4G Feature Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 14:35:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 2999 रुपयांमध्ये आला स्वस्त 4जी फोन; Dual 4G VoLTE सह Hotspot फीचरही https://www.91mobiles.com/marathi/4g-feature-phone-itel-magic-x-pro-launched-at-2999-know-feature-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/4g-feature-phone-itel-magic-x-pro-launched-at-2999-know-feature-and-specifications/#respond Mon, 12 Dec 2022 05:31:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15896 स्वस्त फीचर स्मार्टफोन बनवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या टेक कंपनी Itel ने भारतीय बाजारात आणखी एक कमी किंमत असलेला 4G feature phone सादर केला आहे. नवीन Itel Magic X Pro 4G फोन भारतात लाँच झाला आहे. हा एक Keypad Mobile आहे जो 4जी कनेक्टिव्हिटीसह आला आहे. आयटेल मॅजिक एक्स प्रो 4जी फोनमध्ये dual 4G VoLTE आणि Wi-Fi […]

The post 2999 रुपयांमध्ये आला स्वस्त 4जी फोन; Dual 4G VoLTE सह Hotspot फीचरही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्वस्त फीचर स्मार्टफोन बनवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या टेक कंपनी Itel ने भारतीय बाजारात आणखी एक कमी किंमत असलेला 4G feature phone सादर केला आहे. नवीन Itel Magic X Pro 4G फोन भारतात लाँच झाला आहे. हा एक Keypad Mobile आहे जो 4जी कनेक्टिव्हिटीसह आला आहे. आयटेल मॅजिक एक्स प्रो 4जी फोनमध्ये dual 4G VoLTE आणि Wi-Fi सोबतच hotspot connectivity फीचर देखील देण्यात आलं आहे जो ज्यामुळे हा शानदार 4जी फीचर फोन बनतो. Itel Magic X Pro 4G Phone Price 2,999 रुपये आहे जो JioPhone ला थेट टक्कर देतो.

Itel Magic X Pro 4G चे फीचर्स

आयटेल मॅजिक एक्स प्रो 4जी फोन 240 × 320 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2.4 इंचाच्या क्यूवीजीए डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 167पीपीआयला सपोर्ट करतो. याचे डायमेंशन 129*54*15.5एमएम आहे. स्क्रीनच्या खाली टी9 कीपॅड देण्यात आला आहे. या कीपॅड मध्ये वाय-फायचा शार्टकट बटन देखील देण्यात आला आहे. तसेच टॉर्च लाइट, व्हॉइस इनपुट (text-to-speech) आणि वाइब्रेशन शार्टकट बटनच्या माध्यमातून अ‍ॅक्टिव्हेट करता येईल. हे देखील वाचा: 11 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone! बंपर डिस्काउंटसह Redmi 11 Prime 5G उपलब्ध

4जी फीचर फोन होना Itel Magic X Pro ची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो ज्यात एचडी व्हॉइस ओव्हर एलटीई कॉल करता येतात. या कीपॅड मोबाइलमध्ये वायफायचा सपोर्ट देण्यात आला आहे तसेच हाटॅस्पॉट फीचर देखील आहे. Hotspot Tethering च्या माध्यमातून या फोनमधील अ‍ॅक्टिव्ह 4जी डेटा दुसऱ्या स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो आणि यात इंटरनेट वापरता येईल. एकाच वेळी 8 फोन कनेक्ट करता येतील.

Itel Magic X Pro 4G च्या बॅक पॅनलवर वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे जोडीला फ्लॅश लाईट देखील देण्यात आली आहे. या 4जी फीचर फोनमध्ये 12 भारतीय भाषांचा वापर करता येतो. पावर बॅकअपसाठी या कीपॅड फोनमध्ये 2,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या मोबाइल फोनमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि लेट्स चॅट सारखे फीचर्स देखील मिळतात. या फीचर फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड्सचा वापर करता येतो. हे देखील वाचा: बाहुबली स्मार्टफोन लाँच! दणकट प्रोसेसर, शानदार कॅमेऱ्यासह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री

Itel Magic X Pro 4G ची किंमत

आयटेल मॅजिक एक्स प्रो 4जी फोन फक्त 2,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोन सोबत कंपनी 2 वर्षांची वॉरंटी देत आहे. आयटेलचा 4जी फोन black आणि blue कलरमध्ये विकत घेता येईल.

The post 2999 रुपयांमध्ये आला स्वस्त 4जी फोन; Dual 4G VoLTE सह Hotspot फीचरही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4g-feature-phone-itel-magic-x-pro-launched-at-2999-know-feature-and-specifications/feed/ 0
2,099 मध्ये स्वस्त 4G फिचर फोन itel Magic X लाँच; Jio Phone होणार बाजारातून हद्दपार? https://www.91mobiles.com/marathi/4g-feature-phones-itel-magic-x-and-magic-x-play-launched-in-india-jio-phone-competition/ https://www.91mobiles.com/marathi/4g-feature-phones-itel-magic-x-and-magic-x-play-launched-in-india-jio-phone-competition/#respond Fri, 26 Aug 2022 04:40:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12505 बजेट स्मार्टफोन बनवणारी मोबाइल कंपनी itel नं आज भारतीय बाजारात दोन नवीन 4G Feature Phones सादर केले आहेत. ये दोन्ही KeyPad Mobile Phone itel Magic X आणि itel Magic X Play नावानं भारतात लाँच झाले आहेत. या दोन्ही आयटेल मोबाइल फोन्सची सर्वात मोठी खूबी म्हणजे हे dual 4G VoLTE सह येतात. त्यामुळे हे फोन भारतातील […]

The post 2,099 मध्ये स्वस्त 4G फिचर फोन itel Magic X लाँच; Jio Phone होणार बाजारातून हद्दपार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बजेट स्मार्टफोन बनवणारी मोबाइल कंपनी itel नं आज भारतीय बाजारात दोन नवीन 4G Feature Phones सादर केले आहेत. ये दोन्ही KeyPad Mobile Phone itel Magic X आणि itel Magic X Play नावानं भारतात लाँच झाले आहेत. या दोन्ही आयटेल मोबाइल फोन्सची सर्वात मोठी खूबी म्हणजे हे dual 4G VoLTE सह येतात. त्यामुळे हे फोन भारतातील JioPhone ला थेट टक्कर देते आहेत.

itel Magic X आणि Magic X Play ची किंमत

नव्या 4G Feature Phones ची प्राइस पाहता itel Magic X Play भारतात 2,099 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे तसेच itel Magic X फीचर फोन 2,299 प्राइसवर लाँच झाला आहे. आयटेल मॅजिक एक्स प्ले Midnight Black आणि Mint Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. तर आयटेल मॅजिक एक्स Midnight Black आणि Pearl White कलरमध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही कीपॅड असलेले 4जी मोबाइल फोन ऑनलाईन व ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Jio Phone ला टक्कर

मुकेश अंबानीद्वारे लाँच करण्यात आलेल्या Jio Phone हा 4G Feature Phone बाजारात खूप चर्चेत होता. या फिचर फोनची विक्रमी विक्री झाली होती परंतु सध्या जियोफोनचा खूप कमी स्टॉक बाजारात येत आहे. या फोनमध्ये फक्त रिलायन्स जियो सिमचा वापर करता येतो. त्यामुळे हे नवीन 4जी फीचर फोन आल्यामुळे जियोफोन बाजारातून हद्दपार देखील होऊ शकतो, हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

itel Magic X आणि Magic X Play चे स्पेसिफिकेशन्स

iTel Magic X मध्ये कंपनीनं 2.4 इंचाची 3डी कर्व्ड स्क्रीन दिली आहे जो एक क्यूवीजीए डिस्प्ले आहे. तर दुसरीकडे iTel Magic X Play 1.77 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. दोन्ही फोन्समध्ये स्क्रीनच्या वरच्या बाजूला स्पिकर आहे तर खाली टी9 कीपॅड देण्यात आला आहे. या 4जी फीचर फोन्समध्ये राउंड शेप नेव्हिगेशन बटन मिळतं तसेच म्यूजिक शॉर्टकट बटन आहे. LetsChat हे आयटेल मोबाइल्सचं खास फीचर आहे जे फ्री व्हॉइस आणि मेसेज सर्व्हिस देतं.

आयटेल 4जी फीचर फोन 48 एमबी रॅमला सपोर्ट करतो सोबत 128 एमबी की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही मोबाइल फोन्समध्ये 64 जीबी मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. कंपनीनुसार हे कीपॅड फोन 2000 कॉन्टेक्ट, 500 एसएमएस आणि 250 एमएमएस साठवून ठेऊ शकतात. या फीचर फोनमध्ये डिस्प्ले आणि कीपॅड दरम्यान एलईडी लाइट आहे जी नोटिफिकेशन्स आल्यावर चमकते.

itel Magic X आणि Magic X Play ड्युअल सिम फोन आहेत तसेच दोन्ही सिम स्लॉटमध्ये 4G SIM चा वापर केला जाऊ शकतो. तर प्रोसेसिंगसाठी हे 4जी फीचर फोन टी107 चिपसेटवर काम करतात. पावर बॅकअपसाठी मॅजिक एक्स मध्ये 1,200एमएएच तर मॅजिक एक्स प्ले मध्ये 1,900एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या मोबाइल फोन्समध्ये वीजीए कॅमेरा, 3.5एमएम जॅक, वायरलेस एफएम व ब्लूटूथ 4.2 चे ऑप्शन्स आहेत.

The post 2,099 मध्ये स्वस्त 4G फिचर फोन itel Magic X लाँच; Jio Phone होणार बाजारातून हद्दपार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4g-feature-phones-itel-magic-x-and-magic-x-play-launched-in-india-jio-phone-competition/feed/ 0
Nokia 6300 4G फीचर फोन येत आहे भारतात, JioPhone ला मिळेल टक्कर, यात चालेल WhatsApp पण https://www.91mobiles.com/marathi/nokia-6300-4g-feature-phone-to-launch-in-india-soon-against-jio-phone/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6300-4g-feature-phone-to-launch-in-india-soon-against-jio-phone/#respond Fri, 12 Feb 2021 10:48:17 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10011 Nokia 6300 च्या भारतीय लाॅन्चची बातमी इंडिया टूडेने प्रकाशित केली आहे. वेबसाइटने कोणत्याही ठोस सूत्रांची माहिती दिली नाही पण रिपोर्ट मध्ये अंदाज लावला जात आहे कि नोकिया 6300 4जी फोन येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात लाॅन्च केला जाऊ शकतो.

The post Nokia 6300 4G फीचर फोन येत आहे भारतात, JioPhone ला मिळेल टक्कर, यात चालेल WhatsApp पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्यावर्षी यूरोप मध्ये आपला 4G feature phone Nokia 6300 सादर केला होता जो आज अमेरिकन मार्केट मध्ये पण सादर झाला आहे. यूएस लाॅन्चनंतर आता बातमी येत आहे कि नोकियाचे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल भारतीय बाजारात पण आपला फीचर फोन प्रोडक्ट पोर्टफालियो वाढवण्याची तयारी करत आहे आणि येत्या काही दिवसांत Nokia 6300 4G फोन भारतात लाॅन्च करेल.

Nokia 6300 च्या भारतीय लाॅन्चची बातमी इंडिया टूडेने प्रकाशित केली आहे. वेबसाइटने कोणत्याही ठोस सूत्रांची माहिती दिली नाही पण रिपोर्ट मध्ये अंदाज लावला जात आहे कि नोकिया 6300 4जी फोन येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात लाॅन्च केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार भारतात या फोनची किंमत 5,000 रुपयांपेक्षा कमी असेल. लक्षात असू दे कि भारतात आधीपासून असलेले Nokia 5310 आणि Nokia 215 4G फीचर फोन 4,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

व्हाट्सऍप, फेसबुक आणि गुगल असिस्टंट

Nokia 6300 4G एक फीचर फोन आहे पण यात तुम्ही यूट्यूब व्हिडीओ बघू शकता, सोबतच हॉटस्पॉटच्या माध्यमातून इंटरनेट शेयर पण करू शकता. इतकेच नव्हे तर यात Google Assistant सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही Ok Google बोलून फोन मध्ये काहीही सर्च करू शकता. Nokia 8000 4G मध्ये पण खास फीचर्स म्हणून WhatsApp, Facebook आणि Google Assistant सपोर्ट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर

Nokia 6300 4G

Nokia 6300 4G मध्ये 2.4 इंचाचा QVGA IPA डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये 512MB रॅम आणि 4GB स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डचा वापर करून 32GB पर्यंत वाढवता येते. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 210 प्रोसेसरवर चालतो आणि KaiOS वर आधारित आहे. या डिवाइस मध्ये पावर बॅकअपसाठी 1500mAh ची बॅटरी आणि फ्लॅशसह वीजीए रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

The post Nokia 6300 4G फीचर फोन येत आहे भारतात, JioPhone ला मिळेल टक्कर, यात चालेल WhatsApp पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6300-4g-feature-phone-to-launch-in-india-soon-against-jio-phone/feed/ 0
JioPhone नंतर अंबानींचा नवीन डाव, येत आहे अजून एक 4G फीचर फोन, किंमत असेल 1,000 पेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-re-launch-4g-feature-phone/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-re-launch-4g-feature-phone/#respond Thu, 24 Dec 2020 13:46:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9445 नवीन जियो 4जी फीचर फोनची माहिती ईटी रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार रिलायंस जियो भारतीय बाजारात अजून एक 4जी फीचर फोन लाॅन्च करण्याची योजना बनवत आहे.

The post JioPhone नंतर अंबानींचा नवीन डाव, येत आहे अजून एक 4G फीचर फोन, किंमत असेल 1,000 पेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती कि कंपनी आपल्या नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन वर काम करत आहे जो खूप कमी किंमतीत लाॅन्च केला जाईल. या फोनची किंमत 50 डाॅलर सांगण्यात आली होती, जी 3,500 रुपयांच्या आसपास आहे. आता माहिती समोर येत आहे कि रिलायंस जियो नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये एक 4G फीचर फोन पण लाॅन्च करेल जो Jio Phone नावाने बाजारात येईल. कंपनीच्या या नवीन मोबाईल फोनची किंमत 1,000 रुपयांपेक्षा पण कमी असेल जो जियो बेनिफिट्स सह विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हा नवीन जियो 4जी फीचर फोनची माहिती ईटी रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार रिलायंस जियो भारतीय बाजारात अजून एक 4जी फीचर फोन लाॅन्च करण्याची योजना बनवत आहे. हा मोबाईल फोन 2021 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे मार्चच्या आधी मार्केट मध्ये येईल. या नवीन Jio Phone फोन बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि याची किंमत आधीच्या जियोफोन पेक्षा थोडी जास्त असेल पण याची किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

Jio Phone बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा डिवायस पण 4G VoLTE कनेक्टिविटी सर्विस सह लाॅन्च केला जाईल. रिपोर्टनुसार हा नवीन मोबाईल फोन नसून कंपनी जुना Jio Phone रिलाॅन्च केला जाईल. फोन रिलाॅन्च करण्यामागे कंपनीचा उद्देश नवीन ग्राहक जोडण्याचा आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि जियो फोन पुन्हा लाॅन्च करून कंपनी देशात ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देऊ इच्छितो.

हे देखील वाचा : रियलमीचा 5G फोन Realme X7 Pro येत आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला लिस्ट

Jio SmartPhone

रिलायंस जियोकडून मुकेश अंबानींनी सांगितले आहे कि कंपनी Google सह भागेदारी अंतगर्त नवीन अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम बनवत आहे. हि घोषणा करताना अंबानींनी स्पष्टपणे जियो स्मार्टफोनचे नाव घेतले नाही पण कंपनी 5G आणणार असल्याचे आणि अँड्रॉइड ओएस बनवणार असल्याच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी कमी किंमत असलेला स्वस्त Jio 5G SmartPhone पण भारतीय बाजारात लॉन्च करेल.

भारतात 5G सर्विस आणण्याच्या बाबतीत मुकेश अंबानींनी हि ‘आत्मनिर्भर भारत’ ला समर्पित करत सांगितले आहे कि कंपनी द्वारे विकसित केली जाणारी 5जी सर्व्हिस पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ असेल. अंबानींनी म्हटले आहे कि 5जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच, याचे ट्रायल सुरु होतील. फील्ड मध्ये वापरण्यासाठी पुढल्या वर्षी पर्यंत हि टेक्नॉलॉजी तयार केली जाऊ शकते. 5G बाबत आकाश अंबानींनी सांगितले कि हि टेक्नोलॉजी रिलायंस कर्मचाऱ्यांनी बनवली आहे.

The post JioPhone नंतर अंबानींचा नवीन डाव, येत आहे अजून एक 4G फीचर फोन, किंमत असेल 1,000 पेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-re-launch-4g-feature-phone/feed/ 0
नोकियाने दिला जियोला झटका, JioPhone च्या समोर लॉन्च केले दोन स्वस्त 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched-in-india-volte/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched-in-india-volte/#respond Tue, 20 Oct 2020 12:40:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8582 Nokia 215 4G आणि Nokia 225 4G दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये फीचर ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे सोबतच हे फोन 1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणाऱ्या यूनिसॉक प्रोसेसर वर चालतात.

The post नोकियाने दिला जियोला झटका, JioPhone च्या समोर लॉन्च केले दोन स्वस्त 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात आपले दोन नवीन 4G फीचर फोन सादर केला होते जे Nokia 215 आणि Nokia 225 नावाने टेक मंचावर आले होते. हे दोन्ही फोन जेव्हा समोर आले होते, तेव्हापासून इंडियन युजर्सची मागणी होती कि नोकियाने आपले 4जी फीचर फोन भारतात पण लॉन्च केले पाहिजेत. आता भारतीय ग्राहकांची गरज पाहता नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने हे दोन्ही 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 भारतात पण लॉन्च केले आहेत.

नोकियाने आपले हे दोन नवीन 4जी फीचर फोन्स भारतात आणून थेट टक्कर रिलायंस जियोच्या JioPhone ला दिली आहे. सर्वप्रथम किंमत पाहता Nokia 215 4G 2,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच Nokia 225 4G फोनची किंमत फक्त 3,499 रुपये आहे. हे दोन्ही फोन 23 ऑक्टोबर पासून फक्त नोकियाच्या अधिकृत वेबसाइट वर विक्रीसाठी उपलब्ध होतील. नंतर हे फोन्स फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट व रिटेल स्टोर्स वर पण उपलब्ध होतील जिथे नोकिया 225 ची विक्री 6 नोव्हेंबर पासून तर नोकिया 125 फोनची विक्री 18 नोव्हेंबर पासून सुरु होईल.

असे आहेत Nokia 4G फीचर फोन

Nokia 215 आणि Nokia 225 दोन्ही 4जी फीचर फोन कीपॅड असलेले मोबाईल फोन आहे ज्यात टी9 न्यूमरिक कीपॅड देण्यात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन 320 x 240 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 2.4 इंचाच्या क्यूवीजीए एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. स्क्रीनच्या वर स्पीकर आहे तसेच खाली कीपॅड आहे. दोन्ही फोन पॉलीकार्बोनेट बॉडी वर बनले आहेत.

हे देखील वाचा : Nokia ने कंबर बांधली, नोव्हेंबर मध्ये लॉन्च होतील पावरफुल Nokia 9.3 PureView, Nokia 7.3 5G आणि Nokia 6.3

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये फीचर ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे सोबतच हे फोन 1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणाऱ्या यूनिसॉक प्रोसेसर वर चालतात. नोकियाचे हे दोन्ही फोन्स कंपनीद्वारे 4जी वोएलटीई कनेक्टिविटी सह येतात त्यामुळे फक्त इंटरनेट ब्राउजिंग नाही तर एचडी वोएलटीई वॉयस कॉलिंगचा पण लाभ घेता येईल.

फोटोग्राफीसाठी Nokia 225 4G फीचर फोन मध्ये कंपनीने वीजीए कॅमेरा पण दिला आहे जो फोनच्या बॅक पॅनल वर आहे. Nokia 215 4G फीचर फोन मध्ये फोटोग्राफीची सुविधा नाही. हे दोन्ही मोबाईल फोन 64 एमबी रॅम मेमरीला सपोर्ट करतात त्याचबरोबर 128 एमबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 32 जीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Nokia ने लॉन्च केला शानदार स्वस्त स्मार्टफोन Nokia 2.4, चीनी कंपन्यांना देईल टक्कर

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G कंपनीने 3.5एमएम ऑडियो जॅक सह सादर केले आहेत, जायच्या मदतीने एमपी3 प्लेयर आणि एफएम रेडियो दोन्ही वापरता येतील. ब्लूटूथ आणि माइक्रो यूएसबी सोबतच या फोन्स मध्ये GSM/GPRS 900/1800, LTE1 Cat-1 आणि 10Mbps DL / 5Mbps UL सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चांगली बाब अशी कि 4जी नेटवर्क कनेक्टिविटी वीक झाल्यावर हे फोन 4जी नेटवर्क वरून 2जी नेटवर्क वर चालू लागतात.

पावर बॅकअपसाठी कंपनीने दोन्ही ही 4जी फीचर फोन्स मध्ये 1,200एमएएच ची बॅटरी आहे जी बॅक पॅनल काढून काढता पण येते. Nokia 215 4G आणि Nokia 225 4G या दोन्ही मोबाईल फोन्सचे डायमेंशन 124.74×51.02×13.71एमएम आणि वजन 91ग्राम आहे. Nokia 215 4G Black आणि Green कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे तर Nokia 225 4G को Black, Blue आणि Gold कलर मध्ये बाजारात आला आहे.

The post नोकियाने दिला जियोला झटका, JioPhone च्या समोर लॉन्च केले दोन स्वस्त 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched-in-india-volte/feed/ 0
JioPhone ला टक्कर देण्यासाठी नोकियाने आणले दोन स्वस्त 4G फीचर फोन, Nokia 215 आणि Nokia 225 झाले लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched/#respond Mon, 12 Oct 2020 12:43:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8466 Nokia 215 4G आणि Nokia 225 4G दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये फीचर ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे

The post JioPhone ला टक्कर देण्यासाठी नोकियाने आणले दोन स्वस्त 4G फीचर फोन, Nokia 215 आणि Nokia 225 झाले लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल बाजारात ऍक्टिव्ह दिसत आहे. अलीकडेच नवीन आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले स्मार्टफोन्स बाजारात आणल्यानंतर आता नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असलेल्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने दोन नवीन 4जी फीचर फोन मोबाईल बाजारात सादर केले आहेत. कंपनीने हे दोन्ही 4G फीचर फोन Nokia 215 आणि Nokia 225 नावाने लॉन्च केले आहेत, जी सध्या चीनी बाजारात आले आहेत. भारतात नोकियाच्या या दोन्ही 4जी फीचर फोन्सची थेट टक्कर रिलायंस जियोच्या JioPhone शी असेल.

Nokia 4G फीचर फोन

Nokia 215 आणि Nokia 225 दोन्ही 4जी फीचर फोन कीपॅड असलेले मोबाईल फोन आहे ज्यात टी9 न्यूमरिक कीपॅड देण्यात आला आहे. हे दोन्ही मोबाईल फोन 320 x 240 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 2.4 इंचाच्या क्यूवीजीए एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. स्क्रीनच्या वर स्पीकर आहे तसेच खाली कीपॅड आहे. दोन्ही फोन पॉलीकार्बोनेट बॉडी वर बनले आहेत.

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये फीचर ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे सोबतच हे फोन 1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर चालणाऱ्या यूनिसॉक प्रोसेसर वर चालतात. नोकियाचे हे दोन्ही फोन्स कंपनीद्वारे 4जी वोएलटीई कनेक्टिविटी सह येतात त्यामुळे फक्त इंटरनेट ब्राउजिंग नाही तर एचडी वोएलटीई वॉयस कॉलिंगचा पण लाभ घेता येईल.

फोटोग्राफीसाठी Nokia 225 4G फीचर फोन मध्ये कंपनीने वीजीए कॅमेरा पण दिला आहे जो फोनच्या बॅक पॅनल वर आहे. Nokia 215 4G फीचर फोन मध्ये फोटोग्राफीची सुविधा नाही. हे दोन्ही मोबाईल फोन 64 एमबी रॅम मेमरीला सपोर्ट करतात त्याचबरोबर 128 एमबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही मोबाईल फोन्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 32 जीबी पर्यंत वाढवता येते.

Nokia 215 4G आणि Nokia 225 4G कंपनीने 3.5एमएम ऑडियो जॅक सह सादर केले आहेत, जायच्या मदतीने एमपी3 प्लेयर आणि एफएम रेडियो दोन्ही वापरता येतील. ब्लूटूथ आणि माइक्रो यूएसबी सोबतच या फोन्स मध्ये GSM/GPRS 900/1800, LTE1 Cat-1 आणि 10Mbps DL / 5Mbps UL सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. चांगली बाब अशी कि 4जी नेटवर्क कनेक्टिविटी वीक झाल्यावर हे फोन 4जी नेटवर्क वरून 2जी नेटवर्क वर चालू लागतात.

पावर बॅकअपसाठी कंपनीने दोन्ही ही 4जी फीचर फोन्स मध्ये 1,200एमएएच ची बॅटरी आहे जी बॅक पॅनल काढून काढता पण येते. Nokia 215 4G आणि Nokia 225 4G या दोन्ही मोबाईल फोन्सचे डायमेंशन 124.74×51.02×13.71एमएम आणि वजन 91ग्राम आहे. Nokia 215 4G Black आणि Green कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे तर Nokia 225 4G को Black, Blue आणि Gold कलर मध्ये बाजारात आला आहे.

The post JioPhone ला टक्कर देण्यासाठी नोकियाने आणले दोन स्वस्त 4G फीचर फोन, Nokia 215 आणि Nokia 225 झाले लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-215-4g-nokia-225-4g-feature-phone-launched/feed/ 0
JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 400 4G फीचर फोन, यात मिळेल सेल्फी कॅमेरा पण https://www.91mobiles.com/marathi/nokia-400-4g-feature-phone-to-launch-soon-india-jio-phone-competitor-ta-1208/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-400-4g-feature-phone-to-launch-soon-india-jio-phone-competitor-ta-1208/#respond Wed, 29 Jan 2020 12:16:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6418 हा फोन सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. आशा आहे कि या फोन मध्ये पण Nokia इतर फीचर फोन्स प्रमाणे एफएम रेडियो, गूगल क्रोम व मीडिया प्लेयर देईल.

The post JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 400 4G फीचर फोन, यात मिळेल सेल्फी कॅमेरा पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी मोबाईलचा महामेळावा असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस MWC 2020 मध्ये सहभागी होणार आहे. या मंचावर कंपनी आपल्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि नवीन प्रोडक्ट टेक विश्वासमोर सादर करेल. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले आहे कि एमडब्ल्यूसी 2020 मध्ये कंपनी Nokia 8.2 4G, Nokia 5.2 आणि Nokia 1.3 स्मार्टफोन्स सादर करू शकते. तसेच Nokia च्या एका फीचर फोनची माहिती पण समोर आली आहे कि कंपनी लवकरच एक नवीन 4G फीचर फोन घेऊन येणार आहे जो Nokia 400 नावाने बाजारात येऊ शकतो.

Nokia 400 4G ब्रँडचा फीचर फोन असेल जो 4जी कनेक्टिविटी सह येईल. कंपनीने अजूनतरी या फोनची अधिकृत माहिती दिली नाही पण असे म्हटले जात आहे कि हा फोन लवकरच ग्लोबल मार्केट मध्ये येईल. भारतीय यूजर्ससाठी चांगली बातमी अशी आहे कि Nokia 400 4G इंडियन मार्केट मध्ये पण लॉन्च केला जाईल. नोकिया 400 4जी फीचर फोन असेल कमी किंमतीत बाजारात सेलसाठी उपलब्ध होईल.

Nokia 400 4G

नोकिया 400 4जी भारतात जियोच्या 4G फीचर फोन JioPhone ला टक्कर देईल. हा स्मार्टफोन अलीकडेच ब्लूटूथ सर्टिफिकेशन्स साइट आणि वाई-फाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला आहे जिथे फोनचा मॉडेल नंबर TA-1208 सांगण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये Nokia 400 4G मध्ये ब्लूटूथ 4.2 आणि एलटीई सपोर्ट असल्याचे समोर आले आहे. तसेच या फोन बद्दल बोलले जात आहे कि हा फोन Unisoc प्रोसेसर वर चालेल. विशेष म्हणजे नोकियाचा हा 4जी फीचर फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट BIS वर पण लिस्ट केला गेला आहे.

Nokia 400 4G च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती अजूनही समोर आलेली नाही पण लीक्स मध्ये समजले आहे कि हा स्मार्टफोन सामान्य न्यूमरिक की-पॅड वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच हा फोन सेल्फी कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. आशा आहे कि या फोन मध्ये पण Nokia इतर फीचर फोन्स प्रमाणे एफएम रेडियो, गूगल क्रोम व मीडिया प्लेयर देईल. पण तरीही फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व लॉन्च डिटेल्ससाठी Nokia च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

Nokia 5.2

मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी Nokia 5.2 3+32 GB आणि 4+64 GB सह सादर केला जाईल. तसेच फोनची कॅमेरा मॉड्यूल डिजाइन 6.2 प्रमाणे असेल. फोनच्या मागे 16+8MP कॅमेरा असेल. तसेच सेल्फीसाठी डिवाइस मध्ये 8 MP चा कॅमेरा आणि पावर बॅकअपसाठी 3500 mAh ची बॅटरी असेल. फोन 6.2-LCD स्क्रीन आणि स्नॅपड्रॅगॉन 632 प्रोसेसर सह सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन 169 EUR (जवळपास 13,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.

Nokia 1.3

लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी नवीन Nokia 1.3 LCD स्क्रीन (जवळपास 6-इंच) यू शेप आणि टियर ड्रॉप नॉच सह सादर करेल. तसेच डिवाइस मध्ये 1 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोन मध्ये फोटोग्राफीसाठी 13MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा असेल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4000 mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच Nokia 2.3 मध्ये 3D नॅनो-टेक्चर प्लास्टिक कवर असेल. रिपोर्टनुसार फोनची किंमत €79 (जवळपास 6,200 रुपये) असेल.

The post JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 400 4G फीचर फोन, यात मिळेल सेल्फी कॅमेरा पण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-400-4g-feature-phone-to-launch-soon-india-jio-phone-competitor-ta-1208/feed/ 0