Xiaomi Redmi Note 5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Dec 2018 12:09:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एक्सक्लूसिव : आता होणार नाही शाओमी रेडमी नोट 5 ची विक्री, कंपनी ने बंद केला हा हिट फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-discontinued-for-sale-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-discontinued-for-sale-in-india-in-marathi/#respond Thu, 06 Dec 2018 12:09:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3074 काही दिवसांपूर्वी शाओमी इंडिया ने रेडमी नोट 5 प्रो चा अपडेटेड वर्जन रेडमी नोट 6 प्रो भारतीय बाजारात आणला आहे तसेच रेडमी नोट 5 च्या इतर कोणत्याही मॉडेल किंवा नवीन वर्जनची माहिती अजूनतरी आली नाही.

The post एक्सक्लूसिव : आता होणार नाही शाओमी रेडमी नोट 5 ची विक्री, कंपनी ने बंद केला हा हिट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने यावर्षी भारतात अपनी नोट सीरीज वाढवत रेडमी नोट 5 स्मार्टफोन लॉन्च​ केला होता. देशातील शाओमी चे हिट स्मार्टफोन्स पाहता रेडमी नोट 5 चे नाव या लिस्ट मध्ये सर्वात वर येते. शाओमी ने इंडिया मध्ये रेडमी नोट 5 मुळे सेलचे अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. रेडमी नोट 5 सोबतच कंपनी ने रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन पण लॉन्च केला होता. या दोन्ही स्मार्टफोन्स ने शाओमीच्या यूजर्सची सख्यां वाढवण्यात मदत केली आहे. वआता अशी बातमी येत आहे की शाओमीचा हाच हिट स्मार्टफोन रेडमी नोट 5 कंपनीने बंद केला आहे. शाओमी ने भारतात रेडमी नोट 5 च्या प्रोडक्शन सोबतच याची विक्री बंद केली आहे.

91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे की शाओमी इंडिया ने रेडमी नोट 5 भारतात बंद केला आहे. कंपनी ने हा फोन शाओमीच्या आॅफिशियल वेबसाइट वरूनच काढून टाकला आहे त्याचबरोबर देशातील आॅफलाईन बाजारात रिटेल स्टोर्स वर पण रेडमी नोट 5 चा सेल बंद करण्यात आला आहे. ज्या रिटेल स्टोर्स वर रेडमी नोट 5 चा स्टॉक उरला होता तो संपवला जात आहे आणि शाओमी कडून रेडमी नोट 5 चा नवीन स्टॉक येत नाही आहे.

शाओमी ने रेडमी नोट 5 सोबत रेडमी नोट 5 प्रो स्मार्टफोन पण लॉन्च केला होता. काही दिवसांपूर्वी शाओमी इंडिया ने रेडमी नोट 5 प्रो चा अपडेटेड वर्जन रेडमी नोट 6 प्रो भारतीय बाजारात आणला आहे तसेच रेडमी नोट 5 च्या इतर कोणत्याही मॉडेल किंवा नवीन वर्जनची माहिती अजूनतरी आली नाही. शाओमी ने रेडमी नोट 5 भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला होता. एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली होती.

रेडमी नोट 5 चा 3जीबी रॅम वेरिएंट भारतात 9,999 रुपयांमध्ये विकला जात होता तर 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 11,999 रुपये होती. शाओमीच्या रेडमी नोट 5 प्रो व रेडमी नोट 6 प्रो ची किंमत पाहतात…

शाओमी रेडमी नोट 5 प्रो 4जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 14,999 रुपये
शाओमी रेडमी नोट 5 प्रो 6जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपये

शाओमी रेडमी नोट 6 प्रो 4जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये
शाओमी रेडमी नोट 6 प्रो 6जीबी रॅम/ 64जीबी मेमरी वेरिएंट 15,999 रुपये

The post एक्सक्लूसिव : आता होणार नाही शाओमी रेडमी नोट 5 ची विक्री, कंपनी ने बंद केला हा हिट फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-discontinued-for-sale-in-india-in-marathi/feed/ 0
शाओमी च्या नावे झाला अजून एक रेकॉर्ड, 4 महिन्यात विकले 50 लाखांपेक्षा जास्त रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रो स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-and-redmi-note-5-pro-record-sale-over-5-million-in-4-month-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-and-redmi-note-5-pro-record-sale-over-5-million-in-4-month-in-india-in-marathi/#respond Thu, 28 Jun 2018 11:51:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1098 50 लाखांच्या या आकड्यात रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो च्या ओपन सेल आणि फ्लॅश सेल दोन्हींचा समावेश आहे.

The post शाओमी च्या नावे झाला अजून एक रेकॉर्ड, 4 महिन्यात विकले 50 लाखांपेक्षा जास्त रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रो स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी आज भारतात सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी बनली आहे. शाओमी चे स्मार्टफोन सहज विकले जातात आणि हेच कारण आहे की शाओमी आपल्या स्मार्टफोंस मुळे कोणता na कोणता नवीन रेकॉर्ड बनवत असते. शाओमी इंडिया ने ata पुन्हा नवीन रेकॉर्ड बनवला आहे. शाओमी चा हा रेकॉर्ड कंपनी च्या नव्या ‘नोट सीरीज’ च्या नावे झाला आहे. शाओमी ने सांगितले आहे की त्यांच्या रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रो ने 5 मिलियन म्हणजे 50 लाखांचा सेल पूर्ण केला आहे.

शाओमी इंडिया ने घोषणा केली आहे की रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो चे 50 लाखां पेक्षा जास्त यूनिट संपूर्ण भारतात विकले गेले आहेत. विशेष म्हणजे शाओमी ने आपले हे दोन्ही स्मार्टफोन वेरिएंट 14 फेब्रुवारी ला भारतात लॉन्च केले होते. आपल्या पहिल्या फ्लॅश सेल मध्ये रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रो चे 3 लाखां पेक्षा जास्त यूनिट विकले गेले होते. तसेच भारतात लॉन्च झाल्यानंतर 4 महिन्यांमध्ये फोन च्या विक्री ने 50 लाखांचा आकडा पार केला आहे.

पण शाओमी ने हे स्पष्ट केले नाही की या 50 लाख यूनिट मधील किती फोन रेडमी नोट 5 होते आणि किती रेडमी नोट 5 प्रो. विशेष म्हणजे शाओमी इंडिया द्वारा रेडमी नोट 5 आता ओपन सेल साठी सादर करण्यात आला आहे तर रेडमी नोट 5 प्रो साठी अजूनही फ्लॅश सेल आयोजित होत आहे. 50 लाखांच्या या आकड्यात रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो च्या ओपन सेल आणि फ्लॅश सेल दोन्हींचा समावेश आहे.

जर तुम्ही पण शाओमी चा हा शानदार स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर रेडमी नोट 5 च्या 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट साठी 9,999 रुपये द्यावे लागतील तसेच 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट साठी 11,999 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 14,999 रुपये तर 6जीबी रॅम/64जीबी वेरिएंट 16,999 रुपयांच्या किंमतीत सेल साठी उपलब्ध आहे.

The post शाओमी च्या नावे झाला अजून एक रेकॉर्ड, 4 महिन्यात विकले 50 लाखांपेक्षा जास्त रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रो स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-5-and-redmi-note-5-pro-record-sale-over-5-million-in-4-month-in-india-in-marathi/feed/ 0