iQOO Z7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 21 Mar 2023 13:49:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000mAh Battery आणि 80W Fast Charging सह iQOO Z7x लाँच, पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-iqoo-z7x-launched/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-iqoo-z7x-launched/#respond Wed, 22 Mar 2023 03:47:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19608 आयकूनं काही दिवसांपूर्वीच आपल्या होम मार्केट चीनमध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर असलेला iQOO Z7i लाँच केला होता. आता कंपनीनं या सीरीज iQOO Z7 आणि iQOO Z7x स्मार्टफोन देखील आणले आहेत. हे दोन्ही फोन देखील सध्या चायनामध्ये आले आहेत ज्यात आयकू झेड7एक्सच्या प्राइस, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. 6,000mAh Battery आणि 80W Fast […]

The post 6,000mAh Battery आणि 80W Fast Charging सह iQOO Z7x लाँच, पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Z7x चायना मध्ये लाँच झाला आहे.
  • यात 120W Fast Charging देण्यात आली आहे.
  • हा फोन Snapdragon 695 वर चालतो.

आयकूनं काही दिवसांपूर्वीच आपल्या होम मार्केट चीनमध्ये MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर असलेला iQOO Z7i लाँच केला होता. आता कंपनीनं या सीरीज iQOO Z7 आणि iQOO Z7x स्मार्टफोन देखील आणले आहेत. हे दोन्ही फोन देखील सध्या चायनामध्ये आले आहेत ज्यात आयकू झेड7एक्सच्या प्राइस, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. 6,000mAh Battery आणि 80W Fast Charging याची मुख्य खूबी आहे.

आयकू झेड7एक्सची किंमत

iQOO Z7x चीनमध्ये तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. बेस व्हेरिएंटमध्ये 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. दुसरा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच सर्वात मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. या तिन्ही व्हेरिएंट्सची किंमत क्रमश: 1299 युआन, 1399 युआन आणि 1499 युआन आहे जी इंडियन करंसीनुसार क्रमश: 15,600 रुपये, 16,800 रुपये आणि 18,000 रुपयांच्या आसपास आहे. हे देखील वाचा: 64MP Camera सह भारतात आला Realme C55, पाहा फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

आयकू झेड7एक्स चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.64″ FHD+ 120Hz Display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 8GB RAM + 256GB storage
  • 50MP Triple Rear Camera
  • 80W Fast Charging
  • 6,000mAh Battery

आयकू झेड7एक्स 2388 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.64 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. फोन डिस्प्ले पंच-होल स्टाईलवर बनला आहे जो 480निट्स ब्राइटनेस सारख्या फीचर्सना सपोर्ट करतो.

iQOO Z7x अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो ओरिजनओएस 3 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 619 जीपीयूला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. आयकू झेड7एक्स च्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.0 अपर्चर असेलेल्या 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 16GB RAM सह iQOO Z7 5G भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे जो 5जी आणि 4जी दोन्हीवर चालतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

The post 6,000mAh Battery आणि 80W Fast Charging सह iQOO Z7x लाँच, पाहा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-iqoo-z7x-launched/feed/ 0
बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी iQOO Z7 5G येणार भारतात; लाँचची माहिती लागली आमच्या हाती https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-5g-india-launch-date-timeline-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-5g-india-launch-date-timeline-exclusive/#respond Sat, 25 Feb 2023 04:06:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18143 आयकू ब्रँडनं भारतात आपल्या ‘झेड’ सीरीज अंतगर्त आतापर्यंत iQOO Z5 आणि iQOO Z6 सह iQOO Z6 Pro तसेचतथा iQOO Z6 Lite मॉडेल सादर केले आहेत. परंतु आता लवकरच या सेग्मेंट आणखी एक पाऊल टाकणार आहे. 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Z7 5G भारतात लाँच केला जाईल. […]

The post बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी iQOO Z7 5G येणार भारतात; लाँचची माहिती लागली आमच्या हाती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आयकू भारतात अपनी ‘झेड’ सीरीजचा विस्तार करणार आहे.
  • या सेग्मेंटमध्ये iQOO Z7 5G Phone लाँच केला जाईल.
  • आयकू झेड7 मार्चच्या अखेरपर्यंत भारतीय बाजारात सादर केला जाईल.

आयकू ब्रँडनं भारतात आपल्या ‘झेड’ सीरीज अंतगर्त आतापर्यंत iQOO Z5 आणि iQOO Z6 सह iQOO Z6 Pro तसेचतथा iQOO Z6 Lite मॉडेल सादर केले आहेत. परंतु आता लवकरच या सेग्मेंट आणखी एक पाऊल टाकणार आहे. 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की कंपनी पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये नवीन स्मार्टफोन iQOO Z7 5G भारतात लाँच केला जाईल. हा आयकू मोबाइल मार्चच्या अखेरपर्यंत भारतीय बाजारात उपलब्ध होईल.

iQOO Z7 5G Launch in India

91मोबाइल्सला इंडस्ट्री सोर्सच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की आयकू भारतात आपल्या ‘झे’ सीरीजची नवीन जेनरेशन आणण्याची तयारी करत आहे. पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये कंपनी आपली पावरफुल iQOO Z7 मोबाइल सीरीज बाजारात सादर करेल. ब्रँडनं अद्याप सीरीजबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु होळीनंतर कंपनी हा फोन टीज करण्यास सुरु करेल.आयकू झेड 7 सीरीज मार्चच्या शेवटच्या आठवड्यात भारतात लाँच होईल तसेच मार्च मधेच विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंफर्म माहिती मिळाली नाही परंतु आशा आहे की iQOO Z7 5G फोन सोबतच कंपनी iQOO Z7 Pro 5G देखील लाँच करेल. हे देखील वाचा: Vivo V27 Pro Price in India: लाँचपूर्वीच समोर आली माहिती, इतकी असेल किंमत

आयकू झेड7 5जीच्या टीजर ईमेजवरून फोनच्या डिजाईनची माहिती पण मिळाली आहे. हा मोबाइल फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. कॅमेरा सेटअप झेड सीरीजच्या जुन्या स्मार्टफोन्स सारखा असेल. प्रायमरी सेन्सर मोठ्या वर्तुळाकारत असेल तर इतर दोन लेन्स या सेन्सरच्या खाली असतील. झेड सीरीजमध्ये आतापर्यंत फ्लॅश लाईट कॅमेरा चौकोनी आकारात दिला जात होता परंतु iQOO Z7 5G मध्ये फ्लॅश सेटअपच्या बाहेरच्या पॅनलवर असेल.

iQOO Z6 5G

  • 6.58″ FHD+ 120Hz Display
  • 8GB RAM + 128GB Storage
  • Qualcomm Snapdragon 695 5G
  • 50MP Triple Rear Camera
  • 16MP Selfie Sensor
  • 18W 5,000mAh Battery

आयकू झेड6 5जी फोन सध्या 14,999 रुपयांची प्रारंभिक किंमतीत सेलसाठी उपलब्ध आहे ज्यात 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मिळते. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटवर चालतो जोडीला एड्रेनो 619 जीपीयू आहे. आयकू झेड 6 5जी मध्ये 5-लेयर लिक्विड कूलिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट चार्जिंगसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.हे देखील वाचा: Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल 84 दिवसांची व्हॅलिडिटी, फक्त My Jio अ‍ॅपवर प्लॅन उपलब्ध

iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी आयकू 6 5जी फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी iQOO Z7 5G येणार भारतात; लाँचची माहिती लागली आमच्या हाती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-5g-india-launch-date-timeline-exclusive/feed/ 0