

    The post 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 5G प्रोसेसरसह लाँच होऊ शकतो Vivo V29 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-5000mah-battery-and-5g-processor-are-the-leaked-specs-of-vivo-v29-pro-check-details/feed/ 0