Amazon Great Freedom Festival sale: आता स्वस्तात खरेदी करा हे शानदार लॅपटॉप

जर तुम्ही नवीन लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलचा फायदा घेऊ शकता. ह्या सेलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या लॅपटॉपवर चांगली सूट मिळेल. ह्या आर्टिकलमध्ये आम्ही बेस्ट डील असलेल्या लॅपटॉपची एक लिस्ट तयार केली आहे, ज्यावर सध्या चांगली सूट मिळत आहे. सेलमध्ये स्लिम आणि हलक्या लॅपटॉप व्यतिरिक्त, काही चांगल्या गेमिंग लॅपटॉपवर देखील डिस्काउंट मिळत आहे. तसेच जर तुम्ही एसबीआय बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रँजॅक्शन केलं तर 10 टक्क्यांपर्यंतची सूट मिळू शकते. चला एक नजर यादीवर टाकूया.

HP 15s

HP 15s तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ह्या लॅपटॉपची खासियत म्हणजे बहुतांश दैनंदिन काम सहज सांभाळू शकतो. लॅपटॉपमध्ये 250 निट्स ब्राइटनेससह 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे. ह्या मशीनला पावर देण्यासाठी 6-कोर AMD Ryzen 5 5500U प्रोसेसर आणि 16GB रॅम मिळतो. ह्यात वेगानं फाईल ट्रान्स्फर आणि वेगवान बूट-अपसाठी 512GB SSD मिळते. ह्यात 41Wh ची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी एचपी ट्रू व्हिजन 720पी एचडी कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, वाय-फाय 5 (2×2) आणि ब्लूटूथ 5.0 मिळतं.

सेलिंग प्राइस : 49,990 रुपये

डील प्राइस : 42,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 15

ASUS विवोबुक लाइनअप किफायतशीर परंतु पावरफुल फीचरसह येते. अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये ASUS Vivobook 15 आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. विवोबुक 15 ले-फ्लॅट 180 डिग्री फिरणाऱ्या हिंजसह येतो. हा तीन बाजूला पातळ बेजलसह 15.6-इंचाच्या FHD डिस्प्लेसह येतो. लॅपटॉप फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. हा फक्त 49 मिनिटांच्या चार्जमध्ये 60 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो.

सेलिंग प्राइस : 57,500 रुपये

डील प्राइस : 42,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Acer Aspire 5 Gaming Laptop

एसर एस्पायर गेमिंग लॅपटॉप आहे, जो ह्या सेलमध्ये डिस्काउंटसह विकत घेता येईल. लॅपटॉप 12व्या पिढीच्या इंटेल कोर i5 प्रोसेसर आणि NVIDIA GeForce RTX 2050 (4GB DDR6 मेमोरी) वर चालतो. हा गेमिंग दरम्यान चांगली परफॉर्मन्स देतो. ह्यात 15.6-इंच FHD IPS डिस्प्ले आहे. चांगल्या व्हिज्युअल एक्सपीरियंससाठी ह्यात एसर कलर इंटेलिजेंस आणि एसर ब्लूलाइटशील्ड देखील मिळते.

सेलिंग प्राइस : 63,499 रुपये

डील प्राइस : 49,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Xiaomi Notebook Ultra Max

Xiaomi चा हा लॅपटॉप खूप लोकप्रिय आहे. हा फीचर-पॅक असून पातळ आणि हलक्या लॅपटॉप पैकी एक आहे. ह्यात 3.2K सह 15.6-इंचाचा डिस्प्ले आहे आणि हा स्मूद अ‍ॅनिमेशनसाठी 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा तुमच्या डोळ्यांच्या सुरक्षेसाठी डीसी डिमिंग आणि टीयूवी सर्टिफिकेशनसह येतो. लॅपटॉप पावर डिलिव्हरीसह थंडरबोल्ट 4 पोर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्लीक पोर्टेबल लॅपटॉप 11व्या पीडीच्या इंटेल टायगर लेक कोर i5-11320H प्रोसेसरवर चालतो.

सेलिंग प्राइस : 57,499 रुपये

डील प्राइस : 45,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Lenovo IdeaPad Slim

लेनोवो आयडियापॅड स्लिममध्ये 15.6-इंचाचा FHD IPS डिस्प्ले आहे आणि ब्राइट व सटिक व्हिज्युअल्ससाठी 300 निट्स ब्राइटनेस आहे. लॅपटॉपमध्ये पावरफुल AMD Ryzen 5 5500U प्रोसेसर देखील आहे. सॉफ्टवेयर पाहता, हा विंडोज 11 वर चालतो आणि ऑफिस होम आणि स्टुडंट 2021 प्रीइंस्टॉल्ड मिळतं. ह्यात 45Wh ची बॅटरी आहे जी एकदा चार्ज केल्यावर 6 तास पर्यंतचा रनटाइम देते. ह्यात प्रायव्हसी शटरसह 720p वेबकॅम देखील मिळतो.

सेलिंग प्राइस : 50,990 रुपये

डील प्राइस : 42,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Acer Aspire Lite

एसर एस्पायर लाइट लॅपटॉप बद्दल बोलायचं तर हा 180-डिग्री हिंजसह येतो. लॅपटॉप खूप पातळ आहे आणि ह्यात 15.6 इंचाचा FHD डिस्प्ले आहे. एस्पायर लाइट इंटेल कोर i5-1155G7 प्रोसेसर देण्यात आला. तसेच ह्यात 8GB रॅम आणि 512GB SSD ची सुविधा आहे. हा Intel Iris Xe ग्राफिक्ससह येतो.

सेलिंग प्राइस : 44,940 रुपये

डील प्राइस : 35,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

HP Victus Gaming Laptop

एचपी विक्टस गेमिंग लॅपटॉप आहे. हा आकर्षक डिजाइनसह येतो. चांगली बाब म्हणजे ह्यात 9ms रिस्पॉन्स रेटसह 15.6-इंचाचा FHD 144Hz डिस्प्ले आहे. तसेच, गेमिंगला पावर देण्यासाठी NVIDIA GeForce RTX 3050 लॅपटॉप GPU (4 GB GDDR6) ग्राफिक्स कार्डसह ह्यात Intel Core i5-12450H प्रोसेसर देण्यात आला आहे. ह्यात वेगवान वायरलेस ट्रांसफरसाठी वाय-फाय 6 (2×2) आणि ब्लूटूथ 5.3 देखील मिळतं. एचपी विक्टस मध्ये 52.5Wh बॅटरी देखील आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सेलिंग प्राइस : 76,990 रुपये

डील प्राइस : 71,490 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

Dell G15 5520 Gaming Laptop

Dell G15 5520 प्रीमियम गेमिंग लॅपटॉप आहे. सध्या अ‍ॅमेझॉन सेलमध्ये तुम्ही हा स्वस्तात विकत घेऊ शकता. हा 15.6-इंचाच्या FHD 120Hz डिस्प्लेसह येतो. लॅपटॉप इंटेल कोर i5-12500H प्रोसेसरवर चालतो. स्मूद प्रोसेसिंगसाठी जोडीला 16GB रॅम देण्यात आला आहे आहे. हाय एफपीएस गेमिंगसाठी NVIDIA GeForce RTX 3050 4GB GDDR6 (90W) ग्राफिकचा वापर करण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये चांगल्या कूलिंगसाठी एलियनवेयर-प्रेरित थर्मल डिजाइन देखील आहे. हा फुल चार्जवर मोठ्या बॅकअपसाठी 56Wh बॅटरीला सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस : 94,987 रुपये

डील प्राइस : 67,990 रुपये (बँक सूट आणि कुपनसह)

Lenovo IdeaPad Slim 3

लेनोवो आयडियापॅड स्लिम 3 बजेट लॅपटॉप आहे, जो सध्या डिस्काउंटसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा 14 इंचाच्या आयपीएस पॅनलसह येतो. डिस्प्ले चारही बाजूंनी पातळ बेजेल्ससह येतो, जे लॅपटॉपची प्रीमियमनेस वाढवतात. कीबोर्ड बॅकलिट आहे आणि ह्यात फिंगरप्रिंट रीडर देखील मिळतो. व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी 720p HD वेबकॅम आहे. इमर्सिव ऑडियो एक्सपीरियंससाठी हा डॉल्बी ऑडियो सर्टिफिकेशनसह येतो. हा 11व्या पिढीच्या इंटेल कोर i3-1115G4 प्रोसेसरवर चालतो.

सेलिंग प्राइस : 45,000 रुपये

डील प्राइस : 34,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Dell 14

डेल 14 बजेट लॅपटॉप आहे, जो सध्या सेलमध्ये उपलब्ध आहे. हा 14-इंचाच्या FHD डिस्प्लेसह येतो. ह्यात ब्लू लाइट कमी करण्यासाठी डेल कम्फर्टव्यूचा सपोर्ट आहे. हा 11व्या पिढीच्या इंटेल i3-1115G4 प्रोसेसरसह येतो. व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी FHD वेबकॅम आणि ड्युअल माइक आहे. प्रायव्हसीसाठी ह्यात मेकॅनिकल प्रायव्हसी शटर देखील मिळतो.

सेलिंग प्राइस : 39,990 रुपये

डील प्राइस : 35,240 रुपये (बँक डिस्काउंटसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here