OnePlus 9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 18 Mar 2021 11:59:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 दमदार स्नॅपड्रॅगन 888 5G चिपसेटसह लॉन्च होतील OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, 23 मार्चला येतील भारतात https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-will-support-qualcomm-snapdragon-888-soc-specs-leaked-23-march-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-will-support-qualcomm-snapdragon-888-soc-specs-leaked-23-march-launch/#respond Thu, 18 Mar 2021 11:59:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10353 वनप्लसने स्पष्ट सांगितले आहे कि सीरीजमध्ये लॉन्च होणारे दोन्ही स्मार्टफोन OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro क्चॉलकॉमच्या पावरफुल आणि 5G नेटवर्क सपोर्ट असलेल्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटला सपोर्ट करतील.

The post दमदार स्नॅपड्रॅगन 888 5G चिपसेटसह लॉन्च होतील OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, 23 मार्चला येतील भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने सांगितले आहे की कंपनी येत्या 23 मार्चला आपली ‘वनप्लस 9’ सीरीज सादर करणार आहे. या सीरीजअंतर्गत OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन लॉन्च केले जातील. फ्लॅगशिप कीलर म्हणून लोकप्रिय असलेल्या वनप्लसचे हे दोन्ही मोबाईल फोन हाईएंड सेग्मेंट मध्ये येतील जे पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह आले आहेत. आज लॉन्चपुर्वी वनप्लसने स्वतःहून खुलासा केला आहे की OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro दोन्ही 5G फोन असतिल आणि क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह भारतात लॉन्च होतील.

लॉन्च डिटेल
लॉन्चबद्दल बोलायचे तर OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन येत्या 23 मार्चला टेक मार्केट मध्ये येतील. हा एक ग्लोबल लॉन्च असेल ज्याच्या मंचावरून अनेक देशांमध्ये वनप्लस 9 सीरीज एंट्री करेल. भारतात हा लॉन्च ईवेंट 23 मार्च संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल ज्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. OnePlus च्या अधिकृत वेबसाइटसोबत कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा लॉन्च ईवेंट लाईव बघता येईल.

असे असतिल स्पेसिफिकेशन्स
वनप्लसने स्पष्ट सांगितले आहे कि सीरीजमध्ये लॉन्च होणारे दोन्ही स्मार्टफोन OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro क्चॉलकॉमच्या पावरफुल आणि 5G नेटवर्क सपोर्ट असलेल्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटला सपोर्ट करतील. हा चिपसेट 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे जो 2.84गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड देऊ शकतात. हा चिपसेट तिसर्‍या जेनरेशनच्या स्नॅपड्रॅगन एक्स60 5जी मॉडमला सपोर्ट करतो तसेच यात क्वॉलकॉमचा स्प्रेक्ट्रा 580 आईएसपी कॅमेरा फीचर पण आहे.

OnePlus 9 Pro बद्दल सांगण्यात आले आहे की हा स्मार्टफोन 6.7 इंचाच्या क्वॉडएचडी+ एलटीपीओर डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. त्याचबरोबर हा फोन एचडीआर10+ आणि 1300निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स पण असतिल. तसेच दुसरीकडे OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले असल्याचे बोलले जात आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेशसह येईल.

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसोबत वनप्लस 9 सीरीजमध्ये 12 जीबी पर्यंतचा रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज असल्याचे बोलेल जात आहे. OnePlus 9 सीरीजमध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी रियर कॅमेर्‍यासह 50 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस दिली जाईल. तसेच हा फोन 65वॉट फास्ट चार्जिंगसह 50वॉट वायरलेस चार्जिंगला पण सपोर्ट करतील. फोनच्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 23 मार्चची वाट बघावी लागेल.

The post दमदार स्नॅपड्रॅगन 888 5G चिपसेटसह लॉन्च होतील OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro, 23 मार्चला येतील भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-will-support-qualcomm-snapdragon-888-soc-specs-leaked-23-march-launch/feed/ 0
वनप्लसने केली मोठी तयारी, 8 मार्चला होईल OnePlus 9 सीरीज लॉन्च, जाणून घ्या सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-launch-date-revealed-on-march-8th-india-launch-tipped/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-launch-date-revealed-on-march-8th-india-launch-tipped/#respond Mon, 01 Mar 2021 12:21:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10220 वनप्लसचे CEO पीट लाउ यांनी आधीच कंपनीच्या स्मार्टवॉचची माहिती दिली होती. हा वॉच OnePlus Watch नावाने येईल. 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि मार्च मध्ये OnePlus 9R, OnePlus Watch आणि दोन प्रोडक्ट सादर केले जातील.

The post वनप्लसने केली मोठी तयारी, 8 मार्चला होईल OnePlus 9 सीरीज लॉन्च, जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus 9 सीरीजच्या लॉन्च डेटचा खुलासा करण्यासाठी कंपनी पूर्णपणे तयार दिसत आहे. या सीरीजच्या इंडिया लॉन्च डेट बद्दल कंपनी 8 मार्चला माहिती देईल. याचा खुलासा कंपनीने आपल्या OnePlus इंडिया वेबसाइटवर एक ऑफिशियल टीजर प्रसिद्ध केला आहे. बोलले जात आहे कि या लाइनअपमध्ये कंपनी OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9R लॉन्च करेल, ज्याची माहिती काही दिवसांपूर्वी 91मोबाईल्सने दिली आहे. तसेच टिप्सटर Mukul Sharma ने ट्विट करून सांगितले आहे कि OnePlus 9 सीरीज 23 मार्चला लॉन्च केली जाईल. (oneplus 9 series launch date revealed on march 8th india launch tipped)

फोनसह स्मार्टवॉच होईल लॉन्च

काही दिवसांपूर्वी वनप्लस 9R बाबत टिप्स्टर इवान ब्लासने माहिती दिली होती. हा फोन OnePlus 9E/9 Lite म्हणून पण ओळखला जात होता. दुसरीकडे वनप्लसचे CEO पीट लाउ यांनी आधीच कंपनीच्या स्मार्टवॉचची माहिती दिली होती. हा वॉच OnePlus Watch नावाने येईल. 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि मार्च मध्ये OnePlus 9R, OnePlus Watch आणि दोन प्रोडक्ट सादर केले जातील.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M12 फोन, 11 मार्चला होईल भारतात लॉन्च

OnePlus 9 Pro चे असतील हे स्पेसिफिकेशन

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार OnePlus 9 Pro हार्डवेयर आणि फीचर्सच्या बाबतीत पूर्णपणे एक फ्लॅगशिप फोन असेल. यात Snapdragon 888 चिपसेट व्यतिरिक्त 6.7-इंचाचा QHD+ डिस्प्ले अडॅप्टिव 120Hz रिफ्रेश रेटसह दिली जाईल. तसेच लीकमध्ये समोर आले आहे कि फोनमध्ये 48MP प्राइमरी सेंसर असेल जो Hasselblad ब्रँडिंगसह येईल. फोनमध्ये 64MP अल्ट्रा-वाइड अँगल सेंसर आणि 3.3x झूम कॅमेरा असेल. सांगण्यात आले आहे कि फोन 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो. रॅम व स्टोरेज पाहता या डिवाइस मध्ये 8GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज दिली जाईल.

OnePlus 9E चे असतील हे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9E बद्दल बोलायचे तर हा या सीरीजचा अफोर्डेबल वेरिएंट असेल. आधी समोर आलेल्या अफवांनुसार या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट असेल. लेटेस्ट लीकमध्ये पण हीच गोष्ट समोर आली आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 6.5-इंचाच्या 90Hz डिस्प्लेसह FHD+ रिजोल्यूशन असेल. तसेच फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB ची स्टोरेज दिली जाईल.

हे देखील वाचा : हीरो बनून येत आहेत OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro+ 5G फोन, वरूण धवनने शेयर केला फोटो

फोटोग्राफीसाठी OnePlus 9E मध्ये 64-मेगापिक्सलचा मेन सेंसर आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड यूनिट असेल. याव्यतिरिक्त रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी पण असू शकते. बातमी अशी आली आहे कि वनप्लस पुढल्या महिन्यात भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये आपली वनप्लस 9 सीरीज लॉन्च करणार आहे.

OnePlus 9 मध्ये असू शकतात हे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9 बद्दल आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार यात 6.55-इंच FHD+ डिस्प्लेसह 1,080 X 2,400 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच होल कटआउट सेल्फी कॅमेरा असेल. बोलले जात आहे कि फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 एसओसी दिली जाईल. फोनमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज दिली जाईल. तसेच, फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी 65W फास्ट-चार्जिंगसह असेल.

वनप्लस 9 प्रो व्हिडीओ

The post वनप्लसने केली मोठी तयारी, 8 मार्चला होईल OnePlus 9 सीरीज लॉन्च, जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-launch-date-revealed-on-march-8th-india-launch-tipped/feed/ 0
OnePlus 9 च्या लॉन्चच्याआधी जाणून घ्या कोणत्या फीचर्ससह येईल हा पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-specifications-leak-snapdragon-888-65w-48mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-specifications-leak-snapdragon-888-65w-48mp-camera/#respond Mon, 22 Feb 2021 12:27:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10128 OnePlus 9 बाबत माहिती समोर येण्याची हि काही पहिली वेळ नाही. याआधी पण फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले होते. आधी समोर आलेल्या लीकनुसार OnePlus 9 मध्ये 8GB / 12GB रॅम आणि 256GBGB इंटरनल स्टोरेज मिळू शकते तसेच हा फोन ऑक्सीजनओएस आधारित अँड्रॉइड 11 वर काम करेल.

The post OnePlus 9 च्या लॉन्चच्याआधी जाणून घ्या कोणत्या फीचर्ससह येईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रीमियम स्मार्टफोन बनवणारी कंपनी OnePlus च्या अपकमिंग फ्लॅगशिप सीरीज OnePlus 9 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. आशा आहे कि या सीरीज अंतगर्त OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9 Lite फोन सादर केला जाऊ शकतो. दुसरीकडे ऑफिशियल होण्याआधी या तिन्ही फोन्सच्या स्पेसिफिकेशनची माहिती लीक झाली आहे. या सीरीजच्या OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स पुन्हा एकदा लीक झाले आहेत. टिपस्टर AIDA64 ने बेंचमार्किंग साॉफ्टवेयर स्क्रीनशॉटच्या माध्यमातून OnePlus 9 च्या स्पेसिफिकेशन्स बाबत माहिती दिली आहे. (oneplus 9 series specifications leak snapdragon 888 65w 48mp camera)

OnePlus 9 मध्ये असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

TechDroider च्या स्क्रीनशॉट नुसार OnePlus 9 मध्ये 6.55-inch फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले असेल जो 402ppi पिक्सल डेंसिटी आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 SoC (lahaina) सह Adreno 660 जीपीयू दिला जाईल. रिपोर्टनुसार OnePlus 9 मध्ये 8GB रॅम आणि 128जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : वेबसाइटवर लिस्ट झाला मिड-रेंज फ्लॅगशिप फोन Motorola G100, समोर आले दमदार फीचर्स

फोटोग्राफीसाठी OnePlus 9 मध्ये 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते जो 65W फास्ट चार्जिंग असेल. तसेच सांगण्यात आले आहे कि OnePlus 9 फोन 8K रेकॉर्डिंग 30fps आणि वायरलेस चार्जिंगसह येईल.

OnePlus 9 बाबत माहिती समोर येण्याची हि काही पहिली वेळ नाही. याआधी पण फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले होते. आधी समोर आलेल्या लीकनुसार OnePlus 9 मध्ये 8GB / 12GB रॅम आणि 256GBGB इंटरनल स्टोरेज मिळू शकते तसेच हा फोन ऑक्सीजनओएस आधारित अँड्रॉइड 11 वर काम करेल. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते. रिपोर्टनुसार OnePlus 9 मध्ये वर्टिकल लाइनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी वाइड-अँगल सेंसर (f / 1.79) दिला जाईल.

तसेच f/1.8 अपर्चर सह 20 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आणि ऑटोफोकस फीचरसह तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा असेल. याआधी बातमी समोर आली होती कि वनप्लस 9 सीरीजच्या कॅमेरामध्ये Leica लेंस असेल, त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता कि पिक्चर क्वॉलिटीच्या बाबतीत वनप्लस 9 सीरीजचे स्मार्टफोन्स खूप शानदार असतील. तसेच, काही लीक्स मध्ये OnePlus 9 मध्ये 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असल्याचे पण समोर आले आहे.

हे देखील वाचा : डुअल सेल्फी आणि जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला Vivo S9 घेईल 3 मार्चला एंट्री, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही

कधी होतील लॉन्च

या तीन डिवाइसेसबाबत गेल्या अनेक दिवसांपासून लीक्स समोर येत आहेत. अश्या बातम्या आहेत कि हे डिवाइसेस मार्च मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात. कंपनीने आतापर्यंत वनप्लस 9 सीरीजबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. पण, बोलले जात आहे कि लवकरच कंपनी याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.

वनप्लस 9 प्रो व्हिडीओ

The post OnePlus 9 च्या लॉन्चच्याआधी जाणून घ्या कोणत्या फीचर्ससह येईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-specifications-leak-snapdragon-888-65w-48mp-camera/feed/ 0
50MP कॅमेऱ्यासह येईल शक्तीशाली स्मार्टफोन OnePlus 9, लॉन्चच्या आधी जाणून घ्या वैशिष्टये https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-camera-specifications-details-leak-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-camera-specifications-details-leak-launch-soon/#respond Tue, 22 Dec 2020 14:09:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9411 GizmoChina वरील Slashleaks च्या रिपोर्टनुसार OnePlus 9 मध्ये वर्टिकल लाइन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल.

The post 50MP कॅमेऱ्यासह येईल शक्तीशाली स्मार्टफोन OnePlus 9, लॉन्चच्या आधी जाणून घ्या वैशिष्टये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रीमियम स्मार्टफोन बनवणारी कंपनी वनप्लसचा अपकमिंग फ्लॅगशिप फोन Oneplus 9 मार्केट मध्ये येण्याआधीच इंटरनेट वर चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती कि कंपनी पुढल्या वर्षी वनप्लस 9 सीरीज सादर करण्याची तयारी करत आहे. या सीरीज मध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सोबतच OnePlus 9E पण सादर केला जाईल. तसेच, Oneplus 9 सीरीजच्या लॉन्चच्या आधी OnePlus 9 चे ी स्पेसिफिकेशन्स डीटेल लीक झाले आहेत.

GizmoChina वर पब्लिश SlashLeaks च्या रिपोर्टनुसार , OnePlus 9 मध्ये वर्टिकल लाइन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात प्राइमरी सेंसर 50 मेगापिक्सलचा असेल आणि हा f/1.9 अपर्चर सह येईल.

कॅमेरा

GizmoChina वरील Slashleaks च्या रिपोर्टनुसार OnePlus 9 मध्ये वर्टिकल लाइन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. या सेटअप मध्ये 50MP चा प्राइमरी वाइड-अँगल सेंसर (f / 1.79) दिला जाईल, जो OnePlus 8 / 8T च्या 48MP पेक्षा मोठा आहे. तसेच f/1.8 अपर्चर सह 20 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आणि ऑटोफोकस फीचर सह तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा असेल. याआधी बातमी समोर आली होती कि वनप्लस 9 सीरीजच्या कॅमेरा मध्ये Leica ची लेंस असेल, ज्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता कि पिक्चर क्वॉलिटीच्या बाबतीत वनप्लस 9 सीरीजचे स्मार्टफोन्स खूप शानदार असतील.

मागील रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि OnePlus 9 मध्ये 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाईल. वनप्लस 9 च्या कॅमेऱ्यांबाबत कंपनीने आतापर्यंत कोणतीही माहिती दिली नाही. तसेच कंपनीने आतापर्यंत या सीरीज बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy A32 ची लाइव इमेज आली समोर, अशी असेल डिजाइन

OnePlus 9 चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus 9 5G कथितरित्या 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR कंटेंट सह 6.55-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करेल. डिस्प्ले मध्ये FHD + (1,080 x 2,400p) रिजॉल्यूशन आणि 20: 9 आस्पेक्ट रेश्यो असण्याची शक्यता आहे. सोबतच फोन मध्ये 8GB / 12GB रॅम आणि 256GBGB इंटरनल स्टोरेज सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज एक्सपांडेबिलिटीला सपोर्ट नसेल. डिवाइस एंड्रॉइड 11-आधारित ऑक्सीजनओएस वर काम करेल आणि पावर बॅकअपसाठी डिवाइस मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सह येऊ शकते.

सोर्स

The post 50MP कॅमेऱ्यासह येईल शक्तीशाली स्मार्टफोन OnePlus 9, लॉन्चच्या आधी जाणून घ्या वैशिष्टये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-camera-specifications-details-leak-launch-soon/feed/ 0
OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सह OnePlus 9E स्मार्टफोन पण होईल लॉन्च, किंमत असेल सर्वात कमी https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-oneplus-9-pro-oneplus-9e-leaked-details-specs-launch-price/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-oneplus-9-pro-oneplus-9e-leaked-details-specs-launch-price/#respond Tue, 01 Dec 2020 13:51:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9131 OnePlus 9E चे नाव पहिल्यांदा टेक मार्केटच्या समोर आले आहे. टिपस्टर मॅक्स जे. ने वनप्लसचा एक पोस्टर शेयर केला आहे ज्यावर या तिन्ही स्मार्टफोन्सची नावे लिहिण्यात आली आहेत.

The post OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सह OnePlus 9E स्मार्टफोन पण होईल लॉन्च, किंमत असेल सर्वात कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus बद्दल जेव्हपासून बातमी समोर आली आहे कि कंपनीने आपल्या नेक्स्ट स्मार्टफोन सीरीज वर काम सुरु केले आहे, तेव्हापासून वनप्लस फॅन सीरीज संबंधित सर्व लीक्स आणि रिपोर्ट्स वर नजर ठेऊन आहेत. काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती कि हि सीरीज वनप्लस 9 नावाने टेक मंचावर सादर केला जाईल ज्याअंतर्गत लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro असतील. आता बातमी समोर येत आहे कि या सीरीज मध्ये एक तिसरा फोन पण असेल जो OnePlus 9E नावाने लॉन्च केला जाईल.

OnePlus 9E चे नाव पहिल्यांदा टेक मार्केटच्या समोर आले आहे. टिपस्टर मॅक्स जे. ने वनप्लसचा एक पोस्टर शेयर केला आहे ज्यावर या तिन्ही स्मार्टफोन्सची नावे लिहिण्यात आली आहेत. लीक मध्ये फोन्सच्या नावा व्यतिरिक्त इतर कोणत्याही डिटेल किंवा स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख झाला नाही, ज्यामुळे वनप्लस 9ई बाबत जास्त काही बोलणे शक्य नाही. पण स्मार्टफोन बाजारात अंदाज लावला जात आहे कि वनप्लस 9ई या सीरीजचा सर्वात छोटा मॉडेल असेल, त्यामुळे हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या एखाद्या 5G चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो.

वनप्लस 9 सीरीज बद्दल बोलले जात आहे कि हि सीरीज पुढल्या वर्षी म्हणजे 2021 मधेच टेक मंचावर येईल. OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर लिस्ट पण झाले आहेत, जिथे यांच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित अनेक महत्वाचे डिटेल्स समोर आले होते. गीकबेंच वर फोन्स अँड्रॉइड 11 सह दाखवण्यात आले होते. तसेच 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे समोर आले होते. लिस्टिंग मध्ये दोन्ही फोन्सचा 8 जीबी रॅम वेरिएंट सर्टिफाइड झाला होता.

OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro गीकबेंच वर ‘Lahaina’ कोडनेम असेलेल्या मदरबोर्ड सह दाखवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे कोडनेम क्वॉलकॉमच्या आगामी चिपसेटचे आहे जो बाजारात स्नॅपड्रॅगॉन 875 नावाने येईल. जवळपास निश्चित आहे कि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 एक 5G चिपसेट असेल आणि प्रोसेसिंगच्या बाबतीत फास्ट आणि स्मूद असेल. असे म्हणता येईल कि वनप्लस 9 एक 5जी सीरीज असेल जी पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येईल.

OnePlus 9 Pro

एक लीक मध्ये वनप्लस 9 प्रोचे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत. या लीकनुसार हा सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल असेल आणि यात 6.67-इंचाचा कर्व्ड डिस्प्ले असेल जो स्लिम बेजल सह येईल. यात कमीत कमी 120Hz रिफ्रेश रेट दिला जाईल. हँडसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 SoC आणि 8GB रॅम सह येईल. OnePlus 9 Pro बद्दल अफवा आहे कि फोन मध्ये 65W फास्ट-चार्जिंग आणि अँड्रॉइड 11-बेस्ड ऑक्सिजन ओएस असेल. तसेच, स्टोरेज वेरिएंट म्हणून फोन मध्ये 128GB आणि 256GB ऑप्शन असेल. तसेच सध्या OnePlus 9, OnePlus 9E आणि OnePlus 9 Pro चे डिटेल समोर आले नाहीत.

The post OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सह OnePlus 9E स्मार्टफोन पण होईल लॉन्च, किंमत असेल सर्वात कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-oneplus-9-pro-oneplus-9e-leaked-details-specs-launch-price/feed/ 0
OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro असतील शक्तीशाली स्मार्टफोन, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेट वर होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-pro-geekbench-listing-snapdragon-875-soc-8gb-ram-android-11/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-pro-geekbench-listing-snapdragon-875-soc-8gb-ram-android-11/#respond Tue, 17 Nov 2020 15:16:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8968 काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro क्रमश तीन वेरिएंट मध्ये सादर केले जाऊ शकतात

The post OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro असतील शक्तीशाली स्मार्टफोन, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेट वर होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि कंपनीने आपल्या पुढील स्मार्टफोन सीरीज वर काम सुरु केले आहे जी वनप्लस 9 नावाने टेक मंचावर सादर केली जाईल. हि सीरीज पुढल्या वर्षी म्हणजे 2021 मधेच टेक मंचावर येईल पण लीक मध्ये सांगण्यात आले होते कि सीरीज अंतर्गत लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro असतील. तसेच आज लॉन्चच्या आधीच हे दोन्ही स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर पण लिस्ट झाले आहेत, फोन आणि स्पेसिफिकेशन्स संबंधित महत्वाची माहिती समोर आली आहे.

OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro बेंचमर्किंग साइट गीकबेंच वर स्पॉट केला गेला आहे. वनप्लसचे हे स्मार्टफोन्स OnePlus LE2113 आणि OnePlus LE2117 मॉडेल नंबर सह गीकबेंच वर लिस्ट केले गेले आहेत ज्यांची नावे क्रमश: वनप्लस 9 आणि वनप्लस 9 प्रो असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील वनप्लस 9 ची लिस्टिंग 13 नोव्हेंबरला झाली आहे तर सीरीजचा मोठा मॉडेल म्हणजे वनप्लस 9 प्रो स्मार्टफोन कालच म्हणजे 16 नोव्हेंबरला तारखेला लिस्ट केला गेला आहे.

गीकबेंच वर वनप्लसचे हे आगामी दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइड के लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 11 सह दाखवण्यात आले आहेत. तसेच दोन्ही मोबाईल्स मध्ये 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे या लिस्टिंग मध्ये समोर आले आहे. गीकबेंच वर OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro दोन्ही 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आले आहेत. आशा आहे कि हे दोन्ही फोन्सचा बेस वेरिएंट असेल तसेच मोठ्या वेरिएंट्स मध्ये जास्त रॅम मिळू शकतो.

OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro गीकबेंच वर ‘Lahaina’ कोडनेम असलेल्या मदरबोर्ड सह दाखवण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे कोडनेम क्वॉलकॉमच्या आगामी चिपसेटचे आहे जो बाजारात स्नॅपड्रॅगॉन 875 नावाने येईल. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 एक 5G चिपसेट असेल आणि प्रोसेसिंगच्या बाबतीत फास्ट आणि स्मूद असेल. असे म्हणता येईल कि वनप्लस 9 एक 5जी सीरीज असेल जी पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येईल.

बेंचमार्किंग स्कोर पाहता गीकबेंच वर वनप्लस 9 ला सिंगल-कोर मध्ये जहां 1122 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 2733 स्कोर देण्यात आला आहे. वनप्लस 9 प्रोला सिंगल-कोर मध्ये 1115 स्कोर मिळाला आहे गीकबेंचने या फोनला मल्टी-कोर मध्ये 3483 स्कोर दिला आहे. वनप्लन 9 सीरीज च्या या स्मार्टफोनच्या इतर स्पेसिफिकेशन्सची ठोस माहितीसाठी सध्या वाट बघावी लागेल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro क्रमश तीन वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो, ज्यात LE2110 आणि LE2117, LE2119, LE2120 चा समावेश असेल. सांगण्यात आले आहे कि वनप्लस 9 सीरीज एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाईल. तसेच डिस्प्ले वर वरच्या बाजूला मध्यभागी पंच-होल दिला जाऊ शकतो. तसेच वनप्लस आपल्या अगली फ्लॅगशिप सीरीज मध्ये 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन, IP68 रेटिंग, एनएफसी, ड्यूल स्टीरियो स्पीकर्स देऊ शकते. रिपोर्टनुसार वनप्लस 9 सीरीज मध्ये 65वॉट वायर्ड चार्जिंग व्यतिरिक्त 40वॉट वायरलेस चार्जिंग पण मिळू शकते.

The post OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro असतील शक्तीशाली स्मार्टफोन, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 चिपसेट वर होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-pro-geekbench-listing-snapdragon-875-soc-8gb-ram-android-11/feed/ 0
OnePlus 9 सीरीज वर चालू आहे काम, समोर आली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-specifications-leaked-with-model-numbers/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-specifications-leaked-with-model-numbers/#respond Mon, 09 Nov 2020 13:51:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8871 OnePlus 9 Pro तीन वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. पण अजून याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती आली नाही.

The post OnePlus 9 सीरीज वर चालू आहे काम, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ने आपल्या आगामी OnePlus 9 सीरीज वर काम सुरु केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वनप्लस 9 सीरीज मार्च 2021 च्या आसपास लॉन्च केला जाऊ शकतो. आता वनप्लसच्या या अपकमिंग फ्लॅगशिप सीरीजची महत्वाची माहिती समोर आली आहे, ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन आणि मॉडेल नंबरची माहिती सांगण्यात आली आहे.

TechDroider ने एक लेटेस्ट रिपोर्ट मध्ये वनप्लस 9 सीरीज संबंधित माहिती सूत्रांच्या हवाल्याने सार्वजनिक केली आहे. रिपोर्टनुसार OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro क्रमश तीन वेरिएंट मध्ये सादर केले जाऊ शकतात, ज्यात LE2110 आणि LE2117, LE2119, LE2120 चा समावेश असेल. तसेच एक गूढ डिवाइसचा मॉडेल नंबर LE2127 असल्याची माहिती मिळाली आहे.

OnePlus 9 Pro तीन वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. पण अजून याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती आली नाही. मॉडेल नंबरच्या पहिले दोन अक्षर ‘Lemonade’ कोडनेम पैकी आहेत. काही दिवसांपूर्वी टिप्स्टर मॅक्स जेने वनप्लस 9 प्रोसाठी या कोडनेमचा खुलासा केला होता.

काही दिवसांपूर्वी रिपोर्ट समोर आई थी कि OnePlus 9 मार्चच्या मध्यापर्यंत सादर केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी मिड मार्च मध्ये एका इवेंटचे आयोजन करू शकते. पण अजूनही स्पष्ट झाले नाही कि इवेंट वर्चुअल होईल कि नाही.

हे देखील वाचा : OnePlus ने आणला लो बजेट Nord N100, करेल का मार्केट मध्ये धमाका

वनप्लस 9 सीरीज बद्दल समोर आलेल्या माहिती मध्ये बोलले जात आहे कि फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 875 प्रोसेसर आणि एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाईल. तसेच डिस्प्ले वर मधोमध पंच-होल दिला जाऊ शकतो. वनप्लस आपल्या पुढील फ्लॅगशिप सीरीज मध्ये 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन, IP68 रेटिंग, एनएफसी, ड्यूल स्टीरियो स्पीकर्स देऊ शकते. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि वनप्लस 9 सीरीज मध्ये 65 वायर्ड चार्जिंग व्यतिरिक्त 40 वॉट वायरलेस चार्जिंग दिली जाईल.

The post OnePlus 9 सीरीज वर चालू आहे काम, समोर आली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-series-specifications-leaked-with-model-numbers/feed/ 0
वनप्लस करत आहे मोठी तयारी, OnePlus 9 पुढल्या वर्षी मार्च मध्ये होईल लॉन्च! https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-tipped-to-launch-on-mid-march-next-year/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-tipped-to-launch-on-mid-march-next-year/#respond Thu, 22 Oct 2020 14:21:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8639 nePlus 9 मध्ये OnePlus 8T मधील 65 वॉट फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले पॅनल सारखे काही फीचर्स दिले जाऊ शकतात.

The post वनप्लस करत आहे मोठी तयारी, OnePlus 9 पुढल्या वर्षी मार्च मध्ये होईल लॉन्च! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus 8 सीरीजचा शेवटचा अपग्रेड वनप्लस 8टी लॉन्च झाल्यानंतर पुढचा फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हणजे OnePlus 9 बद्दल रिपोर्ट्स येण्यास सुरवात झाली आहे. बातमी अशी आहे कि पुढल्या वर्षी कंपनी ठरलेले वेळेच्या आधी OnePlus चा नेक्स्ट जेनेरेशन फ्लॅगशिप फोन लॉन्च करू शकते म्हणजे मार्च मध्ये फोन येऊ शकतो. यावर्षी OnePlus 8 सीरीज एप्रिल मध्ये सादर केला गेला होता. आता पर्यंत OnePlus ने फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण बोलले जात आहे कि OnePlus 9 Lemonade कोडनेम देण्यात आले आहे.

टेक वेबसाइट Android Central ने आपल्या रिपोर्ट मध्ये सूत्रांच्या हवाल्याने माहिती देत सांगितले आहे कि OnePlus 9 मार्चच्या मध्यापर्यंत सादर केला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी मिड मार्च मध्ये एका इवेंटचे आयोजन करू शकते. पण अजून स्पष्ट झाले नाही कि इवेंट वर्चुअल असे कि नाही. दुसरीकडे वनप्लस कडून नवीन फोन बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

OnePlus ने OnePlus 8 सीरीज एप्रिल मध्ये लॉन्च केली होती. तर सहा महिन्यानंतर वनप्लस 8टी या सीरीज मध्ये सादर केला गेला. आशा आहे कि OnePlus 9 मध्ये OnePlus 8T मधील 65 वॉट फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले पॅनल सारखे काही फीचर्स दिले जाऊ शकतात. OnePlus 9 बाबत सध्या जास्त माहिती समोर आली नाही, पण पुढल्या काही दिवसांत याबाबत अजून लीक्स समोर येऊ शकतात.

वर सांगितल्याप्रमाणे एका टिप्सटरने माहिती दिली होती कि वनप्लस 9 चे कोडनेम ‘Lemonade’ असेल. गेल्या महिन्यात असे सांगण्यात आले होते फोनचे कोडनेम lemonade, lemonadep, lemonadept आणि lemonadev असू शकते. आशा आहे कि फोन चार वेरिएंट मध्ये येऊ शकतो.

हे देखील वाचा : OnePlus 8 च्या किंमतीत झाली 5,000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवीन किंमत

अलीकडेच आलेल्या OnePlus 8T बद्दल बोलायचे तर यात 6.55-इंचाचा 120 हर्ट्ज फ्लयूड ऐमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2400X1080 पिक्सल आहे. तसेच फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 SoC प्रोसेसर सह येतो, या फोन मध्ये 16MP के सेल्फी कॅमेऱ्यासह 48MP सोनी IMX586 सेंसर, 16MP अल्ट्रा वाइड अँगल, 5MP मॅक्रो लेंस आणि 2MP मोनोक्रोम लेंस असलेला क्वॉड कॅमेरा आहे.

The post वनप्लस करत आहे मोठी तयारी, OnePlus 9 पुढल्या वर्षी मार्च मध्ये होईल लॉन्च! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-9-tipped-to-launch-on-mid-march-next-year/feed/ 0