Nokia 5.1 plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 14 Jan 2019 11:53:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकिया 6.1 प्लस नंतर 5.1 प्लस पण ऑफलाइन स्टोर वर झाला उपलब्ध, ऑनलाईन पेक्षा किंमत आहे जास्त https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-plus-now-available-via-offline-stores-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-plus-now-available-via-offline-stores-in-marathi/#respond Mon, 14 Jan 2019 11:53:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3376 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर कडून हि बातमी मिळाली आहे.

The post नोकिया 6.1 प्लस नंतर 5.1 प्लस पण ऑफलाइन स्टोर वर झाला उपलब्ध, ऑनलाईन पेक्षा किंमत आहे जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकियाचे स्मार्टफोन विकण्याचे हक्क असणाऱ्या कंपनी एचएमडी ग्लोबल ने गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये नोकिया ने 5.1 प्लस मॉडेल भारतात सादर केला होता. लॉन्च नंतर हा फोन फक्त फ्लिपकार्ट आणि नोकिया ऑनलाइन स्टोर वर विकला जात होता. पण आता नोकिया ने हा फोन ग्राहकांसाठी ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध केला आहे. आता हा फोन भारतात ऑफलाइन स्टोर वर विकत घेता येईल. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन स्टोर वर याची किंमत जास्त असेल.

हा डिवाइस ऑफलाइन स्टोर वर 500 रुपये महाग म्हणजे 10,5999 रुपयांमध्ये विकला जात आहे. पण डिवाइस कंपनी ने 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. कंपनी ने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर कडून हि बातमी मिळाली आहे. कंपनी ने याआधी नोकिया 6.1 प्लस पण ऑफलाइन स्टोर वर सादर केला होता.

नोकिया 5.1 प्लस चे स्पेसिफिकेशन
फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच ​आहे. या फोन मध्ये 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.86-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने फोन 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट केले आहे.

नोकिया 5.1 प्लस एंडरॉयड 8.1 ओरियो (एंडरॉयड वन) सह सादर केला आहे. एंडरॉयड वन असल्यामुळे फोनला गूगल कडून येणारे एंडरॉयड चे सर्व अपडेट सर्वात आधी मिळतील. म्हणजे काही दिवसांत हा फोन एंडरॉयड पाई वर पण अपडेट होईल. हा फोन 1.8गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक च्या हेलियो पी60 चिपसेट वर चालतो.

नोकिया 5.1 प्लस देशात 3जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे जो 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. नोकिया 5.1 प्लस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात एलईडी फ्लॅश सोबत वर्टिकल शेप मध्ये 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी कंपनी ने या फोन मध्ये एआई टेक्नोलॉजी असलेला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.फोन सिक्योरिटी साठी याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post नोकिया 6.1 प्लस नंतर 5.1 प्लस पण ऑफलाइन स्टोर वर झाला उपलब्ध, ऑनलाईन पेक्षा किंमत आहे जास्त first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-plus-now-available-via-offline-stores-in-marathi/feed/ 0
10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नोकियाचा नॉच डिस्प्ले असलेला फोन नोकिया 5.1 प्लस, 1 ऑक्टोबर पासून होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-plus-launch-price-10999-in-india-sale-from-1-october-on-flipkart-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-plus-launch-price-10999-in-india-sale-from-1-october-on-flipkart-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 24 Sep 2018 08:49:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2227 नोकिया 5.1 प्लस 10,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 1 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

The post 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नोकियाचा नॉच डिस्प्ले असलेला फोन नोकिया 5.1 प्लस, 1 ऑक्टोबर पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया ने गेल्या महिन्यात भारतात नॉच ​डिस्प्ले वाल्या सेग्मेंट मध्ये एंट्री करत एक साथ दोन फोन सादर केले होते. कंपनी ने नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस सादर केले होते. यातील नोकिया 6.1 प्लस आधीच देशात सेल साठी उपलब्ध झाला आहे तसेच आज कंपनी ने नोकिया 5.1 प्लस पण भारतीय बाजारात किंमती सह लॉन्च ​केला आहे. नोकिया 5.1 प्लस 10,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 1 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

नोकिया 5.1 प्लस ची सर्वात मोठी खासियत यातील नॉच डिस्प्ले आहे. हा नोकियाचा दुसरा स्मार्टफोन आहे जो नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच ​आहे. या फोन मध्ये 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.86-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने फोन 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट केले आहे.

नोकिया 5.1 प्लस एंडरॉयड 8.1 ओरियो (एंडरॉयड वन) सह सादर केला आहे. एंडरॉयड वन असल्यामुळे फोनला गूगल कडून येणारे एंडरॉयड चे सर्व अपडेट सर्वात आधी मिळतील. म्हणजे काही दिवसांत हा फोन एंडरॉयड पाई वर पण अपडेट होईल. हा फोन 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक च्या हेलियो पी60 चिपसेट वर चालतो.

नोकिया 5.1 प्लस देशात 3जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे जो 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. नोकिया 5.1 प्लस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात एलईडी फ्लॅश सोबत वर्टिकल शेप मध्ये 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी कंपनी ने या फोन मध्ये एआई टेक्नोलॉजी असलेला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन सिक्योरिटी साठी याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया चे मालकी हक्क असणार्‍या एचएमडी ग्लोबल ने नोकिया 5.1 प्लस 10,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो 1 ऑक्टोबर पासून ग्लॉस ब्लॅक आणि ग्लॉस मीडनाईट ब्लू कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला नोकियाचा नॉच डिस्प्ले असलेला फोन नोकिया 5.1 प्लस, 1 ऑक्टोबर पासून होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-plus-launch-price-10999-in-india-sale-from-1-october-on-flipkart-feature-specifications-in-marathi/feed/ 0
नोकिया ने भारतात लॉन्च केले 2 नॉच डिस्प्ले वाले फोन, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-plus-nokia-5-1-plus-launch-in-india-with-notch-display-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-plus-nokia-5-1-plus-launch-in-india-with-notch-display-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 21 Aug 2018 09:47:25 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1768 6एक्स स्मार्टफोन लॉन्च केला होता जो नोकियाचा पहिला नॉच ​डिस्प्ले वाला स्मार्टफोन आहे. आज हा शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स वाला स्मार्टफोन नोकिया ने भारतात पण लॉन्च केला आहे.

The post नोकिया ने भारतात लॉन्च केले 2 नॉच डिस्प्ले वाले फोन, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एंडरॉयड मार्केट मध्ये उशिरा येऊनही नोकिया ने कमी काळात एंडरॉयड स्मार्टफोन यूजर्स मध्ये आपली चांगली फॅन फॉलोइंग बनवली आहे. नोकिया ने नॉच डिस्प्ले वाले सेग्मेंट मध्ये येत नोकिया 6एक्स स्मार्टफोन लॉन्च केला होता जो नोकियाचा पहिला नॉच ​डिस्प्ले वाला स्मार्टफोन आहे. आज हा शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स वाला स्मार्टफोन नोकिया ने भारतात पण लॉन्च केला आहे. नोकिया ने भारतात हा फोन नोकिया 6.1 प्लस नावाने लॉन्च केला आहे. तसेच आपल्या फॅन्सना सरप्राइज देत कंपनी ने नोकिया 5.1 प्लस पण सादर केला आहे.

नोकिया 6.1 प्लस

नोकिया 6.1 प्लस जगात लॉन्च झालेला नोकियाचा पहिला नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.8-इंचाच्या फुलएचडी+ ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2280 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. स्क्रॅच पासून वाचण्यासाठी नोकिया 6.1 प्लस 2.5डी गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे.

नोकिया चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पी रोल आउट होताच त्यावर अपडेट होईल. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 4जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वेरिएंट सादर करण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या दोन कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो जे बॅक पॅनल वर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी नोकिया 6.1 प्लस मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. नोकिया 6.1 प्लस च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे.

नोकिया 6.1 प्लस मध्ये 4जी वोएलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,060एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया 6.1 प्लस येत्या 30 ऑगस्ट पासून नोकिया आॅनलाईन शॉप आणि फ्लिपकार्ट वर सेल साठी ​उपलब्ध होईल. कंपनी ने या फोनची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे.

नोकिया 5.1 प्लस

हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच ​आहे. या फोन मध्ये 1,520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.86-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. नोकिया 5.1 प्लस एंडरॉयड 8.1 ओरियो (एंडरॉयड वन) वर सादर करण्यात आला आहे जो एंडरॉयड पाई च्या रेडी अपडेट सोबत येतो. सोबतच फोन मध्ये प्रोसेसिंग साठी मीडियाटेकचा पावरफुल चिपसेट हेलियो पी60 देण्यात आला आहे.

नोकिया 5.1 प्लस देशात 4जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे जो 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. नोकिया 5.1 प्लस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात एलईडी फ्लॅश सोबत वर्टिकल शेप मध्ये 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी कंपनी ने या फोन मध्ये एआई टेक्नोलॉजी असलेला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन सिक्योरिटी साठी याच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. नोकिया 5.1 प्लस मध्ये 4जी एलटीई व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया इंडिया ने नोकिया 5.1 प्लस ची किंमत मात्र सांगितली नाही पण अंदाज लावला जात आहे की हा फोन 199 यूरो म्हणजे 15,000 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. नोकिया 5.1 प्लस सप्टेंबर महिन्यात सेल साठी लिस्ट होईल.

The post नोकिया ने भारतात लॉन्च केले 2 नॉच डिस्प्ले वाले फोन, नोकिया 6.1 प्लस आणि नोकिया 5.1 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-6-1-plus-nokia-5-1-plus-launch-in-india-with-notch-display-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
भारतात येत आहे नोकिया 6.1 प्लस, कंपनी ने केले ट्वीट https://www.91mobiles.com/marathi/nokia-india-tweet-nokia-6-1-plus-might-launch-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-india-tweet-nokia-6-1-plus-might-launch-soon-in-marathi/#respond Thu, 02 Aug 2018 13:18:52 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1536 नोकिया 6.1 प्लस सोबत नोकिया 5.1 प्लस आणि नोकिया 2.1 ही नावे पण प्रामुख्याने समोर येत आहे

The post भारतात येत आहे नोकिया 6.1 प्लस, कंपनी ने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी नोकिया च्या आॅफिशियल इंडियन वेबसाइट वर कंपनी च्या लेटेस्ट स्मार्टफोन नोकिया 6.1 प्लस चा यूजर गाइड दिसला होता, त्यानंतर अंदाज लावला जात आहे की कंपनी आपला हा नवीन नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन लवकरच भारतात घेऊन येईल. आता पुन्हा एकदा नोकिया फॅन्स च्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण नोकिया ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून लॉन्च ईवेंट ची माहिती दिली आहे. या ट्वीट सह कंपनी ने कँपेन च्या सुरूवातीची घोषणा पण केली आहे.

नोकिया इंडिया ने आपल्या ट्वीटर अकांउट वरून ट्वीट करत एका कँपेन ची सुरवात केली आहे ज्यात नोकिया फॅन्सना त्यांचा आवडीच्या नोकिया स्मार्टफोन सोबतचा एखादा खास अनुभव शेयर करायाला सांगण्यात आला आहे. सोबतच या ट्वीट मध्ये कंपनी ने सांगितले आहे की या स्पर्धेच्या विजेत्याला कंपनी च्या आगामी एक्सक्लूसिव लॉन्च ईवेंट मध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.

या ट्वीट मधून नोकिया ने जाहीर केले की कंपनी येत्या काही दिवसात भारतात एका लॉन्च ईवेंट चे आयोजन करणार आहे. पण नोकिया ने कोणत्या स्मार्टफोनच्या लॉन्च ची तयारी सुरू आहे हे स्पष्ट केले नाही. बोलले जात आहे की या ईवेंट मध्ये नोकिया काही दिवसांपूर्वी हाँगकाँग मध्ये लॉन्च झालेला स्मार्टफोन नोकिया 6.1 प्लस लॉन्च करू शकते.

नोकिया 6.1 प्लस सोबत नोकिया 5.1 प्लस आणि नोकिया 2.1 ही नावे पण प्रामुख्याने समोर येत आहे पण नोकिया 6.1 प्लस चा यूजर गाइड कंपनी च्या वेबसाइट वर लिस्ट झाल्यामुळे हाच फोन लॉन्च होण्याची शक्यता जास्त आहे. कंपनी च्या आॅफिशियल इंडियन वेबसाइट वरून समोर आलेल्या यूजर गाइड मधील फोन ची एसएआर डिटेल्स नोकिया 6.1 प्लस सोबत तंतोतंत जुळत आहेत.

पण नोकिया कोणता स्मार्टफोन भारतात घेऊन येणार आहे आणि हा स्मार्टफोन कधी देशात लॉन्च केला जाईल यासाठी कंपनी च्या पुढील घोषणेची वाट बघावी लागेल.

The post भारतात येत आहे नोकिया 6.1 प्लस, कंपनी ने केले ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-india-tweet-nokia-6-1-plus-might-launch-soon-in-marathi/feed/ 0
नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-aka-nokia-5-1-plus-to-launch-on-11-july-with-notch-display-teaser-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-aka-nokia-5-1-plus-to-launch-on-11-july-with-notch-display-teaser-in-marathi/#respond Mon, 09 Jul 2018 08:49:33 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1187 विशेष म्हणजे वेईबो वर शेयर झालेल्या मीडिया इन्वाईट मध्ये 666 डिजीट जास्त वापरला गेला आहे.

The post नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भरपुर दिवसांपासुन नोकिया ब्रांड च्या नवीन स्मार्टफोन बद्दल लीक्स समोर येत होते की, एचएमडी ग्लोबल कंपनी आपल्या अजून एका नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच तो टेक विश्वा समोर सादर करेल. आता नोकिया ने स्वतः हा फोन समोर आणत लॉन्च ची घोषणा केली आहे. नोकिया ने माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर पोस्ट शेयर करत सांगितले आहे की कंपनी येत्या 11 जुलै ला एक नवीन स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर करणार आहे.

नोकिया ने हे स्पष्ट केले नाही की 11 जुलै ला ब्रांड चा पुढील फोन कोणत्या नावाने बाजारात येईल पण एवढे मात्र सांगितले आहे की हा फोन ‘नोकिया एक्स’ सीरीज चा दुसरा फोन असेल. बोलले जात आहे की हा फोन नोकिया 5एक्स किंवा मग नोकिया 5.1 प्लस नावाने लॉन्च होईल.

विशेष म्हणजे वेईबो वर शेयर झालेल्या मीडिया इन्वाईट मध्ये 666 डिजीट जास्त वापरला गेला आहे. असे पण असू शकते की या फोन मध्ये 6-इंचाची स्क्रीन, 6जीबी रॅम सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 किंवा मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट मिळू शकतो. पण नोकिया ने या आगामी फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे वाट बघावी लागेल.

काही दिवसांपूर्वी नोकिया च्या ग्लोबल वेबसाइट तसेच कंपनी च्या इंडियन वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला होता ज्यात नोकिया एक्स6 स्मार्टफोन दाखवण्यात आला होता. हा वेबपेज समोर आल्या नंतर असे बोलले जात आहे की कंपनी नोकिया चा हा पहिला नॉच डिसप्ले वाला स्मार्टफोन नोकिया एक्स6 लवकरच भारतात लॉन्च करू शकते.

The post नोकिया घेऊन येत आहे दुसरा नॉच डिस्प्ले वाला फोन, 11 जुलै होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-x5-aka-nokia-5-1-plus-to-launch-on-11-july-with-notch-display-teaser-in-marathi/feed/ 0
नॉच डिस्प्ले वाला नोकिया 5.1 प्लस सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-plus-listed-on-teena-feature-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-plus-listed-on-teena-feature-specification-in-marathi/#respond Wed, 20 Jun 2018 08:36:22 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=974 टेना नुसार या फोन मध्ये 13-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर मिळतील.

The post नॉच डिस्प्ले वाला नोकिया 5.1 प्लस सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नोकिया बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की नोकिया चे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल नोकिया 5.1 च्या अजून एका वर्जन नोकिया 5.1 प्लस वर काम करत आहे जो आगामी दिवसांमध्ये बाजारात येईल. नोकिया 5.1 प्लस बद्दल काही दिवसांपूर्वी फोन चा 360 डिग्री वीडियो समोर आला होता ज्यातून फोन च्या डिजाईन सह याच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती पण मिळाली होती. तसेच आता नोकिया चा हा शानदार स्मार्टफोन टेना वर पण लिस्ट करण्यात आला आहे.

नोकिया 5.1 प्लस चीनी स​​र्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंग मध्ये फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे. टेना नुसार नोकिया 5.1 प्लस मध्ये 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.86-इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला जाईल. हा फोन पण नोकिया एक्स6 प्रमाणे बेजल लेस डिजाईन वाल्या नॉच डिसप्ले सह सादर केला जाऊ शकतो. हा फोन एंडरॉयड 8.1.0 ओरियो वर लॉन्च केला जाईल.

टेना नुसार नोकिया 5.1 प्लस तिन रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी चे आॅप्शन असतील. तसेच स्टोरेज साठी या फोन मध्ये 32जीबी आणि 64जीबी आॅप्शन ​दिले जाऊ शकतात ज्यांची मेमरी 128जीबी पर्यंत वाढवता येईल. हा फोन 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी सीरीज किंवा मग क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 600 सीरीज चिपसेट वर लॉन्च केला जाईल. चिपसेट ची संपूर्ण माहिती लिस्टिंग मध्ये नाही.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 5.1 प्लस मध्ये डुअल रियर कॅमेरा असेल. टेना नुसार या फोन मध्ये 13-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर मिळतील. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. पण नोकिया 5.1 प्लस चे हे स्पेसिफिकेशन्स किती खरे आहेत आणि हा फोन कधी बाजारात येईल यासाठी एचएमडी ग्लोबल च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post नॉच डिस्प्ले वाला नोकिया 5.1 प्लस सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, लवकरच होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-1-plus-listed-on-teena-feature-specification-in-marathi/feed/ 0
नोकिया पण घेऊन येत आहे ‘नॉच डिसप्ले’ वाला अजून एक फोन, नोकिया 5.1 प्लस चा वीडियो आला समोर https://www.91mobiles.com/marathi/360-video-of-nokia-5-1-plus-got-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/360-video-of-nokia-5-1-plus-got-leak-in-marathi/#respond Mon, 11 Jun 2018 09:23:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=858 नोकिया एक्स6 नंतर हा कंपनी चा दूसरा स्मार्टफोन असेल जो बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च होईल.

The post नोकिया पण घेऊन येत आहे ‘नॉच डिसप्ले’ वाला अजून एक फोन, नोकिया 5.1 प्लस चा वीडियो आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जवळपास 2 आठवड्यांपूर्वीच नोकिया ब्रांड अंतर्गत कंपनी चा नवीन स्मार्टफोन नोकिया 5.1 अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला गेला होता. कंपनी ने नोकिया 5.1 सोबत नोकिया 3.1 आणि नोकिया 2.1 पण सादर केले होते. तसेच आता बातमी येत आहे की नोकिया चे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल नोकिया 5.1 च्या अजून एका वर्जन नोकिया 5.1 प्लस वर पण काम करत आहे जो आगामी दिवसांमध्ये बाजारात येईल.

नोकिया 5.1 प्लस बद्दल प्रसिद्ध टिप्सटर आॅनलीक्स ने एक ट्वीट शेयर केले आहे ज्यात फोन च्या रेंडर ईमेज सोबत फोन चा 360 डिग्री वीडियो दाखविण्यात आला आहे. ट्वीट मध्ये फोन चे स्पेसिफिकेशन्स तसेच याच्या लॉन्च संबंधी माहिती देण्यात आली नाही पण रेंडर ईमेंज व वीडियो वरून फोन च्या लुक व डिजाईन ची माहिती मिळाली आहे. नोकिया 5.1 प्लस मध्ये नॉच दिसत आहे. नोकिया एक्स6 नंतर हा कंपनी चा दूसरा स्मार्टफोन असेल जो बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च होईल.

नोकिया 5.1 प्लस च्या फ्रंट पॅनल वर बेजल लेस नॉच डिस्प्ले आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला थोडे बेजल्स आहेत त्यावर ‘नोकिया’ चा लोगो आहे. फोन च्या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा व स्पीकर दिसत आहे. बोलले जात आहे की फोन मध्ये 5.7-इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. त्याचबरोबर कथित नोकिया 5.1 प्लस च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो बॅक पॅनल वर मध्येच आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे.

रियर कॅमेरा सेटअप च्या खाली फिंगर​प्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे आणि या स्कॅनर च्या खाली नोकिया लोगो आहे. फोन च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत. फोन च्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम आॅडियो जॅक तर खालच्या पॅनल वर यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. पण नोकिया 5.1 प्लस चा हा फोटो किती खरा आहे आणि हा फोन कधी बाजारात येईल यासाठी एचएमडी ग्लोबल च्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post नोकिया पण घेऊन येत आहे ‘नॉच डिसप्ले’ वाला अजून एक फोन, नोकिया 5.1 प्लस चा वीडियो आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/360-video-of-nokia-5-1-plus-got-leak-in-marathi/feed/ 0