iQOO Z3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iQOO Z3 स्मार्टफोन भारतात लवकरच होईल लॉन्च, IMEI डेटाबेसमध्ये झाला स्पॉट https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z3-registered-on-the-indian-imei-database-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z3-registered-on-the-indian-imei-database-india-launch-soon/#respond Mon, 03 May 2021 14:06:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10801 iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, रिजोल्यूशन 2408× 1080 पिक्सल, आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे.

The post iQOO Z3 स्मार्टफोन भारतात लवकरच होईल लॉन्च, IMEI डेटाबेसमध्ये झाला स्पॉट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo चा सब ब्रँड iQOO ने काही दिवसांपूर्वी भारतात iQOO 7 सीरीज भारतात लॉन्च केली होती. आता कंपनी भारतात अजून एक स्मार्टफोन लॉन्च करण्याचे प्लानिंग करत आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन मिड–रेंज सेगमेंटमध्ये सादर केला जाईल जो iQOO Z3 नावाने येऊ शकतो. या स्मार्टफोनला BIS सर्टिफिकेशन मिळाले आहे आता हा स्मार्टफोन Indian IMEI डेटाबेसमध्ये मॉडेल नंबर V2073A सह लिस्ट झाला आहे. यावरून माहिती मिळाली आहे कि iQOO Z3 भारतात लवकरच लॉन्च होऊ शकतो. iQOO Z3 स्मार्टफोन कंपनीने मार्चमध्ये चीनमध्ये लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, Snapdragon 768G SoC, 55W फास्ट चार्जिंग, 64MP प्राइमेरी कॅमेऱ्यासह सादर केला आहे. बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन iQOO चा भारतात लॉन्च होणारा सर्वात स्वस्त फोन असू शकतो. या स्मार्टफोनची मार्केटमध्ये थेट टक्कर Realme आणि Xiaomi च्या स्मार्टफोनशी होणार आहे. (iQOO Z3 registered on the Indian IMEI database India launch soon)

iQOO Z3 स्पेसिफिकेशन्स

iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, रिजोल्यूशन 2408× 1080 पिक्सल, आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. या डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. तसेच हा डिस्प्ले HDR10+ आणि 96 percent NTSC Colour Gamut सपोर्टसह येतो. iQOO च्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 768G SoC सह Adreno 620 GPU, 8GB LPDDR4x RAM, आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित iQOO UI 1.0 कस्टम स्किनवर चालतो.

हे देखील वाचा : Xiaomi चा लो बजेटमध्ये सर्वात बडा डाव तयार, 64MP कॅमेऱ्यासह Redmi Note 10S भारतात होईल 13 मेला लॉन्च

iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आणि 55W फास्ट चार्जर देण्यात आला आहे. iQOO च्या या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर कनेक्टिविटीसाठी 5G SA/NSA, 4G VoLTE, WiFi 802.11 ac (2.4GHz + 5GHz), Bluetooth 5.1, GPS/GLONASS, USB Type-C देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy Z Fold3 मध्ये असू शकतो अंडर डिस्प्ले कॅमेरा, S Pen आणि नवीन कॅमेरा डिजाइन

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता iQOO Z3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबत 8MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे.

iQOO Z3 किंमत

iQOO Z3 5G स्मार्टफोन चीनमध्ये तीन वेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. या फोनचा पहिला वेरिएंट 6GB+128GB चा आहे जो 1,699RMB (जवळपास 18,800 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. तसेच 8GB+128GB वेरिएंट 1,799 RMB (जवळपास 20,000 रुपये) आणि 8GB+256GB वेरिएंट 1,999 RMB (जवळपास 22,200 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.

The post iQOO Z3 स्मार्टफोन भारतात लवकरच होईल लॉन्च, IMEI डेटाबेसमध्ये झाला स्पॉट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z3-registered-on-the-indian-imei-database-india-launch-soon/feed/ 0
5G ची पावर, 4400mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला शक्तिशाली फोन iQOO Z3 झाला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z3-5g-launched-prices-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z3-5g-launched-prices-specifications/#respond Fri, 26 Mar 2021 12:19:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10406 कंपनीने iQOO Z3 तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला आहे. फोनच्या बेस वेरिएंटमध्ये 6GB + 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत CNY 1,699 (जवळपास 18,800 रुपये) आहे.

The post 5G ची पावर, 4400mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला शक्तिशाली फोन iQOO Z3 झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo पासून वेगळा झालेला सब-ब्रँड iQOO अनेक दिवसांपासून बजेट स्मार्टफोन्सपासून हायएन्ड फ्लॅगशिप फोन सादर करत आहे. याअंतर्गत पुढे जात कंपनीने पुन्हा एकदा आपला नवीन फोन सादर केला आहे. यावेळी कंपनीने आपल्या Z-सीरीजमध्ये iQOO Z3 लॉन्च केला आहे. कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये पंचहोल डिस्प्ले, स्टीरियो स्पीकर्स आणि दमदार प्रोसेसर सपोर्ट दिला आहे. फोनने सध्या चीन टेक मार्केटमध्ये एंट्री केली आहे. भारतासह दुसऱ्या देशांमध्ये फोनच्या उप्लब्धतेबाबत सध्या कोणतीही बातमी समोर आली नाही. (iqoo z3 5g launched prices specifications)

iQOO Z3

हा स्मार्टफोन कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेवर सादर केला आहे. तसेच, iQOO Z3 मध्ये 6.58-इंचाचा FHD+ LCD 1080 x 2408 रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. इतकेच नव्हे तर या डिस्प्लेमध्ये एक्सट्रा फीचर्स म्हणून 120Hz रिफ्रेश रेट, 96 टक्के NTSC colour gamut आणि HDR सपोर्ट आहे. तसेच फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 768G प्रोसेसरसह येतो, ज्याबाबत कंपनीचा दावा आहे कि हि सिस्टम चिपसेट तापमान 10 .C पर्यंत कमी करते. त्याचबरोबर यात 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1टीबी पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : OPPO ने लॉन्च केला कमी किंमत असलेला 5G स्मार्टफोन Reno 5 Lite, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात दोन मोठ्या सेसंरच्या खाली एक छोटा सेंसर आणि मध्यभागी एलईडी लाइट आहे. हा कॅमेरा सेंसर एक साथ एका कॅमेरा मॉड्यूल मध्ये आहेत. कॅमेरा स्पेसिफिकेशन पाहता फोनमध्ये अपर्चर f/1.8 सह 64MP सेंसर देण्यात आला आहे जो 4K व्हिडीओ रेकॉर्ड करतो. यात 8MP अल्ट्रावाइड-अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये अपर्चर f / 2.0 सह 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे जो फेस अनलॉकसह चालतो. तुम्ही साइड-माउंटेड फिंगरप्रिंट रीडर चा वापर करून फोन अनलॉक करू शकता.

तसेच पावर बॅकअपसाठी iQOO Z3 मध्ये 4,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 55W फ्लॅश चार्ज सपोर्टसह येते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोन 15% पासून 60% पर्यंत फक्त 15 मिनिटांत चार्ज होतो. फोन अँड्रॉइड 11-आधारित ओरिजिन ओएसवर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये 5 जी, 4 जी वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, 3.5 मिमी हेडफोन जॅक, यूएसबी टाइप-सी पोर्ट, इत्यादींचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Motorola चा अजून एक स्वस्त 5G फोन Moto G50 झाला लॉन्च, यात आहे 5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा

किंमत

कंपनीने iQOO Z3 तीन स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर केला आहे. फोनच्या बेस वेरिएंटमध्ये 6GB + 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत CNY 1,699 (जवळपास 18,800 रुपये) आहे. 8GB + 128GB मॉडेलची किंमत CNY 1,799 (जवळपास 20,000 रुपये) आणि 8GB रॅमसह 256GB स्टोरेज ऑप्शनची किंमत CNY 1,999 (जवळपास 22,100 रुपये) आहे. हा डीप स्पेस ब्लॅक, क्लाउड ऑक्सीजन ब्लू आणि नेबुला ग्रेडिएंट कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

The post 5G ची पावर, 4400mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला शक्तिशाली फोन iQOO Z3 झाला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z3-5g-launched-prices-specifications/feed/ 0