एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही

5G Service भारतात सुरु झाली आहे, परंतु देशात सर्व मोबाइल युजर्सना 5जी मिळण्यास अजून वर्षभर वाट बघावी लागू शकते परंतु Airtel आणि Reliance Jio अनेक शहरांमध्ये आपल्या ग्राहकांना 5जी नेटवर्क देणं सुरु केलं आहे. 5G Data Plans किती महाग असतील किंवा स्वस्त हे अजून स्पष्ट झालं नाही परंतु 5जीच्या आधी 4G Recharge Plans पाहता देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL (Bharat Sanchar Nigam Limited) कडे एक असा जबरदस्त प्लॅन आहे जो रोज 5GB Data देतो तसेच यात रोज 5 घंटे अनलिमिटेड इंटरनेट देखील मिळतं.

5GB Data डेली

बीएसएनएलनं आपल्या ग्राहकांसाठी एक असा प्लॅन सादर केला आहे जो 5GB Data per day म्हणजे रोज 5जीबी इंटरनेट डेटा देत आहे. हा शानदार प्लॅन 599 रुपयांचा आहे ज्यात BSNL युजर्सना 5जीबी/दिन डेटा मिळतो. रोज 5जीबी डेटाच्या हिशोबाने या 599 रुपयांच्या बीएसएनएल प्लॅनमध्ये एकूण 420जीबी डेटा मिळतो. हे देखील वाचा: OPPO A98 वेबसाइटवर लिस्ट! 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येईल बाजारात

84 Days वॅलिडिटी

रोज 5 जीबी डेटा देणाऱ्या या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी देखील मिळते. 599 रुपयांचा बीएसएनएल प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा 84 days bsnl plan टेलीकॉम मार्केटमधील सर्वात स्वस्त आणि फायदेशीर 84 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन्स पैकी एक आहे. यात फक्त 599 रुपयांमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी आणि 420जीबी डेटा (5GB x 84 Day) मिळतो.

5 तास फ्री डेटा

BSNL rs 599 plan ची एक मोठी खासियत म्हणजे यात मिळणारा मोफत डेटा देखील आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो ज्यात रोज 5जीबी डेटा मिळतो. 5जीबी प्रतिदिन मिळणार डेटासह बीएसएनएल कंपनी रोज 5 तास फ्री अनलिमिटेड डेटा देखील देत आहे. रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत डेटा मोफत वापरला जाऊ शकतो ज्यात अमर्याद इंटरनेट मिळेल.

BSNL 130 Days Validity Prepaid Plan Free Calls And Data See Full Detail

15 ऑगस्टला BSNL करू शकते मोठी घोषणा

BSNL च्या 5जी लाँच बद्दल आतापर्यंत फक्त एकच बातमी आली होती परंतु जास्तीत जास्त बातम्यांमध्ये 4G ची चर्चा सुरु होती. एका रिपोर्टनुसार, BSNL TCS सह मिळून सुरुवातीला 4G कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी देईल जिथे रेवेन्यू जास्त असेल. 4G-रेडीचा इंफ्रास्ट्रक्चर तयार आहे आणि हा संपूर्ण देशात रोल आउट केला जाईल. हे देखील वाचा: बजेटमध्ये एक नंबर डिस्प्ले असलेल्या Moto 5G फोनवर 4,000 रुपयांची सूट; स्टॉक संपण्याआधी करा बुक

भारतात 5जी नेटवर्क नो स्टॅन्डअलोन (NSA) मोडमध्ये 15 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्सना एन्ड-टू-एन्ड 5G नेटवर्कची 5जी सर्व्हिस दिली जाईल परंतु यात बीएसएनएलच्या नावाचा समावेश असेल की नाही हे आता सांगता येणार नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here