Voter ID - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 06 May 2023 14:31:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-link-voter-id-card-with-aadhaar-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-link-voter-id-card-with-aadhaar-in-marathi/#respond Sun, 07 May 2023 12:32:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15289 Aadhaar and Voter ID card linking: भारतीय नागरिकांसाठी Aadhaar Card आणि Voter ID Card महत्वाचे ओळखपत्र आहेत. आता हे दोन्ही ओळखपत्र एकमेकांशी जोडण्याचे आदेश Election Commission of India नं दिले आहेत. हा निर्णय गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आला आहे. आधार कार्ड आणि वोटर आयडी कार्ड लिंक केल्याने निवडणुकी दरम्यान कोणतीही फसवणूक होणार नाही, असं या निर्णयाचा […]

The post Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Aadhaar and Voter ID card linking: भारतीय नागरिकांसाठी Aadhaar Card आणि Voter ID Card महत्वाचे ओळखपत्र आहेत. आता हे दोन्ही ओळखपत्र एकमेकांशी जोडण्याचे आदेश Election Commission of India नं दिले आहेत. हा निर्णय गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आला आहे. आधार कार्ड आणि वोटर आयडी कार्ड लिंक केल्याने निवडणुकी दरम्यान कोणतीही फसवणूक होणार नाही, असं या निर्णयाचा उद्देश आहे. बऱ्याचदा इलेक्शनच्या वेळी एकच मतदार दोन वेळा मतदान करतो आणि आता या लिंकिंगमुळे एक व्यक्ती फक्त एकच वेळा मतदान करू शकेल.

परंतु इलेक्शन कमीशन ऑफ इंडियानं अजूनतरी आधार कार्ड आणि वोटर आयडी कार्ड लिंक करणे अनिवार्य केलं नाही. परंतु दोन्ही आयडी कार्ड्स लिंक करण्याची सुरुवात झाली आहे. इलेक्शन कमिशननं स्पष्ट केलं आहे की आधार लिंक नसल्यास कोणत्याही नागरिकाचे नाव वोटर लिस्टमधून हटवलं जाणार नाही. परंतु आगामी काळात ही प्रक्रिया अनिवार्य होऊ शकते. आता जाणून घेऊया की तुम्ही तुमचं आधार आणि वोटर आयडीशी कसं लिंक करू शकता. हे देखील वाचा: मोफत करा Mobile Repairing Course, महिन्याला होऊ शकते 25 ते 30 हजारांची कमाई

How to link Voter ID card with Aadhaar

तुम्हाला इथे सोपी पद्धत सांगत आहोत जिच्या मदतीनं तुम्ही ऑनलाइन तुमचं आधार आणि वोटर आयडी लिंक करू शकाल.

  • सर्वप्रथम Voter Helpline App डाउनलोड करा. हे गुगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोरवर आहे.
  • हे अ‍ॅप ओपन केल्यानंतर ‘I Agree’ वर टॅप करा आणि नेक्स्ट ऑप्शनवर जा.
  • त्यानंतर ‘Voter Registration’ वर क्लिक करा.
  • वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर Electoral Authentication Form (Form 6B) वर जा. त्यानंतर ‘Lets Start’ वर क्लिक करा.
  • ही प्रोसेस संपताच तुमचा ऑफिशियल मोबाइल नंबर जो आधारशी लिंक आहे तो टाका. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल.
  • तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी व्हेरिफाय करा.
  • पुढील स्टेपमध्ये तुम्हाला विशाल जाईल की तुमच्याकडे वोटर आयडी आहे का? मग यसवर क्लिक करा आणि नेक्स्टवर जा.
  • पुढे वोटर आयडी नंबर टाका. ज्यात तुम्हाला तुमचं राज्य टाकून चेक करावं लागेल.
  • पुढे प्रोसीड करून आधार नंबर, रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि Place of authentication टाका. त्यानंतर डनवर क्लिक करा.
  • या अखेरच्या प्रोसेस नंतर फॉर्म सिक्स बी प्रीव्यू पेज ओपन होईल. ज्यात तुम्ही तुमचे डिटेल चेक करू शकता. डिटेल सही असल्यास कंफर्म नंतर फाइनल सबमिशन करा.
  • या सर्व प्रोसेसनंतर तुमचं आधार कार्ड वोटर आयडी कार्डशी लिंक होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-link-voter-id-card-with-aadhaar-in-marathi/feed/ 0
अर्ज करूनही मतदार ओळखपत्र आलं नाही? अशाप्रकारे फोनमध्ये डाउनलोड करा डिजिटल वोटर आयडी, जाणून घ्या प्रॉसेस https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-digital-voter-id-card-online-know-step-by-step-process/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-digital-voter-id-card-online-know-step-by-step-process/#respond Sun, 30 Apr 2023 12:38:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16871 भारतात वर्षभर कुठे ना कुठे निवडणूका सुरु असतात. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीपासून भारतातील 5 राज्यांमध्ये Assembly Elections 2022 सुरु होणार आहेत तसेच महाराष्ट्रात देखील धुळे, अहमदनगर, जळगाव आणि सांगलीच्या नगरपालिका यंदा होणार आहेत. त्यामुळे लोकशाहीनं तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी तुम्हाला मतदार ओळखपत्र (Voter Card) ची गरज पडेल. परंतु जर तुमचं वोटर आयडी कार्ड हरवलं […]

The post अर्ज करूनही मतदार ओळखपत्र आलं नाही? अशाप्रकारे फोनमध्ये डाउनलोड करा डिजिटल वोटर आयडी, जाणून घ्या प्रॉसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आयडी कार्डचं डिजिटल व्हर्जन म्हणजे e-EPIC
  • याचा वापर फोटो आयडी म्हणून देखील करता येईल.
  • Mobile Phone वर डिजिटल वोटर कार्ड म्हणजे डाउनलोड करता येईल.

भारतात वर्षभर कुठे ना कुठे निवडणूका सुरु असतात. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीपासून भारतातील 5 राज्यांमध्ये Assembly Elections 2022 सुरु होणार आहेत तसेच महाराष्ट्रात देखील धुळे, अहमदनगर, जळगाव आणि सांगलीच्या नगरपालिका यंदा होणार आहेत. त्यामुळे लोकशाहीनं तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी तुम्हाला मतदार ओळखपत्र (Voter Card) ची गरज पडेल. परंतु जर तुमचं वोटर आयडी कार्ड हरवलं असेल किंवा डिलिव्हरचं झालं नसेल तर काळजी नको. आम्ही तुम्हाला एक पद्धत सांगणार आहोत जिच्या मदतीनं तुम्ही तुमच्या Mobile Phone वर डिजिटल वोटर कार्ड म्हणजे e-EPIC डाउनलोड करू शकता.

e-EPIC Voter Card म्हणजे काय

हे वोटर आयडी कार्डचं डिजिटल व्हर्जन आहे ज्याला e-EPIC अर्थात Electronic Electoral Photo Identity Card म्हणतात. हे इलेक्शन कमीशनकडून PDF फॉरमेट मध्ये उपलब्ध केलं जातं ज्यात कोणतीही एडिटिंग करता येत नाही. या e-EPIC Voter Card कार्डचा वापर फक्त मतदानाच्या वेळी करता येत नाही तर याचा वापर फोटो आयडी म्हणून देखील करता येईल. तुम्ही डिजिटल वोटर आयडी कार्ड पीडीएफ फॉर्ममध्ये डाउनलोड करून Digital lockers जसे की Dagilocker मध्ये सेव्ह देखील करू शकाल. हे देखील वाचा: How To Verify Aadhaar Card: आधार कार्ड बनवताना तुमची फसवणूक तर झाली नाही ना? दोन मिनिटांत करा व्हेरिफाय

पूर्व तयारी

e-EPIC म्हणजे डिजीटल वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर रजिस्टर करावं लागेल. यासाठी राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल म्हणजे NVSP वर जा. वेबसाइट ओपन करण्यासाठी (इथे क्लिक करा)

  • इथे e-EPIC Download चा ऑप्शन मिळेल, तो ओपन केल्यावर रजिस्टर बटनवर क्लिक करा.
  • त्यांनतर e-KYC पूर्ण करण्यासाठी मोबाइल फोनचा कॅमेरा ओपन होईल, त्यात तुमचा चेहरा व्हेरिफाय करा.
  • फेस व्हेरिफिकेशन नंतर तुमचा पर्सनल मोबाइल नंबर टाका आणि डिटेल्स सबमिट करा.
  • तुमच्या नंबर वर ओटीपी येईल, तो टाकताच तुमची केवायसी आणि रजिस्ट्रेशन दोन्ही पूर्ण होईल.

अशाप्रकारे करा e-EPIC voter card डाउनलोड

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर पुन्हा होम पेजवर जा आणि वोटर पोर्टलवर तुमच्या आयडी व पासवर्डनं लॉगइन करा. हे देखील वाचा: Smartphone Heating: तुमचा Mobile Phone गरम होतो? मोठं नुकसान होण्याआधीच आताच घ्या ही काळजी

  • पोर्टलवर Download eEPIC ऑप्शन वर टॅप करा.
  • त्यानंतर वोटर आयडी कार्डचा 10 डिजिट यूनिक EPIC नंबर किंवा रेफरन्स नंबर टाका.
  • तुमचे डिटेल व्हेरिफाय केले जातील आणि मग डिजिटल वोटर आयडी कार्ड डिस्प्ले होईल.
  • त्यांनतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, जो व्हेरिफाय करावा लागेल.
  • व्हेरिफिकेशननंतर डिजिटल वोटर आयडी कार्ड पीडीएफ फॉर्म मध्ये मोबाइलमध्ये डाउनलोड होईल.

The post अर्ज करूनही मतदार ओळखपत्र आलं नाही? अशाप्रकारे फोनमध्ये डाउनलोड करा डिजिटल वोटर आयडी, जाणून घ्या प्रॉसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-digital-voter-id-card-online-know-step-by-step-process/feed/ 0