Jio ने आणला 49 रुपयांचा स्वस्त प्लॅन, पाहा काय मिळणार आहे यात

Holi च्या आधी Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन आणि स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने या नवीन रिचार्ज प्लॅनला डेटा पॅकवर सादर केले आहे, ज्याची किंमत फक्त 49 रुपये आहे. हा प्लॅन Cricket Plan कॅटेगरीमध्ये लिस्ट आहे, ज्यामुळे असे बोलले जात आहे की याला IPL 2024 साठी आणले जाऊ शकते. चला माहितीमध्ये पुढे तुम्हाला या प्लॅनमध्ये काय फायदे मिळणार आहेत, ते जाणून घेऊया.

Jio चा 49 रुपयांच्या डेटा पॅक

जिओचा नवीन डेटा पॅकबाबत बोलायचे झाले तर, तो या कंपनीने फक्त 49 रुपयांमध्ये लाँच केला आहे. या प्लॅनची वैधता फक्त 1 दिवसांची आहे. या प्लॅनसह 2GB किंवा 3GB डेटा नाही तर एकसोबत 25GB डेटा वापरण्यासाठी मिळेल.

तसेच, 25GB डेटासह तुम्ही JioCinema अ‍ॅपवर IPL 2024 मॅचला ऑनलाईन कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहू शकता. जसे की आम्ही तुम्हाला सांगितले की कंपनीने या प्लॅनला खास Cricket Offer अंतर्गत सादर केले आहे. तसेच प्लॅनची वैधता 1 दिवसाची आहे. या प्लॅन अंतर्गत मिळणार 25GB डेटा तुम्हाला एका दिवसामध्ये संपवावा लागणार आहे. या प्लॅन अंतर्गत शिल्लक राहिलेला डेटाचा वापर तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी करता येणार नाही.

नोट: जर तुम्ही 1 दिवसाच्या आधी 25जीबी डेटा वापर केला तरीपण तुम्हाला इंटरनेट मिळेल. मात्र, मिळणाऱ्या इंटरनेटचे स्पीड कमी होऊन 64Kbps पर्यंत होईल.

IPL 2024 बघण्यासाठी बेस्ट आहे हा रिचार्ज

जर तुम्ही या IPL 2024 आपल्या मोबाईलवर मॅच लाईव्ह पाहण्याची प्लॅनिंग करत आहात, तर तुम्हाला खूप साऱ्या डेटाची गरज पडणार आहे. या डेटाची कमी संपवण्यासाठी जिओने आपल्या ग्राहकांसाठी 49 रुपयांच्या स्वस्त प्लॅन लाँच केला आहे.

Airtel कडे पण आहे 49 रुपयांचा प्लॅन

Airtel 49 Plan पाहता यात पण तुम्हाला 1 दिवसासाठी अनिलिमिटेड डेटा मिळतो. म्हणजे याची खरेदी केल्यानंतर तुम्हाला इंटरनेटची कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही सहज घरीबसल्या फास्ट इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. प्लॅनमध्ये 20GB Unlimited Data ऑफर केली जात आहे. त्यानंतर पण इंटरनेट चालेल, परंतु स्पीड खूप कमी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here