Vivo Y35 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Jun 2023 06:25:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅम असलेल्या Vivo Y35 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y35-price-cut-rs-500-now-new-selling-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y35-price-cut-rs-500-now-new-selling-price/#respond Mon, 12 Jun 2023 06:25:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21530 Vivo Y35 गेल्यावर्षी भारतात लाँच केला होता. स्मार्टफोन दोन कलर व्हेरिएंट- अगेट ब्लॅक आणि डॉन गोल्ड मध्ये उपलब्ध झाला होता. आता जवळपास एक वर्षांनी ह्या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. 91मोबाइल्सला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून माहिती मिळाली आहे की विवो वाय आता 17,499 रुपये नव्हे तर 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. आता ह्या फोनची किंमतीत […]

The post 8GB रॅम असलेल्या Vivo Y35 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vivo Y35 8जीबी रॅम आणि 8जीबी एक्सटेंडेड रॅमसह येतो.
  • फोनमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
  • फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो.

Vivo Y35 गेल्यावर्षी भारतात लाँच केला होता. स्मार्टफोन दोन कलर व्हेरिएंट- अगेट ब्लॅक आणि डॉन गोल्ड मध्ये उपलब्ध झाला होता. आता जवळपास एक वर्षांनी ह्या फोनची किंमत कमी करण्यात आली आहे. 91मोबाइल्सला ऑफलाइन रिटेल सोर्सकडून माहिती मिळाली आहे की विवो वाय आता 17,499 रुपये नव्हे तर 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. आता ह्या फोनची किंमतीत 500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

1,000 रुपयांचा कॅशबॅक

डिस्काउंटनंतर फोन ICICI, SBI, kodak कार्डवरून खरेदी केल्यावर 1,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. म्हणजे फोन 16,999 रुपयांपेक्षा देखील कमी किंमतीत विकत घेता येईल. पुढे तुम्हाला फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Vivo Y35 चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : फोनमध्ये 6.58-इंच FHD+ 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज : तसेच स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे, जो 6nm चिपसेट बेस्ड आहे. फोन 8GB रॅम आणि 8 GB व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येतो. त्याचबरोबर स्टोरेजसाठी 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.
  • बॅटरी : फोन 44W फ्लॅश चार्जिंगसह येतो. फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y35 इमर्सिव गेमिंगसाठी मल्टी टर्बो आणि अल्ट्रा गेम मोडसह येतो.
  • ओएस : फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. हा FunTouch OS 12 बेस्ड Android 12 वर चालतो.
  • कॅमेरा : Vivo Y35 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा आहे जोडीला 2MP बोकेह आणि 2MP मॅक्रो कॅमेऱ्यासह एक मोठा सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
  • कनेक्टिव्हिटी : हा फोन 5G सपोर्ट असलेला फोन नाही परंतु ह्यात 4G VoLTE, ब्लूटूथ 5.0, GPS/GLONASS, USB टाइप-C आणि वाय-फाय 802.11 ac (2.4GHz + 5Ghz) चे कनेक्टिव्हिटी ऑप्शन आहेत.

The post 8GB रॅम असलेल्या Vivo Y35 ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवीन किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y35-price-cut-rs-500-now-new-selling-price/feed/ 0
8GB RAM असलेला स्वस्त फोन! 50MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह Vivo Y35 ची भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-8gb-ram-phone-vivo-y35-launched-in-india-at-rs-18499-price-know-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-8gb-ram-phone-vivo-y35-launched-in-india-at-rs-18499-price-know-specifications-sale-offer-details/#respond Mon, 29 Aug 2022 12:26:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12589 आपल्या सेल्फी कॅमेऱ्यांसाठी लोकप्रिय असलेल्या चायनीज स्मार्टफोन कंपनी विवोनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एका शानदार स्मार्टफोनची भर टाकली आहे. कंपनीनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘वाय सीरीज’ अंतगर्त नवीन स्मार्टफोन Vivo Y35 लाँच केला आहे. विवो वाय35 भारतात 18,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे आणि यात 8GB RAM मिळतो, इतका रॅम असलेल्या स्मार्टफोन्स पैकी हा कंपनीचा स्वस्त फोन […]

The post 8GB RAM असलेला स्वस्त फोन! 50MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह Vivo Y35 ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपल्या सेल्फी कॅमेऱ्यांसाठी लोकप्रिय असलेल्या चायनीज स्मार्टफोन कंपनी विवोनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये आणखी एका शानदार स्मार्टफोनची भर टाकली आहे. कंपनीनं आज भारतीय बाजारात आपल्या ‘वाय सीरीज’ अंतगर्त नवीन स्मार्टफोन Vivo Y35 लाँच केला आहे. विवो वाय35 भारतात 18,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे आणि यात 8GB RAM मिळतो, इतका रॅम असलेल्या स्मार्टफोन्स पैकी हा कंपनीचा स्वस्त फोन आहे. या नव्या विवो फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 चिपसेट, 50MP Camara, 44W flash charging आणि 5,000mAh Battery मिळते.

Vivo Y35 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y35 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 2408 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन फ्लॅट फ्रेम तसेच 2.5डी कर्व्ड ग्लासला सपोर्ट करते तसेच फोन वापरताना बोटांचे डाग पडू नये म्हणून कंपनीनं anti-glare (AG) सर्फेसचा वापर केला आहे.

फोटोग्राफीसाठी विवो वाय35 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची बोका लेन्स आणि तेवढ्याच अपर्चरची 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. Vivo Y35 मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

विवो वाय35 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 सह बाजारात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. विवो मोबाइलमध्ये 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज देण्यात मिळते तसेच हा फोन Extended RAM 3.0 फीचरला सपोर्ट करतो, त्यामुळे गरज पडल्यास अतिरिक्त रॅमची ताकद मिळवता येते.

Vivo Y35 ड्युअल सिम व 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Vivo Y35 प्राइस व सेल

विवो वाय35 स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आला आहे. ज्यात 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या हँडसेटची किंमत 18,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Agate Black आणि Dawn Gold कलरमध्ये विकत घेता येईल. ICICI, SBI, Kotak आणि OneCard युजर्सना या फोनची खरेदीवर थेट 1,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल तसेच विवो मोबाइलवरील ही ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत वैध असेल.

The post 8GB RAM असलेला स्वस्त फोन! 50MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंगसह Vivo Y35 ची भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-8gb-ram-phone-vivo-y35-launched-in-india-at-rs-18499-price-know-specifications-sale-offer-details/feed/ 0
भन्नाट! 19 हजारांत 8GB RAM असलेला फोन; लाँच होण्याआधीच Vivo Y35 च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/vivo-y35-india-price-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y35-india-price-exclusive/#respond Wed, 24 Aug 2022 06:24:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12416 आकडेच बातमी आली होती की Vivo लवकरच भारतीय बाजारात Y35 स्मार्टफोन लाँच करू शकते. कंपनीनं हा फोन आधीच जागतिक बाजारात लाँच केला आहे जिथे याच्या सर्व स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. परंतु फोनच्या प्राइसबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. आज 91मोेबाइल्सला याबाबत एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हा फोन फक्त एकच मेमरी व्हेरिएंट […]

The post भन्नाट! 19 हजारांत 8GB RAM असलेला फोन; लाँच होण्याआधीच Vivo Y35 च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आकडेच बातमी आली होती की Vivo लवकरच भारतीय बाजारात Y35 स्मार्टफोन लाँच करू शकते. कंपनीनं हा फोन आधीच जागतिक बाजारात लाँच केला आहे जिथे याच्या सर्व स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. परंतु फोनच्या प्राइसबद्दल आतापर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. आज 91मोेबाइल्सला याबाबत एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हा फोन फक्त एकच मेमरी व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात येणार आहे आणि फोनची किंमत 18,499 रुपये असेल. आम्हाला ही माहिती Vivo च्या एका अधिकाऱ्याकडून मिळाली आहे जे कंपनीसोबत अनेक वर्षांपासून काम करत आहेत.

Vivo Y35 ची किंमत आणि कलर

Vivo Y35 कंपनी इट्स माय स्टाईल स्लोगनसह लाँच करणार आहे आणि हा फोन कंपनीद्वारे लाँच Y33s आणि Y33T ची जागा घेईल. कंपनी हा फोन एगट ब्लॅक आणि डॉन गोल्ड कलरमध्ये सादर करणार आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार फोनची MRP म्हणजे बॉक्स प्राइस 22,999 रुपये असेल. तर फोनची सेल प्राइस MOP 18,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला लाँच होऊ शकतो.

Vivo Y35 चे सेलिंग पॉईंट

कंपनीनं फोनच्या काही सेलिंग पॉईंटची माहिती दिली आहे. त्यानुसार यात 8जीबी+8जीबी रॅम असल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजे फोनमध्ये 8जीबी रॅमसह 8जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट मिळेल. तसेच 44 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000 एमएएचची बॅटरी मिळेल. हा फोन 50 एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह लाँच होईल. तर 16 एमपी चा सेल्फी कॅमेरा असेल.

Vivo Y35 चे स्पेसिफिकेशन

विवो वाय35 4जी फोन 20:9 अस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेमध्ये 550निट्स ब्राइटनेस तसेच एनटीएससी कलर गमुट सारखे फीचर्स देखील आहेत. या फोनचे डायमेंशन 164.376.1×8.28एमएम आणि वजन 188 ग्राम आहे.

Vivo Y35 4G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल 8 जीबी रॅमवर सादर करण्यात आला आहे जो एक्स्ट्रा 8जीबी व्हर्च्युअल रॅमला पण सपोर्ट करतो. म्हणजे एकूण 16 जीबी रॅमची पावर या फोनमध्ये मिलती आहे. इंटरनल स्टोरेज 128 जीबी आहे जी 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी विवो वाय35 4जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y35 4G ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

The post भन्नाट! 19 हजारांत 8GB RAM असलेला फोन; लाँच होण्याआधीच Vivo Y35 च्या स्पेसिफिकेशनचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y35-india-price-exclusive/feed/ 0
स्वस्तात 8GB RAM, 50MP Camera आणि 44W फास्ट चार्जिंग; Vivo Y35 देणार का रेडमीला टक्कर? https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-8gb-ram-44w-5000mah-battery-phone-vivo-y35-4g-launched-what-is-price/ https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-8gb-ram-44w-5000mah-battery-phone-vivo-y35-4g-launched-what-is-price/#respond Tue, 16 Aug 2022 09:26:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12239 Vivo नं टेक मार्केटमध्ये एक नवीन मोबाइल फोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या ‘वाय’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे जो Vivo Y35 नावानं लाँच झाला आहे. विवो वाय35 4जी फोन आहे जो 50MP Camera, 8GB RAM, Snapdragon 680 SOC आणि 44W 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. पुढे या नवीन विवो मोबाइलच्या प्राइस, फीचर्स व […]

The post स्वस्तात 8GB RAM, 50MP Camera आणि 44W फास्ट चार्जिंग; Vivo Y35 देणार का रेडमीला टक्कर? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo नं टेक मार्केटमध्ये एक नवीन मोबाइल फोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या ‘वाय’ सीरीजमध्ये जोडण्यात आला आहे जो Vivo Y35 नावानं लाँच झाला आहे. विवो वाय35 4जी फोन आहे जो 50MP Camera, 8GB RAM, Snapdragon 680 SOC आणि 44W 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्ससह आला आहे. पुढे या नवीन विवो मोबाइलच्या प्राइस, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y35 4G

विवो वाय35 4जी फोन 20:9 अस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेमध्ये 550निट्स ब्राइटनेस तसेच एनटीएससी कलर गमुट सारखे फीचर्स देखील आहेत. या फोनचे डायमेंशन 164.376.1×8.28एमएम आणि वजन 188 ग्राम आहे. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा, 8GB RAM सह येतोय Vivo V25 Pro 5G; 17 ऑगस्टला होणार भारतात लाँच जाणून घ्या किंमत

Vivo Y35 4G अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. हा विवो मोबाइल 8 जीबी रॅमवर सादर करण्यात आला आहे जो एक्स्ट्रा 8जीबी व्हर्च्युअल रॅमला पण सपोर्ट करतो. म्हणजे एकूण 16 जीबी रॅमची पावर या फोनमध्ये मिलती आहे. इंटरनल स्टोरेज 128 जीबी आहे जी 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी विवो वाय35 4जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. अशाप्रकारे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोबाइल फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: VIVO नं कायमस्वरूपी कमी केली दोन स्मार्टफोन्सची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Y35 4G ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. इंडोनेशियामध्ये हा फोन Agate Black आणि Dawn Gold कलरमध्ये लाँच झाला आहे ज्याची प्राइस IDR 3399000 म्हणजे 18,500 रुपयांच्या आसपास आहे. भारतात विवो वाय35 4जी कधी लाँच होईल, हे अजून स्पष्ट झालं नाही.

The post स्वस्तात 8GB RAM, 50MP Camera आणि 44W फास्ट चार्जिंग; Vivo Y35 देणार का रेडमीला टक्कर? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50mp-camera-8gb-ram-44w-5000mah-battery-phone-vivo-y35-4g-launched-what-is-price/feed/ 0