Xiaomi Mi 11 Ultra - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 19 Apr 2021 12:09:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Mi 11X सीरीज आणि Mi 11 Ultra लॉन्चसाठी सज्ज, जाणून घ्या RAM आणि स्टोरेज क्षमता https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11x-mi-11x-pro-and-mi-11-ultra-indian-variants-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11x-mi-11x-pro-and-mi-11-ultra-indian-variants-leaked/#respond Mon, 19 Apr 2021 12:09:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10626 टिपस्टर मुकुल शर्माने ट्वीट करून सांगितले आहे कि शाओमीचे अपकमिंग स्मार्टफोन Xiaomi Mi 11X आणि Mi 11X Pro स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेजसह 8GB RAM सह सादर केले जाऊ शकतात.

The post Xiaomi Mi 11X सीरीज आणि Mi 11 Ultra लॉन्चसाठी सज्ज, जाणून घ्या RAM आणि स्टोरेज क्षमता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी भारतात या आठवड्यात Xiaomi Mi 11X आणि Mi 11X Pro स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. शाओमीचे दोन्ही स्मार्टफोन लॉन्चपूर्वी या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्टोरेज आणि रॅमची माहिती समोर आली आहे. शाओमी भारतात 23 एप्रिलला तीन स्मार्टफोन Mi 11X, Mi 11X Pro आणि Mi 11 Ultra लॉन्च करेल. हे तिन्ही स्मार्टफोन कंपनीचे लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहेत. या अपकमिंग स्मार्टफोन्सची किंमत आतापर्यंत समोर आली नाही. पण, या स्मार्टफोनच्या रॅम आणि स्टोरेजसंबंधित काही हिंट देत आहोत. (Xiaomi MI 11X MI 11X Pro and MI 11 Ultra Indian variants leaked)

टिपस्टर मुकुल शर्माने ट्वीट करून सांगितले आहे कि शाओमीचे अपकमिंग स्मार्टफोन Xiaomi Mi 11X आणि Mi 11X Pro स्मार्टफोन 128GB आणि 256GB स्टोरेजसह 8GB RAM सह सादर केले जाऊ शकतात. तसेच दुसरीकडे Xiaomi Mi 11 Ultra स्मार्टफोन सिंगल 12GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेलमध्ये सादर केला जाऊ शकतो. या सर्व स्मार्टफोनमध्ये UFS 3.1 स्टोरेज आणि LPDDR5 रॅम दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Infinix Hot 10 Play स्मार्टफोन 6000mAh बॅटरी आणि 6.82 इंचाच्या डिस्प्लेसह लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Mi 11 Ultra शाओमीचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन

या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये Mi 11 Ultra कंपनीचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. बोलले जात आहे कि शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत जवळपास 1,00,000 रुपये असू शकते. शाओमीचा हा स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेट आणि 50MP + 48MP + 48MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, क्वाड क्वर्ड Dolby Vision AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाईल. डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 1,700 निट्स आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरीसह 67W वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 6 जीबी रॅम असलेला OPPO A54 भारतात लॉन्च, बघा याची किंमत

तसेच शाओमीच्या Mi 11X सीरीज स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा Samsung E4 डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट, 7.8mm स्लीक डिजाइन, 4,520mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग आणि IP53 प्रोटेक्शन आणि डुअल स्टीरियो स्पीकर सारखे फीचर दिले जाऊ शकतात. हे स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह सादर केले जाऊ शकतात. Xiaomi Mi 11X स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेट आणि 48MP प्राइमेरी कॅमेरा, Mi 11X Pro स्मार्टफोनमध्ये Snapdragon 888 चिपसेट आणि 108MP कॅमेरा दिला जाऊ शकतो.

The post Xiaomi Mi 11X सीरीज आणि Mi 11 Ultra लॉन्चसाठी सज्ज, जाणून घ्या RAM आणि स्टोरेज क्षमता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11x-mi-11x-pro-and-mi-11-ultra-indian-variants-leaked/feed/ 0
5G ची पावर आणि पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला Mi 11 Pro, Realme ला आव्हान देण्याची पूर्ण तयारी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-pro-launched-5000mah-battery-price-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-pro-launched-5000mah-battery-price-india/#respond Tue, 30 Mar 2021 12:36:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10427 Mi 11 प्रो मध्ये मागे एक चौकोनी मॉड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेऱ्या मिळतो.

The post 5G ची पावर आणि पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला Mi 11 Pro, Realme ला आव्हान देण्याची पूर्ण तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आपल्या पावरफुल सीरीज Mi 11 मध्ये तीन नवीन फोन Mi 11 Pro, Mi 11 Ultra आणि Mi 11 Lite सादर केले आहेत जे 5G सह येतात. इतकेच नव्हे तर या इवेंटमध्ये कंपनी Mi Band 6 पण सादर केला आहे जो गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या कंपनीच्या Mi Band 5 फिटनेस बॅंडचा अपग्रेड मॉडेल आहे. या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला पुढे Mi 11 Pro 5G ची माहिती देणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो कि कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती कि ‘मी 11’ सीरीज भारतात पण येत आहे. पण अजूनतरी लॉन्च डेट समोर आली नाही. (xiaomi mi 11 pro launched 5000mah battery price india)

डिजाइन

स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतच्या बाबतीत Mi 11 Pro आणि Mi 11 Ultra मध्ये काही साधर्म्य आहेत. डिजाइन पाहता मी 11 प्रो च्या फ्रंटला वरच्या बाजूला डावीकडे होल-पंच देण्यात आला आहे. मी 11 प्रो मध्ये कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच डिवाइसच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत आणि खाली बारीक चिन पार्ट मिळेल. मागे दोन्ही फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. चौकोनी कॅमेरा मॉड्यूलमध्ये तीन सेंसरसह एलईडी फ्लॅश लाइट देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : पोकोने पुन्हा दाखवला दम, लॉन्च केला 5,160mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला POCO X3 Pro

Mi 11 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Mi 11 Pro मध्ये 6.81-इंचाचा E4 AMOLED QHD + डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, पंच-होल कटआउट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस, 3,200 X 1,400 पिक्सल रेजोल्यूशन, 1700nits ब्राइटनेस, आणि Dolg Vision आहे. तसेच फोन मी 11 अल्ट्रा प्रमाणेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 5G SoC वर चालतो. फोनमध्ये 12GB LPDDR5 रॅम आणि 256GB UFS 3.1 पर्यंतची स्टोरेज आहे.

कॅमेऱ्यासाठी, Mi 11 प्रो मध्ये मागे एक चौकोनी मॉड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेऱ्या मिळतो. यात f / 1.95 अपर्चरसह 13MP (f / 2.3 एपर्चर) अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस, 123 डिग्री सह 50MP सॅमसंग GN2 प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर एक 8MP टेलीफोटो-मॅक्रो कॅमेरा आहे. हा 8K व्हिडीओ आणि 1920 एफपीएस अल्ट्रा स्लो मोशन रेकॉर्ड करू शकतो. फोनचा सेल्फीसाठी 20MP चा कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : एक नव्हे तर दोन डिस्प्लेसह Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, 5G आणि Samsung कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Mi 11 Ultra 5G

सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, हरमन कार्डन स्टीरियो स्पीकर आणि लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी आहे. तसेच, पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 67W वेगवान वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 11-आधारित MIUI 12.5 कस्टम स्किन आहे. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये 5 जी, 4 जी एलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि चार्जिंग आणि डेटा सिंकसाठी यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.

किंमत

Mi 11 Pro च्या 8GB/128GB मॉडेलची किंमत RMB 4,999 (जवळपास 55,400 रुपये), 8GB + 256GB मॉडेलची किंमत RMB 5,299 (जवळपास 58,700 रुपये) आणि 12GB/256GB मॉडेलची किंमत RMB 5699 (जवळपास 63,100 रुपये) आहे. फोन कंपनीने Black, White आणि Green कलरमध्ये सादर केला आहे.

The post 5G ची पावर आणि पावरफुल प्रोसेसरसह लॉन्च झाला Mi 11 Pro, Realme ला आव्हान देण्याची पूर्ण तयारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-pro-launched-5000mah-battery-price-india/feed/ 0