Amazon Great Indian Festival sale: ह्या टॅबलेटवर मिळत आहे सर्वात चांगली डील

टॅबलेट आता फक्त एंटरटेनमेंट डिवाइस राहिले नाहीत, तर आता हे बहुपयोगी टूल्ससह येतात, जे क्रिएटिव्ह वर्क्ससाठी देखील उपयुक्त असतात. सध्या अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल (Amazon Great Indian Festival) मध्ये टॅबलेटवर चांगली डील मिळत आहे. तुम्ही सॅमसंग, रेडमी, ऑनर, लेनोवो सारख्या टॉप ब्रँड के टॅबलेटवर मोठी सूट मिळवू शकता. तसेच एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा एसबीआय डेबिट कार्डचा वापर करून 10 टक्के सूट देखील मिळवू शकता.

Apple 2022 iPad Air M1

Apple 2022 iPad Air M1 पावरफुल टॅबलेट आहे. हा ट्रू टोनसह 10.9-इंचाच्या लिक्विड रेटिना डिस्प्ले, अँटी-रिफ्लेक्टिव कोटिंगसह येतो आणि शानदार व्हिज्युअल्स देतो. प्रोडक्टिविटी आणि क्रिएटिव्ह कामांसाठी ह्याची परफॉर्मन्स चांगली असते. हा टॅबलेट शक्तीशाली Apple M1 चिपसह आला आहे. ह्यात तुम्हाला व्हिडीओ व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी 12MP चा हाय-रिजाल्यूशन फ्रंट कॅमेरा मिळतो. Apple 2022 iPad Air M1 पूर्ण दिवसाची बॅटरी लाइफ देऊ शकतो. ह्यात स्टीरियो स्पिकर आहेत आणि हा मॅजिक कीबोर्ड, स्मार्ट कीबोर्ड फोलियो आणि अ‍ॅप्पल पेंसिल (दूसरी जेनरेशन) ला सपोर्ट करते.

सेलिंग प्राइस: 54,900 रुपये

डील प्राइस: 43,748 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy Tab S8

सॅमसंग गॅलेक्सी टॅब S8 सॅमसंगचा प्रीमियम टॅबलेट आहे. ह्यात तुम्हाला 11-इंचाचा WQXGA डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट मिळतो. हा टॅबलेट अ‍ॅप्स आणि ओएसवर सहज स्क्रोलिंग आणि व्हिज्युअल देतो. ह्यात फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसर आहे, जो चांगली परफॉर्मन्स देतो. हा 8,000mAh च्या मोठ्या बॅटरीसह येतो. कॅमेरा फीचर पाहता, ह्यात 13MP + 6MP चा रियर कॅमेरा आणि 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आले आहेत. ह्यात डॉल्बी अ‍ॅटमॉस क्वॉड स्पिकर आहेत आणि हा एस-पेनला सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस: 56,999 रुपये

डील प्राइस: 40,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

HONOR Pad X9

HONOR Pad X9 बाजारात सर्वात चांगल्या बजेट टॅबलेट पैकी एक आहे. हा टॅबलेट 11.5-इंचाच्या 2K (120Hz) डिस्प्लेसह येतो आणि 400nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट आहे. हा टॅबलेट Hi-Res ऑडियो टेक्नॉलॉजी, सिनेमॅटिक सराउंड स्पिकरसह इमर्सिव साउंडचा अनुभव देतो. टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएसवर आधारित मॅजिक युआय 7.1 वर चालतो. कंपनीनं या टॅबलेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 प्रोसेसर दिला आहे, जो डेली टास्क सहज हँडल करतो. तसेच हा चांगल्या मल्टीटास्किंगसाठी मल्टी-विंडोला सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस: 16,998 रुपये

डील प्राइस: 11,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy Tab S7 FE

Samsung Galaxy Tab S7 FE ह्या प्राइस रेंजमध्ये एक चांगला टॅबलेट आहे. ह्यात 12.4 इंचाचा WQXGA TFT डिस्प्ले आहे. हा शक्तीशाली मिड-रेंज प्रोसेसर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसरसह येतो. ह्यात कंपनीनं 10,090mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. पीसी सारखा अनुभव प्रदान देणारं सॅमसंग डेक्स सारखं अ‍ॅडव्हान्स फीचरही आहे. गॅलेक्सी टॅब एस7 एफई मध्ये नोट्स घेण्यासाठी आणि ड्राइंगसाठी एस-पेनचा सपोर्टही आहे.

सेलिंग प्राइस: 42,897 रुपये

डील प्राइस: 26,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Xiaomi Pad 5

Xiaomi Pad 5 देखील सेल दरम्यान चांगल्या ऑफर्ससह विकत घेता येईल. ह्या टॅबलेटमध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्टसह 10.95-इंचाचा 2.5K डिस्प्ले आहे, जो शानदार व्हिज्युअल्स देतो. त्याचबरोबर 120Hz रिफ्रेश रेट आहे. कंपनीनं टॅबलेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 860 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे, जो लॅग फ्री एक्सपीरियंस देतो. टॅबलेटमध्ये 8,720mAh ची मोठी बॅटरी आहे, जी फुल चार्जवर चांगला बॅटरी बॅकअप देते. ऑडियोसाठी टॅबलेट क्वॉड डॉल्बी अ‍ॅटमॉस स्पिकरसह इमर्सिव ऑडियो मिळतो.

सेलिंग प्राइस: 25,998 रुपये

डील प्राइस: 20,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy Tab S6 Lite

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस6 लाइट मिड-रेंज सेगमेंटमध्ये सर्वात लोकप्रिय टॅबलेट पैकी एक आहे. टॅबलेटमध्ये 10.4-इंचाचा WUXGA डिस्प्ले, 60Hz रिफ्रेश रेट आहे. हा 16M पर्यंत कलरला सपोर्ट करतो. टॅबलेट वेगवान प्रोसेसिंगसाठी Exynos 9611 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतो. हा इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी 4जी सपोर्टसह येतो. ह्यात एस-पेनचा सपोर्ट देखील आहे, त्यामुळे नोट्स लवकर घेता येतात. हा 7,040mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे. बिल्ट-इन AKG ड्युअल स्पिकर डॉल्बी अ‍ॅटमॉस 3D सराउंड साउंडसह येतात जे इमर्सिव साउंड देतात.

सेलिंग प्राइस: 28,999 रुपये

डील प्राइस: 14,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

HONOR Pad X8

HONOR Pad X8 कॉम्पॅक्ट आणि हलका बजेट टॅबलेट आहे जो मोठी बॅटरी लाइफ आणि मोठ्या डिस्प्लेसह येतो. टॅबलेटमध्ये 10.1 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. हा फ्लिप कव्हरसह येतो, त्यामुळे व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग, टेक्स्टिंग, गेमिंग आणि शिक्षण सोपं होतं. ह्यात मल्टीविंडोज सपोर्ट आहे आणि हा मॅजिक युआय 6.1 आधारित अँड्रॉइड 12 वर चालतो. हा मीडियाटेक MT8786 8-कोर प्रोसेसर वर चालतो, जो डेली टास्क चांगल्याप्रकारे हँडल करतो. हा ड्युअल स्पिकरसह येतो.

सेलिंग प्राइस: 12,998 रुपये

डील प्राइस: 8,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Redmi Pad

रेडमी पॅड बजेट रेंज मध्ये चांगला पर्याय ठरू शकतो. ह्यात यूनीबॉडी डिजाइन आहे आणि 10.61-इंचाचा 2K (90Hz) डिस्प्ले देण्यात आला आहे. हा लो ब्लू लाइट आय प्रोटेक्शनसह आला आहे. रेडमी पॅड डॉल्बी अ‍ॅटमॉस सर्टिफिकेशन असलेल्या क्वॉड स्पिकरसह बाजारात आला आहे. त्याचबरोबर ह्यात Hi-Res सर्टिफिकेशन देखील आहे. पूर्ण दिवसाच्या बॅटरी बॅकअपसाठी 8,000mAh ची मोठी बॅटरी आहे. व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी FHD रेकॉर्डिंगसह 8MP चा रियर कॅमेरा आणि वाइड-अँगल फोटोसाठी 105 डिग्री FOV सह 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा मीडियाटेक हीलियो जी99 प्रोसेसरवर चालतो.

सेलिंग प्राइस: 17,999 रुपये

डील प्राइस: 12,748 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Lenovo Tab M10

लेनोवो टॅब एम10 चांगला डिस्प्ले असलेला शक्तीशाली टॅबलेट आहे. ह्या टॅबलेटचा हा व्हेरिएंट 5G सपोर्टसह येतो. टॅबलेटमध्ये 10.61-इंचाच्या 2K डिस्प्लेसह 400 निट्स हाय पीक ब्राइटनेस आहे. हा 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह येतो. फोटोग्राफीसाठी टॅबलेटमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर चालतो. ऑडियोसाठी डॉल्बी अ‍ॅटमॉस सर्टिफिकेशनसह ड्युअल स्पिकर व्हिडीओ पाहताना शानदार सराउंड एक्सपीरियंस देतात.

सेलिंग प्राइस: 26,999 रुपये

डील प्राइस: 21,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Apple 2022 11-inch iPad Pro (Wi-Fi + Cellular)

Apple चा हा अल्ट्रा-प्रीमियम टॅबलेट 8-कोर सीपीयू आणि 10-कोर जीपीयूसह शक्तीशाली अ‍ॅप्पल एम2 चिपसह येतो. ह्यात ट्रू टोन आणि पी3 वाइड कलरसह 11 इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, जो क्रिस्प आणि शानदार व्हिज्युअल सादर करतो. फोटोग्राफीसाठी ह्यात 12MP चा वाइड कॅमेरा आणि 10MP च्या अल्ट्रा-वाइड रियर कॅमेऱ्यासह LiDAR स्कॅनर आहे, जो इमर्सिव AR अनुभव देतो. हा व्हेरिएंट वेगवान वायरलेस नेटवर्क अ‍ॅक्सेससाठी 5G सेल्युलर कनेक्टिव्हिटी आणि वाय-फाय 6E ला सपोर्ट करतो. हा टॅबलेट दुसऱ्या जेनरेशनच्या अ‍ॅप्पल पेंसिल मॅजिक कीबोर्ड आणि स्मार्ट कीबोर्ड फोलियोसह चालतो.

सेलिंग प्राइस: 96,899 रुपये

डील प्राइस: 85,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here