Vivo Y51 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 07 Dec 2020 13:06:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅम असलेला Vivo Y51 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत व सर्व फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-launched-in-india-with-8gb-ram-5000mah-battery-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-launched-in-india-with-8gb-ram-5000mah-battery-price-features-specifications/#respond Mon, 07 Dec 2020 13:06:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9190 नवीन वीवो Y51 कंपनीने दोन कलर ऑप्शन- Titanium Sapphire व Crystal Symphony मध्ये सादर केला आहे.

The post 8GB रॅम असलेला Vivo Y51 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत व सर्व फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक दिवसांपासून बातमी समोर येत होती कि Vivo आपल्या ‘वाय सीरीज’ चा विस्तार करत नवीन फोन भारतात लॉन्च करणार आहे. आज कंपनीने अधिकृतपणे वाय-सीरीज मध्ये नवीन आणि दमदार फोन Vivo Y51 लॉन्च केला आहे. हा फोन गेल्या आठवड्यातच इंडोनेशियन मार्केट मध्ये आला होता, ज्यावरून स्पष्ट झाले होते कि फोन लवकरच भारतात पण एंट्री करणार आहे. वीवो वाय51 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चला बघूया या हँडसेटची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बाबत जाणून घेऊया सर्वकाही.

डिस्प्ले आणि डिजाइन

वाय वाय51 स्मार्टफोन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत बऱ्याचअंशी Vivo V20 सारखा आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता वीवोचा हा नवीन स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2408 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी आईपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे कि फोन डिस्प्ले घातक ब्लूलाईट फिल्टर करतो.

हार्डवेयर

Vivo Y51 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. इंडोनेशिया मध्ये वाय वाय51 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Vivo Y30 झाला अजून ताकदवान, कंपनीने लॉन्च केला 6GB रॅम वेरिएंट

कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वाय वाय51 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिकसलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

Vivo Y51 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M12 झाला वेबसाइट वर लिस्ट, लवकरच धमाका करण्यास येत आहे हा फोन

किंमत आणि सेल

नवीन वीवो Y51 कंपनीने दोन कलर ऑप्शन- Titanium Sapphire व Crystal Symphony मध्ये सादर केला आहे. किंमत पाहता एक वेरिएंट मध्ये येणाऱ्या या हँडसेटची किंमत 17,990 रुपये आहे. फोन ऑफलाइन आणि ऑनलाइन विकत घेता येईल.

The post 8GB रॅम असलेला Vivo Y51 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत व सर्व फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-launched-in-india-with-8gb-ram-5000mah-battery-price-features-specifications/feed/ 0
8 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह Vivo Y51 (2020) झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-2020-launched-5000mah-battery-8gb-ram-price-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-2020-launched-5000mah-battery-8gb-ram-price-specs-sale/#respond Thu, 03 Dec 2020 12:41:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9148 Vivo Y51 (2020) एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो.

The post 8 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह Vivo Y51 (2020) झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo संबंधित बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती कि कंपनी भारतात आपल्या ‘वाय सीरीज’ चा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि याअंतर्गत नवीन स्मार्टफोन Vivo Y51 (2020) नावाने लॉन्च केला जाईल. कंपनीने अजूनतरी या प्लानिंग आणि नवीन फोनच्या लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही पण भारतात येण्याआधी वाय वाय51 (2020) इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे. कंपनीने हा फोन इंडोनेशियन मार्केट मध्ये आणला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि Vivo Y51 (2020) आता लवकरच भारतात पण एंट्री करणार आहे.

Vivo Y51 (2020)

वाय वाय51 (2020) स्मार्टफोन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत बऱ्याच अंशी Vivo V20 सारखा आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता वीवोचा हा नवीन स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2408 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी आईपीएस डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. कंपनीनुसार कि फोन डिस्प्ले घातक ब्लूलाईटला फिल्टर करतो.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung नवीन फोन Galaxy F62 वर करत आहे काम, लवकरच करेल भारतात एंट्री

Vivo Y51 (2020) अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 11 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 610 जीपीयूला सपोर्ट करतो. इंडोनेशिया मध्ये वाय वाय51 (2020) 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वाय वाय51 (2020) ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिकसलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Exclusive: Redmi 9 Power आणि Mi 10i चे रॅम, स्टोरेज आणि कलर ऑप्शन आले समोर, लवकरच भारतात होतील लॉन्च

Vivo Y51 (2020) एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. इंडोनेशिया मध्ये या फोनची किंमत IDR 3,599,000 म्हणजे 18,000 रुपयांच्या आसपास आहे. आशा आहे कि हा फोन याच बजेट मध्ये आणि याच स्पेसिफिकेशन्स सह भारतात येईल.

The post 8 जीबी रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी सह Vivo Y51 (2020) झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-2020-launched-5000mah-battery-8gb-ram-price-specs-sale/feed/ 0
48MP क्वाड कॅमेरा असलेला Vivo Y51 भारतात लवकरच करेल एंट्री, किंमत असेल 20,000 रुपयांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-tipped-to-launch-in-india-soon-price-under-rs-20000/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-tipped-to-launch-in-india-soon-price-under-rs-20000/#respond Wed, 02 Dec 2020 13:03:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9140 Vivo Y51 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 48MP क्वाड कॅमेरा असलेला Vivo Y51 भारतात लवकरच करेल एंट्री, किंमत असेल 20,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo Y51 (2020) स्मार्टफोन यावर्षी सप्टेंबर मध्ये पाकिस्तान मध्ये लॉन्च केला गेला होता. तसेच काही दिवसांपूर्वी रिपोर्ट समोर आला होता कि हा स्मार्टफोन लवकरच भारतात पण येऊ शकतो. वीवो वाय51 (2020) स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला होता. तसेच, आता टेक वेबसाइट Mysmartprice ने माहिती दिली आहे कि Vivo भारतात Vivo S1 Pro ला रिप्लेस करून एंट्री करेल. एस1 प्रो कंपनीने भारतात यावर्षी जानेवारी मध्ये लॉन्च केला होता. चला जाणून घेऊया Vivo Y51 (2020) ची किंमत आणि स्पेसिफिकेशन संबंधित सर्व माहिती.

Vivo Y51 (2020) स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) सर्टिफिकेशन वेबसाइट वर Vivo V2030 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. या लिस्टिंग मध्ये स्पष्ट झाले नव्हते कि हा मॉडेल नंबर वीवो वाय51 (2020) चा आहे. पण, रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा मॉडेल नंबर इंडोनेशिया टेलीकॉम सर्टिफिकेशन वेबसाइट वर पण लिस्ट केला गेला आहे, जिथे या फोनच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला गेला होता कि हा वीवो वाय51 फोन आहे.

हे देखील वाचा : Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार

Vivo Y51

वीवो वाय51 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यह फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.38 इंच की फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन के तीन कडा जहां बेजल लेस आहेत वहीं खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. वीवो ने अपने इस फोन को इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी से लैस कर बाजारात उतारा आहे.

Vivo Y51 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 10 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट आहे. कंपनीने वीवो वाय51 को 4 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y51 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y51 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वाय51 Mystic Black, Jazzy Blue आणि Dreamy White कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत PKR 36,999 म्हणजे भारतीय करंसीनुसार 16,300रुपयांच्या आसपास आहे.

The post 48MP क्वाड कॅमेरा असलेला Vivo Y51 भारतात लवकरच करेल एंट्री, किंमत असेल 20,000 रुपयांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-tipped-to-launch-in-india-soon-price-under-rs-20000/feed/ 0
4,500एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा असलेला Vivo Y51 येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-2020-listed-on-bis-india-launch-soon-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-2020-listed-on-bis-india-launch-soon-specs-price-sale/#respond Fri, 13 Nov 2020 13:40:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8947 येत्या काही दिवसांत लवकरच Vivo Y51 भारतीय बाजारात पण विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा असलेला Vivo Y51 येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने सप्टेंबर मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘वाय सीरीज’ चा विस्तार करत Vivo Y51 स्मार्टफोन सादर केला होता. कंपनीने हा फोन पाकिस्तान मध्ये लॉन्च केला होता, ज्याने मिडबजेट सेग्मेंट मध्ये एंट्री केली होती. मोठी बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन आता लवकरच भारतीय बाजारात पण एंट्री घेऊ शकतो. वीवोने वाय51 च्या भारतातील लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही पण हा कंपनीच्या घोषणेआधीच इंडियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला आहे.

Vivo Y51 (2020) इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर स्पॉट केला गेला आहे. या वेबसाइट वर फोनच्या नावाचा खुलासा तर केला गेला आहे पण आगामी वीवो फोन Vivo V2030 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान मध्ये वीवो वाय51 स्मार्टफोन या मॉडेल नंबर सह लॉन्च झाला होता. बीआईएसच्या लिस्टिंग नंतर असे बोलले जात आहे कि येत्या काही दिवसांत लवकरच Vivo Y51 भारतीय बाजारात पण विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनच्या लॉन्च डेटसाठी वीवोच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

Vivo Y51

वीवो वाय51 के फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यह फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.38 इंच की फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीन के तीन कडा जहां बेजल लेस आहेत वहीं खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. वीवो ने अपने इस फोन को इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी से लैस कर बाजारात उतारा आहे.

हे देखील वाचा : ताकदवान फीचर्स सह येत आहे फ्लॅगशिप Vivo X60 सीरीज, जाणून घ्या याची खासियत

Vivo Y51 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 10 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट आहे. कंपनीने वीवो वाय51 को 4 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y51 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Vivo V20 Pro 5G मॉडेल डिसेंबर मध्ये भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या किंमत

Vivo Y51 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वाय51 Mystic Black, Jazzy Blue आणि Dreamy White कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत PKR 36,999 म्हणजे भारतीय करंसीनुसार 16,300रुपयांच्या आसपास आहे.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेरा असलेला Vivo Y51 येत आहे भारतात, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-2020-listed-on-bis-india-launch-soon-specs-price-sale/feed/ 0
4 जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Vivo Y51 झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-launched-with-4gb-ram-48mp-quad-camera-4500mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-launched-with-4gb-ram-48mp-quad-camera-4500mah-battery/#respond Wed, 16 Sep 2020 09:26:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8173 Vivo Y51 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 10 सह चालतो.

The post 4 जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Vivo Y51 झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने जून मध्ये भारतीय बाजारात आपल्या ‘वाय सीरीज’ अंतर्गत Vivo Y50 स्मार्टफोन लॉन्च केला होता, जो मिडबजेट सेग्मेंट मध्ये आला होता. हा फोन 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सोबतच क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो आणि 17,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता टेक मार्केट मध्ये या सीरीजचा विस्तार करत वीवोने अजून एक नवीन स्मार्टफोन Vivo Y51 पण लॉन्च केला आहे. हा फोन पण मिडरेंज मध्ये सादर केला गेला आहे जो शानदार स्पेसिफिकेशन्स सह येतो.

Vivo Y51

वीवो वाय51 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सपोर्ट करतो. फोनच्या स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. वीवोने आपला हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी असलेले Vivo Y20 आणि Y20i भारतात झाले लॉन्च, किंमत : 11,490 रुपयांपासून सुरु

Vivo Y51 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो फनटच ओएस 10 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट आहे. कंपनीने वीवो वाय51 को 4 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y51 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आहे. सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 8GB रॅम व मोठी बॅटरी असलेल्या Vivo S1 Pro आणि Y50 ची किंमत झाली अजून कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Y51 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. वीवो वाय51 Mystic Black, Jazzy Blue आणि Dreamy White कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत PKR 36,999 म्हणजे भारतीय करंसीनुसार 16,300रुपयांच्या आसपास आहे.

The post 4 जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह Vivo Y51 झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y51-launched-with-4gb-ram-48mp-quad-camera-4500mah-battery/feed/ 0