अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल 2023 : स्वस्तात मिळत आहेत मोठा डिस्प्ले असलेल्या स्मार्ट टीव्ही, या आहेत बेस्ट डील्स

अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान टीव्हीवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. जर तुम्ही जुना टीव्ही सेट अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. या सेल दरम्यान OLED TV पासून हाय रिजोल्यूशन 4K टीव्ही आणि मिड व बजेट सेगमेंटच्या टीव्हीवर देखील जबरदस्त सूट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या या सेल दरम्यान Sony, Samsung, Vu, LG, आणि इतर ब्रँडचे टीव्ही कमी किंमतीत विकत घेता येतील. तसेच ICICI बँक आणि कोटक बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती देत आहोत.

Sony Bravia 55 inches XR series 4K Ultra HD Smart OLED Google TV

55-इंचाचा Sony Bravia स्मार्ट टीव्ही अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान शानदार किंमतीत विकत घेता येईल. सोनीच्या या टीव्हीमध्ये प्रीमियम 4K OLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच शानदार व्यूविंग एक्सपीरियंससाठी टीव्हीमध्ये XR Cognitive प्रोसेसर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये गेमिंग मोडचा सपोर्ट मिळतो. अन्य फीचर्स पाहता हा स्मार्ट टीव्ही वेरिएबल रिफ्रेश रेट, ऑटो लो लेटेंसी मोड, गेमिंग एक्सपीरियंस सपोर्ट मिळतो.

 • प्राइस : 1,19,990 रुपये
 • डील प्राइस : 1,05,025 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung 43 inches Crystal 4K Series Ultra HD Smart LED TV

Samsung 43 इंच Crystal 4K सीरीज Smart TV स्लिम डिजाइनसह सादर करण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये 4K पॅनल देण्यात आला आहे जो जबरदस्त पिक्चर क्वॉलिटी ऑफर करतो. या टीव्हीमध्ये HDR 10+, PurColor, Mega Contrast, आणि UHD Dimming पिक्चर इंजिन फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा टीव्ही 20 वॉट स्पिकर आणि Dolby Digital Plus सपोर्टसह येतो. यात Q Symphony फीचर देण्यात आलं आहे, ज्याची मदतीनं एक्सटरनल साउंडबार आणि टीव्ही स्पिकरमधून सराउंड साउंड एक्सपीरियंस मिळतो. सॅमसंगच्या या टीव्हीमध्ये स्मार्टफोन मिरर फीचर देण्यात आला आहे जो PC मोड सपोर्टसह येतो. तसेच हा ऑटो गेम मोडला सपोर्ट करतो.

 • प्राइस : 29,990 रुपये
 • डील प्राइस : 26,115 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Vu 55 inches The Masterpiece Glo Series 4K Ultra HD Smart Android QLED TV

55-इंच Vu The Masterpiece Glo सीरीज प्रीमियम स्मार्ट टीव्ही आहे जो 4K रिजोल्यूशन सपोर्टसह येतो. या टीव्हीच्या डिस्प्ले पॅनलचा रिफ्रेश रेट 120Hz आणि मॅक्सिमम ब्राइटनेस 800 निट्स पर्यंत आहे. त्याचबरोबर हा टीव्ही Android OS वर चालतो, ज्यात व्हॉइस कंट्रोलसाठी फार-फील्ड मायक्रोफोनचा वापर करण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये क्रिकेट, सिनेमा आणि एआय मोडचा सपोर्ट देण्यात आला आहे.

 • प्राइस : 66,990 रुपये
 • डील प्राइस : 55,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

TCL 40 inches Full HD Certified Android Smart LED TV

अफोर्डेबल स्मार्ट टीव्ही पाहता 40-इंच TCL Smart LED TV सेलमध्ये अत्यंत कमी किंमतीत विकत घेता येईल. हा टीव्ही Android OS वर चालतो, ज्यात अनेक अ‍ॅप्स आणि गेम्सचा सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर टीसीएसच्या या टीव्हीमध्ये मायक्रो डिमिंग फीचर मिळतं ज्यामुळे शानदार व्यूविंग एक्सपीरियंस घेता येतो. या टीव्हीमध्ये 40-इंचाचा Full HD पॅनल देण्यात आला आहे जो घरात थिएटर सारखा एक्सपीरियंस देते. टीव्हीचा डिस्प्ले HDR ला सपोर्ट करतो. तसेच टीव्हीमध्ये 20 Watts स्टीरियो स्पिकर देण्यात आले आहेत.

 • प्राइस : 21,795 रुपये
 • डील प्राइस : 15,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Sony Bravia 55 inches 4K Ultra HD Smart LED Google TV

Sony Bravia smart TV चा 55-इंचाच्या मॉडेलवर देखील सेल दरम्यान जबरदस्त डील मिळत आहे. सोनीचा हा टीव्ही शानदार ऑडियो-व्हिज्युअल एक्सपीरियंस ऑफर करतो. या टीव्हीमध्ये 4K X1 प्रोसेसर देण्यात आला आहे जो एक्सटर्नल नॉइज रिड्यूज करतो आणि पिक्चर क्वॉलिटी सुधारतो. या टीव्हीमध्ये 4K पॅनल देण्यात आला आहे जो हाय डिटेल पिक्चर क्वॉलिटी ऑफर करतो. या टीव्हीमध्ये ओपन वुफर स्पिकर्स देण्यात आले आहेत जे शानदार साउंड देतात. हा टीव्ही Google TV OS वर चालतो.

 • प्राइस : 55,990 रुपये
 • डील प्राइस : 51,990 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

VW 32 inches Linux Series Frameless HD Ready Smart LED TV

VW 32-इंच फ्रेमलेस टीव्ही कमी किंमतीत विकत घेता येईल. या टीव्हीमध्ये HD-रेडी डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, जो IPE Technology, Eco Vision, Cinema Mode, आणि Cinema Zoom फीचर्ससह येतो. या टीव्हीमध्ये 20 W स्पिकर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये स्क्रीनकास्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये YouTube, Prime Video, Zee5, आणि अन्य अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो.

 • प्राइस : 7,499 रुपये
 • डील प्राइस : 5,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

VU 55 inches The GloLED Series 4K Smart LED Google TV

VU चा 55-इंचाचा GloLED Series 4K Smart LED Google TV अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीची मॅक्सिमम ब्राइटनेस 400 निट्स आहे. तसेच टीव्ही 95 टक्के NTSC कलर सपोर्टसह येते. हा टीव्ही पॅनल Dolby Vision, HDR10+, HLGIAI PQ Engine, Dynamic Backlight Contro सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. व्हीयूचा हा टीव्ही बिल्ट इन सब वूफरसह येतो जो 104W डीजे साउंड ऑफर करतो.

 • डील प्राइस : 38,499 रुपये
 • डील प्राइस : 32,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)
 • Sony Bravia 65 inches 4K Ultra HD Smart LED Google TV

  Sony Bravia चा 65 इंचाचा 4K TV देखील अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध आहे. सोनीच्या या टीव्हीमध्ये 65-इंचाचा 4K पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. या टीव्हीमध्ये सोनीनं X1 4K प्रोसेसर, 4K HDR, Live Colour|, 4K X Reality Pro, आणि Motion Flow XR100 चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा टीव्ही Google TV OS वर चालतो. तसेच यात Alexa व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट देण्यात आला आहे. सोनीच्या या टीव्हीमध्ये साउंड आउटपुट 20W आहे.

  • प्राइस : 70,990 रुपये
  • डील प्राइस : 63,499 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंट के साथ)

   LG 48 inches 4K Ultra HD Smart OLED TV

   LG चा प्रीमिमय 48-इंच 4K स्मार्ट टीव्ही अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल दरम्यान कमी किंमतीत विकत घेता येईल. एलजीचा हा टीव्ही WebOS वर चालतो. हा टीव्ही Google Assistant आणि Alexa सपोर्टसह येतो. या टीव्हीमध्ये कंपनीनं α7 Gen5 AI प्रोसेसर दिला आहे. एलजीच्या या टीव्हीचा एआय प्रोसेसर डायनॅमिक टोन मॅपिंगमध्ये हेल्प करतो. त्याचबरोबर हा टीव्ही 2-चॅनेल ऑडियोला सपोर्टसह येतो, ज्यात 5.1.2 चॅनेलचा सपोर्ट पण मिळतो.

   • प्राइस : 75,490 रुपये
   • डील प्राइस : 69,240 रुपये (बँक डिस्काउंटसह)

   Kodak 65 inches Matrix Series 4K Ultra HD Smart QLED Google TV

   कोडॅकचा 65-इंचाचा Matrix Series 4K Smart QLED Google TV सेल दरम्यान स्वस्तात विकत घेता येईल. जसे की नावावरून समजलं की कोडॅकचा हा टीव्ही Google TV ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. त्याचबरोबर टीव्हीमध्ये गुगल असिस्टंटचा सपोर्ट मिळतो. या टीव्हीमध्ये Dolby Vision-Atmos चा सपोर्ट देण्यात आला आहे जो युजर्सना घरात अल्टीमेट थिएटर एक्सपीरियंस ऑफर करतो. या टीव्हीमध्ये कंपनीनं QLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 40W चे पावरफुल स्पिकर देण्यात आले आहेत.

   • प्राइस : 49,999 रुपये
   • डील प्राइस : 45,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here