अ‍ॅमेझॉनवर हे आहेत बेस्ट सेलिंग अफोर्डेबल आणि मिड रेंज स्मार्टफोन, पाहा लिस्ट

अँड्रॉइड स्मार्टफोन मार्केटमध्ये मिड रेंज आणि अफोर्डेबल फोन्सना बाजारात मोठी मागणी असते. या सेग्मेंटमध्ये कंपन्या देखील चांगले पर्याय आणत असतात. यामुळे आज मिड रेंजमध्ये कंपन्या आधीपेक्षा चांगले स्पेसिफिकेशन्स असलेले फोन लाँच करत आहेत, जे बेस्ट परफॉर्मन्स देतात. त्याचबरोबर या सेग्मेंटचे स्मार्टफोन दमदार कॅमेरा आणि शानदार लुकसह येतात. जर तुम्ही देखील तुमच्यासाठी मिड रेंज सेग्मेंटमध्ये स्मार्टफोन विकत घेण्याची योजना बनवत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन घेऊन आलो आहोत. हे स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येतील.

मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

डिस्प्ले : मिड रेंज सेग्मेंटमध्ये आज अनेक मोबाइल कंपन्या IPS किंवा AMOLED डिस्प्ले देतात. परंतु यातील AMOLED डिस्प्ले असलेला फोन निवडणे जास्त योग्य आहे.

प्रोसेसर आणि रॅम : मिड रेंज सेग्मेंटमध्ये लेटेस्ट जेनरेशन पावरफुल प्रोसेसर – Qualcomm Snapdragon 4 Gen 1 आणि Qualcomm Snapdragon 6 Gen 1 ऑफर करतात. तसेच फोनमध्ये 4GB RAM मिळतो.

बॅटरी : फोन खरेदी करताना बॅटरी आणि चार्जिंग स्पीड नक्की बघा.

अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करा अफोर्डेबल आणि मिड-रेंज स्मार्टफोन

अफोर्डेबल

बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी ऑप्शन – Samsung Galaxy M04

मोस्ट स्टायलिश ऑप्शन – realme narzo 50A Prime

बेस्ट परफॉर्मन्स – Tecno Spark 9

Redmi A1

Redmi A1 स्मार्टफोन बजेट किंमतीत बेस्ट ऑप्शन आहे, ज्यात 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते. फोनसह 10W चा चार्जर देखील बॉक्समध्ये मिळतो. Redmi A1 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर मिळतो. Redmi A1 फोनमध्ये 8MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 2GB RAM आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनची स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येते.

Samsung Galaxy M04

Samsung Galaxy M04 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर मिळतो. हा फोन 4GB RAM वर चालतो. फोनमध्ये 64GB स्टोरेज मिळते, जी 1TB पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये RAM Plus ऑप्शन मिळतो, ज्याने फोनचा रॅम वाढवता येतो. सॅमसंगच्या Galaxy M04 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 13+2MP रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

realme narzo 50A Prime

realme narzo 50A Prime स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते. या फोनमध्ये 18W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या रियलमी फोनमध्ये Unisioc T612 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला B&W लेन्स आणि मॅक्रो लेन्स मिळते. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा AI कॅमेरा आहे. हा साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरसह बाजारात आला आहे.

Tecno Spark 9

Techno Spark 9 स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.6-इंचाचा HD+ Dot नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G37 गेमिंग प्रोसेसर मिळतो. तसेच 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi 10A

Redmi 10A स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.53-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते. रेडमीच्या या फोनमध्ये 64GB ची स्टोरेज मिळते, जी एसडी कार्डच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येते.

मिड रेंज

बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी ऑप्शन – Redmi 10 Power

मनी स्टायलिश ऑप्शन – realme Narzo 50 Pro 5G

बेस्ट परफॉर्मर – Samsung Galaxy M33 5G

Redmi 10 Power

Redmi 10 Power स्मार्टफोन पावरफुल प्रोसेसर, दमदार बॅटरी आणि शानदार कॅमेऱ्यासह आला आहे. रेडमीच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये बूस्टर रॅम देण्यात आला आहे, जो 11GB पर्यंत रॅम ऑफर करतो. यातील 6,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. परंतु बॉक्समध्ये 10W चा अ‍ॅडेप्टर मिळतो. Redmi 10 Power स्मार्टफोनमध्ये 6.71-इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP + 2MP रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

iQOO Z6 Lite 5G

iQOO Z6 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. आयकूचा हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये 50MP कॅमेरा येतो. हा फोन कूलिंग सिस्टमसह येतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.

Samsung Galaxy M33 5G

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा (120Hz) FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा फोन इन हाउस Exynos 1280 प्रोसेसरसह येतो. यात 50MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगच्या Galaxy M33 5G स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी मिळते जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच हा फोन अँड्रॉइड 12 वर आधारित One UI 4 वर चालतो.

realme Narzo 50 Pro 5G

realme Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटचा सर्वात पावरफुल आणि स्टायलिश फोन आहे. हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 920 5G प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये Vapor Chamber कूलिंग सिस्टम देण्यात आला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 48MP AI ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.4-इंचाचा (FHD+) 90Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here