BSNL Plans - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 08 Nov 2022 05:16:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही https://www.91mobiles.com/marathi/84-days-validity-plan-with-5gb-data-per-day-bsnl-599-recharge/ https://www.91mobiles.com/marathi/84-days-validity-plan-with-5gb-data-per-day-bsnl-599-recharge/#respond Tue, 08 Nov 2022 05:16:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14688 5G Service भारतात सुरु झाली आहे, परंतु देशात सर्व मोबाइल युजर्सना 5जी मिळण्यास अजून वर्षभर वाट बघावी लागू शकते परंतु Airtel आणि Reliance Jio अनेक शहरांमध्ये आपल्या ग्राहकांना 5जी नेटवर्क देणं सुरु केलं आहे. 5G Data Plans किती महाग असतील किंवा स्वस्त हे अजून स्पष्ट झालं नाही परंतु 5जीच्या आधी 4G Recharge Plans पाहता देशातील […]

The post एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
5G Service भारतात सुरु झाली आहे, परंतु देशात सर्व मोबाइल युजर्सना 5जी मिळण्यास अजून वर्षभर वाट बघावी लागू शकते परंतु Airtel आणि Reliance Jio अनेक शहरांमध्ये आपल्या ग्राहकांना 5जी नेटवर्क देणं सुरु केलं आहे. 5G Data Plans किती महाग असतील किंवा स्वस्त हे अजून स्पष्ट झालं नाही परंतु 5जीच्या आधी 4G Recharge Plans पाहता देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL (Bharat Sanchar Nigam Limited) कडे एक असा जबरदस्त प्लॅन आहे जो रोज 5GB Data देतो तसेच यात रोज 5 घंटे अनलिमिटेड इंटरनेट देखील मिळतं.

5GB Data डेली

बीएसएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी एक असा प्लॅन सादर केला आहे जो 5GB Data per day म्हणजे रोज 5जीबी इंटरनेट डेटा देत आहे. हा शानदार प्लॅन 599 रुपयांचा आहे ज्यात BSNL युजर्सना 5जीबी/दिन डेटा मिळतो. रोज 5जीबी डेटाच्या हिशोबाने या 599 रुपयांच्या बीएसएनएल प्लॅनमध्ये एकूण 420जीबी डेटा मिळतो. हे देखील वाचा: OPPO A98 वेबसाइटवर लिस्ट! 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येईल बाजारात

84 Days वॅलिडिटी

रोज 5 जीबी डेटा देणाऱ्या या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी देखील मिळते. 599 रुपयांचा बीएसएनएल प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा 84 days bsnl plan टेलीकॉम मार्केटमधील सर्वात स्वस्त आणि फायदेशीर 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन्स पैकी एक आहे. यात फक्त 599 रुपयांमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी आणि 420जीबी डेटा (5GB x 84 Day) मिळतो.

5 तास फ्री डेटा

BSNL rs 599 plan ची एक मोठी खासियत म्हणजे यात मिळणारा मोफत डेटा देखील आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो ज्यात रोज 5जीबी डेटा मिळतो. 5जीबी प्रतिदिन मिळणार डेटासह बीएसएनएल कंपनी रोज 5 तास फ्री अनलिमिटेड डेटा देखील देत आहे. रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत डेटा मोफत वापरला जाऊ शकतो ज्यात अमर्याद इंटरनेट मिळेल.

BSNL 130 Days Validity Prepaid Plan Free Calls And Data See Full Detail

15 ऑगस्टला BSNL करू शकते मोठी घोषणा

BSNL च्या 5जी लाँच बद्दल आतापर्यंत फक्त एकच बातमी आली होती परंतु जास्तीत जास्त बातम्यांमध्ये 4G ची चर्चा सुरु होती. एका रिपोर्टनुसार, BSNL TCS सह मिळून सुरुवातीला 4G कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी देईल जिथे रेवेन्यू जास्त असेल. 4G-रेडीचा इंफ्रास्ट्रक्चर तयार आहे आणि हा संपूर्ण देशात रोल आउट केला जाईल. हे देखील वाचा: बजेटमध्ये एक नंबर डिस्प्ले असलेल्या Moto 5G फोनवर 4,000 रुपयांची सूट; स्टॉक संपण्याआधी करा बुक

भारतात 5जी नेटवर्क नो स्टॅन्डअलोन (NSA) मोडमध्ये 15 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्सना एन्ड-टू-एन्ड 5G नेटवर्कची 5जी सर्व्हिस दिली जाईल परंतु यात बीएसएनएलच्या नावाचा समावेश असेल की नाही हे आता सांगता येणार नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/84-days-validity-plan-with-5gb-data-per-day-bsnl-599-recharge/feed/ 0
जियोकडे देखील नाही असा भन्नाट प्लॅन! रोज 5GB 4G Data देऊन या कंपनीनं दिला सर्व कंपन्यांना झटका https://www.91mobiles.com/marathi/5gb-data-daily-599-bsnl-plan-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/5gb-data-daily-599-bsnl-plan-details-in-marathi/#respond Wed, 21 Sep 2022 10:14:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13322 Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या एकीकडे ग्राहकांकडून भरमसाठ पैसे घेत आहेत, दुसरीकडे सरकारी BSNL म्हणजे Bharat Sanchar Nigam Limited ग्राहकांना कमी किंमतीत बेस्ट बेनिफिट्स देणारे प्लॅन्स सादर करत आह . भले सरकारी टेलीकॉम कंपनी आज 4G आणि 5G च्या रेसमध्ये खाजगी कंपनीपेक्षा खूप मागे आहे. परंतु स्वस्त रिचार्ज प्लॅन्सच्या शर्यतीत बीएसएनएलला नेहमी पुढे असते. […]

The post जियोकडे देखील नाही असा भन्नाट प्लॅन! रोज 5GB 4G Data देऊन या कंपनीनं दिला सर्व कंपन्यांना झटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या एकीकडे ग्राहकांकडून भरमसाठ पैसे घेत आहेत, दुसरीकडे सरकारी BSNL म्हणजे Bharat Sanchar Nigam Limited ग्राहकांना कमी किंमतीत बेस्ट बेनिफिट्स देणारे प्लॅन्स सादर करत आह . भले सरकारी टेलीकॉम कंपनी आज 4G आणि 5G च्या रेसमध्ये खाजगी कंपनीपेक्षा खूप मागे आहे. परंतु स्वस्त रिचार्ज प्लॅन्सच्या शर्यतीत बीएसएनएलला नेहमी पुढे असते. याचं उदाहरण म्हणजे प्रायव्हेट ऑपरेटर जास्तीत जास्त 3जीबी डेली डेटा देते आहेत तर दुसरीकडे 5जीबी डेटा प्रतिदिन असलेला प्लॅन सादर करून बीएसएनएलनं पुन्हा एकदा स्वतःला सर्वात स्वस्त कंपनी सिद्ध केलं आहे.

5GB Data Daily देऊन बीएसएनएलनं रिलायन्स जियो, एयरटेल आणि विआयला जोरदार उत्तर दिलं आहे. सध्या कोणतीही खाजगी टेलीकॉम कंपनी आपल्या कोणत्याही प्रीपेड प्लॅनमध्ये 5जीबी डेली डेटा देत नाही. BSNL फक्त भरमसाठ डेटा देत नाही तर सोबत 84 Days Validity देखील मिळते. विशेष म्हणजे बीएसएनएलच्या या जबरदस्त प्लॅनची किंमत फक्त 599 रुपये आहे. हे देखील वाचा: उरले फक्त दोन दिवस! BSNL च्या ‘या’ रिचार्ज प्लॅन्सवर मिळतोय 75 GB डेटा अगदी मोफत

BSNL 599 Plan Details In Marathi

  • 5GB Data Daily
  • 84 Days Validity
  • Free Data
  • Unlimited Calling

5GB Data Daily

बीएसएनएलच्या 599 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची सर्वात मोठी खासियत यात मिळणारा इंटरनेट डेटा आहे. कंपनी आपल्या युजर्सना या रिचार्जमध्ये रोज 5जीबी डेटा देत आहे. डेली 5जीबी डेटाचा वापर पूर्णपणे फ्री 4जी स्पीडवर करता येईल. रोजचा 5जीबी डेटा संपल्यावर युजर्सना 25 पैसे प्रति एमबी दराने शुल्क द्यावे लागेल.

5GB Data Daily 599 BSNL Plan Details In Marathi

84 Days Validity

599 रुपयांचा बीएसएनएलचा प्रीपेड प्लॅन 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये फक्त इंटरनेट बेनिफिट्स नव्हे तर ग्राहकांना मोठी वैधता देखील मिळत आहे. रोज 5जीबी या हिशोबाने 84 दिवसांत बीएसएनएल ग्राहक एकूण 420 जीबी 4जी डेटा वापरता येईल. हे देखील वाचा: 200 रुपयांत 3 महिन्यांच्या रिचार्ज; BSNL चे 90 दिवसांचे बेस्ट रिचार्ज पॅक, कॉलिंगसह डेटा फ्री

Free Data

5जीबी डेटा ऐकून मोबाइल युजर्स खुश होतात आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या भुवया उंचावतात, त्यात एक्स्ट्रा फ्री डेटा देऊन बीएसएनएलनं तक्रारीसाठी जागाच सोडली नाही. या प्लॅनमध्ये रात्री 12 ते सकाळी 5 च्या दरम्यान फ्री इंटरनेट मिळतं. म्हणजे जर तुम्ही रात्री उशीरपर्यंत जगात असाल तर कंपनी तुम्हाला मोफत 4जी डेटा देईल. महत्वाचे म्हणजे या 5 तासांमध्ये वापरण्यात येणार डेटा तुमच्या 5जीबी डेटा मधून कट केला जाणार नाही.

Unlimited Calling

बीएसएनएल 599 रुपयांचा प्लॅन दीर्घ वॅलिडिटी आणि भरपूर डेटा सोबतच कॉलिंग बेनिफिट देखील देतो. या प्लॅनमध्ये कंपनीकडून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे जी सर्व नेटवर्कवर पूर्णपणे फ्री असेल. तसेच युजर्सना रोज 100एसएमएस देखील मिळतात.

The post जियोकडे देखील नाही असा भन्नाट प्लॅन! रोज 5GB 4G Data देऊन या कंपनीनं दिला सर्व कंपन्यांना झटका first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5gb-data-daily-599-bsnl-plan-details-in-marathi/feed/ 0