Nokia 5.4 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 10 Feb 2021 12:01:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-in-india-price-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-in-india-price-specs-sale/#respond Wed, 10 Feb 2021 12:01:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9971 Nokia 5.4 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या दोन्ही कडा साईड बेजलला जाऊन मिळतात तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे त्यावर Nokia ची ब्रँडिंग आहे.

The post Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने आपल्या फॅन्सचा व्हॅलेंटाईन वीक खास बनवला आहे. कंपनीने मोबाईल युजर्सना भेट देत एकसाथ दोन नवीन मोबाईल फोन भारतात लाॅन्च केले आहेत ज्यांनी Nokia 3.4 आणि Nokia 5.4 नावाने भारतीय बाजारात एंट्री घेतली आहे. नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने हे दोन्ही स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये सादर केले आहेत, यातील Nokia 5.4 ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होत आहे तर Nokia 3.4 11,999 रुपयांमध्ये लाॅन्च केला आहे.

वेरिएंट व प्राइस

Nokia 5.4 भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. नोकिया 5.4 चा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट 13,999 रुपये तर 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 15,499 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो Dusk आणि Polar Night कलर मध्ये 17 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ब्ध होईल.

लुक व डिजाईन

Nokia 5.4 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या दोन्ही कडा साईड बेजलला जाऊन मिळतात तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे त्यावर Nokia ची ब्रँडिंग आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो एका रिंग मध्ये आहे. या सेटअपच्या डावीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच खालच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. बॅक पॅनलवर पण वर्टिकल शेप मध्ये ब्रँडचे नाव लिहिण्यात आले आहे.

फीचर व स्पेसिफिकेशन्स

Nokia 5.4 कंपनीने 6.39 इंचाच्या आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो एचडीप्लस रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. एचएमडी ग्लोबलने आपला हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 10 च्या स्टॉक वर्जनवर लॉन्च केला आहे जो लवकरच अँड्रॉइड 11 ओएसवर अपडेट होईल. तसेच प्रोसेसिंगसाठी नोकिया 5.4 मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 5.4 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 5.4 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia 5.4 झाला भारतात लाॅन्च, स्पेसिफिकेशन्सच्या जीवावर देईल चीनी ब्रँड्सना टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-in-india-price-specs-sale/feed/ 0
Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-launched-in-india-price-specs-feature-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-launched-in-india-price-specs-feature-sale-offer/#respond Wed, 10 Feb 2021 11:49:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9969 नोकिया 3.4 अँड्रॉइड 11 रेडी अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे. भारतीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅमवर आला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला डाव टाकत दोन नवीन स्मार्टफोन Nokia 3.4 आणि Nokia 5.4 लाॅन्च केले आहेत. आकर्षक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेल्या या दोन्ही मोबाईल फोन्सने लो बजेट सेग्मेंट मध्ये एंट्री घेतली आहे जिथे हा Xiaomi आणि Realme सारख्या चीनी कंपन्यांना चांगले आव्हान देईल. चला जाणून घेऊया Nokia 3.4 ची संपूर्ण माहिती.

लुक व डिजाईन

Nokia 3.4 बद्दल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि या फोनच्या माध्यमातून कंपनीने कमी किंमतीत प्रीमियम लुक असलेला डिवायस लॉन्च केला आहे. नोकियाचा हा नवीन स्मार्टफोन पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर सादर झाला आहे. फ्रंट पॅनलवर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे.

नोकिया 3.4 च्या बॅक पॅनलवर एक राउंड सर्कल शेप आहे आणि यात फोनचे तीन कॅमेरा सेंसर आणि एक रियर कॅमेरा सेटअप आहे. हे चारही आब्जेक्ट रिंगवरच आहेत आणि तसेच याच्या मधील भाग खाली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. फोनच्या साईड पॅनलवर पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर सोबतच गुगल असिस्टंट शार्टकट बटन पण देण्यात आला आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nokia 3.4 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला आहे जो 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.39 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. नोकिया 3.4 ची हि स्क्रीन 400nits ब्राइटनेसवर विजुअल क्वॉलिटी देते. नोकिया 3.4 चे डायमेंशन 160.97×75.99×8.7एमएम आणि वजन 180 ग्राम आहे. हा फोन Charcoal, Dusk, आणि Fjord कलर मध्ये लाॅन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे लो बजेट असलेला नवीन फ्लिप फोन Nokia 2720, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी?

नोकिया 3.4 अँड्रॉइड 11 रेडी अँड्रॉइड 10 वर लॉन्च झाला आहे. भारतीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅमवर आला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबीपर्यंत वाढवता येईल. तसेच प्रोसेसिंगसाठी नोकिया 3.4 मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 3.4 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच नोकियाच्या या फोन मध्ये 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा यूडब्ल्यू सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया 3.4 स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Nokia ने केला खुलासा, घेऊन येत आहे अफॉर्डेबल 5G स्मार्टफोन, भारताचे महत्व केले अधोरेखित

Nokia 3.4 रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम आणि एक मेमरी कार्ड एकसाथ वापरता येतात. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 3.4 मध्ये 4,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 20 फेब्रुवारीपासून 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Xiaomi आणि Realme ला टक्कर देण्यास आला Nokia 3.4 स्मार्टफोन, 11999 रुपयांमध्ये झाला लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-3-4-launched-in-india-price-specs-feature-sale-offer/feed/ 0
Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-listed-on-flipkart-product-page-live-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-listed-on-flipkart-product-page-live-india-launch-soon/#respond Mon, 08 Feb 2021 11:33:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9926 नोकिया 5.4 बद्दल काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि येत्या 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने गेल्या आठवड्यातच सांगितले होते कि कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Nokia 3.4 घेऊन येण्याची तयारी करत आहे. नोकियाने हा फोन प्रोडक्ट पेज पण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव केला होता जिथे नोकिया 3.4 फुल स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट आहे. तसेच आता नोकियाने आपला अजून एक नवीन फोन Nokia 5.4 च्या भारतीय लॉन्चची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि नोकिया 5.4 पण लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होणार आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर या फोनचे प्रोडक्ट पेज पण लाईव करण्यात आले आहे.

Nokia 5.4 चे प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाईव झाले आहे जिथे ‘कमिंग सून’ लिहिण्यात आले आहे. प्रोडक्ट पेजवर फोनच्या फोटोज आणि व्हिडीओजचा वापर केला गेला आहे आणि त्यांच्यामाध्यमातून फोन टीज केला गेला आहे. या पेजवर फोनच्या लॉन्च डेटची माहिती देण्यात आली नाही, पण आशा आहे कि येत्या काही दिवसांत Nokia 5.4 च्या भारतीय लॉन्चच्या तारखेची घोषणा पण करण्यात येईल. तसेच फ्लिपकार्ट लिस्टिंगवरून पण स्पष्ट झाले आहे कि नोकिया 5.4 या ई-कॉमर्स साइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Nokia 5.4

नोकिया 5.4 बद्दल काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि येत्या 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. तर दुसऱ्या कंपनी द्वारे Nokia 3.4 स्मार्टफोन पण टीज केला जात आहे पण या फोनची लॉन्च डेट आतापर्यंत घोषित झाली नाही. अंदाज लावला जात आहे कि 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 सह नोकिया 3.4 पण लॉन्च केला जाऊ शकतो. त्यामुळे एचएमडी ग्लोबलद्वारे Nokia 5.4 आणि Nokia 3.4 च्या भारतीय लॉन्चची तारीख जाहीर करण्याची वाट बघितली जात आहे.

Nokia 5.4

नोकिया 5.4 ग्लोबल मार्केट 6.39 इंचाच्या एचडीप्लस आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्लेसह लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड स्टॉक वर्जनसह लॉन्च झाला आहे जो आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेटवर चालतो. आंतरराष्ट्रीय बाजारात हा फोन 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमसह लॉन्च झाला आहे.

फोटोग्राफीसाठी हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia 5.4 होणार आहे भारतात लॉन्च, फ्लिपकार्टवर झाला लिस्ट, असे असतील स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-listed-on-flipkart-product-page-live-india-launch-soon/feed/ 0
Nokia 5.4 स्मार्टफोन 10 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, Nokia 3.4 ची पण होईल सोबत एंट्री https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-might-launch-in-india-on-10-february-with-nokia-3-dot-4-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-might-launch-in-india-on-10-february-with-nokia-3-dot-4-smartphone/#respond Thu, 04 Feb 2021 13:29:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9900 Nokia 5.4 कंपनीने 6.39 इंचाच्या आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो एचडीप्लस रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो.

The post Nokia 5.4 स्मार्टफोन 10 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, Nokia 3.4 ची पण होईल सोबत एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia इंडियाने कालच अधिकृतपणे माहिती दिली आहे कि कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Nokia 3.4 लॉन्च करणार आहे. कंपनीने फोनचा लॉन्च टीज करत ‘कमिंग सून’ लिहले आहे. तर आज नोकिया संबंधित अजून एक मोठी बातमी समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी Nokia 5.4 स्मार्टफोनच्या लॉन्चची पण तयारी करत आहे आणि येत्या 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला जाईल. त्यामुळे बोलले जात आहे कि Nokia 5.4 आणि Nokia 3.4 दोन्ही फोन 10 फेब्रुवारीला भारतात लॉन्च होतील.

Nokia 5.4 च्या भारतातील लॉन्चची माहिती गिजमोचायना वेबसाइटने दिली आहे. या वेबसाइटने आपल्या रिपोर्ट मध्ये सूत्रांच्या हवाल्याने बातमी देत सांगितले आहे कि येत्या 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल म्हणजे कंपनी आज किंवा उद्या या फोनचा लॉन्च टीज करू शकते. तर दुसरीकडे रिपोर्ट मध्ये अंदाज वर्तवला जात आहे कि 10 फेब्रुवारीला नोकिया 5.4 सह Nokia 3.4 पण लॉन्च केला जाऊ शकतो. लक्षात असू द्या कि नोकिया 5.4 स्मार्टफोन डिसेंबर मध्ये यूरोपियन मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

Nokia 5.4

Nokia 5.4 कंपनीने 6.39 इंचाच्या आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो एचडीप्लस रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. एचएमडी ग्लोबलने आपला हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 10 च्या स्टॉक वर्जन वर लॉन्च केला आहे जो लवकरच अँड्रॉइड 11 ओएस वर अपडेट होईल. प्रोसेसिंगसाठी नोकिया 5.4 मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : बजेट कॅटेगरी मधील Nokia 3.4 येत आहे भारतात, कंपनीने केला टीज

एचएमडी ग्लोबलने आंतरराष्ट्रीय बाजारात आपला फोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे ज्याचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज तसेच तिसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन Polar Night आणि Dusk कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 5.4 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्यासोबत 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे लो बजेट असलेला नवीन फ्लिप फोन Nokia 2720, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी?

Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया 5.4 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Nokia 5.4 स्मार्टफोन 10 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, Nokia 3.4 ची पण होईल सोबत एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-might-launch-in-india-on-10-february-with-nokia-3-dot-4-smartphone/feed/ 0
Nokia 5.4 झाला लॉन्च, यात आहे 6 जीबी रॅम, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-with-snapdragon-662-soc-price-specs-sale-2/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-with-snapdragon-662-soc-price-specs-sale-2/#respond Tue, 15 Dec 2020 15:22:37 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9318 Nokia 5.4 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या दोन्ही कडा साईड बेजलला मिळाल्या आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे ज्यावर Nokia ची ब्रँडिंग आहे.

The post Nokia 5.4 झाला लॉन्च, यात आहे 6 जीबी रॅम, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ने कालच आंतरराष्ट्रीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Nokia C1 Plus सादर केला आहे. हा फोन कंपनीने यूरोपियन मार्केट मध्ये आणला आहे जो नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या वाली टेक कंपनी HMD Global चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे. नोकिया सी1 प्लस नंतर आज कंपनीने आपला अजून एक नवीन स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला आहे. ब्रँडचा हा लेटेस्ट स्मार्टफोन Nokia 5.4 नावाने लॉन्च झाला आहे जो शानदार लुक सोबतच दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो.

लुक व डिजाईन

Nokia 5.4 कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या दोन्ही कडा साईड बेजलला मिळाल्या आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे ज्यावर Nokia ची ब्रँडिंग आहे. डिस्प्लेच्या वर डाव्या कोपऱ्यावर सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो एका रिंगच्या आत आहे. या सेटअपच्या डावीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच खालच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. बॅक पॅनल वर पण वर्टिकल शेप मध्ये ब्रँडचे नाव लिहिण्यात आले आहे.

फीचर व स्पेसिफिकेशन्स

Nokia 5.4 कंपनीने 6.39 इंचाच्या आयपीएस एलसीडी पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो एचडीप्लस रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. एचएमडी ग्लोबलने आपला हा नवीन स्मार्टफोन अँड्रॉइड 10 च्या स्टॉक वर्जन वर लॉन्च केला आहे जो लवकरच अँड्रॉइड 11 ओएस वर अपडेट होईल. प्रोसेसिंगसाठी नोकिया 5.4 मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

एचएमडी ग्लोबलने आंतरराष्ट्रीय बाजारात आपला फोन तीन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे ज्याचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज तसेच तिसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 11,490 रुपयांमध्ये लॉन्च होईल 4 जीबी रॅम असलेला OPPO A15s स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स पण आले समोर

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता नोकिया 5.4 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्यासोबत 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.4 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया 5.4 मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : 8 जीबी रॅम सह समोर आला Samsung Galaxy A52, स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट सह लवकरच होईल लॉन्च

कंपनीने अजूनतरी फोनच्या किंमतीची घोषणा केली नाही जी 189 यूरो म्हणजे भारतीय करंसीनुसार 16,900 रुपयांच्या आसपास आहे. नोकियाने सांगितले आहे कि हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात पण येईल पण फोनच्या लॉन्च डेटची वाट बघावी लागेल. भारतात या फोनची किंमत कमीच असेल. टेक मंचावर हा फोन Polar Night आणि Dusk कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Nokia 5.4 झाला लॉन्च, यात आहे 6 जीबी रॅम, 48एमपी क्वॉड कॅमेरा आणि 4,000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-officially-launched-with-snapdragon-662-soc-price-specs-sale-2/feed/ 0
चीनी कंपन्यांना टक्कर देण्यास येत आहे Nokia 5.4, असतील हे फीचर https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-listed-on-google-ar-core-supported-devices-list/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-listed-on-google-ar-core-supported-devices-list/#respond Thu, 10 Dec 2020 09:18:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9250 नोकिया 5.4 सध्या Google AR Core supported devices list मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. इथे कंपनीचे नाव HMD Global आणि फोनचे नाव Nokia 5.4 स्पष्ट लिहिण्यात आले आहे.

The post चीनी कंपन्यांना टक्कर देण्यास येत आहे Nokia 5.4, असतील हे फीचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हि बातमी आधीच समोर आली आहे कि नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणारी टेक कंपनी एचएमडी ग्लोबल आपल्या नवीन डिवायस वर काम करत आहे जो Nokia 5.4 नावाने लाॅन्च केला जाईल. वेगवेगळ्या लीक्स मध्ये या फोनचे अनेक महत्वाचे डिटेल्स पण समोर आले आहेत. कंपनीने आतापर्यंत स्पष्ट केले नाही कि नोकिया 5.4 कधी पर्यंत बाजारात एंट्री घेईल पण लाॅन्चच्या आधी आता हा स्मार्टफोन गुगलच्या वेबसाइट वर लिस्ट झाला आहे.

नोकिया 5.4 सध्या Google AR Core supported devices list मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. इथे कंपनीचे नाव HMD Global आणि फोनचे नाव Nokia 5.4 स्पष्ट लिहिण्यात आले आहे. या वेब पेज वर फोनची जास्त माहिती तर मिळाली नाही पण लिस्ट मध्ये नाव असल्यामुळे बोलले जात आहे कि नोकिया 5.4 खास आग्यूमेंटेंड रियालिटी फीचर सह येईल आणि फोन मध्ये पण एआर ईमोजी आणि इतर आर्कषक फीचर्स असतील. या फोन मध्ये चांगले एआर क्वाॅलिटीमुळे युजर्स एक्सपीरियंस इतर मोबाईलच्या चांगली असू शकते.

Nokia 5.4

आतापर्यंत समोर आलेल्या माहिती व लीक्स नुसार नोकिया 5.4 मध्ये 6.39 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले पॅनल दिला जाईल. फोन वाटरड्रॉप नॉच किंवा पंच-होल डिस्प्ले वर सादर केला जाईल हे अजून स्पष्ट झाले नाही. तसेच डिवाइसचे डाइमेंशन 160.97 x 75.99 x 8.70 मिलीमीटर आणि वजन 182 ग्राम असेल. नोकियाचा हा फोन ब्लू आणि पर्पल दोन कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.

तसेच नोकिया 5.4 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर दिला जाईल. फोन मध्ये 4 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असेल. इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. नोकिया 5.4 मध्ये ड्यूल सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण दिला जाईल. तसेच डिवाइस मध्ये अँड्रॉइड ओएस सह कंपनीची कस्टम स्किन असेल. डिवाइसच्या मागे फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल.

फोटोग्राफीसाठी डिवाइस मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी, 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया 5.4 मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर दिला जाईल. पावर बॅकअपसाठी असलेली बॅटरी पाहता नोकिया 5.4 मध्ये 4000mAh बॅटरी असेल.

The post चीनी कंपन्यांना टक्कर देण्यास येत आहे Nokia 5.4, असतील हे फीचर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-listed-on-google-ar-core-supported-devices-list/feed/ 0
लॉन्चच्या आधी जाणून घ्या Nokia 5.4 चे फुल स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-full-specifications-leaked-ahead-of-official-launch/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-full-specifications-leaked-ahead-of-official-launch/#respond Tue, 08 Dec 2020 14:05:48 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9224 Nokia ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी HMD Global च्या नवीन फोन Nokia 5.4 स्मार्टफोन बद्दल सतत बातम्या समोर येत आहेत.

The post लॉन्चच्या आधी जाणून घ्या Nokia 5.4 चे फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia ब्रँडचे स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनी HMD Global च्या नवीन फोन Nokia 5.4 स्मार्टफोन बद्दल सतत बातम्या समोर येत आहेत. कंपनीने सध्या या फोनच्या लॉन्च डेट बद्दल काही सांगितले नाही. पण लीक बातम्यांवरून अंदाज लावला जात आहे कि फोनचा लॉन्च आता लांब नाही. आता एक नवीन लीक मधून नोकिया 5.4 च्या फुल स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

टेक वेबासइट MySmarprice ने टिप्स्टर सुधांशुचा हवाला देत माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार, नोकिया 5.4 मध्ये 6.39 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले पॅनल दिला जाईल. फोन वाटरड्रॉप नॉच किंवा पंच-होल डिस्प्ले वर सादर केला जाईल हे अजून स्पष्ट झाले नाही. तसेच डिवाइसचे डाइमेंशन 160.97 x 75.99 x 8.70 मिलीमीटर आणि वजन 182 ग्राम असेल. नोकियाचा हा फोन ब्लू आणि पर्पल दोन कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.

हे देखील वाचा : धमाका करण्यास 5G स्मार्टफोन मार्केट मध्ये आला स्वस्त Vivo Y52s, जाणून घ्या किंमत

तसेच नोकिया 5.4 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर दिला जाईल. फोन मध्ये 4 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असेल. इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

नोकिया 5.4 मध्ये ड्यूल सिम आणि एक माइक्रोएसडी कार्ड स्लॉट पण दिला जाईल. तसेच डिवाइस मध्ये अँड्रॉइड ओएस सह कंपनीची कस्टम स्किन असेल. डिवाइसच्या मागे फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल.

हे देखील वाचा : या 10 स्टेप्स फॉलो करून स्वतःच करा आपल्या आधार कार्ड मध्ये नाव, पत्त्यासह इतर बदल

फोटोग्राफीसाठी डिवाइस मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी, 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड, 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नोकिया 5.4 मध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसर दिला जाईल. पावर बॅकअपसाठी असलेली बॅटरी पाहता नोकिया 5.4 मध्ये 4000mAh बॅटरी असेल.

The post लॉन्चच्या आधी जाणून घ्या Nokia 5.4 चे फुल स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-full-specifications-leaked-ahead-of-official-launch/feed/ 0
4GB रॅम आणि पंच-होल डिस्प्ले सह एंट्री करेल Nokia 5.4, समोर आली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-expected-to-launch-soon-with-punch-hole-display-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-expected-to-launch-soon-with-punch-hole-display-4gb-ram/#respond Mon, 30 Nov 2020 09:18:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9107 कंपनी Nokia 5.4 नावाने सादर करण्याची योजना बनवत आहे.

The post 4GB रॅम आणि पंच-होल डिस्प्ले सह एंट्री करेल Nokia 5.4, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HMD Global ने यावर्षी मार्च मध्ये नोकिया ब्रँडिंग सह Nokia 5.3 टेक मार्केट मध्ये लॉन्च केला होता. आता माहिती समोर येत आहे की कंपनी या फोनच्या सक्सेसर वर काम करत आहे, जो लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो. हा नवीन फोन कंपनी Nokia 5.4 नावाने सादर करण्याची योजना बनवत आहे. तसेच आता या डिवाइस संबंधित अनेक डीटेल्स समोर आले आहेत. ज्यामुळे असे बोलले जात आहे की हा डिवाइस लवकरच मार्केट मध्ये सादर केला जाऊ शकतो. कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही.

डिस्प्ले

Nokiapoweruser च्या रिपोर्टनुसार नवीन Nokia 5.4 मध्ये पंच-होल असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच कंपनीने Nokia 5.3 वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला होता. इतकेच नव्हे तर नोकिया 5.4 मध्ये स्क्रीन साइज 6.4 इंचाची असू शकते. तसेच डिवाइस मध्ये दमदार प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, पण नवीन चिपसेट संबंधित डीटेल्स अजूनतरी समोर आले नाहीत.

रॅम व स्टोरेज

रिपोर्ट्सनुसार Nokia 5.4 दोन रॅम आणि स्टोरेज वेरियंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. बेस मॉडेल मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल, तसेच दुसर्‍या टॉप मॉडेल मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो. सोबतच हॅण्डसेट कंपनी ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शंस मध्ये सादर केला जाऊ शकतो.

किंमत

कंपनी Nokia 5.4 मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देऊ शकते आणि हा फोन डिसेंबर मध्ये सादर केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर हा फोन ऑस्ट्रेलियन रिटेलर्सच्या लिस्टिंग मध्ये दिसला होता, जिथे याची किंमत पण लीक झाली आहे. फोनचा 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरियंट 349 ऑस्ट्रेलियन डॉलर (जवळपास 19,000 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

Nokia 5.3

नोकिया 5.3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 6.55 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह येतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. Nokia 5.3 एंडरॉयड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये 4 जीबी व 6 जीबी रॅमचा समावेश आहे. तसेच फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 5.3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो या सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Nokia 5.3 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया 5.3 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4GB रॅम आणि पंच-होल डिस्प्ले सह एंट्री करेल Nokia 5.4, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-5-4-expected-to-launch-soon-with-punch-hole-display-4gb-ram/feed/ 0