3GB डेली डेटा फक्त 7 रुपयांमध्ये, आहे का Jio पेक्षा बेस्ट Vodafone?

कोरोना वायरसमुळे देसाहत लॉकडाउन मध्ये इटरटनेटचा वापर वेगाने वाढला आहे. त्यामुळे जर तुम्ही पण तुमच्यासाठी जास्त डेटा असलेल्या प्लानचा शोध घेत असाल तर हि बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला सर्वात कमी किंमतीत रोज मिळणाऱ्या दोन प्लान्सची माहिती देत आहोत. टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये जियो आणि एयरेटकडे पण प्रति दिन 3जीबी डेटा असलेले प्लान्स आहेत. पण याबाबतीत वोडाफोन-आइडिया बरीच पुढे जात आहे.

एका महिन्यापेक्षा जास्त वैधता आणि फक्त 7 रुपयांमध्ये 3GB प्रतिदिन 4जी डेटा असलेल्या वोडाफोन-आइडियाच्या प्लान बाबत आम्ही तुम्हाला पुढे माहिती देत आहोत. टेलीकॉम कंपनी वोडाफोन-आइडिया कडे दोन असे प्लान्स आहेत, ज्यात क्रमश: 7.12 रुपये आणि 7.13 रुपये रोज खर्च करून 3GB डेटा सह फ्री कॉलिंगचा लाभ पण मिळत आहे.

हा फायदा यूजर्सना वोडाफोनच्या डबल डेटा प्लान मध्ये मिळत आहे. एयरटेल आणि रिलायंस जियोकडे पण असे प्लान्स आहेत. पण रोज 3GB डेटा देण्याच्या बाबतीत वोडाफोन आइडियाच्या आस-पास कोणतीच कंपनी नाही. चला बघूया सविस्तर.

अशाप्रकारे फक्त 7 रुपयांमध्ये रोज मिळतो 3GB डेटा

जर तुम्ही पण वोडाफोन-आइडिया यूजर असाल तर कंपनीच्या 399 रुपये आणि 599 रुपयांच्या प्लानने रिचार्ज करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता. सर्वात आधी बोलूया वोडाफोन आइडियाच्या 399 रुपयांच्या प्लान बद्दल, यात डबल डेटा ऑफर केला जात आहे, ज्या अंतर्गत यूजरला 56 दिवस रोज 3GB डेटा मिळतो. हिशोब केल्या रोज यूजरला फक्त 7.12 रुपये खर्च केल्यावर प्रतिदिन 3जीबी हाई-स्पीड डेटा मिळत आहे.

तसेच 599 रुपयांच्या प्लान मध्ये पण रोज 84 दिवसांसाठी 3GB डेटा दिला जात आहे. म्हणजे हा प्लान रिचार्ज केल्यावर तुम्हाला रोज फक्त 7.13 रुपये खर्च करावे लागतील. इतकेच नव्हे तर या दोन्ही प्लान मध्ये यूजर देशात कोणत्याही नंबर वर फ्री मध्ये कॉल करू शकतात. तसेच प्लान मध्ये रोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मिळेल.

वोडाफोन आइडिया पेक्षा महाग आहे का जियो?

रिलांयस जियो बद्दल बोलायचे तर आज वोडाफोन आइडिया पेक्षा कंपनी 3जीबी डेटासाठी प्रतिदिन 7रुपयांपेक्षा जास्त चार्ज करत आहे. जियोच्या लॉन्चच्या वेळी कंपनी फ्री मध्ये 4जी डेटा अपने यूजर्सने देत होती. जवळपास एक वर्ष फ्री मध्ये कॉलिंग आणि डेटा दिल्यानंतर कंपनीने ऑफर सादर केल्या होत्या.

कंपनी 349 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 3जीबी डेटा देत आहे. या प्लानची वैधता 28 दिवस आहे. याचा अर्थ असा आहे कि जियोच्या या प्लान मध्ये एका दिवसासाठी 12.46 रुपये खर्च केल्यावर 3जीबी डेटा मिळेल. डेटाच्या बाबतीत नाही तर फ्री कॉलिंगच्या बाबतीत पण जियो वोडाफोन आइडिया पेक्षा मागे आहे. जियो आपल्या प्रत्येक प्लान प्रमाणे या प्लान मध्ये पण फक्त जियो-टू-जियो अनलिमिटेड फ्री कॉलिंग ऑफर करत आहे. पण दुसऱ्या नेटवर्कच्या नंबर वर कॉल करण्यासाठी यूजरला फक्त 1,000 नॉन जियो मिनिट मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here