सॅमसंगने गेल्यावर्षी आपला Galaxy A25 5G स्मार्टफोन लाँच केला होता. ज्याला भारतीय युजर्स द्वारे पसंद करण्यात आले आहे. याला पाहता ब्रँड द्वारे फोनवर पूर्ण 4,000 रुपयांची सूट दिली जात रही आहे. यात तुम्हाला 50 मेगापिक्सल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 8GB रॅम सारखे अनेक फिचर्स मिळतील. चला, पुढे लेटेस्ट डिस्काऊंट डिलबाबत सविस्तर जाणून घेऊया.
Samsung Galaxy A25 5G डिस्काऊंटची माहिती
- Galaxy A25 5G मोबाईल दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये सेल केला जात आहे.
- फोनच्या 8GB रॅम +128GB व्हेरिएंट आणि 8GB रॅम +256 जीबी मॉडेलवर 4,000 रुपयांचा डिस्काऊंट देण्यात आला आहे.
- ऑफर सह बेस मॉडेल तुम्हाला 22,999 आणि टॉप ऑप्शन 25,999 रुपयांमध्ये मिळेल.
- हे दोन्ही मेमरी पर्याय लाँचच्या वेळी 26,999 आणि 29,999 रुपयांमध्ये आले होते.
- Samsung Galaxy A25 5G डिव्हाईस ग्राहकांना ब्लू ब्लॅक, ब्लू आणि येलो सारख्या तीन कलरमध्ये मिळतील.
कोठून खरेदी करावा Samsung Galaxy A25 5G
- Samsung Galaxy A25 5G स्मार्टफोनवर मिळत 4,000 रुपयांचा डिस्काऊंट ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर मिळेल.
- कंपनी वेबसाईटवर याची किंमत पहिल्या प्रमाणे 26,999 आणि 29,999 रुपये होती.
- हा मोबाईल ऑनलाईन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर पण उपलब्ध आहे, परंतु येथे ऑफर ऑफलाईन स्टोरपेक्षा वेगळा आहे.
काय तुम्हाला Samsung Galaxy A25 5G घ्याचा आहे
सॅमसंगच्या ए-सीरीज जास्त वेळापर्यंत चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखला जातो. Samsung Galaxy A25 5G फोन गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये लाँच झाला होता. यामुळे याला लेटेस्ट मानले जाईल. ज्यामुळे 4,000 रुपये कमी किंमतीत डिव्हाईस खरेदी करणे चांगला पर्याय आहे. यात तुम्हाला एक्सिनोस 1280 चिपसेट, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा, 5,000 एमएएच बॅटरी आणि 12 5G बँड्स काला सपोर्ट मिळेल.
Samsung Galaxy A25 5G चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी ए 25 5 जी मध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 1080 x 2340 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स ब्राईटनेस मिळते.
- प्रोसेसर: फोनमध्ये 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला एक्सिनोस 1280 ऑक्टाकोर प्रोसेसर लावला आहे.
- कॅमेरा: Samsung Galaxy A25 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलइडी फ्लॅश, ओआयएस सह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल प्रायमरी, एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड आणि एफ /2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सल डेप्थ लेन्स देण्यात आली आहे.
- फ्रंट कॅमेरा: Samsung Galaxy A25 5G मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी एफ /2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: यात 5,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी 25 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.
- इतर: मोबाईलमध्ये ड्युअल सिम 5G,4G, Wi-Fi, ब्लूटूथ, साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक सारखे अनेक फिचर्स मिळतील.
- ऑपरेटिंग सिस्टम: Samsung Galaxy A25 5G अँड्रॉईड 13 वर लाँच झाला होता. ज्याला ओएस आणि सुरक्षा अपग्रेड मिळतात.














