फक्त 234 रुपयांच्या Jio चा नवीन Recharge Plan झाला लाँच, 56 दिवसांपर्यंत मिळेल अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग

रिलायन्स जियोने गेल्यावर्षी जियोभारत 4G फिचर फोन सादर केला होता, ज्याची किंमत फक्त 999 रुपये आहे. तसेच, आता कंपनीने या फोनच्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅनची ऑफर आहे. कंपनीद्वारे या अफोर्डेबल रिचार्ज प्लॅनला 234 रुपयांच्या किंमतीमध्ये सादर करण्यात आले आहे. हा रिचार्ज प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यात फ्री कॉलिंग आणि डेटा मिळतो. चला पुढे तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळणारी संपूर्ण माहिती देत आहोत.

जियो भारतच्या 234 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 28GB डेटा ऑफर केली जात आहे. म्हणजे डेली 500MB डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच 28 दिवसांसाठी 300 SMS ची सुविधा मिळते. हा रिचार्ज प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो.

मिळतील हे एक्स्ट्रा फायदे

या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना कॉम्पीमेंट्री JioSaavn आणि JioCinema चे सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे. जियोभारतच्या 234 रुपयांचा प्लॅनच्या पहिले जियोभारत फिचर फोनसाठी दोन रिचार्ज प्लॅनला 123 रुपये आणि 1234 रुपये सादर केले गेले होते.

JioBharat चा 123 रुपयांचा प्लॅन

जर गोष्ट 123 रुपयांच्या प्लॅनची असेल तर यात 28 दिवसांची वैधता मिळते. याव्यतिरिक्त प्लॅनमध्ये एकूण 14GB जीबी डेटा म्हणजे डेली 500MB डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 28 दिवसांसाठी SMS ची सुविधा मिळते. तसेच कॉम्लीमेंट्री JioSaavn आणि JioCinema चे सब्सक्रिप्शन ऑफर केले जात आहे.

JioBharat चा 1234 रुपयांचा प्लॅन

JioBharat युजर्सकडे जवळपास एक वर्षाची वैधता असलेला 1,234 रुपयांचा प्लॅन आहे जो 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात डेली 500MB डेटानुसार 168GB डेटा ऑफर केला जात आहे. तसेच हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 28 दिवसांसाठी SMS च्या सुविधेसह आहे. या प्लॅनमध्ये पण जियोसावन आणि जिओ सावनचे सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here