Nokia G11 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 04:17:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 नोकियाची कमाल! 12 हजारांत 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Nokia G11 Plus भारतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/nokia-g11-plus-india-launch-price-specifications-sale-offer-details/ https://www.91mobiles.com/marathi/nokia-g11-plus-india-launch-price-specifications-sale-offer-details/#respond Tue, 11 Oct 2022 13:12:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13896 Nokia G11 Plus India Launch: HMD Global नं आज नोकिया ब्रँडचा नवीन स्मार्टफोन नोकिया जी11 प्लस भारतात लाँच केला आहे. हा नोकिया मोबाइल 50MP Camera, 90Hz Display, 4GB RAM आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो तसेच Nokia G11 Plus Price 12,499 रुपये आहे. या किंमतीत हा नोकिया फोन OPPO A17 आणि Vivo Y16 ला […]

The post नोकियाची कमाल! 12 हजारांत 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Nokia G11 Plus भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia G11 Plus India Launch: HMD Global नं आज नोकिया ब्रँडचा नवीन स्मार्टफोन नोकिया जी11 प्लस भारतात लाँच केला आहे. हा नोकिया मोबाइल 50MP Camera, 90Hz Display, 4GB RAM आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो तसेच Nokia G11 Plus Price 12,499 रुपये आहे. या किंमतीत हा नोकिया फोन OPPO A17 आणि Vivo Y16 ला थेट आव्हान देतो. नोकिया जी11 प्लस स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Nokia G11 Plus

नोकिया जी11 प्लसचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.517 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या नोकिया फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते. Nokia G11 Plus ची बॉडी पॉलीकॉर्बोनटपासून बनवण्यात आली आहे ज्याचे डायमेंशन 8.55×164.8×75.9एमएम आणि वजन 192ग्राम आहे. हे देखील वाचा: फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा दमदार Electric Scooter; 15 हजारांच्या डिस्काउंटसह तीन मॉडेल उपलब्ध

Nokia G11 Plus india launch price specifications sale offer details

Nokia G11 Plus अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे, ज्याला 2 वर्ष ओएस अपडेट मिळेल. म्हणजे लवकरच हा नोकिया मोबाइल अँड्रॉइड 13 वर देखील अपडेट होईल. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 चिपसेट मिळतो. नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 512जीबी पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल.

नोकिया जी11 प्लस फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, जोडीला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया मोबाइल फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 180GB डेटा आणि मोफत OTT सह या कंपनीचा पैसा वसूल प्लॅन; 90 दिवस अनलिमिटेड कॉलिंग

Nokia G11 Plus india launch price specifications sale offer details

Nokia G11 Plus एक ड्युअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईवर चालतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनमध्ये अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा फोन आयपी52 रेटिंगसह आला आहे त्यामुळे हा वॉटरप्रूफ बनतो. पावर बॅकअपसाठी नोकिया जी11 प्लस मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. नोकिया जी11 प्लस भारतात 12,499 रुपयांमध्ये Lake Blue आणि Charcoal Grey कलरमध्ये विकत घेता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post नोकियाची कमाल! 12 हजारांत 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह Nokia G11 Plus भारतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/nokia-g11-plus-india-launch-price-specifications-sale-offer-details/feed/ 0
50MP कॅमेऱ्यासह Nokia G11 Plus आला भारतात https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-nokia-g11-plus-launched-in-india-know-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-nokia-g11-plus-launched-in-india-know-price-specifications-details/#respond Fri, 07 Oct 2022 04:10:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13750 Nokia G11 Plus: नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलनं आज भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन (Cheap Mobile Phone) नोकिया जी11 प्लस लाँच केला आहे. Nokia G11 Plus Price 12,499 रुपये आहे जो 50MP Camera, 90Hz Display, 4GB RAM चिपसेट आणि बॅटरी सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. पुढे नोकिया जी11 प्लस मोबाइल फोनच्या प्राइस, […]

The post 50MP कॅमेऱ्यासह Nokia G11 Plus आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nokia G11 Plus: नोकिया ब्रँडचे मालकी हक्क असणाऱ्या टेक कंपनी एचएमडी ग्लोबलनं आज भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन (Cheap Mobile Phone) नोकिया जी11 प्लस लाँच केला आहे. Nokia G11 Plus Price 12,499 रुपये आहे जो 50MP Camera, 90Hz Display, 4GB RAM चिपसेट आणि बॅटरी सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. पुढे नोकिया जी11 प्लस मोबाइल फोनच्या प्राइस, सेल, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Nokia G11 Plus Specifications

नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर लाँच झाला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.517 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. हा मोबाइल फोन पॉलीकॉर्बोनट बॉडीवर बनला आहे ज्याचे डायमेंशन 8.55×164.8×75.9 एमएम आणि वजन 192 ग्राम आहे. हे देखील वाचा: Jio 5G launched: वेगवान 5G सर्व्हिससाठी मोबाइलमध्ये ऑन करा ही सेटिंग

50 megapixel camera phone Nokia G11 Plus launched in india know price specifications details

Nokia G11 Plus अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे, ज्याला 2 वर्षांपर्यंत ओएस अपडेट मिळतील. म्हणजे लवकरच हा नोकिया मोबाइल अँड्रॉइड 13 वरही अपडेट होईल. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 चिपसेट आहे. नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनमध्ये 512जीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येईल.

फोटोग्राफीसाठी नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया मोबाइल फोनमध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

50 megapixel camera phone Nokia G11 Plus launched in india know price specifications details

Nokia G11 Plus ड्युअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई वर चालतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोनमध्ये अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा फोन आयपी52 रेटिंगसह बाजारात आला त्येमुळं हा वॉटरप्रूफ बनतो. पावर बॅकअपसाठी नोकिया जी11 प्लस मध्ये 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते. हे देखील वाचा: 50MP Camera असलेला OPPO A77s लाँच; 17 हजारांच्या बजेटमध्ये 13GB RAM ची पावर

Nokia G11 Plus Price

नोकिया जी11 प्लस स्मार्टफोन भारतीय बाजारात सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो जोडीला 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Nokia G11 Plus ची Price 12,499 रुपये आहे तसेच हा नोकिया स्मार्टफोन Lake Blue आणि Charcoal Grey कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे.

The post 50MP कॅमेऱ्यासह Nokia G11 Plus आला भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-megapixel-camera-phone-nokia-g11-plus-launched-in-india-know-price-specifications-details/feed/ 0