Xiaomi Mi Mix 4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 10 Sep 2019 10:50:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Mi Mix 4 मध्ये असू शकतो 100MP प्राइमरी कॅमेरा, स्पेसिफिकेशन झाले लीक https://www.91mobiles.com/marathi/mi-mix-4-come-with-waterfall-screen-and-100mp-main-camera-tipped/ https://www.91mobiles.com/marathi/mi-mix-4-come-with-waterfall-screen-and-100mp-main-camera-tipped/#respond Tue, 10 Sep 2019 10:50:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5268 हा तोच 108-मेगापिक्सल सेंसर असेल, जो Xiaomi आणि सॅमसंगच्या भागेदारीत बनला होता.

The post Mi Mix 4 मध्ये असू शकतो 100MP प्राइमरी कॅमेरा, स्पेसिफिकेशन झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi Mi MIX 4 बद्दल आता पर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स पण सांगण्यात आले होते. अलीकडेच एका हरिपोर्ट मध्ये दावा केला गेला होता कि कंपनी येत्या 24 सप्टेंबरला Mi MIX 4 सादर करू शकते.

नवीन रिपोर्ट नुसार हा फोन नवीन डिस्प्ले, दमदार कॅमेरा हार्डवेयर आणि इतर अनेक फीचर्स सह येईल. CNMO च्या रिपोर्ट नुसार Xiaomi Mi Mix 4 मध्ये ‘वाटरफॉल स्क्रीन’ असेल जी Vivo Nex 3 सारखी दिसेल. सांगण्यात आले आहे कि हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट वाला असेल.

फुल-स्क्रीन डिस्प्लेचा फील देण्यासाठी कंपनी सेल्फी कॅमेरा पॉप-अप मॅकॅनिज्म सह येईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनच्या मागे 100-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल. बोलले जात आहे कि हा तोच 108-मेगापिक्सल सेंसर असेल, जो Xiaomi आणि सॅमसंगच्या भागेदारीत बनला होता.

तसेच शाओमी मी मिक्स 4 मध्ये 40 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. चार्जिंग स्टँडर्ड्सची माहिती समोर अली नाही पण सोमवारी मी चार्ज टर्बो 30 वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर करण्यात आली होती. असे पण सांगण्यात आले कि ते 40 वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी वर काम करत आहेत.

तसेच सध्या शाओमीने मी मिक्स 4 च्या किमतीची किंवा उपलब्धते बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. आशा आहे कि लवकरच हा सादर कर केला जाईल. येत्या काळात फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर येतील.

The post Mi Mix 4 मध्ये असू शकतो 100MP प्राइमरी कॅमेरा, स्पेसिफिकेशन झाले लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-mix-4-come-with-waterfall-screen-and-100mp-main-camera-tipped/feed/ 0
Xiaomi 24 सप्टेंबरला लॉन्च करू शकते सर्वात पावरफुल फोन Mi MIX 4, फोन मध्ये असेल 108MP कॅमेरा आणि 12जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-might-launch-on-24-september-with-108mp-camera-12gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-might-launch-on-24-september-with-108mp-camera-12gb-ram/#respond Wed, 04 Sep 2019 13:11:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5221 लीक्स नुसार Xiaomi Mi MIX 4 चा डिस्प्ले 120हर्ट्ज च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

The post Xiaomi 24 सप्टेंबरला लॉन्च करू शकते सर्वात पावरफुल फोन Mi MIX 4, फोन मध्ये असेल 108MP कॅमेरा आणि 12जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi Mi MIX 4 बद्दल आता पर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत ज्यात फोनचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत. Mi MIX 4 बद्दल काही लीक्स मध्ये असे सांगण्यात आले आहे कि हा जगातील पहिला स्मार्टफोन असू शकतो ज्यात 108-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळाले. Xiaomi ने अजूनतरी या स्मार्टफोनची कोणतीही माहिती दिली नाही पण एका ताजा रिपोर्ट मध्ये बोलले जात आहे कि कंपनी येत्या 24 सप्टेंबरला Mi MIX 4 सादर करू शकते.

Xiaomi 24 सप्टेंबरला चीनच्या शांघाय मध्ये एका ईवेंटचे आयोजन करत आहे. शाओमी या ईवेंट मध्ये कंपनीचा नवीन यूजर इंटरफेस MIUI 11 सादर करेल. काही मीडिया रिपोर्ट्स नुसार याच दिवशी MIUI 11 सह Xiaomi Mi MIX 4 स्मार्टफोन समोर ठेवेल. दुसरीकडे 24 सप्टेंबरला आयोजित ईवेंट मध्ये Mi 9s स्मार्टफोन लॉन्च होण्याची पण चर्चा आहे. Xiaomi ने अजूनतरी या दोन्ही फोन बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार आगामी शाओमी फोनचे स्पेसिफिकेशन्स आम्ही पुढे दिले आहेत.

Xiaomi Mi MIX 4

लीक्स नुसार हा फोन सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे शानदार स्क्रीन-टू-बॉडी रेशियो सह येईल. या फोन मध्ये एमोलेड 2के रेज्ल्यूशन असलेला डिस्प्ले मिळू शकतो जो एचडीआर10+ क्वॉलिटी देईल. तसेच लीक्स नुसार Xiaomi Mi MIX 4 चा डिस्प्ले 120हर्ट्ज च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

Xiaomi Mi MIX 4 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन 12जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करेल. तसेच फोनच्या या वेरिएंट मध्ये 1टीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर Mi MIX 4 मध्ये 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल आणि दमदार चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ दिला जाऊ शकतो. हा शाओमीचा पहिला फोन असू शकतो जो MIUI 11 सह येईल.

Mi MIX 4 बद्दल बोलले जात आहे कि हा फोन Xiaomi चा पहिला डिवाईस असू शकतो जो 108-मेगापिक्सल कॅमेरा सेंसर टेक्नॉलॉजी सह सादर केला जाईल. हा फोन Samsung ISOCELL Bright HMX टेक्नॉलॉजी वर लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर मी मिक्स 4 मध्ये 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा, 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस आणि एक पॅरीस्कोप लेंस दिली जाऊ शकते.

या फोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी असल्याचे बोलले जात आहे. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनची बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन यूएफएस 3.1 स्टोरेजला सपोर्ट करेल त्याचबरोबर Mi MIX 4 आईपी68 रेटिंग सह बाजारात येईल. फोनच्या स्पेसिफिकेशन्स वर तोपर्यंत विश्वास ठेवता येणार नाही जोपर्यंत Xiaomi हा सादर करत नाही.

The post Xiaomi 24 सप्टेंबरला लॉन्च करू शकते सर्वात पावरफुल फोन Mi MIX 4, फोन मध्ये असेल 108MP कॅमेरा आणि 12जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-might-launch-on-24-september-with-108mp-camera-12gb-ram/feed/ 0
Mi MIX 4 मध्ये असू शकतो सॅमसंगचा 108MP कॅमेरा सेंसर, फोटोग्राफीच्या विश्वात घडेल का इतिहास https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-may-be-the-first-xiaomi-phone-to-use-samsung-108mp-camera-sensor/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-may-be-the-first-xiaomi-phone-to-use-samsung-108mp-camera-sensor/#respond Wed, 07 Aug 2019 13:37:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4994 कंपनी अपकमिंग मी मिक्स 4 मध्ये 108 मेगापिक्सल वाला सॅमसंग ISOCELL सेंसर देऊ शकते.

The post Mi MIX 4 मध्ये असू शकतो सॅमसंगचा 108MP कॅमेरा सेंसर, फोटोग्राफीच्या विश्वात घडेल का इतिहास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने बीजिंग मध्ये आयोजित केलेल्या इवेंट मध्ये आपल्या 64-मेगापिक्सल स्मार्टफोन इमेजिंग टेक्नॉलजीची घोषणा केली आहे. या इवेंट सोबत शाओमी जगातील पहिली कंपनी बनली आहे जिने अपकमिंग 64 मेगापिक्सल इमेजिंग टेक्नॉलजी जगासमोर सादर केली. या इवेंट मध्ये घोषणा केली गेली की ते आपल्या अपकमिंग फोन मध्ये 108 मेगापिक्सल च्या सॅमसंग ISOCELL सेंसरचा वापर करतील.

आशा आहे कि कंपनी अपकमिंग मी मिक्स 4 मध्ये 108 मेगापिक्सल वाला सॅमसंग ISOCELL सेंसर देऊ शकते. पण कंपनी हा फोन कधी लॉन्च करेल याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शाओमी आपल्या अपकमिंग स्मार्टफोन्सच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल खुप आक्रमक भूमिका घेत आहे.

64एमपी GW1 सेंसर बद्दल बोलायचे तर यात ISOCELL प्लस टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे जिच्या मदतीने पिक्सल-टू-पिक्सल बॅरियर बनतो. सोबतच ही टेक्नॉलजी इमेजचे कलर रिप्रॉडक्शन पण सुधारते. सॅमसंगचा हा सेंसर 9248×6936 पिक्सल रेजॉलूशन सह 64 मेगापिक्सलचे इमेज आउटपुट देते. यात 100 डेसिबल पर्यंतच्या HDR साठी रियल-टाइम हार्डवेयर सपॉर्ट देण्यात आला आहे.

Mi Mix 4 बद्दल बोलायचे तर या फोन बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत. नुकतेच समोर आले होते कि Xiaomi रिवर्स वायरलेस चार्जिंग वर काम करत आहे आणि कंपनीच्या आगामी फ्लॅगशिप फोन मध्ये हा फीचर दिला जाऊ शकतो. शाओमी ब्रँडचा हा आगामी स्मार्टफोन Mi Mix 4 असू शकतो ज्यात वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

बता रिवर्स वायरलेस चार्जिंगच्या मदतीने स्मार्टफोन दुसर्‍या कंपॅटिबल डिवाइस चार्ज केले जाऊ शकतात. या टेक्नोलॉजी सह Huawei ने आपली Mate 3 सीरीज आणि Samsung ने आपली फ्लॅगशिप Galaxy S10 सीरीज सादर केली होती.

The post Mi MIX 4 मध्ये असू शकतो सॅमसंगचा 108MP कॅमेरा सेंसर, फोटोग्राफीच्या विश्वात घडेल का इतिहास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-mix-4-may-be-the-first-xiaomi-phone-to-use-samsung-108mp-camera-sensor/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे नवीन 5G फोन, 16जीबी रॅम सह होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-5g-phone-tenaa-listing-might-mi-mix-4-64mp-camera-16gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-5g-phone-tenaa-listing-might-mi-mix-4-64mp-camera-16gb-ram/#respond Tue, 30 Jul 2019 12:03:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4933 हा नवीन Xiaomi 5G फोन बाजारात मी मिक्स सीरीजचा पुढील डिवाईस Mi MIX 4 म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Xiaomi घेऊन येत आहे नवीन 5G फोन, 16जीबी रॅम सह होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi चा वेग सर्वानांच माहित आहे. कंपनीने नुकताच आपल्या 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मधून घेतलेला फोटो शेयर केला होता. या फोटो सोबतच Xiaomi ने एक टीजर पण दाखवला होता ज्यावरून समजले होते कि शाओमीच्या या स्मार्टफोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप म्हणजे 4 रियर कॅमेरा सेंसर असतील. तर आता Xiaomi च्या एडवांस टेक्नॉलॉजी संबंधित अजून एक माहिती समोर आली आहे ज्यात समजले आहे कि कंपनी लवकरच मार्केट मध्ये आपला नवीन 5G फोन आणणार आहे.

Xiaomi चा हा 5G फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर दिसला आहे. वेबसाइट वर नवीन Xiaomi 5G फोन M1908F1XE मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. विशेष म्हणजे टेना वर या फोनच्या नावाचा खुलासा तर झाला नाही पण टेक विश्वात चर्चा आहे कि हा नवीन Xiaomi 5G फोन बाजारात मी मिक्स सीरीजचा पुढील डिवाईस Mi MIX 4 म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच हा फोन Mi MIX 3S नावाने लॉन्च केल्या जाण्याची पण चर्चा आहे.

Xiaomi Mi MIX 4

मी मिक्स सीरीजच्या या आगामी स्मार्टफोन बद्दल अजूनतरी शाओमी कडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण आता पर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे खूप शानदार स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर बनेल. या फोन मध्ये एमोलेड 2के रेज्ल्यूशन वाला डिस्प्ले मिळू शकतो जो एचडीआर10+ क्वॉलिटी देईल. तसेच लीक्सनुसार Xiaomi Mi MIX 4 चा डिस्प्ले 120हर्ट्जच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा: आता ऑफलाइन मिळतील Realme X आणि Realme 3, जाणून घ्या अधिक माहिती

Xiaomi Mi MIX 4 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा स्मार्टफोन 16जीबी रॅम ला सपोर्ट करेल. तसेच फोनच्या या वेरिएंट मध्ये 1टीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे बाजारात आतापर्यंत 16जीबी रॅम असलेला कोणताही स्मार्टफोन आला नाही. तसेच Mi MIX 4 चा हा वेरिएंट लीक मध्ये क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल आणि दमदार चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 सह दाखवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे Mi MIX 4 बद्दल चर्चा आहे कि हा फोन Xiaomi चा पहिला डिवाईस असू शकतो जो 64-मेगापिक्सलच्या कॅमेरा सेटअप सह लॉन्च होईल. या फोन मध्ये SONY चा कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो जो 64-मेगापिक्सलला सपोर्ट करेल. Xiaomi चा आगामी स्मार्टफोन 9248 x 6936 पिक्सल रेज्ल्यूशन वाला फोटो घेऊ शकेल. 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या या स्मार्टफोन मधून घेतलेल्या एका फोटोची साईज 20MB च्या आसपास असू शकते. फोन मधून घेतलेला फोटो अल्ट्रा हाई रेज्ल्यूशन वाला असेल जो एका 8K टीवी पेक्षा पण जास्त स्पष्ट असेल.

हे देखील वाचा: जियो फोनची बॅटरी झाली दुर्घटनाग्रस्त, कंपनीने केली त्वरित कारवाई

Xiaomi Mi MIX 4 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता या फोन मध्ये 4,500एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर आले आहे. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि या फोनची बॅटरी 100वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन यूएफएस 3.1 स्टोरेजला सपोर्ट करेल तसेच Mi MIX 4 आईपी68 रेटिंग सह बाजारात येऊ शकतो. वर सांगिल्याप्रमाणे Xiaomi ने Mi MIX 4 बद्दल कोणतीही माहिती दिली नाही, त्यामुळे टेना वर लिस्ट झालेला 5G फोन Mi MIX 4 च असले हे निश्चित होऊ शकले नाही.

The post Xiaomi घेऊन येत आहे नवीन 5G फोन, 16जीबी रॅम सह होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-new-5g-phone-tenaa-listing-might-mi-mix-4-64mp-camera-16gb-ram/feed/ 0
शाओमी घेऊन येत आहे अनोखा फोन, बॉटमला असतील दोन सेल्फी कॅमेरे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-patent-shows-a-smartphone-with-dual-front-cameras-at-the-bottom/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-patent-shows-a-smartphone-with-dual-front-cameras-at-the-bottom/#respond Mon, 01 Apr 2019 13:57:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3984 पेटेंट मध्ये आलेल्या फोटोज नुसार कंपनी आपल्या अपकमिंग फोन मध्ये खालच्या बाजूला नॉच मध्ये दोन कॅमेरा सेंसर देईल.

The post शाओमी घेऊन येत आहे अनोखा फोन, बॉटमला असतील दोन सेल्फी कॅमेरे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन निर्माता कंपन्या सध्या हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो असलेलं डिवाइस सादर करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. बेजल्स कमी करण्याऐवजी, कंपन्या आता कॅमेरे नॉच डिस्प्ले मध्ये किंवा पॉप-अप मॅकेनिज्म मध्ये सादर करत आहेत. आता चीनच्या स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या अपकमिंग फोनचा पेटेंट दिसला आहे, जो बघून वाटत आहे कि कंपनी मी मिक्स सीरीजचा फोन सादर करण्याच्या योजने वर काम करत आहे.

पेटेंटनुसार कंपनी एका स्मार्टफोन मध्ये डुअल फेसिंग कॅमेरा सेंसर देऊ शकते. पण हे कॅमेरा वरच्या ऐवजी खाली नॉच सह सादर केले जाऊ शकतात. पेटेंट मधील फोटोज मध्ये याचा खुलासा झाला आहे. पेटेंट मध्ये आलेल्या फोटोज नुसार कंपनी आपल्या अपकमिंग फोन मध्ये खालच्या बाजूला नॉच मध्ये दोन कॅमेरा सेंसर देईल.

जर असे झाले तर हि नवीन गोष्ट नसेल. याआधी पण कंपनीने मी मिक्स स्मार्टफोन मध्ये बॉटमला कॅमेरा दिले आहेत. हि डिजाइन आल्यानंतर प्रश्न असा समोर येतो कि खाली देण्यात आलेल्या कॅमेऱ्यामुळे सेल्फी आणि वीडियो कॉलिंग मध्ये किती फरक पडेल.

हे देखील वाचा: खुशखबर : 4जीबी रॅम असलेला रियलमी यू1 झाला 1500 रुपयांनी स्वस्त, किंमत फक्त 9,999 रुपयांपासून सुरु

तसेच अजून एक पेटेंट समोर आला आहे त्यातल्या फोटोज मध्ये फ्रंट पॅनल वर डुअल कॅमेरा खालच्या बाजूला दिसत आहे. पण या पेटेंट मध्ये डुअल कॅमेऱ्या पैकी एक कॅमेरा राइट बॉटम आणि दुसरा कॅमेरा लेफ्ट बॉटम मध्ये आहे. या पेटेंट वरून एवढे निश्चित झाले आहे कि कंपनी लवकरच मी मिक्स सीरीज मध्ये आपला स्मार्टफोन सादर करणार आहे.

अलीकडेच चीनच्या माइक्रोब्लगिंग वेबसाइट वीबो वर शाओमी ने एक टीजर जारी केला आहे, ज्यावरून अन्दाज लावला जात आहे कि कंपनी लवकरच मी मिक्स 4 सादर करू शकते. वीबो वर एक फोटो शेयर करण्यात आला आहे. या फोटो मध्ये मी मिक्स सीरीजचे स्मार्टफोन्स दिसत आहेत, ज्यात मी मिक्स, मी मिक्स 2 आणि मी मिक्स 3 सोबत अजून एक मॉडेल आहे ज्यात नाव आणि डिजाइन दाखवण्यात आली नाही. पण हा बघून निश्चितपणे सांगता येते कि कि हा फोन मी मिक्स मॉडेल मध्ये सादर केला जाईल.

हे देखील वाचा: वोडाफोन पुन्हा एकदा प्रीपेड यूजर्स साठी घेऊन आला आहे 50 आणि 100 रुपयांचे रिचार्ज प्लान, मिळतील हे फायदे

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मी मिक्स 3 बीजिंग मध्ये सादर करण्यात आला होता. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सोबत क्वालकॉम एक्स50 मॉडेमला सपोर्ट करतो. आणि याच हार्डवेयर मुळे फोन मध्ये 5जी कनेक्टिविटी उपलब्ध झाली आहे. चर्चा अशी होती कि शाओमी हा फोन यूरोपियन देशांमध्ये पण लॉन्च करेल आणि मार्च किंवा त्याआधीपासून मी मिक्स 3 ग्लोबल मार्केट मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल जे झाले नाही.

सोर्स

The post शाओमी घेऊन येत आहे अनोखा फोन, बॉटमला असतील दोन सेल्फी कॅमेरे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-patent-shows-a-smartphone-with-dual-front-cameras-at-the-bottom/feed/ 0