iQOO 11 Pro 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 05:53:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह iQOO 11 आणि iQOO 11 Pro चीनमध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-series-launched-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-series-launched-price-specs/#respond Thu, 08 Dec 2022 11:26:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15815 Vivo च्या सब-ब्रँड iQOO नं आपली नवीन iQOO 11 5G सीरीज लाँच केली आहे, या सीरिजमध्ये iQOO 11 आणि iQOO 11 Pro 5G स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. हे फोन कंपनीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये सादर केले आहेत. भारतीय बाजारात या फोनसाठी ग्राहकांना जानेवारी 2023 पर्यंतची वाट बघावी लागेल. या सीरिजच्या दोन्ही फोन मध्ये अनेक […]

The post Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह iQOO 11 आणि iQOO 11 Pro चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo च्या सब-ब्रँड iQOO नं आपली नवीन iQOO 11 5G सीरीज लाँच केली आहे, या सीरिजमध्ये iQOO 11 आणि iQOO 11 Pro 5G स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. हे फोन कंपनीनं आपल्या होम मार्केट चीनमध्ये सादर केले आहेत. भारतीय बाजारात या फोनसाठी ग्राहकांना जानेवारी 2023 पर्यंतची वाट बघावी लागेल. या सीरिजच्या दोन्ही फोन मध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आलेत आहेत, ज्यात Qualcomm च्या लेटेस्ट फ्लॅगशिप चिपसेट Snapdragon 8 Gen 2 SoC चा समावेश आहे. चला जाणून घेऊया iQOO 11 Series Price, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.

iQOO 11 सीरीजची किंमत आणि उपलब्धता

iQOO 11 स्मार्टफोन पाहता हा डिवाइस 5 रॅम/स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. डिवाइसच्या 8GB RAM/128GB स्टोरेजची किंमत CNY 3,799 (जवळपास Rs 44,900), 8GB RAM/256GB स्टोरेजची किंमत CNY 4,099 (जवळपास Rs 48,500), 12GB RAM/256GB स्टोरेज मॉडेलची प्राइस CNY 4,399 (जवळपास Rs 52,100), 16GB RAM/256GB मॉडेलची प्राइस CNY 4,699 (जवळपास Rs 55,600) आणि 16GB RAM/512GB स्टोरेजची किंमत CNY 4,999 (जवळपास Rs 59,200) आहे. हे देखील वाचा: मोफत करा Mobile Repairing Course, महिन्याला होऊ शकते 25 ते 30 हजारांची कमाई

तसेच Pro मॉडेल बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं हा फोन तीन रॅम/स्टोरेज मॉडेलमध्ये सादर केला आहे. iQOO 11 Pro च्या 8GB RAM/256GB storage मॉडेलची किंमत CNY 4,999 (जवळपास Rs 59,200), 12GB RAM/256GB storage व्हेरिएंटची किंमत CNY 5,499 (जवळपास Rs 65,100) आणि 16GB RAM/512GB storage मॉडेलची किंमत CNY 5,999 (जवळपास Rs 71,900) आहे.

iQOO 11 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स

iQOO 11 स्मार्टफोनमध्ये यात 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच डिवाइसमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC सोबतच 16GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळते. पावर बॅकअपसाठी फोनयामध्ये 120W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी iQOO 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP primary, 13MP ultrawide आणि 8MP macro कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: रेडमी देखील देत नाही इतक्या स्वस्तात कर्व्ड डिस्प्ले; शानदार Realme 10 Pro+ झाला भारतात लाँच

iQOO 11 Pro मध्ये 6.78 इंचाचा QHD+ curved AMOLED पॅनल देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. तसेच डिवाइसमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC ची पावर मिळते. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,700mAh ची बॅटरी 50W वायरलेस व 200W वायर्ड फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. तसेच हा फोन 16GB RAM सोबत 512GB स्टोरेजला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी प्रो मॉडेलमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP सेकंडरी कॅमेरा आणि 13MP पोर्टेट लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

The post Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह iQOO 11 आणि iQOO 11 Pro चीनमध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-series-launched-price-specs/feed/ 0
वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी; 200W Fast Charging सह येईल iQOO 11 Pro 5G फोन https://www.91mobiles.com/marathi/200w-fast-charging-iqoo-11-pro-specifications-leaked-iqoo-11-series-launch-details/ https://www.91mobiles.com/marathi/200w-fast-charging-iqoo-11-pro-specifications-leaked-iqoo-11-series-launch-details/#respond Thu, 03 Nov 2022 12:49:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14582 iQOO 11 series लवकरच टेक मंचावर येऊ शकते. कंपनीनं मात्र आतापर्यंत आयकू 11 सीरीजची लाँच डेट आणि यातील मोबाइल फोन्सची माहिती दिली नाही परंतु या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये iQOO 11 आणि iQOO 11 Pro स्मार्टफोन लाँच होणार असल्याची चर्चा टेक वर्तुळात सुरु आहे. विविध लीक्समध्ये या मोबाइल फोन्सचे अनेक स्पेसिफिकेशन्स देखिली समोर आले आहेत तसेच […]

The post वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी; 200W Fast Charging सह येईल iQOO 11 Pro 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO 11 series लवकरच टेक मंचावर येऊ शकते. कंपनीनं मात्र आतापर्यंत आयकू 11 सीरीजची लाँच डेट आणि यातील मोबाइल फोन्सची माहिती दिली नाही परंतु या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये iQOO 11 आणि iQOO 11 Pro स्मार्टफोन लाँच होणार असल्याची चर्चा टेक वर्तुळात सुरु आहे. विविध लीक्समध्ये या मोबाइल फोन्सचे अनेक स्पेसिफिकेशन्स देखिली समोर आले आहेत तसेच नवीन लीकमध्ये बातमी मिळाली आहे की आयकू 11 स्मार्टफोन 120W fast charging तसेच आयकू 11 प्रो स्मार्टफोन 200W fast charging टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल.

iQOO 11 series

आयकू 11 आणि आयकू 11 प्रो दोन्हीचे स्पेसिफिकेशन्स लीकमध्ये शेयर करण्यात आले आहेत. ताज्या लीकमध्ये या दोन्ही मोबाइल फोन्सच्या बॅटरी आणि चार्जिंग कपॅसिटीचा खुलासा झाला आहे त्यानुसार iQOO 11 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाईल जी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. तर दुसरीकडे iQOO 11 Pro स्मार्टफोन 200वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल तसेच या फोनमध्ये 4,700एमएएचची बॅटरी मिळेल. हे देखील वाचा: सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक

iQOO 11 Pro Specifications

आयकू 11 प्रो बद्दल सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच केला जाईल तसेच मोबाइल फोनमध्ये 16 जीबी रॅम मिळेल. फोनच्या सर्वात मोठ्या व्हेरिएंटमध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. लीकनुसार या आयकू मोबाइलमध्ये 6.78 इंचाचा ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो पंच होल स्टाइलसह बाजारात येईल आणि क्यूएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल.

फोटोग्राफीसाठी आयकू 11 प्रो स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात 50MP Sony IMX866 प्रायमरी सेन्सरसह 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 14.6 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी iQOO 11 Pro मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: सर्वात शक्तीशाली शाओमी स्मार्टफोनमध्ये असतील 50MP चे कॅमेरे; लाँच पूर्वीच Xiaomi 13 Pro ची माहिती लीक

iQOO 11 Specifications

आयकू 11 पाहता या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिली जाईल जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर 50MP Samsung GN5 प्रायमरी सेन्सरसह 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 13 मेगापिक्सलची पोर्टरेट टेलीफोटो लेन्स मिळू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post वनप्लसला बाजारातून हद्दपार करण्याची तयारी; 200W Fast Charging सह येईल iQOO 11 Pro 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/200w-fast-charging-iqoo-11-pro-specifications-leaked-iqoo-11-series-launch-details/feed/ 0