नोकिया 5 कॅमेरा तर सॅमसंग घेऊन येत आहे 6 कॅमेरे असलेला फोन, गॅलेक्सी एस10 हो सकता आहे पहला डिवाइस

मागील अनेक महिन्यांपासून सॅमसंगच्या नवीन गॅलेक्सी एस10 ची माहिती समोर येत आहे. या फोन बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स आले आहेत आणिप्रत्येक लीक मध्ये वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी माहिती देण्यात आली होती कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 पहिला फोन असू शकतो ज्यात 10जीबी रॅम मिळेल. तसेच आता नुकतीच बातमी आली होती कि कंपनी हा फोन प्रूपाने बेजल लेस बनवेल आणि यात स्क्रीनच्या खाली कॅमेरा असेल. तर आज सॅमसंग गॅलेक्सी एस10 बद्दल अजून एक खुलासा करण्यात आला आहे. बातमीनुसार कंपनी हा फोन 6 कॅमेरे आणि 5जी सपोर्ट सह सादर करू शकते.

हि बातमी जगातील प्रमुख ​मीडिया द वॉल स्ट्रीट जरनल ने सर्वात आधी दिली आहे. बातमीत सांगण्यात आले आहे कि पुढल्या वर्षी सॅमसंग गॅलेक्सी एस सीरीज चा 10वे वर्ष साजरे करणार आहे आणि त्यामुळे कंपनी अनेक नवीन इनोवेशन सादर करू शकते. त्यामुळे सॅमसंग गॅलेक्सी एस10 चे तीन रेग्यूलर मॉडेल असतील तसेच एक मॉडेल Beyond X सीरीजचा असेल ज्यात तुम्हाला 6 कॅमेरे आणि 5जी सपोर्ट मिळू शकतो.

इतकेच नव्हे तर रिपोर्ट मध्ये अशी पण माहिती देण्यात आली आहे कि कंपनी आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले असलेला गॅलेक्सी एस सीरीजचा फोन सादर करेल. सॅमसंग गॅलेक्सी बियॉन्ड 10 मध्ये तुम्हाला 6.7 इंचाची स्क्रीन मिळू शकते. बातमीत असे सांगण्यात आले आहे कि हि माहिती एका अशा सोर्स कडून आली आहे ​जो कंपनीला जवळून ओळखतो.

दुसरे सॅमसंग गॅलेक्सी एस10 मॉडेल पाहता आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कपंनी या फोन मध्ये तीन वेगवेगळे मॉडेल सादर करेल ज्यात 5.8—इंचा पासून 6.4—इंचा पर्यंतची स्क्रीन असू शकते.

अशी पण माहिती आली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 मध्ये यावेळी रिवर्स वारलेस चार्जिंग सपोर्ट असू शकतो. अर्थात रूमचा फोनचा दुसऱ्या कनेक्टेड डिवाइसला चार्ज करू शकेल. सॅमसंग गॅलेक्सी बियॉन्ड 10 पाहता आशा आहे कि यात तुम्हाला वेगळ्या प्रकारची नॉच मिळेल. आतापर्यंत सॅमसंग कडे नॉच असलेला कोणताही फोन नाही पण एस10 मधे नॉच असू शकते.

वॉल स्ट्रीट जरनल ने दिलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए10 सीरीज आणि गॅलेक्सी बियॉन्ड 10 मॉडेल वाले फोन पुढच्यावर्षी फेब्रुवारी पर्यंत लॉन्च केले जाऊ शकतात. तर सेल साठी मार्च मध्ये हे फोन उपलब्ध होतील. बियॉन्ड 10 मध्ये कंपनी नेक्स्ट जेनरेशन चा 5जी नेटवर्क सादर करू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here