Vivo Y17 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 10 Oct 2019 12:16:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo V15 Pro, Y17, आणि Y90 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-y17-and-y90-prices-in-india-slashed-before-diwali/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-y17-and-y90-prices-in-india-slashed-before-diwali/#respond Thu, 10 Oct 2019 12:16:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5494 Vivo चे हे तिन्ही फोन नवीन किंमतीत देशातील सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केट मध्ये विक्री साठी उपलब्ध आहेत.

The post Vivo V15 Pro, Y17, आणि Y90 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीच्या काळात आपल्या ग्राहकांना भेट देत चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवोने Vivo Y90, Vivo Y17 आणि Vivo V15 Pro च्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही फोनच्या किंमती कायमच्या कमी करण्यात आल्या आहेत. कंपनीने या कपातीला ‘Happy Diwali Dhamaka’ असे नाव दिले आहे, ज्यात फोन्सच्या किंमतीत 2,000 रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे.

नवीन किंमत

Vivo V15 Pro आधी 23,990 रुपयांमध्ये सेल केला जात होता. आता कपातीनंतर फोन 21,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर Vivo Y17 आता 14,990 रुपयांच्या ऐवजी 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच बजेट कॅटगरी मधील Vivo Y90 स्मार्टफोन याआधी 6,990 रुपयांमध्ये विकला जात होता. आता हा फोन 6,990 रुपयांमध्ये विकला जाईल. Vivo चे हे तिन्ही फोन नवीन किंमतीत देशातील सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन मार्केट मध्ये विक्री साठी उपलब्ध आहेत.

वीवो वी15 प्रो

Vivo V15 Pro कंपनी ने ग्लास फिनिश मध्ये सादर केला आहे जो समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39—इंचाचा फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला गेला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.

हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. तसेच कंपनी ने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.

Vivo Y90 स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo Y90 को 720 × 1520 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.22-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.5 वर सादर केला गेला आहे ज्यात प्रोसेसिंग साठी 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणार मीडियाटेक एमटी6761 हेलीयो ए22 चिपसेट आहे जो 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनला आहे. भारतात Vivo Y90 2 जीबी रॅम वर सादर केला गेला आहे जो 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Vivo Y90 ची इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y90 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/1.8 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल सिम व 4जी एलटीई सोबत फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तसेच पवार बॅकअप साठी Vivo Y90 4,030एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

वीवो वाई17 की स्पेसिफिकेशन्स

वीवो वाई17 मध्ये 6.35-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये मीडियाटेकचा हेलीयो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 13-मेगापिक्सल एफ/2.2 प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सल एफ/2.2 सुपर वाइड-एंगल थर्ड सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 20-मेगापिक्सल शूटर एफ/2.0 अपर्चर सह मिळतो. Vivo Y17 एंडरॉयडच्या सर्वात नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो. या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

वीवो वी15 प्रो वीडियो

The post Vivo V15 Pro, Y17, आणि Y90 ची किंमत झाली 2,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-pro-y17-and-y90-prices-in-india-slashed-before-diwali/feed/ 0
Exclusive: पॉपअप कॅमेरा असलेला Vivo V15 आणि Y17 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-y17-get-a-price-cut-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-y17-get-a-price-cut-in-india/#respond Fri, 24 May 2019 18:29:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4405 विशेष म्हणजे Y17 स्मार्टफोन कंपनीने गेल्याच महिन्यात एप्रिलच्या अखेरीस लॉन्च केला होता.

The post Exclusive: पॉपअप कॅमेरा असलेला Vivo V15 आणि Y17 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपल्या स्मार्टफोन मध्ये खास टेक्नोलॉजीचा वापर करून ग्राहकांना आकर्षित करणारी कंपनी Vivo अनेक दिवसांपासून भारतातील स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करत आहे. पुन्हा एकदा कंपनीने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. 91मोबाईल्सला रिटेल सोर्स कडून याची माहिती मिळाली आहे कि यावेळी कंपनीने Vivo V15 आणि Vivo Y17 च्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनी याआधी पण Vivo V15 ची किंमत कमी केली आहे. तर Y17 ची किंमत पहिल्यांदा कमी झाली आहे. विशेष म्हणजे Y17 स्मार्टफोन कंपनीने गेल्याच महिन्यात एप्रिलच्या अखेरीस लॉन्च केला होता.

या असतील नवीन किंमती
सर्वात आधी पॉप-अप सेल्फी आणि 3 रियर कॅमेरा असणाऱ्या Vivo V15 च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनी याआधी डिवाइस 21,990 रुपयांमध्ये सेल करत होती. आत याच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर फोनची किंमत 19,990 रुपये झाली आहे.

Vivo Y17 बद्दल बोलायचे तर कंपनीने हा गेल्या महिन्यात भारतीय बाजारात 17,990 रुपयांमध्ये आणला होता. पण एकाच महिन्यात फोनच्या किंमतीत 2,000 रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर फोनची किंमत 17,990 रुपये झाली आहे.

वीवो वी15 चे स्पेसिफिकेशन्स
वीवो वी15 मध्ये 6.53-इंचाची एलसीडी स्क्रीन आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे. सोबतच फोन मध्ये मीडियाटेक हेलियो पी70 प्रोसेसर आणि 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोन एंडरॉयड 9 पाई-बेस्ड फनटच ओएस आणि 4,000एमएएच बॅटरी सह येतो. फोटोग्राफी साठी हँडसेट मध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. मागे 24-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. तसेच यात 8-मेगापिक्सल वाइड-एंगल शूटर आणि 5-मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग लेंस आहे.

वीवो वी15 प्रो बद्दल बोलायचे तर कंपनीने हा ग्लास फिनिश मध्ये सादर केला होता आणि समोरून पूर्णपणे बेजल फ्री आहे. कंपनीने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात 6.39-इंचाची फुल एचडी+ (1080 x 2316 पिक्सल रेजल्यूशन) स्क्रीन देण्यात आली आहे. खास बाब अशी कि फोन मध्ये सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर करण्यात आला आहे जो चांगल्या डिस्प्ले साठी ओळखला जातो.

हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर (2×2.0 गीगाहट्र्ज क्रयो 460 गोल्ड आणि 6×1.7 गीगाहट्र्ज क्रयो 460 सिल्वर) देण्यात आला आहे. हा क्वालकॉमचा नवीन प्रोसेसर आहे जो शानदार प्रोसेसिंग साठी ओळखला जातो. कंपनीने हा 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह सादर केला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,700 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन वीवोच्या फनटच ओएस वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर आधारित आहे.

वीवो वाई17 चे स्पेसिफिकेशन्स
वीवो वाई17 मध्ये 6.35-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये मीडियाटेकचा हेलीयो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 13-मेगापिक्सल एफ/2.2 प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सल एफ/2.2 सुपर वाइड-एंगल थर्ड सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 20-मेगापिक्सल शूटर एफ/2.0 अपर्चर सह मिळतो. Vivo Y17 एंडरॉयडच्या सर्वात नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो. या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

The post Exclusive: पॉपअप कॅमेरा असलेला Vivo V15 आणि Y17 स्मार्टफोनची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v15-y17-get-a-price-cut-in-india/feed/ 0
Vivo Y17 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लॉन्च, बघा किंमत आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y17-with-triple-rear-cameras-and-5000mah-battery-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y17-with-triple-rear-cameras-and-5000mah-battery-launched-in-india/#respond Wed, 24 Apr 2019 15:38:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4148 डिवाइस 17,990 रुपयांमध्ये ऑफलाइन स्टोर वर सेल साठी उपलब्ध होईल

The post Vivo Y17 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लॉन्च, बघा किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने गेल्या आठवड्यातच एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि वीवो द्वारा भारतात वाई सीरीज अंतर्गत Vivo Y17 फोन लॉन्च केला जाईल. आता हा फोन ऑफिशियली सादर करण्यात आला आहे. फोन कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर लिस्ट आहे, जिथे डिवाइसचे सर्व स्पेसिफिकेशन्स दिसत आहेत. पण वेबसाइट वर फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Vivo Y17 ची किंमत आणि उपलब्धता
Vivo ने आतापर्यंत ऑफिशिली भारतातील Y17 ची किंमत आणि उपलब्धते बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण IndiaShopps च्या एका रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि डिवाइस 17,990 रुपयांमध्ये ऑफलाइन स्टोर वर सेल साठी उपलब्ध होईल. डिवाइस दोन कलर ऑप्शन मध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: जियो करणार आहे धमाका, 600 रुपयांमध्ये देईल महिनाभर लँडलाइन, ब्रॉडबॅंड आणि टीवीचा कॉम्बो

वीवो Vivo Y17 ची डिजाइन
Vivo Y17 कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या वरच्या पॅनल वर ‘यू’ शेप नॉच देण्यात येईल. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट दिला जाईल. Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. या कॅमेरा सेटअप खाली फ्लॅश लाईट असेल. Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट असेल.

वीवो Vivo Y17 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y17 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.35-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन मध्ये मीडियाटेकचा हेलीयो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Redmi Y3 आणि Redmi 7 भारतात लॉन्च, Xiaomi पुन्हा करणार नवीन रेकॉर्ड

फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 13-मेगापिक्सल एफ/2.2 प्राइमरी सेंसर, 2-मेगापिक्सल सेकंडरी डेप्थ सेंसर आणि 8-मेगापिक्सल एफ/2.2 सुपर वाइड-एंगल थर्ड सेंसर आहे. तसेच फोन मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 20-मेगापिक्सल शूटर एफ/2.0 अपर्चर आहे. तसेच Vivo Y17 एंडरॉयडच्या नवीन आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर चालतो. या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो.

The post Vivo Y17 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी सह झाला लॉन्च, बघा किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y17-with-triple-rear-cameras-and-5000mah-battery-launched-in-india/feed/ 0
एक्सक्लूसिव : 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपर रियर कॅमेरा सह भारतात लॉन्च होईल Vivo Y17 https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y17-to-launch-in-india-triple-ai-rear-camera-5000mah-battery-price-16990-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y17-to-launch-in-india-triple-ai-rear-camera-5000mah-battery-price-16990-specifications/#respond Mon, 15 Apr 2019 11:12:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4105 Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल.

The post एक्सक्लूसिव : 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपर रियर कॅमेरा सह भारतात लॉन्च होईल Vivo Y17 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने गेल्या महिन्यात माहिती दिली होती कि वीवो कंपनी भारतात आपला मोबाईल पोर्टफोलियो बदलणार आहे. यासाठी कंपनी वाय सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च करेल. बातमी मिळाली होती कि वीवो लवकरच भारतात वाई5 आणि वाय3 स्मार्टफोन लॉन्च करेल. या दोन्ही स्मार्टफोन्सच्या नावांसोबत आम्ही फोनचे काही स्पेसिफिकेशन्स पण सांगितले होते. तर आज आम्ही अजून एक एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत कि वीवो भारतात वाय सीरीज मध्ये Y17 फोन पण लॉन्च करेल. Vivo Y17 या महिन्यात भारतीय बाजारात येईल.

एक्सक्लूसिव डिटेल
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वीवो भारतात आपली वाय स्मार्टफोन सीरीज वाढवणार आहे. या सीरीज मध्ये कंपनीचा पहिला स्मार्टफोन Y17 नावाने लॉन्च केला जाईल. Vivo Y17 तोच स्मार्टफोन असेल ज्याचे नाव आधी Y5 म्हणून समोर आले होते. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Vivo Y17 भारतात 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन आनलाईन प्लॅटफॉर्म सोबत आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्री साठी उपलब्ध होईल. 91मोबाईल्सला या फोनचा फोटो पण मिळाला आहे. या फोटो मध्ये फोनचे फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स दाखवण्यात आले आहेत ज्यावरून फोनच्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे.

Vivo Y17 लुक
Vivo Y17 कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोनच्या वरच्या पॅनल वर ‘यू’ शेप नॉच देण्यात येईल. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट दिला जाईल. Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. या कॅमेरा सेटअप खाली फ्लॅश लाईट असेल. Vivo Y17 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दिला जाईल. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट असेल.

हे देखील वाचा: Xiaomi करणार आहे धमाका : 24 एप्रिलला लॉन्च होईल Redmi Y3, 32-एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह असेल मोठी बॅटरी

Vivo Y17 स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo Y17 एंडरॉयड आपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल जी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल. आम्हाला Vivo Y17 च्या कॅमेरा सेग्मेंटची माहिती मिळाली नाही पण फोनच्या बॅक पॅनल वरील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप वाइड एंगल आणि डेफ्थ सेंसिंग लेंस सह येईल तसेच कंपनी Vivo Y17 च्या रियर कॅमेऱ्यात एआई टेक्नॉलॉजी देईल.

तसेच काही लीक्स पाहता Vivo Y17 मध्ये 6.35-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. एंडरॉयड 9 पाई सह या फोन मध्ये मीडियाटेकचा हेलीयो पी35 चिपसेट मिळेल. तसेच वीवो आपला हा फोन 4जीबी रॅम सह भारतीय बाजारात आणू शकते. काही दिवसांपूर्वी वीवोचे दोन फोन V1901A आणि V1901T चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट केले गेले होते आणि यांत पण ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला होता.

अशा आहे कि हे मॉडेल नंबर वाले फोन वीवो वाय सीरीजचे फोन असतील. टेना वर पण फोन मध्ये 6.35-इंचाची स्क्रीन असेल असे सांगण्यात आले होते. या साइट वर फोनचे डायमेंशन 159.43×76.77×8.92एमएम होते.

The post एक्सक्लूसिव : 5,000एमएएच बॅटरी आणि ट्रिपर रियर कॅमेरा सह भारतात लॉन्च होईल Vivo Y17 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-y17-to-launch-in-india-triple-ai-rear-camera-5000mah-battery-price-16990-specifications/feed/ 0