Infinix Hot 10S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 20 May 2021 12:22:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000mAh बॅटरी आणि 6GB RAM असलेला हा स्वस्त फोन Xiaomi-Realme ला टक्कर देण्यास भारतात झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10s-launch-in-india-with-6000mah-battery-6gb-ram-g85-soc-price-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10s-launch-in-india-with-6000mah-battery-6gb-ram-g85-soc-price-specs-sale-offer/#respond Thu, 20 May 2021 12:22:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10993 इनफिनिक्स हॉट 10एस अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.6 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64बिट आक्टाकोर प्रोसेसरसह 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे.

The post 6,000mAh बॅटरी आणि 6GB RAM असलेला हा स्वस्त फोन Xiaomi-Realme ला टक्कर देण्यास भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने गेल्याच महिन्यात सांगितले होते कि कंपनी भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘हॉट’ सीरीजमध्ये नवीन मोबाईल फोन लॉन्च करेल. अलीकडेच कंपनीने या फोनचे नाव सांगितले होते तर आज Infinix Hot 10S स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. ब्रँडच्या इतर फोन्सप्रमाणे इनफिनिक्स हॉट 10एस पण लो बजेटमध्ये आला आहे जो 6,000एमएएच बॅटरी, 6 जीबी रॅम आणि मोठ्या डिस्प्लेसह मीडियाटेकच्या हीलियो जी85 चिपसेटवर चालतो. (Infinix Hot 10S launch in India with 6000mah battery 6gb ram g85 soc Price Specs Sale offer)

Infinix Hot 10S चा डिस्प्ले

इनफिनिक्स हॉट 10एस कंपनीने 20.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 720 X 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी ड्रॉपनॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबतच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.66 टक्के आहे तसेच हा डिस्प्ले 440निट्स ब्राइटनेस, 1500:1 कॉट्रास्ट रेशियो आणि आयकेयर मोडसह येतो.

Infinix Hot 10S

Infinix Hot 10S ची प्रोसेसिंग

इनफिनिक्स हॉट 10एस अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 7.6 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64बिट आक्टाकोर प्रोसेसरसह 12नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. इनफिनिक्सने आपला फोन Dar-link गेम बूस्ट टेक्नोलॉजीसह बाजारात आणला आहे.

हे देखील वाचा : Samsung चा कमी किंमत असलेला मास्टर स्ट्रोक, लॉन्च केला 8GB रॅम आणि 4,500mAh बॅटरी असलेला Galaxy F52 5G

Infinix Hot 10S चा रॅम व स्टोरेज

भारतात Infinix Hot 10S दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा छोटा वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंटमध्ये 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्समध्ये इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

Infinix hot 10s

Infinix Hot 10S चा कॅमेरा

इनफिनिक्स हॉट 10एस कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपवर लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि थर्ड आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये डुअल एलईडी फ्लॅशसह एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

Infinix Hot 10S ची बॅटरी

मोठा डिस्प्ले आणि गेमिंग पावरमुळे इनफिनिक्सने आपला फोन मोठ्या आणि पावरफुल बॅटरीसह बाजारात आणला आहे. Infinix Hot 10S स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. फास्ट चार्जिंग सोबतच हा फोन पावर मॅरेथॉन टेक इम्बेडेड पण आहे.

Infinix Hot 10S ची किंमत व सेल

इनफिनिक्स हॉट 10एस च्या विक्रीसाठी कंपनीने शॉपिंग साइट फ्लिपकार्टची निवड केली आहे. Infinix Hot 10S चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 च्या किंमतीत बाजारात आला आहे. अश्याप्रकारे फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 27 मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल जो Heart of Ocean, Morandi Green, 7-Degree Purple आणि 95-Degree Black कलरमध्ये विकत घेता येईल.

The post 6,000mAh बॅटरी आणि 6GB RAM असलेला हा स्वस्त फोन Xiaomi-Realme ला टक्कर देण्यास भारतात झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10s-launch-in-india-with-6000mah-battery-6gb-ram-g85-soc-price-specs-sale-offer/feed/ 0
5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला स्वस्त Infinix HOT 10T स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10t-launch-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10t-launch-specs-price-sale-offer/#respond Tue, 11 May 2021 11:49:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10882 Infinix HOT 10T अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो एक्सओएस 7.6 सह चालतो.

The post 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला स्वस्त Infinix HOT 10T स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने गेल्याच महिन्यात टेक मार्केटमध्ये ‘हॉट 10’ सीरीज अंतगर्त दोन नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10S आणि Infinix HOT 10S NFC एडिशन सादर केले होते. यातील हॉट 10एस लवकरच भारतीय बाजारात पण येईल. पण हा फोन भारतात येण्यापूर्वी आज कंपनीने सीरीजअंतगर्त अजून एक नवीन तसेच तिसरा मॉडेल पण जोडला आहे. हा फोन कंपनीने Infinix HOT 10T नावाने लॉन्च केला आहे जो लो बजेटमधेच आला आहे. (Infinix Hot 10t launch specs price sale offer)

Infinix HOT 10T

इनफिनिक्स हॉट 10टी केन्यामध्ये लॉन्च झाला आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाईल फोन 20:5:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च केला गेला आहे जो 720 x 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी ड्यूड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते.

Infinix Hot 10T

Infinix HOT 10T अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो एक्सओएस 7.6 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. केन्याच्या बाजारात हा फोन 4 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Samsung चे आगामी Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 बदलून टाकतील स्मार्टफोन मार्केट, जाणून घ्या कधी होतील लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर तर तिसरी एआय लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Hot 10T

Infinix HOT 10T एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. इनफिनिक्स हॉट 10टी बाजारात 7-degree Purple, 95-degree Black, Morandi Green आणि Heart of Ocean नावाच्या कलर वेरिएंटमध्ये आला आहे.

The post 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला स्वस्त Infinix HOT 10T स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-10t-launch-specs-price-sale-offer/feed/ 0
6000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्ससह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-infinix-hot-10s-launch-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-infinix-hot-10s-launch-price-specification/#respond Thu, 22 Apr 2021 14:23:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10689 Infinix Hot 10S पाहता स्मार्टफोन मोठी बॅटरी आणि डिस्प्ले साइजसह सादर झाला आहे. Infinix चा हा स्मार्टफोन अश्या युजर्सना लक्षात ठेऊन सादर करण्यात आला आहे जे कमी किंमतीत एका शानदार फोनचा शोध घेत आहेत.

The post 6000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्ससह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix ने भारतीय मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वी आपला नवीन बजेट स्मार्टफोन Infinix Hot 10 Play लॉन्च केला होता. आता कंपनीने Infinix Hot 10 सीरीजमध्ये Infinix Hot 10S सादर केला आहे. फोन दोन वेरिएंट- Hot 10S आणि Hot 10S NFC स्वरूपात लॉन्च केला गेला आहे. कंपनीने सध्या हा हँडसेट Indonesia च्या मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. दुसऱ्या मार्केटमधील फोनच्या लॉन्च बद्दल अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. Infinix Hot 10S पाहता स्मार्टफोन मोठी बॅटरी आणि डिस्प्ले साइजसह सादर झाला आहे. Infinix चा हा स्मार्टफोन अश्या युजर्सना लक्षात ठेऊन सादर करण्यात आला आहे जे कमी किंमतीत एका शानदार फोनचा शोध घेत आहेत. (6000mah battery Infinix Hot 10s launch price specification)

Infinix Hot 10S चे स्पेसिफिकेशन्स

Infinix Hot 10S मध्ये 6.82-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो इतर कंपन्यांच्या या कॅटेगरीमधील फोन्समध्ये दिसत नाही. तसेच, डिस्प्ले 90Hz LCD आणि 180Hz touch सॅम्पलिंग रेट सपोर्टसह येतो. त्याचबरोबर फोनमध्ये मीडिाटेक हीलियो जी85 गेमिंग चिपसेट आहे. चिपसेट 2x ARM Cortex-A75 कोर क्लॉक 2GHz plus 6x ARM Cortex-A55 कोर क्लॉक 1.8GHz वर चालतो. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी डुअल-कोर Mali G52 GPU आहे.

infinix hot 10s nfc

Infinix ला विश्वास आहे कि ग्राहक या चिपसेटवर सहज गेम खेळू शकतील. त्यांच्या मते, हा GPU स्नॅपड्रॅगॉन 665 मधील एड्रिनोच्या तुलनेत 32% वेगवान आहे. पण मुळात फोनमध्ये दोन वर्ष जुना चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 4GB आणि 6GB रॅमसह दोन कॉन्फिगरेशन आहेत. स्टोरेज पाहता युजर्सना 64GB किंवा 128GB ची निवड करण्याचा ऑप्शन मिळेल. तसेच, स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येईल.

हे देखील वाचा : 20,000 रुपयांच्या बजेटमध्ये बेस्ट 5G फोन, इथे बघा संपूर्ण यादी

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये सुपर नाइटस्केप मोडसह 48MP चा प्राइमरी कॅमेरा आहे. सेकंडरी कॅमेरा 2MP ची डेप्थ लेंस आहे आणि तिसरा AI मॉड्यूल आहे. तर, हँडसेटमध्ये एक 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे जो एक वॉटरड्रॉप नॉचमध्ये आहे. Infinix नुसार हा कॅमेरा बोके व्हिडीओ पण करू देतो. फोनमध्ये फेस अनलॉकसह मागे फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

infinix hot 10s nfc

Infinix Hot 10S NFC

Infinix Hot 10S आणि Infinix Hot 10S NFC मध्ये बॅटरी व्यतिरिक्त सर्व फीचर्स एकसारखे आहेत. Infinix ने या डिवाइसच्या NFC वेरिएंटमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 10W चार्जिंगसह येते. तसेच फोनमध्ये एनएफसीला सपोर्ट आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy S20 FE 4G झाला सादर, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

किंमत आणि उपलब्धता

Infinix Hot 10S 12 मेपासून इंडोनेशियामध्ये विकला जाईल. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 130 डॉलर (जवळपास 9,700 रुपये) आहे. तर इतर वेरिएंटची किंमत लवकरच समोर येईल. तसेच Infinix Hot 10S NFC च्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $120 (जवळपास 9,000 रुपये) आहे.

The post 6000mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्ससह लॉन्च झाला हा लो बजेट फोन, Xiaomi-Realme ला मिळेल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-infinix-hot-10s-launch-price-specification/feed/ 0