Google Pixel 7A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 11 May 2023 06:35:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Google नं देखील लाँच केला आपला पहिला फोल्डेबल फोन; अशी आहे डिजाईन आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/google-first-foldable-phone-pixel-fold-design-specification-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/google-first-foldable-phone-pixel-fold-design-specification-and-price/#respond Thu, 11 May 2023 06:35:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20807 Google I/O च्या मंचावरून तीन नवीन पिक्सल डिवायस लाँच झाले आहेत. यात Pixel 7A स्मार्टफोन, Pixel Fold फोल्डेबल मोबाइल तसेच Pixel Tablet चा समावेश आहे. पिक्सल 7ए भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे ज्याची माहिती इथे क्लिक करून वाचू शकता. पुढे आम्ही गुगलच्या पहिल्या फोल्डेबल फोनची संपूर्ण माहिती दिली आहे. Google Pixel Fold ची डिजाईन हा […]

The post Google नं देखील लाँच केला आपला पहिला फोल्डेबल फोन; अशी आहे डिजाईन आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा मोबाइल डायरी प्रमाणे उघडता येतो.
  • सेकंडरी डिस्प्ले 7.6 इंचाचा आहे जो 2208 x 1840 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो.
  • Pixel Fold मध्ये 4,821एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Google I/O च्या मंचावरून तीन नवीन पिक्सल डिवायस लाँच झाले आहेत. यात Pixel 7A स्मार्टफोन, Pixel Fold फोल्डेबल मोबाइल तसेच Pixel Tablet चा समावेश आहे. पिक्सल 7ए भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे ज्याची माहिती इथे क्लिक करून वाचू शकता. पुढे आम्ही गुगलच्या पहिल्या फोल्डेबल फोनची संपूर्ण माहिती दिली आहे.

Google Pixel Fold ची डिजाईन

  • हा मोबाइल पुस्तकाप्रमाणे उघडता येतो. यात वर्टिकल हिंज देण्यात आली आहे जी अनफोल्ड होऊन टॅबलेटचा आकार घेते.
  • अनफोल्ड झाल्यानंतर फोनची सेकंडरी स्क्रीन समोर येते जिच्या चारही बाजूंना समसमान बेजल्स आहेत. अनफोल्ड झाल्यावर हा फोनमधून टॅबलेटमध्ये रूपांतरित होतो.
  • फोन फोल्ड केल्यानंतर प्रायमरी स्क्रीन समोर येते. हा पंच-होल स्टाईल डिस्प्ले आहे ज्याच्या चारही बाजूंना नॅरो बेजल्स आहेत.
  • फोन फोल्ड केल्यावर 6:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियो येतो तर अनफोल्ड केल्यावर हा रेशियो 17.4:9 होतो.
  • प्रायमरी स्क्रीनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा असलेला होल देण्यात आला आहे आणि अशीच कॅमेरा लेन्स सेकंडरी स्क्रीनच्या डावीकडे बेजलवर आहे.
  • फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे जो वरच्या बाजूला हॉरिजॉन्टल शेपमध्ये फिट करण्यात आला आहे.
  • रियर कॅमेरा सेटअपमध्ये तीन लेन्ससह एक एलईडी लाईट तसेच एक राउंड शेप स्पिकर आहे. बॅक पॅनलवर Google ची ब्रँडिंग देण्यात आली आहे.
  • Pixel Fold च्या डावीकडे स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे. वॉल्यूम रॉकर तसेच पावर बटन फोनच्या उजव्या पॅनलवर देण्यात आले आहेत.
  • यूएसबी पोर्ट आणि स्पिकर ग्रिल फोनच्या राईट लोव्हर पॅनलवर आहे तसेच लेफ्टला सिम स्लॉट देण्यात आला आहे.

Google Pixel Fold चे स्पेसिफिकेशन्स

गुगल पिक्सल फोल्डची स्क्रीन

  • 5.8″ Primary display
  • 7.6″ Secondary display

फोन 2092 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5.8 इंचाची फुलएचडी+ प्रायमरी स्क्रीन देण्यात आली आहे तसेच सेकंडरी डिस्प्ले 7.6 इंचाचा आहे जो 2208 x 1840 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. दोन्ही स्क्रीन ओएलईडी पॅनल आहे ज्यावर 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो.

गुगल पिक्सल फोल्डचा प्रोसेसर

  • Tensor G2
  • Titan M2

गुगलनं आपला पहिला फोल्डेबल फोन कंपनीच्या Tensor G2 चिपसेटसह मार्केटमध्ये आम्हाला आहे जो Titan M2 सिक्योरिटी को-प्रोसेसरसह चालतो. हा फोन अँड्रॉइड 13 ओएससह लाँच झाला आहे. पिक्सल फोल्ड LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage ला सपोर्ट करतो.

गुगल पिक्सल फोल्डचा सेल्फी कॅमेरा

  • 9.5MP Primary Selfie camera
  • 8MP Secondary Selfie camera

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या प्रायमरी तसेच सेकंडरी दोन्ही स्क्रीनवर कॅमेरा लेन्स देण्यात आली आहे. बाहेरच्या डिस्प्लेवर एफ/2.2 अपर्चर असलेला 9.5 मेगापिक्सल लेन्स आहे जी 84° एफओव्हीला सपोर्ट करते. तसेच फोन अनफोल्ड केल्यानंतर समोरच्या स्क्रीनवर एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे.

गुगल पिक्सल फोल्डचा बॅक कॅमेरा

  • 48MP Quad PD
  • 10.8MP ultrawide
  • 10.8MP telephoto

फोनच्या रियर पॅनलवर तीन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. ह्यात ओआयएस फीचर असलेला आणि एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आहे जो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 10.8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/3.06 अपर्चर असलेल्या 10.8 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्ससह मिलकर चालतो.

गुगल पिक्सल फोल्डची बॅटरी आणि चार्जिंग

  • 4,821mAh Battery
  • 30W Fast Charging
  • wireless charging

पावर बॅकअपसाठी Pixel Fold मध्ये 4,821एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे कंपनीच्या दाव्यानुसार ही बॅटरी 24 तासांचा बॅकअप देते. हा मोबाइल फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो तसेच यात वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

गुगल पिक्सल फोल्डची किंमत

Google Pixel Fold 12जीबी रॅमला सपोर्ट करतो जोडीला 256जीबी तसेच 512जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 1,799 यूएस डॉलरपासून सुरु होते जी 1,47,000 रुपयांच्या आसपास आहे. हा फोल्डबेल फोन पाश्चात्य देशांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल आणि कंपनी हा भारतात लाँच करणार नाही.

The post Google नं देखील लाँच केला आपला पहिला फोल्डेबल फोन; अशी आहे डिजाईन आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-first-foldable-phone-pixel-fold-design-specification-and-price/feed/ 0
Google चा फोन Pixel 7a भारतात लाँच; फीचर्सच्या जीवावर देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7a-launched-in-india-know-price-features-specifications-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7a-launched-in-india-know-price-features-specifications-sale-offer/#respond Thu, 11 May 2023 05:34:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20799 अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर टेक दिग्गज गुगलनं भारतात आपला नवीन मोबाइल सादर केला आहे. कंपनीनं Google Pixel 7A भारतात लाँच करण्यात आला आहे. हा गुगल अँड्रॉइड फोन 43,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. ज्यांच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. गुगल पिक्सल 7ए ची किंमत Google Pixel 7A सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच […]

The post Google चा फोन Pixel 7a भारतात लाँच; फीचर्सच्या जीवावर देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा गुगल फोन IP67 रेटेड आहे ज्यामुळे वॉटर व डस्ट प्रूफ बनतो.
  • गुगल पिक्सल 7ए मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
  • हा गुगल फोन 4,385एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे.

अनेक दिवस चर्चेत राहिल्यानंतर टेक दिग्गज गुगलनं भारतात आपला नवीन मोबाइल सादर केला आहे. कंपनीनं Google Pixel 7A भारतात लाँच करण्यात आला आहे. हा गुगल अँड्रॉइड फोन 43,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. ज्यांच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

गुगल पिक्सल 7ए ची किंमत

Google Pixel 7A सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी मेमरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 43,999 रुपये आहे जो Charcoal, Sea आणि Snow तीन रंगात विकत घेता येईल. एचडीएफसी युजर्सना फोन खरेदीवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जाईल जोडीला पिक्सल 7ए ची इफेक्टिव्ह किंमत 39,999 रुपये होईल. तसेच फ्लिपकार्टवर 4,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. पिक्सल 7ए खरेदी केल्यावर 3 महिन्याचे YouTube Premium फ्री मिळतं.

गुगल पिक्सल 7ए चे स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 7A Screen

  • 6.1-inch display
  • 90Hz refresh rate

पिक्सल 7ए स्मार्टफोन पंच-होल स्टाईल स्क्रीनवर लाँच झाला आहे जिचा आकार 6.1 इंचाचा आहे. हा 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या फुलएचडी+ डिस्प्ले आहे जो ओएलईडी पॅनलवर बनली आहे. फोन स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते, तसेच याला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. यात 429पीपीआय आणि 16एम कलर्स सारखे फीचर्स मिळतात.

Google Pixel 7A processor

  • Google AI
  • Google Tensor G2

पिक्सल 7 सीरीजचा हा नवीन मोबाइल फोन गुगलनं बनवलेल्या नेक्स्ट जेनरेशन चिपसेट Google Tensor G2 वर लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रोसेसर Pixel 7 आणि Pixel 7 Pro मध्ये देखील देण्यात आला होता. हा चिपसेट गुगलच्या अ‍ॅडव्हान्स मशीन लर्निंगचा भाग आहे जो फोन फास्ट, इफिशिएंट आणि सिक्योर बनतो. हा प्रोसेसर गुगल एआयसह चालतो.

Google Pixel 7A Camera

  • 64MP Sony IMX787
  • 13MP Selfie lens

फोटोग्राफीसाठी गुगल पिक्सल 7ए मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.89 अपर्चर असलेली सोनी आयएमएक्स787 लेन्स आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13एमपी लेन्स मिळतो.

Google Pixel 7A Battery

  • 4,385mAh Battery
  • Wireless Charging

हा गुगल फोन 4,385एमएएच बॅटरीसह लाँच झाला आहे. पिक्सल 7ए बद्दल कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज झाल्यानंतर हा 24 तास चालू शकतो. तसेच बॅटरी सेवर फीचर ऑन केल्यावर हा 72 तासांपर्यंतचा बॅकअप देऊ शकतो. हा गुगल फोन वायरलेस पद्धतीनं चार्ज करता येतो.

गुगल पिक्सल 7ए चे फीचर्स

या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या पिक्सल फोन रीसायकल अ‍ॅल्युमिनियमपासून बनवण्यात आला आहे. हा गुगल फोन IP67 रेटेड आहे ज्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. फोनमध्ये Super Res Zoom द्वारे दुरून क्लोजअप पोर्टरेट काढता येतो. Extreme Battery Saver वर हा फोन 72 तास वापरता येतो. हा फोन 5 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येईल. या पिक्सल फोनवर Google One 100जीबी पर्यंत डेटा बॅकअप मिळतो.

The post Google चा फोन Pixel 7a भारतात लाँच; फीचर्सच्या जीवावर देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7a-launched-in-india-know-price-features-specifications-sale-offer/feed/ 0
11 मेला भारतात येत आहे Google Pixel 7A, फ्लिपकार्टवरून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7a-india-launch-date-11th-may-2023-sale-on-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7a-india-launch-date-11th-may-2023-sale-on-flipkart/#respond Tue, 02 May 2023 12:43:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20644 गुगलच्या आगामी फोन Google Pixel 7A च्या भारतीय लाँचच्या डेटचा खुलासा करण्यात आला आहे. हा नवीन फोन भारतीय टेक मार्केटमध्ये 11 मेला लाँच केला जाईल. गुगल इंडियानं आपल्या सोशल मीडिया चॅनेलवर पोस्टच्या माध्यमातून भारतातील Google Pixel 7A च्या लाँचची माहिती दिली आहे. तसेच हँडसेटची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून होईल, हे देखील सांगितलं आहे. आगामी पिक्सल 7ए […]

The post 11 मेला भारतात येत आहे Google Pixel 7A, फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Google Pixel 7A ची विक्री फ्लिपकार्टवरून होईल.
  • कंपनीनं ट्विट करून पिक्सल 7ए च्या लाँच डेटचा खुलासा केला आहे.
  • फोनमध्ये Google Tensor G2 चिपसेट मिळू शकतो.

गुगलच्या आगामी फोन Google Pixel 7A च्या भारतीय लाँचच्या डेटचा खुलासा करण्यात आला आहे. हा नवीन फोन भारतीय टेक मार्केटमध्ये 11 मेला लाँच केला जाईल. गुगल इंडियानं आपल्या सोशल मीडिया चॅनेलवर पोस्टच्या माध्यमातून भारतातील Google Pixel 7A च्या लाँचची माहिती दिली आहे. तसेच हँडसेटची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून होईल, हे देखील सांगितलं आहे. आगामी पिक्सल 7ए मध्ये Google Tensor G2 चिपसेट असू शकतो, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर हा डिवाइस LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह येऊ शकतो.

गुगल पिक्सल 7ए ची किंमत (संभाव्य)

9to5Google च्या रिपोर्टमध्ये गुगल पिक्सल 7ए च्या किंमतीबाबत दावा करण्यात आला आहे की फोनची किंमत 499 डॉलर्स (जवळपास 41,000 रुपये) असू शकते, जी Pixel 6a पेक्षा 50 डॉलर्स जास्त आहे. हे देखील वाचा: Airtel-Jio च्या अनलिमिटेड 5G डेटावर येऊ शकते बंदी; ट्रायच्या नियमांचे होत आहे उल्लंघन

गुगल पिक्सल 7ए चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : Google Pixel 7a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा फुलएचडी+ ओएलईड डिस्प्ले मिळू शकतो, जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, पंच होल कटआऊट आणि सिमिट्रिकल बेझलसह येऊ शकतो.

प्रोसेसर : Pixel 7a मध्ये गुगलचा स्वतःचा Tensor G2 चिपसेट दिला जाऊ शकतो, जो Pixel 7 आणि Pixel 7 Pro मध्येही देण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज या स्मार्टफोनमध्ये 8जीबी LPDDR5 रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ जाऊ शकते जी UFS 3.1 टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.

ओएस : आगामी Pixel 7a मध्ये अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम मिळण्याची शक्यता आहे.

कॅमेरा : कॅमेरा सेगमेंट पाहता या स्मार्टफोनमध्ये 64एमपीचा रियर कॅमेरा OIS सह दिला जाऊ शकतो आणि 12एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 10.8एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. यावेळी पिक्सल ए सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये देखील वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते हे देखील वाचा: जियोनं लाँच केला JioDive VR Headset; 100-इंचाच्या स्क्रीनवर दिसेल IPL

कनेक्टिव्हिटी : Pixel 7a मध्ये 5जी, 4जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळू शकतो.

The post 11 मेला भारतात येत आहे Google Pixel 7A, फ्लिपकार्टवरून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7a-india-launch-date-11th-may-2023-sale-on-flipkart/feed/ 0
Google Pixel 7a चा नवा कलर आला समोर; लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक https://www.91mobiles.com/marathi/new-google-pixel-7a-orange-coral-colour-option-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/new-google-pixel-7a-orange-coral-colour-option-leaked/#respond Fri, 28 Apr 2023 10:41:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20568 Google Pixel 7a स्मार्टफोन 10 मेला होणाऱ्या गुगल आय/ओ कॉन्फरन्समध्ये सादर केला जाईल, हे जवळपास निश्चित झालं आहे. या इव्हेंटमधून बहुचर्चित Pixel Fold आणि Pixel tablet देखील बाजारात येऊ शकतात. 91मोबाइल्सनं अलीकडेच Pixel 7a चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत, तसेच फोनचे रेंडरही ऑनलाइन उपलब्ध आहेत. आता नव्या लीकमध्ये आगामी Pixel 7a स्मार्टफोन नव्या ऑरेंज/कोरल दिसला […]

The post Google Pixel 7a चा नवा कलर आला समोर; लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Pixel 7a नव्या ऑरेंज कलरमध्ये दिसला आहे.
  • हा हँडसेट गुगल आय/ओ कॉन्फरन्समध्ये सादर केला जाऊ शकतो.
  • Pixel 7a मध्ये Tensor G2 चिपसेट, 90Hz AMOLED डिस्प्ले आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

Google Pixel 7a स्मार्टफोन 10 मेला होणाऱ्या गुगल आय/ओ कॉन्फरन्समध्ये सादर केला जाईल, हे जवळपास निश्चित झालं आहे. या इव्हेंटमधून बहुचर्चित Pixel Fold आणि Pixel tablet देखील बाजारात येऊ शकतात. 91मोबाइल्सनं अलीकडेच Pixel 7a चे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत, तसेच फोनचे रेंडरही ऑनलाइन उपलब्ध आहेत.

आता नव्या लीकमध्ये आगामी Pixel 7a स्मार्टफोन नव्या ऑरेंज/कोरल दिसला आहे, ही माहिती टिपस्टर इव्हन ब्लासनं दिली आहे. हा नवीन कलर जरा फ्लॅशी म्हणजे चमकदार आहे. याआधी स्मार्टफोनच्या व्हाइट, ब्लॅक/ग्रे आणि ब्लू कलरची माहिती आली होती.

पिक्सल 7ए चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : Google Pixel 7a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा फुलएचडी+ ओएलईड डिस्प्ले मिळू शकतो, जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, पंच होल कटआऊट आणि सिमिट्रिकल बेझलसह येऊ शकतो. हे देखील वाचा: PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव

प्रोसेसर : Pixel 7a मध्ये गुगलचा स्वतःचा Tensor G2 चिपसेट दिला जाऊ शकतो, जो Pixel 7 आणि Pixel 7 Pro मध्येही देण्यात आला आहे.

रॅम आणि स्टोरेज या स्मार्टफोनमध्ये 8जीबी LPDDR5 रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाऊ जाऊ शकते जी UFS 3.1 टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.

ओएस : आगामी Pixel 7a मध्ये अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम मिळण्याची शक्यता आहे.

कॅमेरा : कॅमेरा सेगमेंट पाहता या स्मार्टफोनमध्ये 64एमपीचा रियर कॅमेरा OIS सह दिला जाऊ शकतो आणि 12एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 10.8एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 4,400एमएएचची बॅटरी मिळू शकते जी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. यावेळी पिक्सल ए सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये देखील वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री!

कनेक्टिव्हिटी : Pixel 7a मध्ये 5जी, 4जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळू शकतो.

गुगल पिक्सल 7ए ची किंमत संभाव्य

रिपोर्ट्सनुसार Pixel 7a ची किंमत 499 डॉलर्स (सुमारे 41,000 रुपये) असू शकते. भारतात देखील हा फोन याच किंमतीच्या आसपास सादर केला जाऊ शकतो.

The post Google Pixel 7a चा नवा कलर आला समोर; लाँचसाठी फक्त काही दिवस शिल्लक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-google-pixel-7a-orange-coral-colour-option-leaked/feed/ 0
Google Pixel 7a आणि Pixel Fold ची रिलीज डेट आणि किंमत आली समोर, जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7a-pixel-fold-release-date-and-price-tipped-before-launch/ https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7a-pixel-fold-release-date-and-price-tipped-before-launch/#respond Wed, 19 Apr 2023 06:28:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20345 Google पुढील महिन्यात 10 मेला I/O 2023 डेव्हलपर कॉन्फरन्सचं आयोजन करणार आहे. या कार्यक्रमातून Android 14 OS सादर केला जाईल. तसेच ब्रँड आपला किफायतशीर स्मार्टफोन Pixel 7a आणि Pixel Fold सादर करू शकते. परंतु कंपनीनं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु, FrontPageTech च्या जॉन प्रॉसेर यांनी Pixel 7a आणि Pixel Fold प्री-ऑर्डर आणि खरेदीसाठी […]

The post Google Pixel 7a आणि Pixel Fold ची रिलीज डेट आणि किंमत आली समोर, जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Google Pixel Fold 27 जूनपासून उपलब्ध होऊ शकतो.
  • Pixel 7a ची घोषणा पिक्सल फोल्डसह 10 मेला होऊ शकते.
  • Pixel 7a की किंमत $499 ( जवळपास Rs 41,000 रुपये) असू शकते.

Google पुढील महिन्यात 10 मेला I/O 2023 डेव्हलपर कॉन्फरन्सचं आयोजन करणार आहे. या कार्यक्रमातून Android 14 OS सादर केला जाईल. तसेच ब्रँड आपला किफायतशीर स्मार्टफोन Pixel 7a आणि Pixel Fold सादर करू शकते. परंतु कंपनीनं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु, FrontPageTech च्या जॉन प्रॉसेर यांनी Pixel 7a आणि Pixel Fold प्री-ऑर्डर आणि खरेदीसाठी कधी उपलब्ध होतील याची माहिती दिली आहे. तसेच दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये Pixel 7a च्या किंमतीची खुलासा झाला आहे.

गुगल पिक्सल 7ए आणि पिक्सल फोल्डची लीक लाँच डेट

Google Pixel Fold ची घोषणा 10 मेला केली जाऊ शकते आणि हा Google Store वर प्री-ऑर्डरसाठी 10 मेला उपलब्ध होऊ शकतो. तसेच, 30 मेला पार्टनर्स आणि कॅरियर आउटलेट्सच्या माध्यमातून विक्री सुरु होऊ शकते. फोल्डेबल फोनची विक्री 27 जूनपासून सुरु होऊ शकते. जॉन यांनी दावा केला आहे की Pixel 7a 10 मेला घोषणेनंतर त्वरित उपलब्ध होईल आणि चारकोल, स्नो, सी आणि कोरल (फक्त Google स्टोर) मध्ये उपलब्ध होईल. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Google Pixel 6a स्मार्टफोन Pixel 7a च्या लाँचनंतर बंद केला जाणार नाही.

गुगल पिक्सल 7ए ची संभाव्य किंमत

Pixel 7a ची किंमत पाहता 9to5Google च्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की फोनची किंमत 499 डॉलर्स (जवळपास 41,000 रुपये) असू शकते जी Pixel 6a पेक्षा 50 डॉलर्स जास्त आहे.

पिक्सल 7ए चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 7a मध्ये 6.1-इंचाच्या FHD+ OLED डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट, सिमेट्रिकल बेजल्स आणि सेंटर-पोजीशन पंच-होल कटआउट मिळू शकते. फोनला पावर देण्यासाठी Tensor G2 चिपसेट 8GB LPDDR5 रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते. फोन अँड्रॉइड 13 ओएस आउट ऑफ द बॉक्सवर चालू शकतो. Pixel 7a 64MP Sony IMX787 सेन्सर आणि 13MP सेकंडरी सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला 10.8MP चा स्नॅपर असू शकतो.

पिक्सल फोल्डचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

Pixel Fold मध्ये 7.57-इंचाची फोल्डेबल मेन स्क्रीन आणि बाहेरील स्क्रीन 5.78-इंचाची असू शकते. फोल्डेबल स्मार्टफोन Tensor G2 चिपसेट, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येऊ शकतो. आशा आहे की यात 4,700mAh ची बॅटरी असेल, परंतु फास्ट चार्जिंग बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

The post Google Pixel 7a आणि Pixel Fold ची रिलीज डेट आणि किंमत आली समोर, जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-pixel-7a-pixel-fold-release-date-and-price-tipped-before-launch/feed/ 0