Xiaomi Mi A3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 24 Jan 2020 13:26:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi चा मास्टर स्ट्रोक : Redmi K20, Redmi K20 Pro आणि Mi A3 स्मार्टफोनच्या किंमती झाल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-mi-a3-price-cut-in-india-sale-availability/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-mi-a3-price-cut-in-india-sale-availability/#respond Fri, 24 Jan 2020 13:26:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6381 Xiaomi Mi A3 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट बाजारात 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण आता हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Xiaomi चा मास्टर स्ट्रोक : Redmi K20, Redmi K20 Pro आणि Mi A3 स्मार्टफोनच्या किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल चर्चा आहे कि कंपनी लवकरच टेक मंचावर आपल्या ‘रेडमी सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि या सीरीज अंतर्गत Redmi K30 तसेच Redmi K30 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. हे फोन इंडियन मार्केट मध्ये कधी येतील हे समजले नाही. पण Redmi K30 सीरीजच्या लॉन्चच्या आधी शाओमीने भारतात आपल्या हिट स्मार्टफोन्स Redmi K20 आणि Redmi K20 Pro च्या किंमती कमी केल्या आहेत. Xiaomi ने रेडमी के20 सीरीज सोबतच Xiaomi Mi A3 स्मार्टफोन्सच्या किंमती पण कमी केल्या आहेत त्यामुळे आता हे फोन कंपनीच्या वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट्स वर पण कमी किंमतीत सेलसाठी उपलब्ध झाले आहेत.

सर्वात आधी रेडमी के20 सीरीज बद्दल बोलायचे तर कंपनीने Redmi K20 स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता, पण आता प्राइस कट नंतर हा स्मार्टफोन वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे आतापर्यंत 23,999 रुपयांमध्ये विकला जाणारा Redmi K20 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आता प्राइस कट नंतर 21,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

Redmi K20 Pro बद्दल बोलायचे तर फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन वेरिएंट कंपनीने 27,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता पण आता प्राइस कट नंतर हा 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Redmi K20 Pro चा मोठा वेरिएंट 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा वेरिएंट 30,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो आता 27,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

Xiaomi Mi A3 स्मार्टफोनची किंमत पण कपंनीने 1,000 रुपयांनी कमी केली आहे. मी ए3 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होता पण आता प्राइस कट नंतर हा फोन 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे Xiaomi Mi A3 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट बाजारात 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध होता पण आता हा वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi पुन्हा बनला भारतातील नंबर वन ब्रँड

अलीकडेच समोर आलेल्या IDC च्या रिपोर्टनुसार Xiaomi चा ऑनलाईन मार्केट शेयर 42.09 टक्के होता. सप्टेंबर मध्ये फेस्टिवल सीजन मध्ये इतर ब्रँड्सचा चांगला सेल झाला त्यामुळे शाओमीला आपला मार्केट शेयर गमवावा लागला. सप्टेंबर मध्ये शाओमीचा ऑनलाईन मार्केट शेयर कमी होऊन 38.02 टक्के झाला. पण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये शाओमीने चांगली परफॉर्मंस दिली आणि ऑनलाईन बाजारात Xiaomi ची हिस्सेदारी 43.82 टक्क्यांवरून 47.76 टक्के झाली. ओवरऑल मार्केट शेयर पाहता जुलै मध्ये Xiaomi चा मार्केट शेयर 28.36 टक्के होता जो नोव्हेंबर मध्ये 30.42 टक्के झाला.

The post Xiaomi चा मास्टर स्ट्रोक : Redmi K20, Redmi K20 Pro आणि Mi A3 स्मार्टफोनच्या किंमती झाल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-k20-pro-mi-a3-price-cut-in-india-sale-availability/feed/ 0
Mi No. 1 Fan Sale: Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 Pro सह Xiaomi च्या या प्रोडक्ट्स वर मिळत आहे धमाकेदार सूट https://www.91mobiles.com/marathi/mi-no-1-fan-sale-start-today-discounts-on-redmi-k20-pro-redmi-note-7-pro-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/mi-no-1-fan-sale-start-today-discounts-on-redmi-k20-pro-redmi-note-7-pro-and-more/#respond Thu, 19 Dec 2019 12:03:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6085 किंमत कमी असण्यासोबतच बँक कडून मिळणारा डिस्काउंट, कॅशबॅक ऑफर्स आणि बिनव्याजी ईएमआई चा ऑप्शन तुम्हाला मिळेल.

The post Mi No. 1 Fan Sale: Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 Pro सह Xiaomi च्या या प्रोडक्ट्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2019 संपायला आता काही दिवस उरले आहेत आणि त्याआधी चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आपल्या “No. 1 Mi Fan Sale” ची घोषणा केली आहे. या सेल मध्ये वेगवेगळ्या किंमतीचे प्रोडक्ट्स स्वस्तात विकले जातील. “No. 1 Mi Fan Sale” मध्ये शाओमीच्या स्मार्टफोन सोबत वियरेबल आणि स्मार्ट होम एक्सेसरीज डिस्काउंट सह सेल केले जातील.

सेलची सुरवात 19 डिसेंबर म्हणजे आज पासून होईल आणि हा 25 डिसेंबर पर्यंत चालेल. हा सेल मी डॉट कॉम, मी होम स्टोर्स, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि अधिकृत रिटेल स्टोर्स मध्ये आयोजित केला जात आहे. शाओमी आपल्या काही एक्सेसरीज साठी फ्लॅश सेल पण आयोजित करेल.

शाओमीच्या एक्सेसरीज आणि स्मार्ट होम प्रोडक्टचा फ्लॅश सेल रोज 10 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि 6 वाजता आयोजित केला जाईल. हा सेल 23 डिसेंबर पर्यंत चालू राहील. पण मी नंबर वन फॅन सेल 25 डिसेंबर पर्यंत सुरु असेल. किंमत कमी असण्यासोबतच बँक कडून मिळणारा डिस्काउंट, कॅशबॅक ऑफर्स आणि बिनव्याजी ईएमआई चा ऑप्शन तुम्हाला मिळेल.

या सेल मध्ये Redmi K20 Pro 24,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल. तर जुना फोन देऊन 2000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळवता येईल. कंपनीचा प्रसिद्ध फोन Redmi Note 7 Pro 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल जे याच्या लॉन्च किंमतीपेक्षा आहेत. इतकेच नव्हे तर या सेल मध्ये ग्राहक Redmi 7A, Redmi K20, Poco F1 आणि Xiaomi Mi A3 सारखे फोन स्वस्तात विकत घेऊ शकतील.

स्मार्टफोन्स व्यतिरिक्त Xiaomi आपला मी स्मार्ट बल्ब, मी स्पोर्ट्स ब्लूटूथ इयरफोन्स बेसिक आणि मी बॅंड 3 मी नंबर वन फॅन सेल मध्ये आतापर्यंतच्या स्वस्त किंमतीत विकत आहे. पुढे एक तक्ता दिला आहे ज्यात कोणता फोन कोणत्या किंमतीत तुमच्यासाठी उपलब्ध असेल याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

 Phone Discount No. 1 Mi Fan Sale Price Additional Offers
Redmi Note 7 Pro4GB+64GB

6GB+64GB

6GB+128GB

INR 4,000

INR 2,000

INR 2,000

INR 9,999

INR 12,999

INR 14,999

INR 1,000 BUPINR 1,000 BUP
Redmi K20 Pro6GB+128GB

8GB+256GB

INR 3,000

INR 3,000

INR 24,999

INR 27,999

INR 2,000 BUPINR 2,000 BUP
Redmi K206GB+64GB

6GB+128GB

INR 2,000INR 1,000 INR 19,999INR 22,999 INR 2,000 BUP

INR 2,000 BUP

Redmi 7A2GB+16GB

2GB+32GB

INR 1,000

INR 700

INR 4,999

INR 5,499

Mi A34GB+64GB

6GB+128GB

INR 500INR 500 INR 12,499INR 15,499 INR 1,000 BUPINR 1,000 BUP
POCO F16GB+128GB

8GB+256GB

INR 4,000

INR 4,000

INR 14,999

INR 18,999

Redmi Note 7S3GB+32GB

4GB+64GB

INR 1,000INR 2,000 INR 8,999INR 9,999
Redmi Y33GB+32GB

4GB+64GB

INR 1,000INR 2,000 INR 7,999INR 9,999
Redmi 72GB+32GB

3GB+32GB

INR 500INR 500 INR 6,999INR 7,999
 Redmi 7A

2GB+16GB

2GB+32GB

INR 700

INR 700

INR 5,299

INR 5,499

 Redmi Go

1GB+8GB

1GB+16GB

INR 200

INR 300

INR 4,299

INR 4,499

The post Mi No. 1 Fan Sale: Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 Pro सह Xiaomi च्या या प्रोडक्ट्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-no-1-fan-sale-start-today-discounts-on-redmi-k20-pro-redmi-note-7-pro-and-more/feed/ 0
Xiaomi Mi A3 चा फ्लॅश सेल संपला, आता 24 तास मिळेल 4030mAh बॅटरी आणि 32-MP सेल्फी कॅमेरा असलेला हा फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-available-for-open-sale-in-india-price-offer-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-available-for-open-sale-in-india-price-offer-features-specifications/#respond Mon, 02 Sep 2019 12:49:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5198 फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

The post Xiaomi Mi A3 चा फ्लॅश सेल संपला, आता 24 तास मिळेल 4030mAh बॅटरी आणि 32-MP सेल्फी कॅमेरा असलेला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने अलीकडेच भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Mi A3 लॉन्च केला होता. एंडरॉयड वन प्रोग्राम अंतर्गत सादर झालेला हा फोन भारतात दोन वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. Xiaomi च्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणेच Mi A3 पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरच आहे जो अजूनपर्यंत कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट आणि शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल अंतर्गतच विकत घेता येत होता. पण आता आपल्या फॅन्सना भेट देत कंपनीने Xiaomi Mi A3 ओपन सेल साठी आणला आहे.

लॉन्च नंतर फ्लॅश सेल अंतर्गत विक्रीस उपलब्द होता, पण आता कंपनीने हा फोन ओपन सेल साठी सादर केला आहे. Xiaomi Mi A3 आता कधीही कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल. किंमत पाहता Xiaomi Mi A3 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये खरीविकत घेता येईल. तसेच फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Xiaomi Mi A3

Xiaomi Mi A3 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.088-इंचाच्या एचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेला ड्रॉपनॉच डिस्प्ले म्हटले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. कंपनीने Mi A3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो.

Mi A3 कंपनी द्वारा 4जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो स्पेन मध्ये 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. तसेच ग्राफिक्स साठी Xiaomi Mi A3 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi A3 सेल्फी साठी 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

फोन मध्ये पावर बॅकअप साठी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टिविटी साठी फोन मध्ये 4G VoLTE, जीपीएस/ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी, वाई-फाई, ब्लूटूथ आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे ऑप्शन पण देण्यात आले आहेत. Xiaomi Mi A3 Not Just Blue, More Than White आणि Kind of Grey कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

शाओमी मी ए3 वीडियो

The post Xiaomi Mi A3 चा फ्लॅश सेल संपला, आता 24 तास मिळेल 4030mAh बॅटरी आणि 32-MP सेल्फी कॅमेरा असलेला हा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-available-for-open-sale-in-india-price-offer-features-specifications/feed/ 0
Realme 5 vs Xiaomi Mi A3, चार पाऊले पुढे तर दोन पाउले मागे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-realme-5-pro-specification-features-price-camera-comparison-detail-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-realme-5-pro-specification-features-price-camera-comparison-detail-in-marathi/#respond Thu, 22 Aug 2019 13:58:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5093 Realme 5 मध्ये रियर कॅमेरा सेंसर्स जास्त आहेत तर Mi A3 मध्ये रियर मेगापिक्सल जास्त आहे.

The post Realme 5 vs Xiaomi Mi A3, चार पाऊले पुढे तर दोन पाउले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील नंबर वन कंपनी असलेल्या Xiaomi ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Mi A3 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आला आहे जो ट्रिपल रियर कॅमेरा आणि गूगल एंडरॉयड वन सारख्या फीचर्स सह येतो. भारतात यशस्वीरीत्या एक वर्ष पूर्ण करणाऱ्या टेक कंपनी Realme ला Xiaomi चे मोठे स्पर्धक मानले जाते. Realme पण Xiaomi प्रमाणे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येते. कालच Realme ने भारतात आपले दोन नवीन डिवाईस Realme 5 आणि Realme 5 Pro लॉन्च केले आहेत. लो बजेट सेग्मेंट मध्ये Realme 5 Xiaomi Mi A3 साठी धोकादायक ठरू शकतो असे बोलले जात आहे. हे दोन्ही फोन या महिन्यात प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल. त्यामुळे जर तुम्ही पण एखादा नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि गोंधळात असाल कि Xiaomi Mi A3 घ्यावा किंवा Realme 5 तर खाली आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची तुलना केली आहे, ज्यातून कळेल कि Xiaomi Mi A3 बेस्ट आहे कि Realme 5 चांगला आहे.

डिस्प्ले व डिजाईन

Xiaomi Mi A3 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.08-इंचाच्या एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Mi A3 7व्या जेनरेशनच्या इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर सह येतो. तर दुसरीकडे Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला गेला आहे. हे दोन्ही ही स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Mi A3 व Realme 5 दोन्हीच्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप डावीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. Realme 5 मध्ये 4 रियर कॅमेरा सेंसर आहे तर Mi A3 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 3 सेंसर्स आहे. Realme 5 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तर Mi A3 तो नाही. Xiaomi Mi A3 मध्ये वाल्यूम रॉकर व पावर बटण उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत तर Realme 5 मध्ये डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे.

ओएस व प्रोसेसर

Xiaomi Mi A3 एंडरॉयड 9 पाई आधारित एंडरॉयड वन ओएस वर सादर केला गेला आहे जो एंडरॉयड 10 भारतात रोलआउट होताच त्यावर उपडेट होईल. तर Realme 5 एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी पण Realme 5 आणि Xiaomi Mi A3 दोन्ही फोन एड्रेनो 610 जीपीयू ला सपोर्ट करतात.

रॅम व स्टोरेज

Xiaomi Mi A3 कंपनी द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी की इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो तथा दूसरे वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी की इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

Realme 5 भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे जो 64जीबी इंटरनल स्टोरेज आणि 128जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये पण 256जीबी पर्यंतचा कार्ड वापरता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट

Xiaomi Mi A3 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सल Sony IMX586 प्राइमरी सेंसर + एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी Mi A3 एफ/2.0 अपर्चर वाल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme 5 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/2.25 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + 2-मेगापिक्सलचा पोर्टरेट + 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी साठी Realme 5 एफ/2.0 अपर्चर वाल्या 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

Xiaomi Mi A3 कंपनीने 4,030mAh बॅटरी वर लॉन्च केला आहे. फोनची बॅटरी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी सह 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे Mi A3 बॉक्स सह 10वॉट चा चार्जर पण मिळेल. Realme 5 बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत

Xiaomi Mi A3

4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 12,999 रुपये

6जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 15,999 रुपये

Realme 5

3जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज = 9,999 रुपये

4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 10,999 रुपये

4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 11,999 रुपये

फक्त स्पेसिफिकेशन्सचा सार काढला तर Realme 5 आणि Xiaomi Mi A3 चा चिपसेट एक सारखा आहे. Realme 5 मध्ये रियर कॅमेरा सेंसर्स जास्त आहेत तर Mi A3 मध्ये रियर मेगापिक्सल जास्त आहे. सेल्फी कॅमेरा मध्ये Xiaomi Mi A3 पुढे तर बॅटरी व डिस्प्ले मध्ये Realme 5 वर आहे. दोन्ही फोनच्या 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये Realme 5 Xiaomi Mi A3 पेक्षा 2,000 रुपयांनी स्वस्त आहे.

Mi A3 या 23 ऑगस्ट पासून शॉपिंग साइट अमेजन वर सेल साठी उपलब्ध होईल तर Realme 5 येत्या ऑगस्ट 27 पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post Realme 5 vs Xiaomi Mi A3, चार पाऊले पुढे तर दोन पाउले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-realme-5-pro-specification-features-price-camera-comparison-detail-in-marathi/feed/ 0
32MP फ्रंट कॅमेरा आणि या शानदार प्रोसेसर सह लॉन्च झाला Mi A3, फीचर्स आहेत कमालीचे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-android-one-launch-in-india-sale-is-on-amazon-india-know-price-and-specification/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-android-one-launch-in-india-sale-is-on-amazon-india-know-price-and-specification/#respond Wed, 21 Aug 2019 10:24:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5077 डिवाइसचा सेल अमेझॉन इंडिया आणि मी.कॉम मध्ये 23 ऑगस्टला केला जाईल.

The post 32MP फ्रंट कॅमेरा आणि या शानदार प्रोसेसर सह लॉन्च झाला Mi A3, फीचर्स आहेत कमालीचे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चाइनीज स्मार्टफोन कंपनी शाओमी ने आज भारतीय मार्केट मध्ये आपला एंडरॉयड वन ओएस बेस्ड डिवाइस Mi A3 लॉन्च केला आहे. लॉन्चच्या आधी डिवाइस बद्दल कंपनीने खूप टीज केला होता, त्यावर आता पूर्णविराम लागला आहे. फोन ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया वर सेल केला जाईल. कंपनीनुसार Mi A3 जगातील पहिला डिवाइस आहे जो ट्रिपल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येतो.

किंमत आणि उपलब्धता

Xiaomi Mi A3 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे, ज्यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरीचा समावेश आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Mi A3 च्या 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर 6जीबी रॅम व 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. फोन कंपनी ने Not Just Blue, More Than White आणि Kind of Grey रंगात सादर केला आहे. डिवाइसचा सेल अमेझॉन इंडिया आणि मी.कॉम मध्ये 23 ऑगस्टला केला जाईल.

डिस्प्ले आणि डिजाइन

फोन मध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. शाओमीच्या या स्मार्टफोन मध्ये 6.08 इंचाचा एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजॉलूशन 720×1520 पिक्सल आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे आणि फोनच्या वर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

रॅम व स्टोरेज

कंपनीने हा एंडरॉयड वन हँडसेट दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या फोन मध्ये 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

कॅमेरा सेगमेंट

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, वाइड-एंगल लेंस सह 8-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि डेप्थ सेंसिंग साठी 2-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

ओएस व प्रोसेसर

कंपनीने Mi A3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

फोन मध्ये पावर बॅकअप साठी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,030एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टिविटी साठी फोन मध्ये 4G VoLTE, जीपीएस/ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी, वाई-फाई, ब्लूटूथ आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे ऑप्शन पण देण्यात आले आहेत.

The post 32MP फ्रंट कॅमेरा आणि या शानदार प्रोसेसर सह लॉन्च झाला Mi A3, फीचर्स आहेत कमालीचे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-android-one-launch-in-india-sale-is-on-amazon-india-know-price-and-specification/feed/ 0
14,998 रुपयांमध्ये अमेझॉन वर लिस्ट झाला Xiaomi Mi A3, 6जीबी आणि 4जीबी रॅम वेरिएंट आला समोर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-price-leak-on-amazon-india-4gb-14998-6gb-17498rs-before-launch-21-august/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-price-leak-on-amazon-india-4gb-14998-6gb-17498rs-before-launch-21-august/#respond Mon, 19 Aug 2019 17:16:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5060 फोन लॉन्च होण्याआधीच बातमी समोर येत आहे कि अमेझॉन ने चुकून Mi A3 ची किंमत सार्वजनिक केली आहे.

The post 14,998 रुपयांमध्ये अमेझॉन वर लिस्ट झाला Xiaomi Mi A3, 6जीबी आणि 4जीबी रॅम वेरिएंट आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 21 ऑगस्टला भारतात नवीन फोन लॉन्च करणार आहे. याच दिवशी Xiaomi आपली ‘मी सीरीज’ वाढवत नवीन डिवाईस Mi A3 लॉन्च करेल. विशेष म्हणजे Xiaomi Mi A3 अंर्तराष्ट्रीय बाजारात आधीच लॉन्च केला गेला आहे ज्यामुळे फोनच्या स्पेसिफिकेशन्सची आधीच माहिती मिळाली आहे. आता लॉन्चच्या आधीच Xiaomi Mi A3 ची किंमत पण समोर आली आहे. शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया ने Xiaomi Mi A3 च्या किंमतीचा खुलासा केला आहे.

Xiaomi Mi A3 बद्दल अमेझॉन ने खूप आधीच प्रोडक्ट पेज बनवले होते ज्यावरून समजले होते कि मी ए सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन अमेझॉन वरच एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. 21 ऑगस्टला या प्रोडक्ट पेज वर Mi A3 चा लॉन्च ईवेंट पण लाईव दाखवला जाईल. पण फोन लॉन्च होण्याआधीच बातमी समोर येत आहे कि अमेझॉन ने चुकून Mi A3 ची किंमत सार्वजनिक केली आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार अमेझॉनच्या लाइटनिंग डील्स मध्ये Xiaomi Mi A3 स्मार्टफोन पण सामील करण्यात आला होता. पण बातमी देण्या आधी अमेझॉनने आपली चूक सुधारली पण यादरम्यान इंटरनेट वर Mi A3 च्या किंमतीचा स्क्रीनशॉट वायरल झाला आहे. अमेझॉनच्या या लिस्टिंग मध्ये समजले आहे कि भारतात Xiaomi Mi A3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च दोन केला जाईल. या वेरिएंट्स मध्ये 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी असेल.

किंमतीबद्दल बोलायचे तर इंटरनेट वर शेयर होत असलेल्या स्क्रीनशॉट मध्ये Xiaomi Mi A3 च्या 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 14,998 रुपये सांगण्यात आली आहे. तसेच फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी इंटरनल स्टोरेज वाल्या वेरिएंटची किंमत 17,498 रुपये दाखवण्यात आली आहे. या लिस्टिंग मध्ये Mi A3 चे तीन कलर वेरिएंट पण समोर आले आहेत ज्यात Not Just Blue, More Than White आणि Kind of Grey रंगांचा समावेश आहे. या लीक नंतर असे म्हणता येईल कि Xiaomi कंपनी आता अब Mi A3 की किंमत मध्ये थोड़ा फेरबदल कर सकती आहे.

Mi A3 स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi A3 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.088-इंचाच्या एचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेला ड्रॉपनॉच डिस्प्ले म्हटले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. कंपनीने Mi A3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो.

Mi A3 कंपनी द्वारा 4जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो स्पेन मध्ये 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. तसेच ग्राफिक्स साठी Xiaomi Mi A3 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi A3 सेल्फी साठी 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियर कॅमेरा सेटअप पाहता Xiaomi Mi A3 च्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत. यात एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी सेंसर आहे. सोबतच शाओमीचा हा नवीन फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी एलटीई सोबतच पावर बॅकअप साठी Mi A3 क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,030एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

शाओमी मी ए3 वीडियो

The post 14,998 रुपयांमध्ये अमेझॉन वर लिस्ट झाला Xiaomi Mi A3, 6जीबी आणि 4जीबी रॅम वेरिएंट आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-price-leak-on-amazon-india-4gb-14998-6gb-17498rs-before-launch-21-august/feed/ 0
Xiaomi 21 ऑगस्टला भारतात लॉन्च करेल 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4,030एमएएच बॅटरी असलेला Mi A3 https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-india-launch-21-august-48mp-triple-rear-camera-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-india-launch-21-august-48mp-triple-rear-camera-specifications-price/#respond Tue, 13 Aug 2019 10:18:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5028 भारतात फोनची किंमत किती असेल आणि Mi A3 कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी 21 ऑगस्टची वाट बघावी लागेल.

The post Xiaomi 21 ऑगस्टला भारतात लॉन्च करेल 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4,030एमएएच बॅटरी असलेला Mi A3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्याच महिन्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली Mi सीरीज वाढवत नवीन डिवाईस Mi A3 सादर केला होता. हा स्मार्टफोन स्पेन मध्ये लॉन्च केला गेला होता जो आता भारतात येण्यास तयार आहे. Xiaomi India ने आपल्या ऑफिशियल वेबसाइट वरून Mi A3 चा भारत लॉन्च टीज केला आहे. कंपनीने खुलासा केला आहे कि येत्या 21 ऑगस्टला Xiaomi भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनीचा नवीन स्मार्टफोन Mi A3 इंडियन मार्केट मध्ये येईल.

Xiaomi ने आपल्या इंडियन वेबसाइट वर Mi A3 चे प्रोडक्ट पेज बनवले आहे. या पेज वर फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा करत काउंट डाउन सुरु केला आहे. Mi A3 भारतात 21 ऑगस्टला लॉन्च होईल. शाओमी ने Mi A3 च्या पेज वर फोनच्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप व एआई सेल्फी कॅमेरा सोबतच Mi A3 मधील डिस्प्ले व बॅटरी व्यतिरिक्त फोन मधील एंडरॉयड वन ऑपरेटिंग सिस्टम दाखवली आहे. पण भारतात फोनची किंमत किती असेल आणि Mi A3 कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी 21 ऑगस्टची वाट बघावी लागेल.

Mi A3 लुक

सर्वात आधी फोनच्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर प्रथमदर्शनी हा फोन Redmi Note 7 pro सारखा वाटतो. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर ‘यू’ शेप मध्ये छोटीसी नॉच आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डाव्या पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये आहे.

Xiaomi Mi A3 च्या रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे आणि या फ्लॅशच्या खाली कॅमेरा एआई मेगापिक्सल लिहिलेला आहे. Mi A3 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. बॅक पॅनल वरच डावीकडे खालच्या बाजूला Xiaomi ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. फोनच्या खालच्या बाजूच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल सोबतच यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. Mi A3 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

Mi A3 स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi A3 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.088-इंचाच्या एचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेला ड्रॉपनॉच डिस्प्ले म्हटले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. कंपनीने Mi A3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो.

Mi A3 कंपनी द्वारा 4जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो स्पेन मध्ये 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. तसेच ग्राफिक्स साठी Xiaomi Mi A3 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi A3 सेल्फी साठी 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियर कॅमेरा सेटअप पाहता Xiaomi Mi A3 च्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत. यात एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी सेंसर आहे. सोबतच शाओमीचा हा नवीन फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी एलटीई सोबतच पावर बॅकअप साठी Mi A3 क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,030एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Mi A3 किंमत

स्पेन मध्ये Mi A3 चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 249 यूरो तर 4जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 279 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. या किंमती इंडियन करंसी नुसार क्रमश: 19,000 रुपये आणि 21,500 रुपयांच्या आसपास आहेत. आशा आहे कि Xiaomi भारतात पण Mi A3 दोन स्टोरेज वेरिएंट मधेच लॉन्च करेल.

शाओमी मी ए3 वीडियो

The post Xiaomi 21 ऑगस्टला भारतात लॉन्च करेल 48-एमपी ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4,030एमएएच बॅटरी असलेला Mi A3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-india-launch-21-august-48mp-triple-rear-camera-specifications-price/feed/ 0
Xiaomi Mi A3 लॉन्च, यात आहे ट्रिपल रियर कॅमेरा, 4030एमएएच बॅटरी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-launch-triple-rear-camera-32mp-selfie-camera-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-launch-triple-rear-camera-32mp-selfie-camera-specs-price/#respond Fri, 19 Jul 2019 12:30:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4847 हा स्मार्टफोन सध्या स्पेन मध्ये लॉन्च केला गेला आहे जो आगामी काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post Xiaomi Mi A3 लॉन्च, यात आहे ट्रिपल रियर कॅमेरा, 4030एमएएच बॅटरी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi Mi सीरीज बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि कंपनी आपली डिवाईस रेंज वाढवण्यासाठी तयार आहे आणि या सिरीज Mi A3 स्मार्टफोन लॉन्च करेल. आज कंपनीने हा फोन सादर करत Mi A3 टेक मंचावर सादर केला आहे. शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन सध्या स्पेन मध्ये लॉन्च केला गेला आहे जो आगामी काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Mi A3 लुक

सर्वात आधी फोनच्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर प्रथमदर्शनी हा फोन Redmi Note 7 pro सारखा वाटतो. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर ‘यू’ शेप मध्ये छोटीसी नॉच आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो डाव्या पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये आहे.

Xiaomi Mi A3 च्या रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे आणि या फ्लॅशच्या खाली कॅमेरा एआई मेगापिक्सल लिहिलेला आहे. Mi A3 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही. बॅक पॅनल वरच डावीकडे खालच्या बाजूला Xiaomi ची ब्रॅण्डिंग देण्यात आली आहे. फोनच्या खालच्या बाजूच्या पॅनल वर स्पीकर ग्रिल सोबतच यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. Mi A3 च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

Mi A3 स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi A3 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.088-इंचाच्या एचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या डिस्प्लेला ड्रॉपनॉच डिस्प्ले म्हटले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. कंपनीने Mi A3 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A80 भारतात झाला लॉन्च. किंमत, सेल आणि ऑफर्स संबंधित सर्व डिटेल जाणून घ्या इथे

Mi A3 कंपनी द्वारा 4जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो स्पेन मध्ये 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. तसेच ग्राफिक्स साठी Xiaomi Mi A3 मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi A3 सेल्फी साठी 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

रियर कॅमेरा सेटअप पाहता Xiaomi Mi A3 च्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत. यात एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी सेंसर आहे. सोबतच शाओमीचा हा नवीन फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 2-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. डुअल सिम, 4जी एलटीई सोबतच पावर बॅकअप साठी Mi A3 क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 4,030एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: Redmi K20 कि Realme X, जाणून घ्या या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये काय फरक आहे

Mi A3 किंमत

स्पेन मध्ये Mi A3 चा 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 249 यूरो तर 4जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 279 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. या किंमती इंडियन करंसी नुसार क्रमश: 19,000 रुपये आणि 21,500 रुपयांच्या आसपास आहेत. आशा आहे कि Xiaomi लवकरच भारतात पण Mi A3 च्या लॉन्च संबंधित माहिती देईल.

The post Xiaomi Mi A3 लॉन्च, यात आहे ट्रिपल रियर कॅमेरा, 4030एमएएच बॅटरी आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-launch-triple-rear-camera-32mp-selfie-camera-specs-price/feed/ 0
येत आहे Mi A3 आणि Mi A3 Lite, Xiaomi च्या अधिकाऱ्याने केले ट्वीट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-snapdragon-730-a3-lite-snapdragon-675-chipset-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-snapdragon-730-a3-lite-snapdragon-675-chipset-specifications/#respond Fri, 12 Jul 2019 15:03:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4787 Mi A3 Lite स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह बाजारात घेऊन येईल.

The post येत आहे Mi A3 आणि Mi A3 Lite, Xiaomi च्या अधिकाऱ्याने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi Mi A Series चा विस्तार करण्याची योजना करत आहे ज्याबद्दल सकाळीच आम्ही माहिती दिली होती. एका मीडिया रिपोर्ट मध्ये या सीरीज अंतर्गत लॉन्च केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्स Mi A3 आणि Mi A3 Lite च्या स्पेसिफिकेशन्स संबंधित महत्वाची माहिती समजली होती. या रिपोर्ट मध्ये दोन्ही स्मार्टफोन्सच्या चिपसेटची माहिती मिळाली होती. आता Xiaomi या सीरीज मधील Mi A3 अधिकृतपणे टीज केला आहे. त्यामुळे निश्चित झाले आहे कि Mi A3 आणि Mi A3 Lite लवकरच बाजारात येतील.

Mi A3 सीरीज बद्दल हि माहिती स्वतः Xiaomi Global Spokesperson, Donovan Sung यांनी दिली आहे. शाओमीच्या अधिकाऱ्यांनी थेट Mi A3 आणि Mi A3 Lite फोनचे नाव घेतले नाही पण सूंग यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडल वरून Mi A सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च असलेच सांगितले आहे. आपल्या ट्वीट मध्ये शाओमीच्या प्रवकत्यांनी गेल्या वर्षी लॉन्च केल्या गेलेल्या Mi A2 आणि Mi A2 Lite चे नाव घेत विचारले आहे कि, यावर्षी यूजर्सना आगामी फोन मध्ये काय हवे आहे. ट्वीट मध्ये ‘Innovation For Everyone’ हॅशटॅगचा वापर पण केला आहे.

Xiaomi Mi A3 आणि Mi A3 Lite बद्दल आज पण एका वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले होते कि Xiaomi लवकरच आपली ‘ए सीरीज’ टेक मंच वर सादर करणार आहे आणि नावानुसारच Mi A3 सीरीजचा मोठा वेरिएंट असेल तर Mi A3 Lite स्वस्त बजेट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. समोर आलेल्या रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि Xiaomi Mi A3 कंपनी द्वारा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट वर लॉन्च केला जाईल तसेच कंपनी Mi A3 Lite स्मार्टफोन स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह बाजारात घेऊन येईल.

रिपोर्ट मध्ये Xiaomi Mi A3 चे कोडनेम ‘bamboo_sprout’ सांगण्यात आले आहे तसेच Xiaomi Mi A3 Lite ला ‘cosmos_sprout’ कोडनेम देण्यात आले आहे. फोनच्या चिपसेटच्या माहिती सोबतच असे पण सांगण्यात आले आहे कि Xiaomi आगामी काळात हा स्मार्टफोन टेक मंचावर सादर करू शकते. काही दिवसांपूर्वी अमेरिकन सर्टिफिकेशन्स साइट एफसीसी वर पण M1906F9SH मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता.

फेडरल कम्यूनिकेशन्स कमीशन वेबसाइट म्हणजे FCC वर फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला होता ज्यावरून डिवाईसची डिजाईन समजते. Xiaomi Mi A3 च्या बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला कॅमेरा कट दाखवण्यात आला आहे. हा कॅमेरा कट वर्टिकल शेप मध्ये आहे ज्यात तीन रियर कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात. या कॅमेरा सेटअपच्या खाली नीचे फ्लॅश लाईटचा होल पण आहे

The post येत आहे Mi A3 आणि Mi A3 Lite, Xiaomi च्या अधिकाऱ्याने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-a3-snapdragon-730-a3-lite-snapdragon-675-chipset-specifications/feed/ 0