Vivo Y36 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 22 Jun 2023 09:59:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 50MP Camera आणि 16GB RAM सह Vivo Y36 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-launched-in-india-know-price-and-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-launched-in-india-know-price-and-specifications-in-marathi/#respond Thu, 22 Jun 2023 09:59:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21709 विवोनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन मोबाइल फोन Vivo Y36 लाँच केला आहे. ‘वाय’ सीरीजमध्ये जोडण्यात आलेला हा स्मार्टफोन 8GB extended RAM, Snapdragon 680 प्रोसेसर आणि 44W flash charge टेक्नॉलॉजीसह येतो, ज्याच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Vivo Y36 ची किंमत विवो वाय36 भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच […]

The post 50MP Camera आणि 16GB RAM सह Vivo Y36 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 8GB Extended RAM देण्यात आला आहे.
  • फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये विकला जाईल.
  • वाय36 मध्ये 44वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते.

विवोनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन मोबाइल फोन Vivo Y36 लाँच केला आहे. ‘वाय’ सीरीजमध्ये जोडण्यात आलेला हा स्मार्टफोन 8GB extended RAM, Snapdragon 680 प्रोसेसर आणि 44W flash charge टेक्नॉलॉजीसह येतो, ज्याच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo Y36 ची किंमत

विवो वाय36 भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 16,999 रुपये आहे. Vivo Y36 ची विक्री रिटेल स्टोर्स सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर सुरु होईल जिथून हा Vibrant Gold आणि Meteor Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Vivo Y36 स्पेसिफिकेशन्स

  • 6.64″ FHD+ 90Hz Display
  • 8GB Extended RAM
  • Qualcomm Snapdragon 680
  • 50MP Rear Camera
  • 16MP Rear Camera
  • 44W 5,000mAh Battery

  • स्क्रीन : विवो वाय36 स्मार्टफोन 2388 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.64 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. ह्याला 2.5डी कर्व्ड ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.
  • प्रोसेसर : हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसर वर चालतो.
  • मेमरी : Vivo Y36 8जीबी फिजिकल रॅम सोबतच 8जीबी एक्सटेंडेड रॅमला सपोर्ट करतो. दोन्ही मिळून फोनला 16जीबी रॅमची शक्ती मिळते.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी विवो वाय36 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल बोका लेन्स आहे.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Vivo Y36 स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या विवो फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.
  • चार्जिंग : मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा स्मार्टफोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • अन्य फीचर्स : Vivo Y36 मध्ये आयपी5एक्स रेटिंग, फिंगरप्रिंट सेन्सर, ब्लूटूथ, वायफाय सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

The post 50MP Camera आणि 16GB RAM सह Vivo Y36 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-launched-in-india-know-price-and-specifications-in-marathi/feed/ 0
16,999 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y36, लाँचपूर्वीच जाणून घ्या फोनचे स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-price-in-india-and-specifications-exclusive-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-price-in-india-and-specifications-exclusive-details/#respond Tue, 20 Jun 2023 05:57:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21634 Vivo Y36 4G फोन अनेक दिवसांपासून टेक विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. विविध लीक्समधून ह्याचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमत सांगितली जात आहे. परंतु आज 91मोबाइल्सनं एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये विवो वाय36 प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे, ही माहिती रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळाली आहे. फोनसंबंधित लीक माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. Vivo Y36 ची किंमत विवो ब्रँड […]

The post 16,999 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y36, लाँचपूर्वीच जाणून घ्या फोनचे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • विवो वाय36 4जी फोन भारतात 16,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
  • Vivo Y36 स्मार्टफोनमध्ये 8जीबी रॅम दिली जाईल.
  • विवो वाय36 4जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल.

Vivo Y36 4G फोन अनेक दिवसांपासून टेक विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. विविध लीक्समधून ह्याचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमत सांगितली जात आहे. परंतु आज 91मोबाइल्सनं एक्सक्लूसिव्ह रिपोर्टमध्ये विवो वाय36 प्राइस आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे, ही माहिती रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळाली आहे. फोनसंबंधित लीक माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

Vivo Y36 ची किंमत

विवो ब्रँड संबंधित आमच्या रिटेल सोर्सनं सांगितलं आहे की विवो वाय36 4जी फोन भारतात 16,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हा फोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये येईल ज्यात 8जीबी रॅम दिला जाईल. ICICI Bank, SBI Card, AU Bank, Yes Bank, IDFC Bank आणि Federal Bank वर कंपनी 1,000 रुपयांचा कॅशबॅक देखील देईल. हा कॅशबॅक फक्त 30 जून 2023 पर्यंत वैध असेल.

Vivo Y36 स्पेसिफिकेशन्स

    • 8GB Extended RAM
    • 16MP Selfie Camera
    • 50MP Dual Rear Camera
    • 44W Flash Charge
    • 5,000mAh Battery

    स्क्रीन : विवो वाय36 को ग्लास फिनिश डिजाइनवर बनाया जाएगा जिसपर कलर टेक्सचर की लुक पण मिळेल. या फोनची डिस्प्लेवर 90हर्ट्झ रिफ्रेश रेट प्राप्त होगी.

  • रॅम : Vivo Y36 स्मार्टफोनमध्ये 8जीबी रॅम दिली जाईल. हा मोबाइल फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजी से लैस होगा जो फि जिकल रॅमसह मिलकर इसे 16जीबी रॅम की ताकद प्रदान करेल.
  • बॅक कॅमेरा : विवो वाय36 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. इस कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर शामिल रहेगा जो डबल एक्सपॉजर आणि सुपर नाईट मोड जैसे फीचर से लैस रहेगा.
  • फ्रंट कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी इस नवीन विवो स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी विवो वाय36 4जी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल.
  • चार्जिंग : मोठी बॅटरी को तेजी से चार्ज करण्यासाठी Vivo Y36 को 44वॉट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजी से लैस केला जाईल.

The post 16,999 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y36, लाँचपूर्वीच जाणून घ्या फोनचे स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-price-in-india-and-specifications-exclusive-details/feed/ 0
50MP Camera सह लाँच झाले Vivo Y36 4G आणि 5G फोन, मिळेल 16GB RAM ची पावर https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-5g-launched-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-5g-launched-know-price-specifications/#respond Fri, 26 May 2023 10:34:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21219 विवोनं आज आपल्या ‘वाय’ सीरीजचा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन Vivo Y36 4G आणि Vivo Y36 5G लाँच केले आहेत. हे दोन्ही डिवायस सध्या इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आले आहेत ज्यांच्या नावावरून समजले असेल की एकात 4जी नेटवर्क मिळेल तर दुसरा 5जी कनेक्टिव्हिटीसह येईल. पुढे नवीन वाय36 ची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. Vivo Y36 4G […]

The post 50MP Camera सह लाँच झाले Vivo Y36 4G आणि 5G फोन, मिळेल 16GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्यात 8GB Virtual RAM आहे.
  • फोन 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
  • विवो वाय36 ला IP54 रेटिंग मिळालं आहे.

विवोनं आज आपल्या ‘वाय’ सीरीजचा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन Vivo Y36 4G आणि Vivo Y36 5G लाँच केले आहेत. हे दोन्ही डिवायस सध्या इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आले आहेत ज्यांच्या नावावरून समजले असेल की एकात 4जी नेटवर्क मिळेल तर दुसरा 5जी कनेक्टिव्हिटीसह येईल. पुढे नवीन वाय36 ची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y36 4G आणि Vivo Y36 5G प्राइस

विवो वाय36 4जी फोन 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजसह मार्केटमध्ये आला आहे ज्याची किंमत IDR 3,399,000 आहे. ही प्राइस भारतीय करंसीनुसार 18,800 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीनं अजूनतरी वाय36 5जी फोनच्या मेमरी व्हेरिएंट तसेच त्याच्या किंमतीची माहिती दिली नाही. वाय36 4जी मॉडेल Glitter Aqua आणि Meteor Black तसेच 5जी मॉडेल Crystal Green आणि Mystic Black मध्ये आला आहे.

Vivo Y36 4G आणि Vivo Y36 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.44″ FHD+ 90Hz display
  • 50MP Rear camera
  • 44W 5,000mAh Battery
  • Qualcomm Snapdragon 680 (Vivo Y36 4G)
  • MediaTek Dimensity 6020 (Vivo Y36 5G)

स्क्रीन : विवो वाय36 च्या दोन्ही मॉडेल्समध्ये 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.44 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

प्रोसेसर : Vivo Y36 4G फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे तसेच Vivo Y36 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालतात.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी दोन्ही फोन्सच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल बोकेह लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हे फोन 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी वाय36 4जी आणि वाय36 5जी मॉडेल्समध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी विवो फोन 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आले आहेत.

इतर फीचर्स : विवोनं आपले नवीन फोन्स IP54 सर्टिफाइड बनवले आहेत ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतात. ह्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, एनएफसी सहित अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील मिळतात.

The post 50MP Camera सह लाँच झाले Vivo Y36 4G आणि 5G फोन, मिळेल 16GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-5g-launched-know-price-specifications/feed/ 0
8GB+8GB RAM सह भारतात येतोय Vivo Y36 4G; 50MP कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-4g-specifications-revealed-before-launch-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-4g-specifications-revealed-before-launch-in-india/#respond Mon, 22 May 2023 06:35:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21055 विवो कंपनी भारतात अजून एक नवीन लो बजेट मोबाइल फोन आणण्याची योजना बनवत आहे जो Vivo Y36 4G नावानं बाजारात येऊ शकतो. कंपनीनं अजूनही नवीन ‘वाय’ सीरीज स्मार्टफोनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु सूत्रांच्या हवाल्याने 91मोबाइल्सला ह्याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फोटोज मिळाले आहेत. पुढे तुम्ही लाँचपूर्वीच विवो वाय36 4जी फोनची माहिती जाणून घेऊ शकता. विवो […]

The post 8GB+8GB RAM सह भारतात येतोय Vivo Y36 4G; 50MP कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा Qualcomm Snapdragon 680 वर चालू शकतो.
  • ह्या विवो फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंग मिळू शकते.
  • ह्यात 1TB Memory Card वापरता येऊ शकतं.

विवो कंपनी भारतात अजून एक नवीन लो बजेट मोबाइल फोन आणण्याची योजना बनवत आहे जो Vivo Y36 4G नावानं बाजारात येऊ शकतो. कंपनीनं अजूनही नवीन ‘वाय’ सीरीज स्मार्टफोनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही परंतु सूत्रांच्या हवाल्याने 91मोबाइल्सला ह्याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फोटोज मिळाले आहेत. पुढे तुम्ही लाँचपूर्वीच विवो वाय36 4जी फोनची माहिती जाणून घेऊ शकता.

विवो वाय36 4जी स्पेसिफिकेशन्स

  • Qualcomm Snapdragon 680
  • 8GB Extended RAM

विवो वाय36 4जी फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित फनटचओएस 13 वर चालू शकतो. ह्या फोनमध्ये 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते. ह्या फीचरच्या माध्यमातून फोनच्या इंटरनल 8जीबी रॅममध्ये वचुर्अल रॅम जोडून 16जीबी रॅम बनवता येईल. विवो वाय36 4जी मध्ये 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते.

  • 6.64″ FHD+
  • 90Hz Refresh Rate

Vivo Y36 4G एक पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असेल जो 2388 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.64 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ स्क्रीनसह लाँच होईल. हा डिस्प्ले एलसीडी पॅनलवर बनला असेल तसेच 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल.

  • 50MP Dual rear
  • 16MP front Camera

विवो वाय36 4जी च्या बॅक पॅनलवर तुम्हाला दोन कॅमेरा सेन्सर मिळतील ज्यातील एक एफ/2.4 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची लेन्स असेल आणि दुसरा एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा बोकेह सेन्सर असेल. तर पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर Vivo Y36 4G मध्ये दिला जाईल.

  • 5000mAh battery
  • 44W fast charging

Vivo Y36 4G मध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी वाय36 4जी मॉडेलमध्ये 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळेल. सिक्योरिटीसाठी विवो वाय36 4जी च्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. तसेच फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड + 1 मेमरी कार्डचा सपोर्ट मिळेल. मोबाइलमध्ये Wi-Fi 5GHz, Bluetooth 5.1 आणि USB Type-C दिले जाऊ शकतात.

विवो वाय36 4जी लाँच

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने Vivo Y36 4G की फोटोज आणि स्पेसिफिकेशन्स प्राप्त होने सोबतच अशी माहिती मिळाली आहे की कंपनी लवकरच हा मोबाइल फोन भारतीय बाजारात आणेल. परंतु ठराविक अशी लाँच डेट समोर आली नाही. आशा आहे की जूनच्या सुरुवातीला वाय36 4जी भारतात सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो.

The post 8GB+8GB RAM सह भारतात येतोय Vivo Y36 4G; 50MP कॅमेऱ्यासह होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-vivo-y36-4g-specifications-revealed-before-launch-in-india/feed/ 0
Vivo Y36 लवकरच होऊ शकतो लाँच, सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला हा मोबाइल फोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-y36-price-in-india-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y36-price-in-india-and-specifications-leaked/#respond Wed, 03 May 2023 06:32:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20652 91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्ह बातमी पब्लिश करून सांगितलं होतं की विवो कंपनी भारतात आपल्या ‘वाय’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो Vivo Y36 नावानं लाँच होऊ शकतो. तसेच आज हा मोबाइल फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएसवर लिस्ट झाला आहे. विवो वाय36 स्मार्टफोनची ही लिस्टिंग 1 मे 2023 ची आहे. ब्लूटूथ एसआयजीवर हा विवो फोन […]

The post Vivo Y36 लवकरच होऊ शकतो लाँच, सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला हा मोबाइल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा फोन ब्लूटूथ एसआयजीवर लिस्ट झाला आहे.
  • Vivo Y36 4G या महिन्यात होऊ शकतो लाँच.
  • याची किंमत 18 हजारांच्या असपास असू शकते.

91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव्ह बातमी पब्लिश करून सांगितलं होतं की विवो कंपनी भारतात आपल्या ‘वाय’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो Vivo Y36 नावानं लाँच होऊ शकतो. तसेच आज हा मोबाइल फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएसवर लिस्ट झाला आहे.

विवो वाय36 स्मार्टफोनची ही लिस्टिंग 1 मे 2023 ची आहे. ब्लूटूथ एसआयजीवर हा विवो फोन V2247 मॉडेल नंबर तसेच D062273 डिक्लेरेशन आयडीसह लिस्ट करण्यात आला आहे. तसेच या सर्टिफिकेशन्समध्ये फोनचे नाव ‘Y36’ नं दाखवण्यात आलं आहे. या लिस्टिंगमध्ये मोबाइलमध्ये Bluetooth 5.0 असल्याचं सांगण्यात आलं आहे.

विवो वाय36 ची किंमत (संभाव्य)

Vivo Y36 4G फोन संबधीत लीकमधून समोर आलं आहे की हा मोबाइल फोन मिड बजेट सेग्मेंटमध्ये लाँच केला जाईल. या स्मार्टफोनची किंमत 18,000 ते 20,000 रुपयांदरम्यान असू शकते. तसेच लाँच पाहता समोर आलेल्या रिपोर्टनुसार हा विवो फोन या महिन्यात म्हणजे मे मध्ये बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: 11 मेला भारतात येत आहे Google Pixel 7A, फ्लिपकार्टवरून होईल विक्री

Vivo Y35

विवो वाय36 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • 6.8″ Screen
  • LCD Panel

Vivo Y36 संबधीत लीक्स व रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन 6.8 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. या डिस्प्लेमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळू शकते. या फोनमध्ये एलसीडी पॅनल मिळू शकतो जो 2.5डी ग्लासच्या प्रोटेक्शनसह येण्याची शक्यता आहे.

  • 8GB Virtual RAM
  • Mediatek Helio G99

हा विवो फोन मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसरसह मार्केटमध्ये येऊ शकतो. समोर आलेल्या डिटेल्सनुसार या फोनमध्ये 8जीबी एक्सपांडेबल रॅम दिला जाऊ शकतो जो फोनची इंटरनल 8जीबी रॅमसह एकूण 16जीबी रॅमची पावर देऊ शकतो.

Vivo Y35

  • 50MP Rear Camera

फोनच्या कॅमेऱ्याची जास्त माहिती आतापर्यंत समोर आली नाही परंतु लीकनुसार या मोबाइलमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर सेन्सर दिला जाऊ शकतो. आशा आहे की हा ट्रिपल बॅक कॅमेरा असलेला फोन असेल. हे देखील वाचा: अनलिमिटेड डेटासह Airtel आणले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 199 रुपयांपासून सुरु

  • 5,000mAh Battery
  • 44W Fast Charging

Vivo Y36 4G मध्ये पवार बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते.

The post Vivo Y36 लवकरच होऊ शकतो लाँच, सर्टिफिकेशन साइटवर लिस्ट झाला हा मोबाइल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y36-price-in-india-and-specifications-leaked/feed/ 0