Honor 9X Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 03 Jun 2020 13:56:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Honor 9X Pro, 21 मे पासून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launched-full-specs-features-price-sale-offer-discount/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launched-full-specs-features-price-sale-offer-discount/#respond Tue, 12 May 2020 10:35:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7263 ऑनरने Honor 9X Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Honor 9X Pro कंपनीने 17,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो येत्या 21 मे च्या आधी सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 6जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Honor 9X Pro, 21 मे पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवईने आज भारतात आपला नवीन फोन Huawei Y9s लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 19,990 रुपये आहे जो 19 मे पासून सेलसाठी उपलब्ध होईल. हुआवई सोबतच या कंपनीच्या सब-ब्रँड ऑनरने पण भारतीय बाजारात आपला नवीन फोन सादर केला आहे. ऑनरने Honor 9X Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Honor 9X Pro कंपनीने 17,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो येत्या 21 मे च्या आधी सेलसाठी उपलब्ध होईल.

Honor 9X Pro इंडियन मार्केट मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 6 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 17,999 रुपये आहे. ऑनर 9एक्स प्रो Midnight Black आणि Phantom Purple कलर मध्ये बाजार आला आहे जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल. फोनचे रजिस्ट्रेशन 12 मे पासून सुरु होईल जे 19 मे पर्यंत चालेल.

Honor 9X Pro

हा बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनल वर डावीकडे आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वरून फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे तसेच खालच्या बाजूला Honor की ब्रँडिंग आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे.

Honor 9X Pro 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केला गेला आहे जो 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी ऑनर 9एक्स प्रो मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर आणि 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस पण आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Honor 9X Pro मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोनची इंटरनल स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंगसाठी Honor 9X Pro साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलॉजी पण आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत Honor 9X Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ऑनर 9एक्स प्रो वीडियो

The post 6जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Honor 9X Pro, 21 मे पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launched-full-specs-features-price-sale-offer-discount/feed/ 0
12 मे ला भारतात लॉन्च होईल Honor 9X Pro, फोन मध्ये मिळेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-date-in-india-12-may-pop-up-selfie-camera-kirin-810-full-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-date-in-india-12-may-pop-up-selfie-camera-kirin-810-full-specs-price-sale-offer/#respond Fri, 08 May 2020 13:53:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7301 हुआवईची सब-ब्रँड कंपनी Honor पण येत्या काही दिवसांत भारतात एक नवीन फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. ऑनर येत्या 12 मे ला भारतात आपला नवीन डिवाईस Honor 9X Pro लॉन्च करणार आहे.

The post 12 मे ला भारतात लॉन्च होईल Honor 9X Pro, फोन मध्ये मिळेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने गेल्या आठवड्यात माहिती दिली होती कि कंपनी आगामी काळात भारतात आपला नवीन फोन Huawei Y9s लॉन्च करणार आहे. हुआवईने फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवले आहेत आणि आता किंमतीची वाट बघितली जात आहे. तर दुसरीकडे हुआवईची सब-ब्रँड कंपनी Honor पण येत्या काही दिवसांत भारतात एक नवीन फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. ऑनर येत्या 12 मे ला भारतात आपला नवीन डिवाईस Honor 9X Pro लॉन्च करणार आहे.

Honor 9X Pro फेब्रुवारी मध्ये ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो आता 12 मे ला भारतीय बाजारात येईल. ऑनर 9एक्स प्रो च्या लॉन्च डेटची माहिती न्यूज एजेंसी आईएएनएस च्या माध्यमातून समोर आली आहे. एजेंसी नुसार 12 मे ला भारतात लॉन्च होणारा Honor 9X Pro कंपनी द्वारे शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विकला जाईल. तसेच अंदाज लावला जात आहे कि Honor 9X Pro बाजारात 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो.

Honor 9X Pro

अंर्तराष्ट्रीय बाजारात हा बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनल वर डावीकडे आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Honor ची ब्रँडिंग आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे.

Honor 9X Pro चा चीनी मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केला गेला आहे जो 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी ऑनर 9एक्स प्रो मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X Pro च्या बॅक पॅनल एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर आणि 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस पण आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Honor 9X Pro मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंगसाठी Honor 9X Pro साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलॉजी पण आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत Honor 9X Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आशा आहे कि ऑनर 9एक्स प्रो भारतात पण याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला जाईल.

ऑनर 9एक्स प्रो वीडियो

The post 12 मे ला भारतात लॉन्च होईल Honor 9X Pro, फोन मध्ये मिळेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-date-in-india-12-may-pop-up-selfie-camera-kirin-810-full-specs-price-sale-offer/feed/ 0
256जीबी मेमरी आणि पॉपअप कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launched-price-specification-and-features-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launched-price-specification-and-features-in-india/#respond Tue, 25 Feb 2020 14:07:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6671 Honor 9X Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि याचा मेन कॅमेरा 48MP चा आहे.

The post 256जीबी मेमरी आणि पॉपअप कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ब्रँड Honor ने बार्सिलोना मध्ये झालेल्या एका इवेंट मध्ये आपले दोन नवीन फोन लॉन्च केले आहेत. कंपनीने Honor 9X Pro आणि Honor View 30 सादर केले आहेत. 9एक्स प्रो अलीकडेच लॉन्च झालेल्या Honor 9X चा ऍडव्हान्स वर्जन आहे. हा फोन मोठ्या स्क्रीन आणि जास्त मेमरी सह सादर केला गेला आहे. कंपनीने यात 256जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी खूप चांगली म्हणता येईल. त्याचबरोबर ऑनरने हा हुआवईच्या नवीन चिपसेटने सुसज्ज केला आहे अर्थात हा आधीपेक्षा जास्त फास्ट आणि स्मार्ट झाला आहे पण सेल्फी स्टाइल तीच पॉपअप ठेवण्यात आली आहे.

Honor 9X Pro चे स्पेसिफिकेशन

डिजाइन आणि डिस्प्ले: ऑनर 9एक्स प्रो च्या डिजाइन मध्ये यावेळी तुम्हाला थोडा बदल दिसेल. कंपनीने यात रियर माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला नाही तर साइड माउंट फिंगरप्रंट स्कॅनर मिळेल. फोनची बॉडी ग्लास फिनिश मध्ये आहे आणि बाजूला रियर कॅमेरा प्लेसमेंट आहे. राहिला प्रश्न डिस्प्लेचा तर कंपनीने यात 6.59 इंचाचा फुलव्यू डिस्प्ले आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2340 x 1080 पिक्सल आहे आणि याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 92 टक्के आहे. कंपनीने आईपीएस—एलसीडी डिस्प्लेचा वापर केला आहे.

हार्डवेयर: हा फोन हुआवईच्या नवीन कीरीन 810 चिपसेट वर चालतो आणि यात 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन असलेला प्रोसेसर आहे ज्याचा क्लॉक स्पीड 2.2 गीगाहट्र्ज आहे आणि हा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 6GB चा रॅम आहे. सोबत 256GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही 512जीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करू शकता.

कॅमेरा: Honor 9X Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि याचा मेन कॅमेरा 48MP चा आहे. कंपनीने सीमॉस सेंसरचा वापर केला आहे आणि हा F/1.8 अपर्चर सह येतो. तसेच यात एआईएस सुपर नाइट मोड आणि एआई वीडियो स्टेबलाइजेशन देण्यात आले आहे. याचा दुसरा सेंसर 8MP चा आहे आणि यात सुपर वाइड अँगल सपोर्ट आहे. एफ/2.4 अपर्चर सह या फोन मध्ये तुम्हाला 120डिग्री अल्ट्रावाइड अँगल आहे. तसेच तीसरा सेंसर 2MP चा आहे आणि हा पण एफ/2.4 अपर्चर सह येतो. हा डेफ्थ सेंसर आहे जो बोके इफेक्ट देतो.

सेल्फीसाठी या फोन मध्ये 16MP चा पॉपअप कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 एपर्चर सह येतो. कंपनीने यात 3डी पोर्टेट लाइटिंग चा वापर केला आहे.

बॅटरी: पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने टाइप—सी पोर्टचा वापर केला आहे.

हा फोन सध्या ग्लोबली लॉन्च केला गेला आहे पण आशा आहे कि काही दिवसांतच हा भारतात पण उपलब्ध होईल.

The post 256जीबी मेमरी आणि पॉपअप कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launched-price-specification-and-features-in-india/feed/ 0
4000mAh बॅटरी आणि पॉप-अप कॅमेरा असलेला Honor 9X उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि कशाप्रकारे बघावा लाईव ईवेंट https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-specifications-price-how-to-watch-live-event/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-specifications-price-how-to-watch-live-event/#respond Mon, 13 Jan 2020 12:09:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6262 कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

The post 4000mAh बॅटरी आणि पॉप-अप कॅमेरा असलेला Honor 9X उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि कशाप्रकारे बघावा लाईव ईवेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor कंपनी उद्या म्हणजे 14 जानेवारीला भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ अंतर्गत नवीन स्मार्टफोन Honor 9X लॉन्च करणार आहे. ऑनरचा हा नवीन स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लिस्ट केला गेला आहे ज्यावरून समजते कि Honor 9X ची विक्री फ्लिपकार्ट वरच होईल. Honor बऱ्याच दिवसानंतर एखादा डिवाईस भारतात घेऊन येत आहे. त्यामुळे ऑनर फॅन्स या नवीन स्मार्टफोनची वाट बघत आहेत. जर तुम्ही पण ऑनर 9एक्स स्मार्टफोनसाठी उत्सुक असाल तर पुढे आम्ही फक्त या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही तर सोबतच घर बसल्या Honor 9X चा लॉन्च ईवेंट आपल्या फोनवर लाईव कसा बघू शकता हे देखील सांगितले आहे.

Honor 9X चा लॉन्च ईवेंट कंपनीने राजधानी दिल्ली मध्ये आयोजित केला आहे जो उद्या 14 जानेवारीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. आपल्या फॅन्ससाठी कंपनीने हा ईवेंट इंटरनेट वर लाईव दाखवण्याची तयारी केली आहे. Honor च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि ट्वीटर सोबतच ऑनर 9एक्स लॉन्च यू-ट्यूब वर लाईव बघता येईल. त्याचबरोबर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Honor 9X सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केले गेले आहेत जे 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतात. सोबत ग्राफिक्स साठी Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X आणि Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मॉडेल्स मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या दोन्ही सेंसर्स सोबत Honor 9X Pro 8-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंसला पण सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या दोन्ही मॉडेल्स मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X आणि Honor 9X Pro डुअल सिम फोन आहेत जे 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी Honor 9X सीरीजचे दोन्ही मॉडेल्स साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ऑनर इंडियाने हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह दाखवला आहे पण आशा आहे कि हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल.

The post 4000mAh बॅटरी आणि पॉप-अप कॅमेरा असलेला Honor 9X उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि कशाप्रकारे बघावा लाईव ईवेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-specifications-price-how-to-watch-live-event/feed/ 0
Honor 9X येत आहे भारतात, फोन मध्ये असेल 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 48एमपी रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-officially-teased-itsmyx-hashtag-spces-price/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-officially-teased-itsmyx-hashtag-spces-price/#respond Thu, 02 Jan 2020 14:19:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6178 ऑनर आपल्या एक्स सीरीज अंतर्गत Honor 9X सह Honor 9X Pro पण लॉन्च करू शकते आणि हे फोन्स या महिन्याच्या शेवटपर्यंत भारतीय बाजारात येऊ शकतात.

The post Honor 9X येत आहे भारतात, फोन मध्ये असेल 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 48एमपी रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने चीन मध्ये ऑनर कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले होते कि हि टेक कंपनी भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि या अंतर्गत ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Honor 9X लॉन्च केला जाईल. आज ऑनर इंडियाने पण आमच्या बातमीवर शिकामोर्तब करत अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी लवकरच भारतात Honor 9X स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून ऑनर 9एक्स च्या लॉन्चची माहिती दिली आहे.

Honor ने ट्वीटर वर टीज करायला सुरवात केली आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन आणणार आहे. कंपनीने या स्मार्टफोन आणि याची लॉन्च डेट सांगितली नाही पण असे सांगितले आहे कि लवकरच हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल. Honor हा आगामी स्मार्टफोन हॅशटॅग ItsMyX सह ट्वीट करत आहे. विशेष म्हणजे ऑनर आपल्या एक्स सीरीज अंतर्गत Honor 9X सह Honor 9X Pro पण लॉन्च करू शकते आणि हे फोन्स या महिन्याच्या शेवटपर्यंत भारतीय बाजारात येऊ शकतात.

असा असेल लुक

चीनी मार्केट मध्ये Honor 9X आणि Honor 9X Pro आधीच लॉन्च झाले आहेत. हे दोन्ही मॉडेल बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर सादर केले गेले आहेत जे पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत. दोन्ही मॉडेल ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात जो बॅक पॅनल वर डावीकडे देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल से फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही पण खालच्या बाजूला Honor की ब्रँडिंग आहे. सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Honor 9X सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केले गेले आहेत जे 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतात. सोबत ग्राफिक्स साठी Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X आणि Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मॉडेल्स मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या दोन्ही सेंसर्स सोबत Honor 9X Pro 8-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंसला पण सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या दोन्ही मॉडेल्स मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X आणि Honor 9X Pro डुअल सिम फोन आहेत जे 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी Honor 9X सीरीजचे दोन्ही मॉडेल्स साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आशा आहे कि भारतात पण हे फोन्स याच स्पेसिफिकेशन्स सह येतील.

The post Honor 9X येत आहे भारतात, फोन मध्ये असेल 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 48एमपी रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-officially-teased-itsmyx-hashtag-spces-price/feed/ 0
8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro, Honor 9X पण झाला सादर https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-8gb-ram-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-8gb-ram-specifications-price/#respond Tue, 23 Jul 2019 13:31:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4882 Honor 9X आणि Honor 9X Pro ब्रँडचे पहिले स्मार्टफोन आहेत जे पॉप-अप सेल्फी सह लॉन्च झाले आहेत.

The post 8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro, Honor 9X पण झाला सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor ने सांगितले होते कि कंपनी आपली एक्स सीरीज वाढवणार असून 23 जुलैला दोन नवीन फोन लॉन्च करेल. आज कंपनीने अंर्तराष्ट्रीय मंचावर या स्मार्टफोन सीरीजका विस्तार केला आहे. Honor ने Honor 9X आणि Honor 9X Pro टेक मंचावर सादर केले आहेत. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन आज चीनी बाजारात आले आहेत जे आगामी काही दिवसांत भारतासमवेत देशातील इतर देशांत येतील. विशेष म्हणजे Honor 9X आणि Honor 9X Pro ब्रँडचे पहिले स्मार्टफोन आहेत जे पॉप-अप सेल्फी सह लॉन्च झाले आहेत.

लुक व डिजाईन

सर्वात आधी Honor 9X आणि Honor 9X Pro च्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर हे दोन्ही मॉडेल बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले सह सादर केले गेले आहेत. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नाही. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. Honor 9X आणि Honor 9X Pro च्या वरच्या पॅनल वर डावीकडून पॉप-अप सेल्फी कॅमेरा बाहेर येतो.

Honor 9X डुअल आणि Honor 9X Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअप सोबतच 48MP AI Camera कॅमेरा लिहिण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगर प्रिंट सेंसर नाही. तसेच खालच्या बाजूला Honor ची ब्रँडिंग आहे. सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Honor 9X सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केले गेले आहेत जे 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतात. सोबत ग्राफिक्स साठी Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X आणि Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मॉडेल्स मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या दोन्ही सेंसर्स सोबत Honor 9X Pro 8-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंसला पण सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या दोन्ही मॉडेल्स मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X आणि Honor 9X Pro डुअल सिम फोन आहेत जे 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी Honor 9X सीरीजचे दोन्ही मॉडेल्स साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Honor 9X चा सर्वात छोट्या 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 1399 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार जवळपास 14,000 रुपये आहे. तसेच फोनचा 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 1599 युआन तर 8जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 1899 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार क्रमश: 16,000 रुपये आणि 19,000 रुपयांच्या आसपास आहे.

Honor 9X Pro ची किंमत पाहता फोनचा बेस वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या वेरिएंटची किंमत 2199 युआन म्हणजे जवळपास 22,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे फोनचा 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 2399 युआन म्हणजे जवळपास 24,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हे दोन्ही फोन चीन मध्ये 30 जुलै पासून प्री-बुकिंग साठी उपलब्ध होतील.

The post 8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro, Honor 9X पण झाला सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-8gb-ram-specifications-price/feed/ 0