Vivo Y1s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 29 Dec 2020 12:47:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio Exclusive Vivo फोनला लोकांनी का नाकारले, जाणून घ्या हा फोन न आवडण्याची 5 कारणे https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-exclusive-vivo-y1s-offer-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-exclusive-vivo-y1s-offer-benefits/#respond Tue, 29 Dec 2020 12:47:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9473 जियोने टेक ब्रँड वीवो सह मिळून Jio Exclusive वीवो फोन Vivo Y1s सादर केला आहे, या फोनच्या बाबत लोकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण एकंदरीत Jio कडून आशा बाळगणाऱ्या लोकांनी या फोनला नापसंती दर्शवली आहे आणि टीका केली आहे.

The post Jio Exclusive Vivo फोनला लोकांनी का नाकारले, जाणून घ्या हा फोन न आवडण्याची 5 कारणे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात मोठ्या बदलांना कारणीभूत असलेली Reliance Jio कंपनी आता देशाच्या मोबाईल बाजाराचा चेहरा मोहरा बदलण्यास तयार आहे. JioPhone पासून सुरु केलेल्या प्रवासानंतर नंतर कंपनी 4G फीचर फोन आणि स्वस्त स्मार्टफोन्स आणण्याची तयारी करत आहे. दरम्यान जियोने टेक ब्रँड वीवो सह मिळून Jio Exclusive वीवो फोन Vivo Y1s सादर केला आहे, या फोनच्या बाबत लोकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. पण एकंदरीत Jio कडून आशा बाळगणाऱ्या लोकांनी या फोनला नापसंती दर्शवली आहे आणि टीका केली आहे. पुढे आम्ही ‘जियो एक्सक्लूसिव’ वीवो फोनचे असेच काही पॉईंट्स शोधण्याचा प्रयत्न केला आहे जो मोबाईल युजर्सना आवडले नाहीत.

नेटवर्कची नाही साथ

Reliance Jio च्या अनेक युजर्सचे म्हणणे आहे कि त्यांच्या परिसरात नेटवर्क व सिग्नल खूप कमजोर असतो आणि इंटरनेट पण स्लो चालते. इतर टेलीकॉम कंपन्यांना सोडून जियो निवडणारे हे लोक त्यांची फसगत झाली आहे असे समजतात. वारंवार नेट आणि नेटवर्कच्या तक्रारी लोकांना Jio पासून दूर नेत आहेत आणि त्यामुळे ’जियो एक्सक्लूसिव’ फोन पण लोकांना आवडत नाही.

ऑफर नाही खास

Jio Exclusive Vivo फोन मध्ये 4,550 रुपयांचे के अतिरिक्त बेनिफिट दिले जात आहेत ज्यात 90 दिवसांचे Shemaroo OTT सब्सक्रिप्शन 99 रुपयांमध्ये मिळत आहे. काही लोक म्हणतात कि या ऐवजी अमेझॉन प्राइम या नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन दिले असते तर लोकांचा फायदा पण झाला असता. कारण याच प्लॅटफॉर्म वर सर्वात जास्त आणि सर्वोत्तम कंटेंट आहे. तसेच या फोन सह जियो ग्राहक अजून काही जास्त बेनिफिट्स मिळतील अशी आशा लावून होते.

हे देखील वाचा : Airtel ने पुन्हा मागे टाकले Jio ला, जाणून घ्या कोणती होती शर्यत

प्रोसेसिंग मध्ये कमजोर

Vivo Y1s अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 10.5 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट आहे. बाजारात हा फोन 2 जीबी रॅम + 32 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च झाला आहे. स्मार्टफोन युजर्स म्हणत आहेत कि फोन मध्ये प्रोसेसर थोडा अजून दमदार आणि रॅम व स्टोरेज अधिक जास्त असली पाहिजे होती.

कॅमेरा नाही कमाल

Jio Exclusive Vivo फोन मध्ये फोटोग्राफीसाठी सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सल सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी लाईट आहे पण फ्रंट पॅनल वर नाही. युजर्सना तोहद्य चांगल्या कॅमेऱ्याची अपेक्षा होती.

हे देखील वाचा : JioPhone नंतर अंबानींचा नवीन डाव, येत आहे अजून एक 4G फीचर फोन, किंमत असेल 1,000 पेक्षा कमी

सिक्योरिटी मध्ये कमतरता

वीवो द्वारे निर्मित या स्मार्टफोन मध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. सिक्योरिटीसाठी आणि फोन अनलॉकिंगसाठी वीवो वाय1एस फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. मोबाईल युजर्सनुसार फोन मध्ये रियर किंवा साईड माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर असणे आवश्यक आहे. आणि या जियो एक्सक्लूसिव स्मार्टफोन मध्ये याची गैरहजेरी युजर्सच्या पसंतीस उतरणार नाही.

The post Jio Exclusive Vivo फोनला लोकांनी का नाकारले, जाणून घ्या हा फोन न आवडण्याची 5 कारणे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-exclusive-vivo-y1s-offer-benefits/feed/ 0
आला Jio एक्सक्लूसिव Vivo चा सर्वात स्वस्त 4G फोन, सोबत मिळत आहे 4,550 रुपयांची ऑफर https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-exclusive-vivo-y1s-price-sale-offer-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-exclusive-vivo-y1s-price-sale-offer-benefits/#respond Fri, 18 Dec 2020 07:40:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9369 दोन्ही कंपन्यांनी भागेदारी अंतगर्त Jio Exclusive वीवो फोन सादर केला आहे जो Vivo Y1s नावाने मार्केट मध्ये येईल. हा स्मार्टफोन फक्त 7,990 रुपयांमध्ये लाॅन्च झाला आहे तसेच जियो युजर्सना 4,550 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट पण मिळतील.

The post आला Jio एक्सक्लूसिव Vivo चा सर्वात स्वस्त 4G फोन, सोबत मिळत आहे 4,550 रुपयांची ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने प्रथम टेलीकाॅम बाजारात यश मिळवले आणि नंतर 4G फीचर फोन आणून भारतातील मोबाईल बाजारात पण आपला जम बसवला. आता इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये पण आपली पकड मजबूत करत Jio ने VIVO सोबत हातमिळवणी केली आहे. या दोन्ही कंपन्यांनी भागेदारी अंतगर्त Jio Exclusive वीवो फोन सादर केला आहे जो Vivo Y1s नावाने मार्केट मध्ये येईल. हा स्मार्टफोन फक्त 7,990 रुपयांमध्ये लाॅन्च झाला आहे तसेच जियो युजर्सना 4,550 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट पण मिळतील.

Jio Exclusive वीवो वाय1एस स्मार्टफोन भारतीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे जो जियोच्या लॉक इन ऑफर सह घेता येईल. या स्मार्टफोन सह कंपनीने 4,550 रुपयांचे अतिरिक्त बेनिफिट दिले आहेत. यात 90 दिवसांच्या Shemaroo OTT सब्सक्रिप्शनचा पण समावेश असेल ज्यासाठी फक्त 99 रुपये द्यावे लागतात. तसेच फक्त 149 रुपयांमध्ये कंपनी वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट गॅरेंटी पण देत आहे. जियो ग्राहकांना एक्स्ट्रा बेनिफिटसाठी 249 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.

Vivo Y1s

वीवो वाय1एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा लो बजेट फोन प्लास्टिक बॉडी वर लॉन्च झाला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप असलेली नॉच देण्यात आली आहे. वीवो वाय1एस 88.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर बनला आहे जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ फुलव्यू एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : 7,000mAh बॅटरी असलेल्या Samsung Galaxy M12 चा लॉन्च नजीक, समोर आली महत्वाची माहिती

Vivo Y1s अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 10.5 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट आहे. भारतीय बाजारात हा फोन 2 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनची मेमरी वाढवता पण येते. Vivo Y1s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 135.11 x 75.09 x 8.28एमएम तसेच वजन 161ग्राम आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y1s च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. वीवो वाय1एस बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच 3.5एमएम जॅकला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी Vivo Y1s स्मार्टफोन 4,030एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. भारतात हा फोन Aurora Blue आणि Olive Black कलर मध्ये लॉन्च झाला आहे.

The post आला Jio एक्सक्लूसिव Vivo चा सर्वात स्वस्त 4G फोन, सोबत मिळत आहे 4,550 रुपयांची ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-exclusive-vivo-y1s-price-sale-offer-benefits/feed/ 0
फक्त 7,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4,030एमएएच बॅटरी आणि 13एमपी कॅमेरा असलेला Vivo Y1s https://www.91mobiles.com/marathi/vivo-y1s-launched-at-rs-7990-with-4030-mah-battery-13mp-camera-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y1s-launched-at-rs-7990-with-4030-mah-battery-13mp-camera-specs-price-sale/#respond Thu, 26 Nov 2020 12:30:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9074 Vivo Y1s अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 10.5 सह चालतो.

The post फक्त 7,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4,030एमएएच बॅटरी आणि 13एमपी कॅमेरा असलेला Vivo Y1s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo कंपनी पुढल्या महिन्यात भारतात आपल्या ‘वी20 सीरीज’ चा शानदार स्मार्टफोन Vivo V20 Pro लॉन्च करणार आहे जो 5G कनेक्टिविटी सह येईल. या पावरफुल मोबाईलच्या भारतातील लॉन्चच्या आधी वीवो एक स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. कंपनीने Vivo Y1s भारतात लॉन्च केला आहे. हा फोन फक्त 7,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे जो Jio च्या लॉक इन ऑफर सह पण विकत घेता येईल.

Vivo Y1s

वीवो वाय1एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा लो बजेट फोन प्लास्टिक बॉडी वर लॉन्च झाला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. वीवो वाय1एस 88.5 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर बनला जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ फुलव्यू एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Vivo Y1s अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो फनटच ओएस 10.5 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट आहे. भारतीय बाजारात हा फोन 2 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनची मेमरी वाढवता येईल.

हे देखील वाचा : Exclusive: Vivo V20 Pro 5G च्या भारतीय किंमतीचा झाला खुलासा, जाणून घ्या किंमत

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y1s च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/1.8 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. वीवो वाय1एस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 135.11 x 75.09 x 8.28एमएम तसेच वजन 161ग्राम आहे.

Vivo Y1s बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच 3.5एमएम जॅकला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी Vivo Y1s स्मार्टफोन 4,030एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. भारतात हा फोन Aurora Blue आणि Olive Black कलर मध्ये लॉन्च झाला आहे ज्याची किंमत 7,990 रुपये आहे. युजर्स Vivo Y1s Jio च्या lock-in offer सह पण विकत घेऊ शकतील ज्यात 4550 रुपयांचे फायदे मिळतील.

The post फक्त 7,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4,030एमएएच बॅटरी आणि 13एमपी कॅमेरा असलेला Vivo Y1s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y1s-launched-at-rs-7990-with-4030-mah-battery-13mp-camera-specs-price-sale/feed/ 0