Honor 9x - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 30 Jan 2020 13:04:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Exclusive : 18 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला Infinix S5 Pro, फोन मध्ये असेल 4000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-on-14-february-valentine-day-in-india-under-10k-cheapest-smartphone-in-pop-up-camera-segment/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-on-14-february-valentine-day-in-india-under-10k-cheapest-smartphone-in-pop-up-camera-segment/#respond Thu, 30 Jan 2020 13:04:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=6444 हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होईल ज्यामुळे हा भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन बनेल.

The post Exclusive : 18 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला Infinix S5 Pro, फोन मध्ये असेल 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix चे नाव त्या निवडक ब्रँडस मध्ये येते जे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन आणतात. इनफिनिक्स तीच कंपनी आहे जिने भारतातील सर्वात स्वस्त 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Infinix S4 आणि भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त 6 जीबी रॅम असलेला स्मार्टफोन Hot 7 Pro लॉन्च केला होता. इनफिनिक्स ने आपली ही परंपरा कायम ठेवत भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. ब्रँडच्या या आगामी स्मार्टफोनचे नाव Infinix S5 Pro असेल आणि 91मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार हा डिवाईस येत्या 18 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येईल.

Infinix ने अजूनतरी Infinix S5 Pro ची लॉन्च डेट किंवा या फोनचे स्पेसिफिकेशन्स सांगितले नाहीत पण 91मोबाईल्सला सूत्रांकडून मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार कंपनीचा हा शानदार स्मार्टफोन येत्या 18 फेब्रुवारीला भारतीय बाजारात येईल. Infinix S5 Pro संबंधित खास बाब अशी की हा स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च होईल ज्यामुळे हा भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन बनेल.

असे असतिल स्पेसिफिकेशन्स

Infinix S5 Pro चे स्पेसिफिकेशन्स कंपनीने अजून ऑफिशियल केले नाहीत पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार इनफिनिक्स हा स्मार्टफोन 4,000एमएएच च्या मोठ्या पावर असलेल्या बॅटरी सह लॉन्च करेल जो AI smart power management टेक्नॉलॉजी सह येईल. त्याचबरोबर हा फोन एंडरॉयड ओएस सह मीडियाटेकच्या चिपसेट वर चालेल. या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक आणि रियर फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. विशेष म्हणजे Infinix S5 Pro लॉन्च झाल्यानंतर Tecno ब्रँड पण भारतात आपला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे इनफिनिक्स आणि टेक्नो दोन्ही ब्रँड Transsion Holdings Limited चे आहेत.

अशी असेल डिजाईन

Infinix S5 Pro चा लुक आणि डिजाईन बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. डिस्प्लेच्या कडा बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट मिळेल. फोनचा पॉप-अप कॅमेरा वरच्या पॅनल वर उजवीकडे असेल जो सेल्फीची कमांड देताच बाहेर येईल आणि फोटो क्लिक करेल. Infinix S5 Pro च्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर मधोमध रियर फिंगरप्रिंट सेंसर आहे ज्याच्या खाली Infinix ब्रँडिग देण्यात आली आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे तसेच लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत 3.5एमएम ऑडियो जॅक आणि स्पीकर पण देण्यात आला आहे.

Honor 9X ला मिळेल टक्कर

सूत्रांनुसार Infinix S5 Pro भारतात लॉन्च करून कंपनी मोबाईल यूजर्सना सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन उपलब्ध करवून देईल. तसेच या डिवाईस च्या माध्यमातून Infinix ला अलिकडेच भारतात लॉन्च झालेल्या पॉप-अप कॅमेरा असलेल्या ऑनर स्मार्टफोन Honor 9X ला टक्कर द्यायची आहे. Honor 9X इंडियन मार्केट मध्ये 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेऱ्यासह 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post Exclusive : 18 फेब्रुवारीला लॉन्च होईल सर्वात स्वस्त पॉप-अप कॅमेरा असलेला Infinix S5 Pro, फोन मध्ये असेल 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-s5-pro-to-launch-on-14-february-valentine-day-in-india-under-10k-cheapest-smartphone-in-pop-up-camera-segment/feed/ 0
6जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह आला Honor 9X, Realme-Xiaomi ला मिळेल चांगलीच टक्कर https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-launched-in-india-6gb-ram-4000mah-battery-48mp-triple-rear-pop-up-selfie-camera-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-launched-in-india-6gb-ram-4000mah-battery-48mp-triple-rear-pop-up-selfie-camera-price-sale-offer/#respond Tue, 14 Jan 2020 12:13:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6286 विशेष म्हणजे लॉन्च ऑफर अंतर्गत हा फोन मर्यादित काळासाठी 1,000 रुपये डिस्काउंट सह विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह आला Honor 9X, Realme-Xiaomi ला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor ने आज बऱ्याच दिवसानानंतर भारतात आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीने आपल्या ‘एक्स सीरीज’ अंतर्गत नवीन स्मार्टफोन Honor 9X लॉन्च केला आहे. हा फोन साल 2018 मध्ये लॉन्च झालेल्या Honor 8X चा अपग्रेडेड वर्जन आहे जो शानदार लुक, मोठी बॅटरी आणि पॉप-अप कॅमेऱ्यासह इंडियन मार्केट मध्ये आला आहे. ऑनर 9एक्स 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो येत्या 19 जानेवारी पासून देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Honor 9X बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नाही. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. Honor 9X च्या वरच्या पॅनल वर डावीकडून पॉप-अप सेल्फी कॅमेरा बाहेर येतो. बॅक पॅनल बद्दल बोलायचे तर यावर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनल वर उजवीकडे आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअप सोबत 48MP AI Camera कॅमेरा लिहिण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही तसेच खालच्या बाजूला Honor ची ब्रॅण्डिंग आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Honor 9X कंपनीने 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी फुलव्यू डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केला गेला आहे जो 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडच्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 710एफ चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये जीपीयू टर्बो 3.0 पण आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8-मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस आणि 2-मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Honor 9X मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच हा फोन 3.5एमएम जॅकला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंगसाठी Honor 9X मध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह येतो. त्याचप्रमाणे 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सह पावर बॅकअपसाठी Honor 9X मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Honor 9X दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलायचे तर 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Honor 9X येत्या 19 जानेवारी पासून कंपनीच्या वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे लॉन्च ऑफर अंतर्गत हा फोन मर्यादित काळासाठी 1,000 रुपये डिस्काउंट सह विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल कॅमेऱ्यासह आला Honor 9X, Realme-Xiaomi ला मिळेल चांगलीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-launched-in-india-6gb-ram-4000mah-battery-48mp-triple-rear-pop-up-selfie-camera-price-sale-offer/feed/ 0
4000mAh बॅटरी आणि पॉप-अप कॅमेरा असलेला Honor 9X उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि कशाप्रकारे बघावा लाईव ईवेंट https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-specifications-price-how-to-watch-live-event/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-specifications-price-how-to-watch-live-event/#respond Mon, 13 Jan 2020 12:09:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6262 कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

The post 4000mAh बॅटरी आणि पॉप-अप कॅमेरा असलेला Honor 9X उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि कशाप्रकारे बघावा लाईव ईवेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor कंपनी उद्या म्हणजे 14 जानेवारीला भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ अंतर्गत नवीन स्मार्टफोन Honor 9X लॉन्च करणार आहे. ऑनरचा हा नवीन स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लिस्ट केला गेला आहे ज्यावरून समजते कि Honor 9X ची विक्री फ्लिपकार्ट वरच होईल. Honor बऱ्याच दिवसानंतर एखादा डिवाईस भारतात घेऊन येत आहे. त्यामुळे ऑनर फॅन्स या नवीन स्मार्टफोनची वाट बघत आहेत. जर तुम्ही पण ऑनर 9एक्स स्मार्टफोनसाठी उत्सुक असाल तर पुढे आम्ही फक्त या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही तर सोबतच घर बसल्या Honor 9X चा लॉन्च ईवेंट आपल्या फोनवर लाईव कसा बघू शकता हे देखील सांगितले आहे.

Honor 9X चा लॉन्च ईवेंट कंपनीने राजधानी दिल्ली मध्ये आयोजित केला आहे जो उद्या 14 जानेवारीला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. आपल्या फॅन्ससाठी कंपनीने हा ईवेंट इंटरनेट वर लाईव दाखवण्याची तयारी केली आहे. Honor च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि ट्वीटर सोबतच ऑनर 9एक्स लॉन्च यू-ट्यूब वर लाईव बघता येईल. त्याचबरोबर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर पण लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Honor 9X सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केले गेले आहेत जे 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतात. सोबत ग्राफिक्स साठी Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X आणि Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मॉडेल्स मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या दोन्ही सेंसर्स सोबत Honor 9X Pro 8-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंसला पण सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या दोन्ही मॉडेल्स मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X आणि Honor 9X Pro डुअल सिम फोन आहेत जे 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी Honor 9X सीरीजचे दोन्ही मॉडेल्स साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. ऑनर इंडियाने हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह दाखवला आहे पण आशा आहे कि हा फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल.

The post 4000mAh बॅटरी आणि पॉप-अप कॅमेरा असलेला Honor 9X उद्या होईल भारतात लॉन्च, जाणून घ्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि कशाप्रकारे बघावा लाईव ईवेंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-specifications-price-how-to-watch-live-event/feed/ 0
Honor 9X येत आहे भारतात, फोन मध्ये असेल 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 48एमपी रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-officially-teased-itsmyx-hashtag-spces-price/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-officially-teased-itsmyx-hashtag-spces-price/#respond Thu, 02 Jan 2020 14:19:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6178 ऑनर आपल्या एक्स सीरीज अंतर्गत Honor 9X सह Honor 9X Pro पण लॉन्च करू शकते आणि हे फोन्स या महिन्याच्या शेवटपर्यंत भारतीय बाजारात येऊ शकतात.

The post Honor 9X येत आहे भारतात, फोन मध्ये असेल 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 48एमपी रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने चीन मध्ये ऑनर कंपनीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले होते कि हि टेक कंपनी भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि या अंतर्गत ब्रँडचा नवीन स्मार्टफोन Honor 9X लॉन्च केला जाईल. आज ऑनर इंडियाने पण आमच्या बातमीवर शिकामोर्तब करत अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनी लवकरच भारतात Honor 9X स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून ऑनर 9एक्स च्या लॉन्चची माहिती दिली आहे.

Honor ने ट्वीटर वर टीज करायला सुरवात केली आहे कि कंपनी भारतात आपल्या ‘एक्स सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन आणणार आहे. कंपनीने या स्मार्टफोन आणि याची लॉन्च डेट सांगितली नाही पण असे सांगितले आहे कि लवकरच हा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात येईल. Honor हा आगामी स्मार्टफोन हॅशटॅग ItsMyX सह ट्वीट करत आहे. विशेष म्हणजे ऑनर आपल्या एक्स सीरीज अंतर्गत Honor 9X सह Honor 9X Pro पण लॉन्च करू शकते आणि हे फोन्स या महिन्याच्या शेवटपर्यंत भारतीय बाजारात येऊ शकतात.

असा असेल लुक

चीनी मार्केट मध्ये Honor 9X आणि Honor 9X Pro आधीच लॉन्च झाले आहेत. हे दोन्ही मॉडेल बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर सादर केले गेले आहेत जे पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत. दोन्ही मॉडेल ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात जो बॅक पॅनल वर डावीकडे देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल से फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही पण खालच्या बाजूला Honor की ब्रँडिंग आहे. सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Honor 9X सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केले गेले आहेत जे 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतात. सोबत ग्राफिक्स साठी Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X आणि Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मॉडेल्स मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या दोन्ही सेंसर्स सोबत Honor 9X Pro 8-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंसला पण सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या दोन्ही मॉडेल्स मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X आणि Honor 9X Pro डुअल सिम फोन आहेत जे 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी Honor 9X सीरीजचे दोन्ही मॉडेल्स साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आशा आहे कि भारतात पण हे फोन्स याच स्पेसिफिकेशन्स सह येतील.

The post Honor 9X येत आहे भारतात, फोन मध्ये असेल 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 48एमपी रियर आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-india-launch-officially-teased-itsmyx-hashtag-spces-price/feed/ 0
8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro, Honor 9X पण झाला सादर https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-8gb-ram-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-8gb-ram-specifications-price/#respond Tue, 23 Jul 2019 13:31:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4882 Honor 9X आणि Honor 9X Pro ब्रँडचे पहिले स्मार्टफोन आहेत जे पॉप-अप सेल्फी सह लॉन्च झाले आहेत.

The post 8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro, Honor 9X पण झाला सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor ने सांगितले होते कि कंपनी आपली एक्स सीरीज वाढवणार असून 23 जुलैला दोन नवीन फोन लॉन्च करेल. आज कंपनीने अंर्तराष्ट्रीय मंचावर या स्मार्टफोन सीरीजका विस्तार केला आहे. Honor ने Honor 9X आणि Honor 9X Pro टेक मंचावर सादर केले आहेत. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन आज चीनी बाजारात आले आहेत जे आगामी काही दिवसांत भारतासमवेत देशातील इतर देशांत येतील. विशेष म्हणजे Honor 9X आणि Honor 9X Pro ब्रँडचे पहिले स्मार्टफोन आहेत जे पॉप-अप सेल्फी सह लॉन्च झाले आहेत.

लुक व डिजाईन

सर्वात आधी Honor 9X आणि Honor 9X Pro च्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर हे दोन्ही मॉडेल बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले सह सादर केले गेले आहेत. फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच नाही. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. Honor 9X आणि Honor 9X Pro च्या वरच्या पॅनल वर डावीकडून पॉप-अप सेल्फी कॅमेरा बाहेर येतो.

Honor 9X डुअल आणि Honor 9X Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट पण देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअप सोबतच 48MP AI Camera कॅमेरा लिहिण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगर प्रिंट सेंसर नाही. तसेच खालच्या बाजूला Honor ची ब्रँडिंग आहे. सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Honor 9X सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हे स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केले गेले आहेत जे 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतात. सोबत ग्राफिक्स साठी Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X आणि Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मॉडेल्स मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या दोन्ही सेंसर्स सोबत Honor 9X Pro 8-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंसला पण सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या दोन्ही मॉडेल्स मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X आणि Honor 9X Pro डुअल सिम फोन आहेत जे 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी Honor 9X सीरीजचे दोन्ही मॉडेल्स साईट माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात तसेच दोन्ही फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजीला पण सपोर्ट करतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच Honor 9X आणि Honor 9X Pro मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

Honor 9X चा सर्वात छोट्या 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 1399 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार जवळपास 14,000 रुपये आहे. तसेच फोनचा 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी वेरिएंट 1599 युआन तर 8जीबी रॅम + 128जीबी मेमरी वेरिएंट 1899 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार क्रमश: 16,000 रुपये आणि 19,000 रुपयांच्या आसपास आहे.

Honor 9X Pro ची किंमत पाहता फोनचा बेस वेरिएंट 8जीबी रॅम सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या वेरिएंटची किंमत 2199 युआन म्हणजे जवळपास 22,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे फोनचा 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 2399 युआन म्हणजे जवळपास 24,000 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हे दोन्ही फोन चीन मध्ये 30 जुलै पासून प्री-बुकिंग साठी उपलब्ध होतील.

The post 8जीबी रॅम, पॉप-अप सेल्फी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Honor 9X Pro, Honor 9X पण झाला सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-8gb-ram-specifications-price/feed/ 0
आॅनर 9आई पुढच्या महिन्यात आॅनर 9एक्स नावाने भारतात होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-9i-to-launch-in-india-as-honor-9x-in-july-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9i-to-launch-in-india-as-honor-9x-in-july-price-features-specifications-in-marathi/#respond Tue, 26 Jun 2018 10:58:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1056 याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

The post आॅनर 9आई पुढच्या महिन्यात आॅनर 9एक्स नावाने भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर ने मागच्या वर्षी बेजल लेस स्मार्टफोंस ची सुरवात करताना आॅनर 9आई ला कंपनी चा पहिला बेजल लेस स्मार्टफोन म्हणून लॉन्च केले होते. या फोन चा नवीन वर्जन आॅनर 9आई (2018) या महिन्यात चीन मध्ये लॉन्च झाला आहे. आता कंपनी आपला हा शानदार स्मार्टफोन भारतात घेऊन येणार आहे. 91मोबाईल्सला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की आॅनर इंडिया 9आई (2018) स्मार्टफोन जुलै महिन्यात भारतात लॉन्च करेल आणि हा फोन आॅनर 9एक्स नावाने बाजारात येईल.

91मोबाईल्स ने एक्सक्लूसिव बातमी मिळवली आहे की आॅनर काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च झालेला 9आई (2018) स्मार्टफोन आॅनर 9एक्स नावाने भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आॅनर 9एक्स जुलै महिन्यात भारतीय बाजारात लॉन्च होईल. कंपनी हा फोन 15,000 रुपयांपर्यंत मार्केट मध्ये लॉन्च करेल.

आॅनर 9एक्स म्हणजे आॅनर 9आई (2018) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन मेटल फ्रेम वर बनला आहे ज्याचा बॅक पॅनल मिरर फिनिशिंग वाला आहे. कंपनी ने हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर केला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सह सादर करण्यात आला आहे सोबत हा हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे सोबत ग्राफिक्स साठी माली टी830-एमपी2 जीपीयू आहे. आॅनर 9एक्स/आॅनर 9आई (2018) 64जीबी तसेच 128जीबी च्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आॅनर 9एक्स/आॅनर 9आई (2018) डुअल सिम सह वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्निक ला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात आॅनर 9एक्स/आॅनर 9आई (2018) चा 64जीबी वेरिएंट 1,399 युआन (जवळपास 14,600) तसेच 128जीबी मेमरी वेरिएंट 1,699 युआन (जवळपास 17,800) च्या किंमतीत ब्लॅक, ब्लू, ग्रीन व पर्पल कलर वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. भारतात हा फोन किती वेरिएंट मध्ये लॉन्च होईल याची माहिती लवकरच तुम्हाला मिळेल.

The post आॅनर 9आई पुढच्या महिन्यात आॅनर 9एक्स नावाने भारतात होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9i-to-launch-in-india-as-honor-9x-in-july-price-features-specifications-in-marathi/feed/ 0