सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट ची पण आहे तयारी, डुअल सेल्फी कॅमेरा सह होऊ शकतो लॉन्च

यावेळी सॅमसंग गॅलेक्सी एस10 ची कंपनी मोठी तयारी करत आहे. आता पर्यंत दोन मॉडेल सादर केले जात होते पण यावेळी चार मॉडेल सादर केले जाऊ शकतात. सॅमसंग द्वारा गॅलेक्सी एस10 लाइट, गॅलेक्सी एस10, गॅलेक्सी एस10+ आणि गॅलेक्सी एस10 सेरामिक लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग कडून आता पर्यंत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही पण लीक मधून अनेक बातम्या येत आहेत. नुकतीच बातमी आली होती की कंपनी गॅलेक्सी एस10 का एक छोटा मॉडेल एस10 लाइट सादर करू शकते. आज सॅममोबाईल ने गॅलेक्सी एस10 सीरीजच्या सर्व मॉडेल्सच्या कलर वेरियंट आणि कॅमेरा फीचरची माहिती दिली आहे.

रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10 च्या दुसऱ्या मॉडेल मध्ये ट्रिपल कॅमेरा असेल तर गॅलेक्सी एस10 लााइट डुअल कॅमेरा सह सादर केला जाऊ शकतो. या फोन मध्ये तुम्हाला फ्रंट डुअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच इतर मॉडेल्सच्या तुलनेत या वेरियंट मध्ये तुम्हाला स्टोरज पण थोडी कमी मिळेल.

रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे की सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट यलो, व्हाइट, ब्लॅक, ग्रीन आणि ब्लू वेरियंट मध्ये येईल. तसेच एस10 आणि एस10 प्लस मध्ये आपको व्हाइट, ब्लॅक, ग्रीन आणि ब्लू वेरियंट मिळतील. गॅलेक्सी एस10 सेरामिक व्हाइट आणि ब्लॅक सहित दोन रंगांत उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस10 मॉडेल 6.1—इंच आणि 6.4—इंचाच्या दोन स्क्रीन साइज मध्ये येईल. लाइट वेरियंट छोट्या स्क्रीन सह सादर केला जाऊ शकतो. आता पर्यंत जी माहित समोर आली आहे त्यानुसार हे फोन्स फेब्रुवारी मध्ये सादर केला जाऊ शकतो तर मार्च मध्ये हे सेल साठी उपलब्ध होतील.

काही दिवसांपूर्वी आलेल्या लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10 चा एक 5जी मॉडेल पण असू शकतो जो यूएस मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच कंपनी या फोन मध्ये चार कॅमेरा देऊ शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here