Home बातम्या विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा

विवोचा सुंदर स्मार्टफोन येतोय भारतात; सेल्फीसाठी Vivo V25e मध्ये मिळणार 32MP कॅमेरा

Vivo नं काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपली ‘वी25’ सीरीजचा सादर केली आहे आणि ज्यात Vivo V25 Pro स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. विवो वाय25 ची किंमत 35,999 रुपयांपासून सुरु होते आणि या फोनमध्ये Dimencity 1300, 66W Charging, 64MP Rear आणि 32MP Selfie camera मिळतो. आता बातमी आली आहे की कंपनी भारतात लवकरच Vivo V25e स्मार्टफोन देखील लाँच करणार आहे आणि ताज्या लीकमध्ये Helio G99 SoC सहा विवो वी25ई च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

91मोबाइल्सनं गेल्या आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव्ह बातमीमध्ये आगामी विवो मोबाइल फोन Vivo V25e संबंधित महत्वाची माहिती दिली आहे. तर आता अजून एका लीकमधून विवो वी25ईच्या अन्य स्पेसिफिकेशन्सना देखील खुलासा झाला आहे. हे लीक appuals नं शेयर केलं आहे ज्यात फोनच्या चिपसेट व बॅटरीसंबंधित माहिती समोर आली आहे.

Vivo V25e Specifications