Vivo Y75s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 07 Sep 2022 12:16:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 इतक्या स्वस्तात 16GB RAM! 64MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Vivo Y75s 5G Phone लाँच https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-5g-phone-vivo-y75s-launched-check-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-5g-phone-vivo-y75s-launched-check-price-specifications-details/#respond Wed, 07 Sep 2022 12:16:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12900 विवोनं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात गणेशत्सोवानिमित्त एक शानदार ऑफर सादर केली होती. या ऑफर अंतर्गत V25 Pro, X80 सीरीज आणि Y75 स्मार्टफोनवर 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सुरु राहणार आहे. तर तिकडे आपल्या होम मार्केट चीनमध्ये कंपनीनं आपल्या वाय सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन […]

The post इतक्या स्वस्तात 16GB RAM! 64MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Vivo Y75s 5G Phone लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विवोनं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात गणेशत्सोवानिमित्त एक शानदार ऑफर सादर केली होती. या ऑफर अंतर्गत V25 Pro, X80 सीरीज आणि Y75 स्मार्टफोनवर 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत सुरु राहणार आहे. तर तिकडे आपल्या होम मार्केट चीनमध्ये कंपनीनं आपल्या वाय सीरीज अंतगर्त नवीन मोबाइल फोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Vivo Y75s 5G आहे जो 12GB RAM, MediaTek Dimensity 700, 64MP Camera आणि 18W 5,000mAh Battery सारख्या शक्तिशाली स्पेसिफकेशन्ससह आला आहे. विवो वाय75एस 5जी फोन सध्या चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल, परंतु लवकरच याची एंट्री भारतीय बाजारात देखील होईल.

Vivo Y75s 5G Specifications

विवो वाय75एस 5जी फोन 20.07:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 2408 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. फोन डिस्प्लेमध्ये 401पीपीआय, 16.7एम कलर आणि 1500:1 कॉन्ट्रास्ट रेशियो देण्यात आला आहे. हे देखील वाचा: iPhone वर बंदी! छोट्याशा वस्तूमुळे iPhone 14 लाँच आधीच Apple जोरदार धक्का

12gb ram 5g phone Vivo Y75s launched check price Specifications details

फोटोग्राफीसाठी Vivo Y75s 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आहे. Vivo Y75s 8MP Selfie Camera ला सपोर्ट करतो.

Vivo Y75s 5G Phone अँड्रॉइड 11 वर आधारित ओरिजन ओएस ओशियनवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी विवो वाय75एस 5जी फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा फोन 4जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो, त्यामुळे स्मार्टफोनच्या मोठ्या व्हेरिएंटमध्ये एकूण 16GB रॅमची ताकद मिळवता येते.

12gb ram 5g phone Vivo Y75s launched check price Specifications details

Vivo Y75s ड्युअल सिम फोन आहे तसेच 5जी व 4जी दोन्ही नेटवर्क वर चालतो. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर साइड पॅनलवर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाइल फोन 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालते. हे देखील वाचा: भन्नाट! 13 हजारांच्या आत गेमिंग स्मार्टफोन; 8GB RAM रॅमसह नवीन Vivo Y22 लाँच, जाणून घ्या किंमत

12gb ram 5g phone Vivo Y75s launched check price Specifications details

Vivo Y75s 5G Price

विवो वाय75एस 5जी दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची प्राइस CNY 1899 म्हणजे भारतीय करंसीनुसार 21,700 रुपयांच्या आसपास आहे. तर Vivo Y75s चा 12GB RAM + 256GB Storage मॉडेल CNY 2199 म्हणजे जवळपास 25,000 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.

The post इतक्या स्वस्तात 16GB RAM! 64MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Vivo Y75s 5G Phone लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/12gb-ram-5g-phone-vivo-y75s-launched-check-price-specifications-details/feed/ 0
एक्सक्लूसिव : 4जीबी रॅम आणि 16-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च होईल वीवो वाई75एस https://www.91mobiles.com/marathi/vivo-y75s-exclusive-photo-design-feature-full-specifications-91mobiles-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y75s-exclusive-photo-design-feature-full-specifications-91mobiles-in-marathi/#respond Mon, 07 May 2018 16:11:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=332 वीवो वाई75एस ची मोठी खासियत या फोन चा एआई असिस्टेंट ‘जोवी’ आहे.

The post एक्सक्लूसिव : 4जीबी रॅम आणि 16-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च होईल वीवो वाई75एस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी टेक कंपनी वीवो चा आगामी स्मार्टफोन वाई75एस चीनी सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता. टेना वर झालेल्या लिस्टिंग मध्ये हे समजले आहे की वीवो वाई75एस नावाच्या कोणत्यातरी फोन वर काम करत आहे, पण या फोनचे स्पेसिफिकेशन्स काय असतील तसेच हा फोन बाजारात लॉन्च केला जाईल याबद्दल काही माहिती मिळाली नाही. वीवो वाई75एस बद्दल 91मोबाईल्स च्या टीम ने याचा शोध घेतला आणि या फोन च्या सर्व स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळवली आहे. या रिपोर्ट मध्ये तुम्हाला लॉन्च च्या आधी वीवो कंपनी वाई75एस चे स्पेसिफिकेशन्स समजतील.

91मोबाईल्स ने सूत्रांकडून एक्सक्लूसिव माहिती मिळवली आहे की वीवो वाई75एस 18:9 आस्पेक्ट रेशियो बेजल लेस डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये 5.99-इंचाची मोठी स्क्रीन दिली जाईल जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल. प्राप्त माहितीनुसार हा फोन एंडरॉयड 7.1 नुगट वर सादर केला जाईल तसेच फोन मध्ये आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट मिळेल.

वीवो वाई75एस ची मोठी खासियत या फोन चा एआई असिस्टेंट ‘जोवी’ आहे. कंपनी कडून या फोन मध्ये 4जीबी ची रॅम मेमरी दिली आहे तसेच फोन मध्ये 64जीबी ची इंटरनल स्टोरेज मिळेल. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर वीवो वाई75एस च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला जाईल आणि सेल्फी साठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

प्राप्त माहितीनुसार वीवो वाई75एस गेमिंग मोड असेल जो गेम खेलताना नोटिफिकेशन्स स्क्रीन वर फ्लॅश होणे बंद करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,225एमएएच ची बॅटरी देण्यात येईल. वीवो वाई75एस ला कंपनी मॅट ब्लॅक, शेपेंन गोल्ड, चार्म रेड आणि डीप ब्लू कलर वेरिएंट मध्ये हा फोन लॉन्च फोन करू शकते. हा फोन भारतीय बाजारात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.

The post एक्सक्लूसिव : 4जीबी रॅम आणि 16-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च होईल वीवो वाई75एस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y75s-exclusive-photo-design-feature-full-specifications-91mobiles-in-marathi/feed/ 0