Home टिप्स अँड ट्रिक्स 200 यूनिट मोफत वीज देत आहे कर्नाटक सरकार, अशी आहे ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

200 यूनिट मोफत वीज देत आहे कर्नाटक सरकार, अशी आहे ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

कर्नाटक सरकारनं राज्यात सर्व नागरिकांना मोफत वीज सब्सिडी देण्याची घोषणा केली आहे. सरकार गृह ज्योती योजनाच्या माध्यमातून सब्सिडी देत आहे. जिचा लाभ घेण्यासाठी लोकांना सेवा सिंधु पोर्टलवर नोदंणी करावी लागेल. पुढे आम्ही कर्नाटकात मोफत वीज सब्सिडीसाठी अर्ज करण्याची पद्धत सांगितली आहे.

मोफत विजेसाठी पुढील स्टेप फॉलो करून करा अर्ज

न्यू युजर रजिस्ट्रेशन

युजर लॉगइन

अ‍ॅप्लीकेशन ट्रॅकिंग

ऑफलाइन अ‍ॅप्लीकेशन

ग्राहक ऑफलाइन देखील अर्ज करू शकतात. ह्यासाठी, तुम्हाला कर्नाटक राज्यातील कर्नाटक वन, ग्राम वन आणि बँगलोर वन केंद्रात फॉर्म आणि कागदपत्र द्यावे लागतील.

रजिस्ट्रेशन डेट

Gruha Jyoti साठी ऑनलाइन अर्ज 18 जूनपासून सुरु झाला आहे.

Gruha Jyoti योजनेत कोण अर्ज करू शकतं?