Vivo Y22 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 11 Jul 2023 06:35:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6GB RAM असलेला Vivo Y22 स्मार्टफोन झाला स्वस्त! कंपनीनं केली मोठी कपात https://www.91mobiles.com/marathi/1000-rupee-price-cut-on-vivo-y22-6gb-ram-128gb-storage-variant/ https://www.91mobiles.com/marathi/1000-rupee-price-cut-on-vivo-y22-6gb-ram-128gb-storage-variant/#respond Tue, 11 Jul 2023 06:35:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22330 Vivo Y22 स्मार्टफोन साल 2022 मध्ये भारतात लाँच झाला होता ज्यात 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स होते. ह्या फोनचे दोन मेमरी व्हेरिएंट्स बाजारात आले होते ज्यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमचा समावेश आहे. आता कंपनीनं फोनच्या मोठ्या मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे आणि आजपासून हा व्हेरिएंट कमी किंमतीत विकत घेता येईल. Vivo Y22 […]

The post 6GB RAM असलेला Vivo Y22 स्मार्टफोन झाला स्वस्त! कंपनीनं केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 1,000 रुपयांचा प्राइस कट जारी करण्यात आला आहे
  • नवीन किंमत आज 11 जुलैपासूनच लागू झाली आहे
  • हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो

Vivo Y22 स्मार्टफोन साल 2022 मध्ये भारतात लाँच झाला होता ज्यात 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन्स होते. ह्या फोनचे दोन मेमरी व्हेरिएंट्स बाजारात आले होते ज्यात 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅमचा समावेश आहे. आता कंपनीनं फोनच्या मोठ्या मॉडेलच्या किंमतीत कपात केली आहे आणि आजपासून हा व्हेरिएंट कमी किंमतीत विकत घेता येईल.

Vivo Y22 ची किंमत

  • नवीन किंमत = ₹15,499
  • जुनी किंमत = ₹16,499
  • प्राइस कट = ₹1,000

विवो वाय22 स्मार्टफोनचा 6GB RAM + 12GB Storage व्हेरिएंट कंपनीनं 16,499 रुपयांमध्ये लाँच केला होता. आता ह्या मॉडेलवर 1,000 रुपयांचा प्राइस कट जारी करण्यात आला आहे ज्यामुळे 6जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत कमी होऊन 15,499 रुपये झाली आहे. हा नवीन किंमत आज 11 जुलैपासूनच लागू झाली आहे तसेच Vivo Y22 नवीन रेटसह ऑनलाइन व ऑफलाइन मार्केटमधून विकत घेता येईल.

Vivo Y22 स्पेसिफिकेशन्स

  • 6.55″ 90Hz Display
  • 6GB RAM + 128GB Storage
  • MediaTek Helio G70
  • 50MP Dual Rear Camera
  • 18W 5,000mAh Battery
  • स्क्रीन : विवो वाय22 स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते. Vivo Y22 चे डायमेंशन 164.3 x 76.1 x 8.38एमएम आणि वजन 180ग्राम आहे.
  • प्रोसेसर : Vivo Y22 अँड्रॉइड 11 सह लाँच झाला आहे जो फनटचओएस 12 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो एमटी6769 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो ज्यात रॅम 2 जीबी एक्स्ट्रा वाढवता येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह चालतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y22 मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वाय22 4जी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी कंपनीनं आपला मोबाइल 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.
  • अन्य फीचर्स : हा IPX4/X5 rated फोन आहे ज्यामुळे काही प्रमाणात पाण्यापासून सुरक्षित राहतो. Vivo Y22 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे तसेच ह्यात फेस अनलॉक फीचर देखील आहे.

The post 6GB RAM असलेला Vivo Y22 स्मार्टफोन झाला स्वस्त! कंपनीनं केली मोठी कपात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/1000-rupee-price-cut-on-vivo-y22-6gb-ram-128gb-storage-variant/feed/ 0
4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच झाले Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-and-vivo-y22-new-varient-with-4gb-ram-and-128gb-storage-launched/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-and-vivo-y22-new-varient-with-4gb-ram-and-128gb-storage-launched/#respond Wed, 12 Apr 2023 10:33:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20225 Vivo नं भारतात आपली मिड रेंज स्मार्टफोन Vivo T2 सीरीज लाँच केली आहे. तसेच कंपनीनं भारतात आपले दोन स्मार्टफोन Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट देखील सादर केले आहेत. याआधी कंपनीनं भारतात अपनी Y सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Y100A लाँच केला होता. पुढे आम्ही तुम्हाला विवोच्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली […]

The post 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच झाले Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट बाजारात आले आहेत.
  • कंपनीनं या मॉडेल्सची किंमत देखील जाहीर केली आहे.
  • दोन्ही फोन्समध्ये 4GB RAM आणि 128GB Storage देण्यात आली आहे.

Vivo नं भारतात आपली मिड रेंज स्मार्टफोन Vivo T2 सीरीज लाँच केली आहे. तसेच कंपनीनं भारतात आपले दोन स्मार्टफोन Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट देखील सादर केले आहेत. याआधी कंपनीनं भारतात अपनी Y सीरीजचा नवीन स्मार्टफोन Vivo Y100A लाँच केला होता. पुढे आम्ही तुम्हाला विवोच्या लेटेस्ट स्मार्टफोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo Y16 आणि Y22 चे नवीन व्हेरिएंट

Vivo Y16 आणि Y22 स्मार्टफोनचे नवीन व्हेरिएंट 4GB रॅम व 128GB स्टोरेजसह येतात. यातील Vivo Y16 चा नवा व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर विवो वाय 22 चा नवीन मॉडेल 14,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. Vivo Y16 स्मार्टफोन गोल्ड आणि ब्लॅक कलरमध्ये येतो. तर Vivo Y22 चे व्हाइट आणि ब्लॅक कलर व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

विवो वाय16 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले
  • MediaTek Helio P35 प्रोसेसर
  • ड्युअल रियर कॅमेरा सेटअप
  • 5000mAh बॅटरी आणि 10W फास्ट

विवो वाय16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 2.5डी कर्व ग्लासनं प्रोटेक्ट करण्यात आली आहे.

Vivo Y16 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. भारतीय बाजारात हा विवो मोबाइल 4 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 1 जीबी अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येईल. तसेच मेमरी वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी हा विवो मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y16 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक व अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

विवो वाय22 स्पेसिफिकेशन्स

  • 6.5-इंच HD+ डिस्प्ले
  • MediaTek MT6769 प्रोसेसर
  • 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा
  • 8MP फ्रंट कॅमेरा
  • 5000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग

विवो वाय22 स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. Vivo Y22 चे डायमेंशन 164.3 x 76.1 x 8.38एमएम आणि वजन 180ग्राम आहे. हा IPX4/X5 rated फोन आहे जो याला वॉटरप्रूफ बनवतो.

Vivo Y22 अँड्रॉइड 11 आधारित फनटचओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो एमटी6769 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो ज्यात रॅम 2 जीबी एक्स्ट्रा वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह मिळून चालतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y22 मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y22 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच यात फेस अनलॉक फीचर देखील आहे. अशाप्रकारे पावर बॅकअपसाठी विवो वाय22 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह लाँच झाले Vivo Y16 आणि Vivo Y22 चे नवीन व्हेरिएंट; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y16-and-vivo-y22-new-varient-with-4gb-ram-and-128gb-storage-launched/feed/ 0
6GB RAM आणि 50MP Camera असलेला Vivo Y22 भारतात लाँच; किंमत फक्त 14499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y22-launched-in-india-at-rs-14499-price-know-specs-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y22-launched-in-india-at-rs-14499-price-know-specs-sale-offer-details/#respond Mon, 12 Sep 2022 14:51:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13037 चिनी ब्रँड विवोनं अलीकडेच आपल्या बजेट स्मार्टफोन सीरिजमध्ये Vivo Y35 स्मार्टफोन 18,499 रुपयांमध्ये लाँच केला आहे. ज्यात 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camara तसेच 44W flash charging 5,000mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स मिळतात. तसेच आज या वाय सीरीज अंतगर्त कंपनीनं नवीन मोबाइल फोन Vivo Y22 देखील भारतात लाँच केला आहे जो 14,499 रुपयांच्या बेस किंमतीत […]

The post 6GB RAM आणि 50MP Camera असलेला Vivo Y22 भारतात लाँच; किंमत फक्त 14499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी ब्रँड विवोनं अलीकडेच आपल्या बजेट स्मार्टफोन सीरिजमध्ये Vivo Y35 स्मार्टफोन 18,499 रुपयांमध्ये लाँच केला आहे. ज्यात 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camara तसेच 44W flash charging 5,000mAh Battery असे स्पेसिफिकेशन्स मिळतात. तसेच आज या वाय सीरीज अंतगर्त कंपनीनं नवीन मोबाइल फोन Vivo Y22 देखील भारतात लाँच केला आहे जो 14,499 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध होईल.

Vivo Y22 Specifications

विवो वाय22 स्मार्टफोन 1612 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालते. Vivo Y22 चे डायमेंशन 164.3 x 76.1 x 8.38एमएम आणि वजन 180ग्राम आहे. हा IPX4/X5 rated फोन आहे जो याला वॉटरप्रूफ बनवतो. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त 5G Phone! कडक फीचर्ससह स्वस्त आणि मस्त iQOO Z6 Lite 5G ची भारतात एंट्री

50 megapixel camera phone vivo y22 launched in india at rs 14499 price know specs sale offer details

Vivo Y22 अँड्रॉइड 11 आधारित फनटचओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो एमटी6769 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो ज्यात रॅम 2 जीबी एक्स्ट्रा वाढवता येईल.

50 megapixel camera phone vivo y22 launched in india at rs 14499 price know specs sale offer details

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह मिळून चालतो. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y22 मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: पुन्हा Xiaomi फोनचा स्फोट! Redmi 6A मध्ये झाला ब्लास्ट, झोपेत महिलेचा मृत्यू

Vivo Y22 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे. तसेच यात फेस अनलॉक फीचर देखील आहे. अशाप्रकारे पावर बॅकअपसाठी विवो वाय22 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

50 megapixel camera phone vivo y22 launched in india at rs 14499 price know specs sale offer details

Vivo Y22 Price in India

विवो वाय22 दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 GB RAM + 64 GB storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस 14,499 रुपये आहे. मोठा Vivo Y22 6 GB RAM + 128 GB storage ला सपोर्ट करतो परंतु याची किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही. विवो वाय22 भारतात Starlit Blue, Summer Cyan आणि Metaverse Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 6GB RAM आणि 50MP Camera असलेला Vivo Y22 भारतात लाँच; किंमत फक्त 14499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y22-launched-in-india-at-rs-14499-price-know-specs-sale-offer-details/feed/ 0
भन्नाट! 13 हजारांच्या आत गेमिंग स्मार्टफोन; 8GB RAM रॅमसह नवीन Vivo Y22 लाँच, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y22-launched-with-helio-g85-gaming-processor-check-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y22-launched-with-helio-g85-gaming-processor-check-price-specifications-details/#respond Tue, 06 Sep 2022 05:30:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12820 Vivo नं या महिन्याच्या सुरुवातीला भारतात Vivo Y35 स्मार्टफोन लाँच केला होता जो 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camara तसेच 44W flash charging 5,000mAh Battery सारख्या पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. Vivo Y35 स्मार्टफोन भारतात 18,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच आता ‘वाय’ सीरीज अंतगर्त विवोनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये अजून एक नवीन मोबाइल फोन Vivo Y22 […]

The post भन्नाट! 13 हजारांच्या आत गेमिंग स्मार्टफोन; 8GB RAM रॅमसह नवीन Vivo Y22 लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo नं या महिन्याच्या सुरुवातीला भारतात Vivo Y35 स्मार्टफोन लाँच केला होता जो 8GB RAM, Qualcomm Snapdragon 680, 50MP Camara तसेच 44W flash charging 5,000mAh Battery सारख्या पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. Vivo Y35 स्मार्टफोन भारतात 18,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. तसेच आता ‘वाय’ सीरीज अंतगर्त विवोनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये अजून एक नवीन मोबाइल फोन Vivo Y22 देखील लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये गेमिंग प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.

Vivo Y22 Specifications

विवो वाय22 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.55 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. Vivo Y22 चे डायमेंशन 164.3 x 76.1 x 8.38 एमएम आणि वजन 180 ग्राम आहे. हे देखील वाचा: Vivo नं आणली Ganesh Chaturthi साठी खास ऑफर; स्मार्टफोन्सवर मिळणार 4 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

50 megapixel camera phone vivo y22 launched with Helio G85 Gaming Processor check price specifications details

Vivo Y22 अँड्रॉइड 11 आधारित फनटचओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. फोनअधे 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. हा विवो मोबाइल एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे रॅम अतिरिक्त 2 जीबी गरजेनुसार वाढवता येतो.

50 megapixel camera phone vivo y22 launched with Helio G85 Gaming Processor check price specifications details

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह बाजारात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y22 मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y22 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन आहे. तसेच यात फेस अनलॉक फीचर देखील आहे. अशाप्रकारे पावर बॅकअपसाठी विवो वाय22 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. Vivo Y22 IPX4/X5 rated फोन आहे. हे देखील वाचा: शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह झाली Vivo V25e ची एंट्री; 8GB RAM सह मिळतेय 44W फास्ट चार्जिंग

50 megapixel camera phone vivo y22 launched with Helio G85 Gaming Processor check price specifications details

Vivo Y22 Price

विवो वाय22 सध्या इंडोनेशियामध्ये लाँच झाला आहे जिथे या फोनचे दोन व्हेरिएंट्स कंपनीनं सादर केले आहेत. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB RAM सह 64GB storage देण्यात आली आहे ज्याची प्राइस IDR 2,399,000 म्हणजे भारतीय करंसीनुसार जवळपास 12,800 रुपये आहे. Vivo Y22 चा मोठा व्हेरिएंट 6GB RAM आणि 128GB storageला सपोर्ट करतो परंतु कंपनीनं या मॉडेलची किंमत मात्र सांगितली नाही. विवो वाय22 Starlit Blue, Summer Cyan आणि Metaverse Green कलरमध्ये विकत घेता येईल. लवकरच हा फोन भारतात देखील दाखल होऊ शकतो.

The post भन्नाट! 13 हजारांच्या आत गेमिंग स्मार्टफोन; 8GB RAM रॅमसह नवीन Vivo Y22 लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-vivo-y22-launched-with-helio-g85-gaming-processor-check-price-specifications-details/feed/ 0