Vivo X21 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह 15 नोव्हेंबरला लॉन्च होईल वीवो एक्स21एस https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21s-to-launch-on-15-november-features-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21s-to-launch-on-15-november-features-specifications-price-in-marathi/#respond Thu, 01 Nov 2018 10:02:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2736 वेईबो नुसार वीवो 15 नोव्हेंबरला चीनी बाजारात आपला नवीन फोन एक्स21एस लॉन्च करेल.

The post 6जीबी रॅम आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह 15 नोव्हेंबरला लॉन्च होईल वीवो एक्स21एस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो ने एक्स21 ने स्मार्टफोन्स मधील फिंगरप्रिंट सेंसरची टेक्नॉलॉजी बदलून टाकली. आधी फोनच्या होम बटन किंवा बॅक पॅनल वर फिं​गरप्रिंट सेंसर देण्यात येत होते पण वीवो ने एक्स21 च्या माध्यमातून पहिल्यांदा टेक मंचावर इंनविजिबल असणारा इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सादर केला होता. एक्स21 च्या माध्यमातून नवीन स्थान निर्माण करणारी वीवो आता लवकरच या फोनचा अजून एक नवीन वर्जन घेऊन येणार आहे. ताज्या बातमी मधून समजले आहे कि येत्या 15 नोव्हेंबरला वीवो एक्स21एस स्मार्टफोन आॅफिशियली लॉन्च करेल.

चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर वीवो एक्स21एस ची माहिती मिळाली आहे. एका पोस्ट मध्ये एक्स21एस च्या लॉन्च डेट सोबत याच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतिचा खुलासा पण करण्यात आला आहे. वेईबो नुसार वीवो 15 नोव्हेंबरला चीनी बाजारात आपला नवीन फोन एक्स21एस लॉन्च करेल. वेईबो वर सांगण्यात आले आहे कि वीवो एक्स21एस मिलेनियम पिंक आणि स्ट्रारी नाईट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला जाईल तसेच फोनची किंमत 2798 युआन असेल. हि किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 30,000 रुपये असेल.

वीवो एक्स21एस चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा फोन पॉलीकार्बोनेट बॉडी वर बनलेला असेल तसेच 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.28-इंचाच्या ओएलईडी डिस्प्ले सह सादर केला जाईल. पण फोन मध्ये कोणती नॉच असेल हे समजले नाही. लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस वर सादर केला जाऊ शकतो सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालेल.

कंपनी वीवो एक्स21एस 6जीबी रॅम सह लॉन्च करू शकते तसेच फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. कॅमेरा डिपार्टमेंट पाहता लीक नुसार हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी या फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

वीवो चा हा फोन डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. वीवो एक्स21एस पण एक्स21 प्रमाणे इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,330 एमएएच ची बॅटरी असेल. चीन मध्ये हा फोन 15 नोव्हेंबरला लॉन्च केला जाऊ शकतो.

The post 6जीबी रॅम आणि इन-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर सह 15 नोव्हेंबरला लॉन्च होईल वीवो एक्स21एस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21s-to-launch-on-15-november-features-specifications-price-in-marathi/feed/ 0
सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/#respond Mon, 27 Aug 2018 12:08:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1825 या प्राइस कट च्या लिस्ट मध्ये कंपनी ने हाईएंड डिवाईस पासून स्वस्त लो बजेट वाल्या स्मार्टफोन चा समावेश केला आहे.

The post सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशात सणासुदीचे दिवस सुरू आहेत. हे दिवस लोकांसाठी अजून खास बनवण्यासाठी मोबाईल कंपन्या पण काही ना काही ऑफर्स घेऊन येत असतात. या फेस्टिवल सीजन च्या सुरवातीला दोन मोठे ब्रँड सॅमसंग आणि वीवो ने आपल्या खास स्मार्टफोन्स च्या किंमती कमी करून आपल्या फॅन्सना भेट दिली आहे. या प्राइस कट च्या लिस्ट मध्ये कंपनी ने हाईएंड डिवाईस पासून स्वस्त लो बजेट वाल्या स्मार्टफोन चा समावेश केला आहे. जर तुम्ही पण वीवो किंवा सॅमसंग चा नवीन फोन घेण्याचा प्लान करत असाल तर कंपनी ने स्वस्त केलेल्या स्मार्टफोन्सची खालील यादी तुमच्या कमी येईल.

वीवो
वीवो ने आपल्या हाईएंड डिवाईस एक्स21 ची किंमत 4,000 रुपयांनी कमी केली आहे. कंपनी ने मे महिन्यात हा स्मार्टफोन भारतात 35,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. विशेष म्हणजे वीवो एक्स21 जगातील पहिला फोन आहे ज्यात ​स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन 6जीबी रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. किंमत कमी झाल्यानंतर हा फोन 31,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

तसेच वीवो इंडिया ने देशात लॉन्च केलेल्या पहिल्या नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वीवो वी9 ची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर आता पर्यंत 20,990 रुपयांमध्ये मिळणार शानदार फोन 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर कंपनी च्या सर्वात स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन्स पैकी एक वीवो वाय83 ची किंमत पण 1,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. 14,990 रुपयांमध्ये लॉन्च झालेला हा फोन आता 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंग
आपल्या फॅन्सना भेट देत सॅमसंग इंडिया ने कंपनी द्वारा लो बजेट मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी जे4 ची किंमत कमी केली आहे. सॅमसंग चा हा 4जी फोन 2जीबी रॅम आणि 3,000एमएएच ची बॅटरी सह बाजारात आला होता. कंपनी ने या फोनची किंमत 9,999 रुपये ठेवली होती पण आता सॅमसंग ने या फोन ची किंमत पण 1,000 रुपयानी कमी केली आहे. म्हणजे 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला गॅलेक्सी जे4 आता फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post सणासुदीच्या काळात सॅमसंग-वीवो ची भेट, या स्मार्टफोन्स च्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-vivo-v9-vivo-y83-samsung-galaxy-j4-price-drop-india-in-marathi/feed/ 0
भारतात लॉन्च झाला वीवो एक्स21, यात आहे स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Tue, 29 May 2018 11:23:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=678 वीवो एक्स21 मध्ये फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक आहे तसेच 4जी वोएलटीई व बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post भारतात लॉन्च झाला वीवो एक्स21, यात आहे स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याचा सुरवातीला आम्ही बातमी दिली होती की वीवो लवकरच भारतात एक्स21 मॉडेल लॉन्च करणार आहे. याच्या काही दिवसांनंतर आम्ही सांगितले होते की हा फोन 29 मे ला भारतात येईल आणि आज हा भारतात लॉन्च करण्यात आला आहे. वीवो एक्स21 जगातील पहिला फोन आहे ज्यात स्क्रीन च्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. आता पर्यंत अॅप्पल आणि सॅमसंग सारख्या ब्रँड कडे पण असा फोन नाही. भारतीय बाजारात वीवो एक्स21 ची किंमत 35,990 रुपये आहे आणि हा आज पासून सर्व प्रमुख रिटेल स्टोर वर उपलब्ध होईल.

वीवो एक्स21 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.3 टक्के आहे. या फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे, ज्यात वरच्या बाजूला आयफोन 10 सारखी नॉच मिळेल. वीवो एक्स21 मध्ये वीवो चा वर्चुअल असिस्टेंट ‘जोवी’ पण आहे.

हा फोन फनटच ओएस 4.0 आधारित एंडरॉयड नुगट वर सादर करण्यात आला आहे तसेच 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. कंपनी ने एक्स21 मध्ये 6जीबी ची रॅम मेमरी दिली आहे सोबत 64जीबी मेमरी आणि 128जीबी स्टोरेज वाले दोन स्टोरेज वेरिएंटस लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही वेरिएंट ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर वीवो एक्स21 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन 12-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक आहे, जो चांगले फोटोग्राफ कॅप्चर करण्यास मदत करतो.

वीवो एक्स21 मध्ये फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक आहे तसेच 4जी वोएलटीई व बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post भारतात लॉन्च झाला वीवो एक्स21, यात आहे स्क्रीन खाली फिंगरप्रिंट स्कॅनर, 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
वीवो एक्स21 ची प्री-बुकिंग सुरू, 29 मे ला होईल देशात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-pre-booking-starts-in-india-before-launch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-pre-booking-starts-in-india-before-launch-in-marathi/#respond Fri, 25 May 2018 17:31:18 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=646 वीवो च्या आॅफिशियल इंडियन वेबसाइट वर एक्स21 6जीबी रॅम आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह लिस्ट करण्यात आला आहे.

The post वीवो एक्स21 ची प्री-बुकिंग सुरू, 29 मे ला होईल देशात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो द्वारा बाजारात आणलेला सर्वात एडवांस स्मार्टफोन्स मध्ये अग्रगण्य वीवो एक्स21 लवकरच भारतात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मीडिया इन्वाईट शेयर करून वीवो इंडिया ने अधिकृत घोषणा पण केली आहे की हा स्मार्टफोन येणार्‍या 29 मे ला भारतात लॉन्च केला जाईल. तसेच लॉन्च च्या 4 दिवस आधी हा फोन देशात प्री-बुकिंग साठी उपलब्ध झाला आहे. प्री​-बुकिंग सुरू करून वीवो ने आपल्या फॅन्सना सर्वात आधी हा फोन मिळवण्याची संधी दिली आहे.

वीवो इंडिया ने जगातील पहिला अंडर-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर वाल्या स्मार्टफोन एक्स21 स्मार्टफोन ची प्री-बुकिंग सुरू केली आहे. हा फोन कंपनी च्या आॅफिशियल वेबसाइट वर प्री-बुकिंग साठी लिस्ट झाला आहे. वीवो फॅन्सना भेट देत कंपनी ने ​फक्त हा फोन प्री-बुकिंग साठी लिस्ट केला नाही तर प्री-बुकिंग केल्यावर 2,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन पण देत आहे.

वीवो च्या आॅफिशियल इंडियन वेबसाइट वर एक्स21 6जीबी रॅम आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज सह लिस्ट करण्यात आला आहे. प्री-बुकिंग साठी या फोन चा ब्लॅक कलर वेरिएंट उपलब्ध आहे. वीवो एक्स21 ची प्री-बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना 2,000 रुपये द्यावे लागतील तसेच ही रक्कम कपंनी कडून डिस्काउंट वाउचर च्या रुपात परत दिली जाईल.

वीवो एक्स21 ची प्री-बुकिंग केल्यावर यूजर्सना 2,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन मिळेल जे फोन विकत घेताना वापरता येईल. तसेच एक्स21 वर एसबीआई क्रेडिट कार्ड धारकांना 5 टक्के अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. वोडाफोन ग्राहकांना कंपनी एक्स21 सह 280जीबी एक्सट्रा डाटा एकदम मोफत देत आहे.

वीवो एक्स21 कोणत्या किंमतीत देशात लॉन्च होईल यासाठी 29 मे ची वाट बघावी लागेल. विशेष म्हणजे वीवो एक्स21 ची विक्री वीवो व्यतिरिक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव असेल.

The post वीवो एक्स21 ची प्री-बुकिंग सुरू, 29 मे ला होईल देशात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-pre-booking-starts-in-india-before-launch-in-marathi/feed/ 0
6.28-इंचाचा नॉच डिसप्ले, 6जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा दमदार स्मार्टफोन एक्स21आय https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21i-launched-bezel-less-notch-display-6gb-ram-features-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21i-launched-bezel-less-notch-display-6gb-ram-features-specifications-price-in-marathi/#respond Wed, 16 May 2018 06:17:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=480 वीवो एक्स21आय ला कंपनी ने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहे.

The post 6.28-इंचाचा नॉच डिसप्ले, 6जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा दमदार स्मार्टफोन एक्स21आय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वीवो च्या आगामी स्मार्टफोन वीवो एक्स21आय च्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या. टेना वर झालेल्या लिस्टिंग नंतर अंदाज लावला जात होता कि कंपनी लवकरच हा स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर करेल. त्यानुसार आज वीवो ने हा स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च केला आहे. वीवो एक्स21आय चीनी बाजारात आॅफिशियल झाला आहे तिथे याची किंमत 2698 युआन ठेवण्यात आली आहे. भारतीय करंसी नुसार ही किंमत जवळपास 28,700 रुपये आहे.

वीवो एक्स21आय च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.28-इंचाचा सुपर एमोलेड डिसप्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन फनटच 4.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-जी72 जीपीयू देण्यात येईल.

वीवो एक्स21आय ला कंपनी ने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहे. एक वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत एक्सपांड वाढवता येते. वीवो च्या हा फोन कपंनी च्या अार्टिफिशियल इंटेलीजेंस ‘जोवी’ मुळे वापरणे सोप्पे आणि मजेदार होते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहत वीवो एक्स21आय च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे एआई टेक्निक ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. वीवो एक्स21आय स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे यात फोन फेस अनलॉक टेक्निक पण आहे.

वीवो एक्स21आई डुअल सिम सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,425एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन रूबी रेड, ओरा व्हाईट आणि पोलर नाईट ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता वीवो ने आपल्या या फोन च्या दोन्ही वेरिएंट्स ची किंमत सारखीच ठेवली आहे. चीन मध्ये हे फोन 19 मे पासून सेल साठी उपलब्ध होतील. पण या फोन च्या इंडिया लॉन्च बद्दल आता काहीच सांगता येणार नाही.

The post 6.28-इंचाचा नॉच डिसप्ले, 6जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा दमदार स्मार्टफोन एक्स21आय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21i-launched-bezel-less-notch-display-6gb-ram-features-specifications-price-in-marathi/feed/ 0
29 मे ला भारतात लॉन्च होत आहे अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन वीवो एक्स21 यूडी https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-ud-launch-date-in-india-29-may-media-invite-sent-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-ud-launch-date-in-india-29-may-media-invite-sent-in-marathi/#respond Fri, 11 May 2018 14:25:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=424 वीवो इंडिया ने पाठवलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये ‘सी यू आॅन 29 मे 2018’ लिहले आहे.

The post 29 मे ला भारतात लॉन्च होत आहे अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन वीवो एक्स21 यूडी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
या महिन्याच्या सुरुवातीला आम्ही एक्सक्लूसिव बातमी दिली होती की टेक कपंनी वीवो भारतात आपला अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन एक्स21 यूडी लॉन्च करणार आहे. आज वीवो इंडिया ने स्वतः या फोन ची लॉन्च डेट सांगितली आहे. वीवो ने एक्स21 स्मार्टफोन च्या नावाची अधिकृत घोषणा केली नाही पण कंपनी ने आगामी स्मार्टफोन च्या लॉन्च ईवेंट चे मीडिया इन्वाईट केले आहेत. मीडिया इन्वाईट मध्ये 29 मे तारीख आहे, म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी विवो भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल.

वीवो इंडिया ने पाठवलेल्या मीडिया इन्वाईट मध्ये ‘सी यू आॅन 29 मे 2018’ लिहले आहे. या इन्वाईट मध्ये वॉलपेपर वर मोठा X ​लिहिण्यात आला आहे, ज्यावर फिंग​रप्रिंट ची हलकी छाप बनवण्यात आली आहे. हा मीडिया इन्वाईट बघून हे स्पष्ट झाले आहे की येणार्‍या 29 मे ला वीवो इंडिया भारतात जो स्मार्टफोन लॉन्च करणार आहे तो अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन एक्स21 यूडी असेल.

वीवो एक्स21 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.3 टक्के आहे. या फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे, ज्यात वरच्या बाजूला आयफोन 10 सारखी नॉच मिळेल. वीवो एक्स21 मध्ये वीवो चा वर्चुअल असिस्टेंट ‘जोवी’ पण आहे.

हा फोन फनटच ओएस 4.0 आधारित एंडरॉयड नुगट वर सादर करण्यात आला आहे तसेच 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. कंपनी ने एक्स21 मध्ये 6जीबी ची रॅम मेमरी दिली आहे सोबत 64जीबी मेमरी आणि 128जीबी स्टोरेज वाले दोन स्टोरेज वेरिएंटस लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही वेरिएंट ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर वीवो एक्स21 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन 12-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक आहे, जो चांगले फोटोग्राफ कॅप्चर करण्यास मदत करतो.

वीवो एक्स21 मध्ये फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक आहे तसेच 4जी वोएलटीई व बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो एक्स21 चा अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वेरिएंट ब्लॅक, रूबी रेड आणि आॅरोरा वाईट कलर आॅप्शन्स मध्ये चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आशा आहे की भारतात पण हा फोन याच स्पेसिफिकेशन्स आणि कलर वेरिएंट मध्ये लॉन्च होईल. पण फोन ची किंमत तसेच बाजारात याची उपलब्धता यासाठी 29 मे ची वाट बघावी लागेल.

The post 29 मे ला भारतात लॉन्च होत आहे अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन वीवो एक्स21 यूडी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-ud-launch-date-in-india-29-may-media-invite-sent-in-marathi/feed/ 0
एक्सक्लूसिव : या महिन्यात भारतात लॉन्च होईल अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला वीवो एक्स21 https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-under-display-fingerprint-sensor-launching-in-india-end-of-this-month-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-under-display-fingerprint-sensor-launching-in-india-end-of-this-month-price-features-specifications-in-marathi/#respond Sat, 05 May 2018 07:00:46 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=306 वीवो कंपनी मे महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.

The post एक्सक्लूसिव : या महिन्यात भारतात लॉन्च होईल अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला वीवो एक्स21 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन टेक्निक मध्ये एक पाऊल पुढे टाकत वीवो ने जेव्हा टेक जागा समोर अदृश्य फिंगरप्रिंट सेंसर सादर केला होता तेव्हा सर्व मोबाईल कंपन्या आणि स्मार्टफोन यूजर्स पण हैराण झाले होते. हीच टेक्निक प्रत्यक्षात आणत वीवो ने मार्च महिन्यात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन एक्स21 चीनी बाजारात लॉन्च केला होता. या फोन च्या स्क्रीन च्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे जो बाहेरून दिसत नाही आणि स्क्रीन वर ​फिंगर टच करताच हा अनलॉक होतो. शानदार टेक्निक व दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन लवकरच भारतीय यूजर्स साठी उपलब्ध होईल.

91मोबाईल्स ला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार वीवो कंपनी मे महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वीवो भारतात सध्या भारत एक्स21 स्मार्टफोन अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला वेरिएंट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन मे च्या शेवटच्या आठवड्यात देशात लॉन्च केला जाईल आणि जून पासून हा सेल साठी उपलब्ध होईल. मिळालेल्या सूचने नुसार या फोनची किंमत 32,000 रुपयांच्या आसपास असेल.

वीवो एक्स21 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिसप्ले वर सादर केला जाईल ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.3 टक्के असेल. या फोन मध्ये 6.28-इंचाचा फुल एचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे ज्यात वरच्या बाजूस आयफोन 10 सारखी नॉच मिळेल. वीवो एक्स21 मध्ये वीवो चा वर्चुअल असिस्टेंट ‘जोवी’ पण आहे.

हा फोन फनटच ओएस 4.0 आधारित एंडरॉयड नुगट वर सादर करण्यात आला आहे तसेच हा 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. कंपनी ने एक्स21 मध्ये 6जीबी ची रॅम मेमरी दिली आहे जिच्या सोबत 64जीबी मेमरी आणि 128जीबी स्टोरेज वाले दोन स्टोरेज वेरिएंट्स लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्ही वेरिएंट मधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

वनप्लस 6 झाला एचडीएफसी बँकेच्या वेबसाइट वर लिस्ट, लॉन्च च्या आधी स्पेसिफिकेशन्स आले समोर

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर वीवो एक्स21 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 12-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा मध्ये एआई टेक्निक आहे. जी उत्तम फोटोग्राफ कॅप्चर करण्यास मदत करेल.

का विकत घेऊ नये शाओमी रेडमी नोट 5 प्रो, जाणून घ्या तीन कारणे

वीवो एक्स21 मध्ये फेशियल रेक्ग्नेशन टेक्निक आहे तसेच 4जी वोएलटीई व बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह यात 3,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो एक्स21 चा अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वेरिएंट चीनी बाजार मध्ये ब्लॅक, रूबी रेड आणि आॅरोरा वाईट कलर आॅप्शन्स मध्ये 3598 युआन (जवळपास 37,000 रुपये) च्या किमतींवर सेल साठी उपलब्ध आहे. 5 मे ला हा फोन सिंगापुर मध्ये लॉन्च होत आहे आणि त्यानंतर वीवो जगभरात हा फोन घेऊन येईल.

The post एक्सक्लूसिव : या महिन्यात भारतात लॉन्च होईल अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला वीवो एक्स21 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-x21-under-display-fingerprint-sensor-launching-in-india-end-of-this-month-price-features-specifications-in-marathi/feed/ 0