Home बातम्या Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा

Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा

Highlights
  • भारतात Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन सादर.
  • फोन्समध्ये 12 जीबी रॅम देण्यात आला आहे.
  • विवो एक्स90 सीरीजच्या दोन्ही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत.

Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन भारतात ठरल्याप्रमाणे सादर करण्यात आले आहेत. ही कंपनीची सर्वात प्रीमियम स्मार्टफोन सीरिज आहे जी सर्वप्रथम चीनमध्ये लाँच झाल्यांनतर आता भारतात आली आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये Zeiss ऑप्टिक्स देण्यात आले आहेत तर यातील Vivo X90 Pro मध्ये 1-इंचाचा Sony IMX989 सेन्सर आहे. दोन्ही फोन्समध्ये MediaTek Dimensity 9200 SoC, 120W फास्ट चार्जिंग, 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

विवो एक्स 90 आणि एक्स 90 प्रो ची किंमत