Home टिप्स अँड ट्रिक्स YouTube Shorts अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर कसे करायचे डाउनलोड, जाणून घ्या पद्धत

YouTube Shorts अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर कसे करायचे डाउनलोड, जाणून घ्या पद्धत

सध्या लोक YouTube Shorts ला जास्त पसंती देत आहेत. हे शॉर्ट्स व्हिडीओ मजेदार आणि छोटे असतात. हे व्हिडीओ 60 सेकंद किंवा त्यापेक्षा छोटे असतात. हे देखील इन्स्टाग्राम रील्स प्रमाणेच बनवले जातात. तर तुम्हाला एखादा शॉर्ट्स व्हिडीओ आवडला असेल तर तो सहज डाउनलोड देखील करता येतो. चला जाणून घेऊया अँड्रॉइड, आयफोन आणि कंप्यूटरवर युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करण्याची पद्धत.

युट्युब शॉर्ट्स अँड्रॉइड फोनवर कसे डाउनलोड करायचे?

जर तुमच्याकडे Android डिवाइस असेल तर तुम्ही खालील स्टेप फॉलो करून सहज युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करू शकता :

आयफोन वर युट्युब शॉर्ट्स कसे डाउनलोड करायचे?

जर तुम्ही आयफोनचा वापर करत असाल तर पुढील स्टेप्स वापरून सहज युट्युब शॉर्ट्स डाउनलोड करू शकता :

कंप्यूटरवर युट्युब शॉर्ट्स व्हिडीओ कसे डाउनलोड करायचे?

जर तुम्हाला तुमच्या कंप्यूटरवर YouTube Shorts डाउनलोड करायचे असतील तर पुढील स्टेप फॉलो करा: