Amazon Great Indian Festival sale: आता स्वस्तात खरेदी करा हे स्मार्टवॉच

आजकाल स्मार्टवॉच (smartwatches) फक्त वेळ सांगतअहित तर आरोग्यावर लक्ष देखल ठेवतात. ह्याच्या मदतीनं स्लीप पॅटर्न, हार्ट रेट इत्यादी मॉनिटर करता येतात. जर तुम्ही स्मार्टवॉच विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival sale) मध्ये तुम्हाला चांगली डील मिळेल. चला पाहूया अ‍ॅमेझॉन सेलमध्ये कोणत्या स्मार्टवॉचवर किती सूट मिळत आहे…

Amazfit GTS 4 mini

अमेजफिट जीटीएस 4 मिनी अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान स्वस्तात खरेदी करता येईल. वॉचमध्ये 1.65-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हे 120 स्पोर्ट्स मोड्स, ब्लूटूथ 5.2, 5 सॅटेलाइट पॉजिशनिंग सिस्टम जीपीएससह बाजारात आलं आहे. हे वॉच Zepp OS वर चालतं. हे लाइटवेट आहे. कंपनीनं ह्यात 270 mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी 15 दिवसांचा बॅकअप देते. 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग सारखे हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स मिळतात.

रेग्युलर प्राइस: ₹10,999

डील प्राइस: ₹7,999

Amazfit Bip 3

अमेजफिट बिप 3 किफायती रेंज मधील स्मार्टवॉच आहे. ह्यात 1.69-इंचाचा डिस्प्ले आहे. हे वॉच 280 mAh च्या बॅटरीसह बाजारात आलं आहे. कंपनीचा दावा आहे की हे सिंगल चार्जमध्ये दोन आठवड्यांचा बॅकअप देतो. ह्यात कंपनीनं PAI हेल्थ असेसमेंट सिस्टम दिली आहे, जो हेल्थ आणि फिटनेस ट्रॅक करण्याचं फीचर आहे. अन्य हेल्थ फीचर पाहता, ह्यात तुम्हाला हार्ट रेट, स्लीप पॅटर्न, स्ट्रेस लेव्हल इत्यादी हेल्थ मॉनिटरिंग फीचर मिळतात. ह्यात तुम्हाला अनेक स्पोर्ट्स मोड्स देखील मिळतात. हे 5ATM वॉटर रेजिस्टंट आहे.

रेग्युलर प्राइस: ₹4,999

डील प्राइस: ₹1,848

Amazfit GTS 2 (New Version)

अमेजफिट जीटीएस 2 सुंदर स्मार्टवॉच आहे. ह्यात कर्व्ड ऑलवेज-ऑन अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हे हेल्थ आणि फिटनेस ट्रॅकिंगदृष्ट्या चांगलं आहे. ह्यात हार्ट मॉनिटरिंग, स्लीप क्वॉलिटी, स्ट्रेस लेव्हल, ब्लड ऑक्सीजन लेव्हल ट्रॅक करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स हेल्थ आणि फिटनेस सेन्सर्स देण्यात आले आहेत. तसेच, डेली अ‍ॅक्टिव्हिटीज ट्रॅक करण्यासाठी अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. ह्यात म्यूजिक स्टोर करण्यासाठी 3 जीबी बिल्ट-इन स्टोरेज आणि अ‍ॅलेक्सा व्हॉइस इंट्रीगेशन मिळतं. त्याचबरोबर, ब्लूटूथ कॉलिंगची सुविधाही आहे.

रेग्युलर प्राइस: ₹16,999

डील प्राइस: ₹7,498

OnePlus Nord Watch

OnePlus Nord Watch बजेट फ्रेंडली स्मार्टवॉच आहे. ह्यात 1.78-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. ह्यात तुम्हाला चांगल्या व्हिज्युअल्ससह कस्टमाइजेबल वॉच फेसची सुविधा मिळते. फीचर पाहता, ह्यात हार्ट रेट, स्लीप पॅटर्न मॉनिटर करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स सेन्सर देण्यात आले आहेत. ह्यात 105 वर्कआउट अ‍ॅक्टिव्हिटीज ट्रॅक करण्याची सुविधा आहे. इतकचं नव्हे तर हे वॉच IP68 रेटिंगसह बाजारात आलं आहे. ह्यात कंपनीनं 230 mAh ची बॅटरी दिली आहे.

रेग्युलर प्राइस: ₹6,999

डील प्राइस: ₹3,999

Redmi Watch 2 Lite

Redmi च्या ह्या स्वस्त स्मार्टवॉचमध्ये अनेक शानदार फीचर्स मिळतात. ह्यात स्लीक डिजाइनसह मोठा डिस्प्ले आहे. हे वॉच 3.94cm HD Edge डिस्प्लेसह बाजारात आलं आहे. ह्यात स्टॅन्डअलोन GPS आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं वर्कआउट ट्रॅक करू शकता. ह्यात तुम्हाला 262mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की बॅटरी 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते. जर तुम्ही स्मार्टवॉचवर जास्त खर्च करू इच्छित नसाल तर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.

रेग्युलर प्राइस: ₹7,999

डील प्राइस: ₹1,799

Amazfit GTR mini

Amazfit GTR Mini स्टालिश आणि अफॉर्डेबल स्मार्टवॉच आहे. ह्यात तुम्हाला अनेक चांगले फीचर्स मिळतात. वॉचमध्ये सर्कुलर डिजाइन असलेला 1.28-इंचाचा ऑलवेज ऑन अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हे 416×416 पिक्सल रिजॉल्यूशनसह बाजारात आलं आहे. ह्यात 5 ATM वॉटर रेजिस्टंट आहे म्हणजे तुम्ही शॉवर किंवा पूलमध्ये देखील बिन्दास्त वापरू शकता. ह्यात तुम्हाला अनेक फिटनेस ट्रॅकिंग फीचर मिळतात ज्यात हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग, ब्लड ऑक्सीजन लेव्हल ट्रॅकिंग, जीपीएस. इतकेच नव्हे, वॉचमध्ये तुम्हाला 120 स्पोर्ट्स मोड देखील मिळतात. बॅटरी लाइफ पाहता, ह्यात 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो.

रेग्युलर प्राइस: ₹13,999

डील प्राइस: ₹10,499

Redmi Watch 3 Active

फिटनेस प्रेमींसाठी हा स्मार्टवॉच एक चांगला ऑप्शन आहे. हे 1.83-इंचाचा डिस्प्ले, 450 निट्स ब्राइटनेससह बाजारात आलं आहे. वॉचमध्ये 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग, स्ट्रेस मॉनिटरिंग सारखे फीचर्स आहेत. ह्यात तुम्हाला पिन लॉक, स्ट्रावा इंटीग्रेशन, ब्लूटूथ कॉलिंग, SOS कॉलिंगसह 200 वॉच फेसचे फिचर मिळतात.

रेग्युलर प्राइस: ₹5,999

डील प्राइस: ₹2,599

Amazfit Pop 3S

Amazfit Pop 3S मध्ये 2.5D कर्व्ड डिस्प्लेसह 1.96-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हे वॉच ऑलवेज ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतं. ह्याचे फीचर्स पाहता, तो ह्यात ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा मिळते. हे वॉच 12 दिवसांच्या बॅटरी लाइफसह बाजारात आलं आहे आणि 100 स्पोर्ट्स मोड्स मिळतात. हेल्थ फीचरमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंगची सुविधा आहे. हे 100 पेक्षा जास्त वॉच फेसला सपोर्ट करतं.

रेग्युलर प्राइस: ₹5,999

डील प्राइस: ₹2,999

Fire-Boltt Ninja 3

हे बजेट फ्रेंडली स्मार्टवॉच आहे. ह्यात तुम्हाला 1.69-इंचाचा HD डिस्प्ले मिळतो. हे IP68 वॉटर रेजिस्टंट फीचरसह आला आहे म्हणजे शॉवर आणि पूलमध्ये देखील हे वापरता येतं. ह्यात देखील तुम्हाला अनेक फिटनेस-ट्रॅकिंग फीचर मिळतात, जसे की हार्ट रेट, SpO2 मॉनिटरिंग इत्यादी. वॉच 60 स्पोर्ट्स मोडसह बाजारात आलं आहे. ह्यात 100 पेक्षा जास्त क्लाउड आधारित वॉच फेससह जवळपास 7 दिवसांची बॅटरी लाइफ मिळते.

रेग्युलर प्राइस: ₹7,999

डील प्राइस: ₹999

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here