Google Pixel 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 05 May 2023 07:34:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन https://www.91mobiles.com/marathi/google-foldable-phone-will-launch-on-10-may-pixel-fold/ https://www.91mobiles.com/marathi/google-foldable-phone-will-launch-on-10-may-pixel-fold/#respond Fri, 05 May 2023 07:34:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20739 टेक जायंट गुगलनं आपली नवीन स्मार्टफोन लाइन जगासमोर ठेवली आहे. कंपनीनं आपला पहिला फोल्डेबल फोन Pixel Fold सादर केला आहे. गुगलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नवीन फोनची माहिती देण्यात आली आहे. हा हँडसेट 10 मे 2023 रोजी आयोजित Google I/O मधून ग्राहकांच्या भेटीच्या येऊ शकतो. ‘पिक्सल फोल्ड’ ची डिजाईन Google Pixel Fold चा लुक मोठ्या प्रमाणात […]

The post Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Pixel Fold 10 मेला लाँच होईल.
  • हा पहिला Google Foldable Phone आहे.
  • याची टक्कर Samsung Galaxy Fold शी होईल.

टेक जायंट गुगलनं आपली नवीन स्मार्टफोन लाइन जगासमोर ठेवली आहे. कंपनीनं आपला पहिला फोल्डेबल फोन Pixel Fold सादर केला आहे. गुगलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नवीन फोनची माहिती देण्यात आली आहे. हा हँडसेट 10 मे 2023 रोजी आयोजित Google I/O मधून ग्राहकांच्या भेटीच्या येऊ शकतो.

‘पिक्सल फोल्ड’ ची डिजाईन

  • Google Pixel Fold चा लुक मोठ्या प्रमाणात Samsung Galaxy Fold फोन्स सारखा आहे. या फोनमध्ये वर्टिकल हिंज देण्यात आला आहे ज्यामुळे हा मोबाइल एखाद्या डायरी प्रमाणे उघडतो तसेच अनफोल्ड होऊन टॅबलेटचा आकार घेतो.
  • प्रायमरी स्क्रीन म्हणजे फोनची फोल्ड केल्यानंतर फ्रंटला येणारा डिस्प्ले पंच-होल स्टाईलसह देण्यात आला आहे ज्याच्या चारही बाजूला नॅरो बेजल्स आहेत.
  • हे देखील वाचा: Oppo F23 5G भारतात लवकरच होऊ शकतो लाँच, फीचर्सचा झाला खुलासा

  • अनफोल्ड झाल्यानंतर हा गुगल पिक्सल फोन टॅबलेट डिवायस सारखा वाटतो, ज्यात स्क्रीनच्या चारही बाजूंना रुंद बेजल्स देण्यात आले आहेत.
  • सेकंडरी स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे असलेल्या बेजलवर कॅमेरा लेन्स आहे जी सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी उपयुक्त ठरते.
  • फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे जो वर हॉरिजॉन्टल शेपमध्ये फिट करण्यात आला आहे.
  • गुगल फोल्ड फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये तीन लेन्ससह एक एलईडी लाईट तर एक राउंड शेप स्पिकर आहे.
  • Google ची ब्रँडिंग फोनच्या बॅक पॅनलवर देण्यात आली आहे तर फोल्ड हिंजवर लोगो किंवा डिजाईन नाही.
  • फोनच्या वरच्या पॅनलवर डावीकडे सिम स्लॉट आहे तर डावीकडे स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे.
  • वॉल्यूम रॉकर तसेच पावर बटन या नवीन Pixel Fold च्या उजव्या पॅनलवर देण्यात आले आहेत.
  • टीजर व्हिडीओमध्ये दिसत नाहीत परंतु यूएसबी पोर्ट फोनच्या लोवर पॅनलवर मिळू शकतो. यात टाईप-सी स्लॉट असू शकतो.
  • गुगल पिक्सल फोल्डचे स्पेसिफिकेशन्स

    • 5.8″ Primary display
    • 7.6″ Secondary display
    • Google Tensor G2

    कंपनीनं फोनचा लुक तर शेयर केला परंतु अजून फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही. लीक्सनुसार, या फोनची प्रायमरी स्क्रीन 5.8 इंच असेल तसेच अनफोल्ड झाल्यानंतर समोर येणाऱ्या सेकंडरी डिस्प्लेची साईज 7.6 इंच असेल. पिक्सल फोल्ड फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी गुगलचा Tensor G2 चिपसेट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: पावरफुल Motorola Edge 40 आला बाजरात; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

    गुगलच्या फोल्डेबल फोनची किंमत

    Google Foldable Phone संबंधित जास्त माहिती समोर आली नाही परंतु लीकनुसार हा पिक्सल फोल्ड फोन $1700 रुपयांमध्ये लाँच होऊ शकतो. ही किंमत भारतीय करंसीनुसार 1,35,000 रुपयांच्या आसपास आहे. ही फोनची परदेशातील किंमत असू शकते, भारतात हा फोन यापेक्षा कमी किंमतीत येऊ शकतो.

    The post Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/google-foldable-phone-will-launch-on-10-may-pixel-fold/feed/ 0
    Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर https://www.91mobiles.com/marathi/flipkart-big-saving-days-best-deal-on-google-pixel-7-pro-and-pixel-7/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-big-saving-days-best-deal-on-google-pixel-7-pro-and-pixel-7/#respond Tue, 02 May 2023 06:36:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20625 Flipkart वर 4 मे से बिग सेव्हिंग डेज सेल सुरु होणार आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन आणि अन्य प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट आणि ऑफर मिळत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अपकमिंग सेलमध्ये मिळणाऱ्या डील्स आणि ऑफर्स टीज करत आहे. फ्लिपकार्टनं आता Pixel 7 आणि Pixel 7 Pro वरील ऑफर समोर ठेवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोनवर […]

    The post Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 दोन्ही फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी.
    • फ्लिपकार्टवर गुगलच्या दोन्ही फोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट
    • Flipkart वर 4 मे पासून सुरु होणार आहे बिग सेव्हिंग डे सेल

    Flipkart वर 4 मे से बिग सेव्हिंग डेज सेल सुरु होणार आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन आणि अन्य प्रोडक्टवर धमाकेदार डिस्काउंट आणि ऑफर मिळत आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अपकमिंग सेलमध्ये मिळणाऱ्या डील्स आणि ऑफर्स टीज करत आहे. फ्लिपकार्टनं आता Pixel 7 आणि Pixel 7 Pro वरील ऑफर समोर ठेवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डीलची माहिती देत आहोत.

    गुगल पिक्सल 7 प्रो आणि पिक्सल 7 फ्लिपकार्ट ऑफर

    Google Pixel 7 Pro स्मार्टफोन भारतात 84,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला होता. हा फोन सध्या फ्लिपकार्टवर 69,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच काही निवडक बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. तर जुना फोन एक्सचेंज केल्यावर फ्लिपकार्ट 28,250 रुपयांचा अतिरिक डिस्काउंट ऑफर करत आहे. हे देखील वाचा: Realme 11 Pro+ 5G गीकबेंचवर लिस्ट; MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच

    फ्लिपकार्टवर 4 मे पासून सुरु होणाऱ्या सेल दरम्यान Pixel 7 Pro स्मार्टफोन 65,999 रुपयांमध्ये विकला जाईल. यात एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटचा समावेश आहे. Pixel 7 Pro स्मार्टफोन 12GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह तीन कलर ऑप्शन – ब्लॅक, व्हाइट आणि ग्रे मध्ये विकला जातो.

    Pixel 7 स्मार्टफोन पाहता Flipkart Big Saving Days सेल दरम्यान हा फोन 15000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. गुगलच्या फोनची किंमत 69,999 रुपये आहे. सेल दरम्यान हा 44,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या डिस्काउंटेड किंमतीत प्राइस कट, बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. Pixel 7 स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह तीन कलर – लाइम, व्हाइट आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे.

    गुगल पिक्सल 7 आणि पिक्सल 7 प्रो स्पेसिफिकेशन्स

    डिस्प्ले : Google Pixel 7 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर Pixel 7 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.1-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

    प्रोसेसर : गुगलच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये Tensor G2 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो गुगलनं स्वतः डेव्हलप केला आहे.

    कॅमेरा : Pixel 7 Pro मध्ये 50MP वाइड अँगल कॅमेरा, 48MP टेलीफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तर Pixel 7 मध्ये 50MP वाइड कॅमेरा आणि 12MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये 10.8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

    बॅटरी : Pixel 7 Pro स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि Pixel 7 स्मार्टफोनमध्ये 4,355mAh ची बॅटरी मिळते. गुगलचे हे दोन्ही फोन 30W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. तसेच पिक्सल स्मार्टफोन Qi-सर्टिफाय वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.

    रॅम आणि स्टोरेज : Goole Pixel 7 Pro स्मार्टफोन पाहता हा 12GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. तर Google Pixel 7 फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन मिळतो. हे देखील वाचा: Nothing घेऊन येत आहे फोल्डेबल फोन, ऑफिशियल रेंडर आले समोर

    फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल

    Flipkart वर बिग सेव्हिंग डे सेल 4 मेला लाइव्ह होईल. या सेल दरम्यान फ्लिपकार्टवरील 80 टक्के प्रोडक्टवर डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्टनं आगामी सेल टीज करत सांगितलं आहे की इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट, टीव्ही आणि अ‍ॅप्लायंसेजवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल.

    The post Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 स्मार्टफोनवर 15000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, अशी आहे ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/flipkart-big-saving-days-best-deal-on-google-pixel-7-pro-and-pixel-7/feed/ 0
    अँड्रॉइडच्या बादशाहचं भारतात आगमन! शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लाँच https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7-google-pixel-7-pro-launched-in-india-price-specifications-pre-order-details/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7-google-pixel-7-pro-launched-in-india-price-specifications-pre-order-details/#respond Fri, 07 Oct 2022 04:25:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13755 Google Pixel 7 Series 5G Launch India: Google Pixel 7 5G आणि Pixel 7 Pro 5G Phones अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतात देखील लाँच करण्यात आले आहेत. लेटेस्ट Pixel 7 series गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Pixel 6 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. त्याचबरोबर Google Pixel 7 Series कंपनीनं Tensor G2 chip, 50MP primary sensor आणि 11MP selfie […]

    The post अँड्रॉइडच्या बादशाहचं भारतात आगमन! शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Google Pixel 7 Series 5G Launch India: Google Pixel 7 5G आणि Pixel 7 Pro 5G Phones अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतात देखील लाँच करण्यात आले आहेत. लेटेस्ट Pixel 7 series गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Pixel 6 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. त्याचबरोबर Google Pixel 7 Series कंपनीनं Tensor G2 chip, 50MP primary sensor आणि 11MP selfie camera सारख्या दमदार फीचर्ससह बाजारात सादर केली आहे.

    Google Pixel 7 and Pixel 7 Pro Price

    भारतात Google Pixel 7 स्मार्टफोनचा 8GB + 128GB मॉडेल 59,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. जो स्नो, ओब्सीडियन आणि लेमनग्रास कलर ऑप्शनमध्ये येतो. तर Google Pixel 7 Pro च्या 12GB + 128GB मॉडेलसाठी 84,999 रुपये खर्च करावे लागतील. हा फोन ओब्सीडियन, स्नो आणि हेजल कलरमध्ये विकत घेता येईल. Pixel 7 सीरीज फोन्स भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकले जातील. हे स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत. हे देखील वाचा: 12 हजारांच्या रेंजमध्ये नोकियाचा तगडा स्मार्टफोन; 50MP कॅमेऱ्यासह Nokia G11 Plus भारतात

    Google Pixel 7 Google Pixel 7 Pro launched in India price specifications pre-order details

    Google Pixel 7 specifications

    Google Pixel 7 मध्ये पंच-होल कटआउट असलेला 90Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्क्रीनच्या चारही बाजूंना खूप कमी बेजेल्स आहेत. तसेच Pixel 7 ला पावर देण्यासाठी दुसऱ्या जनरेशनच्या Google Tensor G2 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जोडीला 8GB रॅम आणि 128GB / 256GB स्टोरेज मिळते.

    Google Pixel 7 Google Pixel 7 Pro launched in India price specifications pre-order details

    Pixel 7 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 11MP चा स्नॅपर आहे. तसेच फोनमध्ये हाई-रिजॉल्यूशन 8x झूम, रीयल-टोन आणि मूव्ही मोशन ब्लर फिचर मिळतात.

    कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. यात 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,700mAh ची बॅटरी आहे. हा फोन टायटन सिक्योरिटी चिप, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि वायरलेस चार्जिंग अशा फीचर्सनी सज्ज आहे. फोनला 5 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळतील तसेच हा आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 13 ओएसवर चालतो.

    Google Pixel 7 Pro specifications

    Google Pixel 7 Pro मध्ये 6.7 इंचाचा LTPO QHD + डिस्प्ले आहे, ज्यात सेल्फी शूटरसाठी पंच-होल कटआउट आणि 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आहे. हा फोन पण Tensor G2 चिपसेटवर चालतो, सोबत 12GB रॅम आणि 128GB / 256GB स्टोरेज मिळते.

    Google Pixel 7 Google Pixel 7 Pro launched in India price specifications pre-order details

    फोटोग्राफीसाठी Google Pixel 7 Pro च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 5x ऑप्टिकल झूम सह 48MP टेलीफोटो लेन्स आणि LDAF, 50MP चा प्रायमरी वाइड-अँगल शूटर आणि 12MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फीसाठी Pixel 7 Pro मध्ये 11MP चा सेल्फी स्नॅपर आहे. हे देखील वाचा: Jio 5G launched: वेगवान 5G सर्व्हिससाठी मोबाइलमध्ये ऑन करा ही सेटिंग

    Google Pixel 7 Pro मध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. फोन वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंससाठी IP68 रेटिंगला सपोर्ट करतो. नवीन पिक्सल 7 प्रो आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 13 ओएसवर चालतो.

    The post अँड्रॉइडच्या बादशाहचं भारतात आगमन! शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7-google-pixel-7-pro-launched-in-india-price-specifications-pre-order-details/feed/ 0
    आयफोनच्या तोडीचा फोन आज येतोय! भारतात देखील Google Pixel 7, Pixel 7 Pro होणार लाँच, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7-and-pixel-7-pro-launch-today-how-to-watch-livestream/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7-and-pixel-7-pro-launch-today-how-to-watch-livestream/#respond Thu, 06 Oct 2022 06:34:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13715 अँड्रॉइड स्मार्टफोन्सपैकी गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनचा दर्जा वेगळा आहे. आज 6 ऑक्टोबरला Made by Google इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फ्लॅगशिप डिवाइससह Google Pixel Watch सह अन्य स्मार्ट डिवाइस देखील सादर केले जाऊ शकतात. या लाँच इव्हेंटचं थेट प्रक्षेपण केलं जाईल, त्याची माहिती […]

    The post आयफोनच्या तोडीचा फोन आज येतोय! भारतात देखील Google Pixel 7, Pixel 7 Pro होणार लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    अँड्रॉइड स्मार्टफोन्सपैकी गुगलच्या पिक्सल स्मार्टफोनचा दर्जा वेगळा आहे. आज 6 ऑक्टोबरला Made by Google इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फ्लॅगशिप डिवाइससह Google Pixel Watch सह अन्य स्मार्ट डिवाइस देखील सादर केले जाऊ शकतात. या लाँच इव्हेंटचं थेट प्रक्षेपण केलं जाईल, त्याची माहिती जाणून घेऊया.

    आज येणार Pixel 7 सीरिज

    गुगलचा Made by Google इव्हेंट आज, 6 ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30pm वाजता सुरु होईल. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या इव्हेंटचं थेट प्रक्षेपण कंपनीच्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून बघता येईल. गुगल या इव्हेंटच्या माध्यमातून Google Pixel 7, Pixel 7 Pro आणि Pixel Watch लाँच करेल. तसेच Nest smart home पोर्टफोलियोचा विस्तार केला जाईल. विशेष म्हणजे गुगलनं आधीच Pixel 7 आणि Pixel 7 Pro चे प्री-ऑर्डर घेण्यास भारतात सुरुवात केली आहे. हे देखील वाचा: स्मार्टफोन असावा तर असा! 200MP कॅमेरा, 180W फास्ट चार्जिंग; Infinix Zero Ultra 5G ची किंमतही कमी

    Google Pixel 7 And Pixel 7 Pro Launch Today How To Watch Livestream

    Google Pixel 7, Pixel 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

    Google Pixel 7 सीरीजची डिजाइन कंपनीनं आधीच दाखवली आहे तर स्पेक्स देखील लीक झाले आहेत. त्यानुसार, आगामी गुगल पिक्सल स्मार्टफोन्समध्ये Google Tensor G2 प्रोसेसर आणि Titan M2 सिक्योरिटी चिप मिळेल. सीरीजचे दोन्ही डिवाइस 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होतील. Pixel 7 मध्ये 8GB RAM मिळेल आणि Pixel 7 Pro मध्ये 12GB RAM मिळू शकतो.

    Google Pixel 7 मध्ये 6.3-इंचाचा FHD+ डिस्प्ले असेल जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनलवर 50MP + 12MP असा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तर मोठ्या Google Pixel 7 Pro मध्ये 6.7-इंचाचा QHD+ LTPO स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकते. प्रो मॉडेलच्या रियर पॅनलवर तीन कॅमेरा सेन्सर्स मिळतील, ज्यात प्रायमरी आणि अल्ट्रावाइड लेन्ससह एक 48MP टेलीफोटो लेन्स देखील मिळेल. Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro डिवाइसमध्ये समोर एक 10.8MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेटमध्ये शानदार 2K डिस्प्ले; 8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Redmi Pad ची भारतात एंट्री

    Google Pixel 7 And Pixel 7 Pro Launch Today How To Watch Livestream

    Google Pixel 7, Pixel 7 Pro ची संभाव्य किंमत

    मीडिया रिपोर्ट्समधून Pixel 7 Series ची युरोपियन किंमत लीक झाली आहे. त्यानुसार Pixel 7 ची किंमत Pixel 7 649 युरो असेल, ही किंमत भारतीय चलनात रूपांतरित केल्यास 52,500 रुपयांच्या आसपास होते. तर या सीरिजमधील मोठा मॉडेल Pixel 7 Pro स्मार्टफोन 899 युरो (जवळपास 72,700 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.

    The post आयफोनच्या तोडीचा फोन आज येतोय! भारतात देखील Google Pixel 7, Pixel 7 Pro होणार लाँच, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7-and-pixel-7-pro-launch-today-how-to-watch-livestream/feed/ 0