OnePlus Pad - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Apr 2023 10:43:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वनप्लसचा पहिला टॅबलेट अधिकृतपणे लाँच; जाणून घ्या OnePlus Pad ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-price-revealed-in-india-know-feature-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-price-revealed-in-india-know-feature-specifications/#respond Tue, 25 Apr 2023 10:43:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20460 वनप्लसनं फेब्रुवारीमध्ये OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन लाँच करण्यासोबतच OnePlus Pad देखील सादर केला होता. पहिल्यांदाच कंपनीनं मोबाइल फोनच्या पुढे जात एखादा टॅबलेट डिवायस सादर केला आहे. आज वनप्लस पॅड ऑफिशियली लाँच करत कंपनीनं याची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील सार्वजनिक केली आहे. वनप्लस पॅडची भारतातील किंमत 8GB RAM + 128GB Storage = […]

The post वनप्लसचा पहिला टॅबलेट अधिकृतपणे लाँच; जाणून घ्या OnePlus Pad ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Pad ची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होत आहे.
  • हा टॅबलेट डिवायस 2 मे पासून विकत घेता येईल.
  • वनप्लस पॅडमध्ये 67W चार्जिंग आणि 9,510mAh ची बॅटरी आहे.

वनप्लसनं फेब्रुवारीमध्ये OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन लाँच करण्यासोबतच OnePlus Pad देखील सादर केला होता. पहिल्यांदाच कंपनीनं मोबाइल फोनच्या पुढे जात एखादा टॅबलेट डिवायस सादर केला आहे. आज वनप्लस पॅड ऑफिशियली लाँच करत कंपनीनं याची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील सार्वजनिक केली आहे.

वनप्लस पॅडची भारतातील किंमत

  • 8GB RAM + 128GB Storage = 37,999 रुपये
  • 12GB RAM + 256GB Storage = 39,999 रुपये

OnePlus Pad भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 12जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता वनप्लस टॅबलेटची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होऊन 39,999 रुपयांपर्यंत जाते. वनप्लस पॅडची विक्री 2 मेपासून सुरु होईल. हे देखील वाचा: OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंगसह 3C सर्टिफिकेशनवर लिस्ट; अशी असतील वैशिष्ट्ये

वनप्लस पॅडवर ऑफर्स

OnePlus Pad च्या खरेदीच्यावेळी आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हा टॅब 12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल. OnePlus Xchange Program अंतगर्त जुना वनप्लस स्मार्टफोन दिल्यास 5,000 रुपयांची सूट पण मिळेल. 28 एप्रिल ते 2 मे दरम्यान वनप्लस पॅड प्री-ऑर्डर केल्यास लोकांना 1499 रुपयांची फोलियो केस मोफत दिली जाईल.

वनप्लस पॅडचे स्पेसिफिकेशन्स

  • 11.61″ Display
  • 7:5 Aspect Ratio
  • 144Hz Refresh Rate

OnePlus Pad 7:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्याला कंपनीनं ReadFit Screen असं नाव दिलं आहे. हा 2800 × 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.61 इंच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. स्क्रीनवर एचडीआर 10+, 500निट्स ब्राइटनेस आणि 296पीपीआय सारखे फीचर्स मिळतात. या टॅबलेट डिवायसची जाडी फक्त 6.54एमएम आहे तसेच याचे वजन 552ग्राम आहे.

  • 12GB RAM
  • MediaTek Dimensity 9000

वनप्लस पॅड स्टाईलिश आहेच तसेच पावरफुल देखील आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डिमेनसिटी 9000 प्रोसेसरवर चालतो. हा डिवायस 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR5 RAM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच वनप्लस पॅडमध्ये UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. हा वनप्लस टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 वर सादर करण्यात आला आहे.

  • 13MP Rear Camera
  • 8MP Front Camera

फोटोग्राफीसाठी वनप्लस पॅडच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या टॅबलेटमध्ये ईआयएस स्टेबीलायजेशन फीचर देण्यात आलं आहे तर रियर कॅमेऱ्यात 4के व्हिडीओ तसेच फ्रंट कॅमेऱ्यात 1080पी व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो. हे देखील वाचा: मोठ्या बॅटरीसह पुन्हा लाँच झाला Nokia 105 4G (2023); जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

  • 67W Fast Charging
  • 9,510mAh Battery

पावर बॅकअपसाठी OnePlus Pad 9,510एमएएचच्या दमदार बॅटरीसह येतो. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

The post वनप्लसचा पहिला टॅबलेट अधिकृतपणे लाँच; जाणून घ्या OnePlus Pad ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-price-revealed-in-india-know-feature-specifications/feed/ 0
OnePlus Pad टॅबलेटची भारतीय किंमत आणि बँक ऑफर्सचा खुलासा; जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-india-price-and-bank-offers-revealed-check-here/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-india-price-and-bank-offers-revealed-check-here/#respond Thu, 20 Apr 2023 07:11:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20385 OnePlus Pad टॅबलेटची किंमत फ्लिपकार्टच्या दोन वेगवेगळ्या लिस्टिंगमध्ये स्पॉट करण्यात आली आहे. वनप्लसनं हा टॅब भारतात लाँच केला आहे परंतु कंपनीनं याची विक्री अद्याप सुरु केली नाही. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवरून समजलं आहे की हा टॅबलेट याच महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु नेमकी तारीख मात्र गुलदस्त्यातच आहे. OnePlus Pad चे दोन ऑप्शन 8GB रॅम आणि 128GB […]

The post OnePlus Pad टॅबलेटची भारतीय किंमत आणि बँक ऑफर्सचा खुलासा; जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Pad मध्ये वाय-फाय कनेक्टिव्हिटी मिळेल.
  • वनप्लसनं अद्याप सेल डेटची घोषणा केली नाही.
  • OnePlus Pad मध्ये MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर मिळेल.

OnePlus Pad टॅबलेटची किंमत फ्लिपकार्टच्या दोन वेगवेगळ्या लिस्टिंगमध्ये स्पॉट करण्यात आली आहे. वनप्लसनं हा टॅब भारतात लाँच केला आहे परंतु कंपनीनं याची विक्री अद्याप सुरु केली नाही. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवरून समजलं आहे की हा टॅबलेट याच महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. परंतु नेमकी तारीख मात्र गुलदस्त्यातच आहे. OnePlus Pad चे दोन ऑप्शन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 256GB स्टोरेजसह सादर केले जातील.

वनप्लस पॅडची किंमत

  • 37,999 रुपयांची सुरुवाती किंमत
  • एसबीआय क्रेडिट कार्डवर मिळेल 10% डिस्काउंट

वनप्लस टॅबची किंमत असलेले लिस्टिंग पेज फ्लिपकार्टवर चुकून लाइव्ह झाले होते, जे कंपनीनं काही वेळातच डाउन केले. ट्विटर युजर @Robin_AYN_ नं याचे स्क्रीनशॉट शेयर केले आहेत. या लिस्टिंगनुसार, वनप्लसचा टॅब भारतात 37,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच टॅबलेटचा 256GB मॉडेल 39,999 रुपयांमध्ये सादर केला जाईल. वनप्लसचा हा टॅबलेट Xiaomi Pad 5 आणि Samsung Galaxy Tab A8 सीरीजपेक्षा महाग आहे.

Flipkart च्या लिस्टिंगवरून टॅबलेटवरील बँक ऑफर्स आणि डीलची माहिती मिळाली आहे. OnePlus Pad वर एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के डिस्काउंट आणि Flipkart Axis बँक कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळत आहे. वनप्लसच्या या टॅबवर एक वर्षाची वॉरंटी ऑफर केली जात आहे. एकदा सेल सुरु झाला की हा टॅब वनप्लसच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरवरून देखील विकत घेता येईल.

वनप्लस पॅडचे स्पेसिफिकेशन्स

  • 11.61″ Display
  • 7:5 Aspect Ratio
  • 144Hz Refresh Rate

OnePlus Pad 7:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्याला कंपनीनं ReadFit Screen असं नाव दिलं आहे. हा 2800 × 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.61 इंच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. स्क्रीनवर एचडीआर 10+, 500निट्स ब्राइटनेस आणि 296पीपीआय सारखे फीचर्स मिळतात. या टॅबलेट डिवायसची जाडी फक्त 6.54एमएम आहे तसेच याचे वजन 552ग्राम आहे.

  • 12GB RAM
  • MediaTek Dimensity 9000

वनप्लस पॅड स्टाईलिश आहेच तसेच पावरफुल देखील आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डिमेनसिटी 9000 प्रोसेसरवर चालतो. हा डिवायस 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR5 RAM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच वनप्लस पॅडमध्ये UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. हा वनप्लस टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 वर सादर करण्यात आला आहे.

  • 13MP Rear Camera
  • 8MP Front Camera

फोटोग्राफीसाठी वनप्लस पॅडच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या टॅबलेटमध्ये ईआयएस स्टेबीलायजेशन फीचर देण्यात आलं आहे तर रियर कॅमेऱ्यात 4के व्हिडीओ तसेच फ्रंट कॅमेऱ्यात 1080पी व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो.

  • 67W Fast Charging
  • 9,510mAh Battery

पावर बॅकअपसाठी OnePlus Pad 9,510एमएएचच्या दमदार बॅटरीसह येतो. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

The post OnePlus Pad टॅबलेटची भारतीय किंमत आणि बँक ऑफर्सचा खुलासा; जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-india-price-and-bank-offers-revealed-check-here/feed/ 0
OnePlus Pad प्राइस झाली लीक; याच महिन्यात सुरु होऊ शकते विक्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-price-in-india-leaked-sale-may-start-in-this-month/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-price-in-india-leaked-sale-may-start-in-this-month/#respond Fri, 14 Apr 2023 10:27:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20287 वनप्लसनं फेब्रुवारी महिन्यात भारतात OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन लाँच करण्यासोबतच आपला पहिला टॅबलेट डिवायस OnePlus Pad देखील सादर केला होता. कंपनीनं टॅबलेटचे सर्व फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे परंतु आतापर्यंत प्राइस व सेलची माहिती दिली नाही. परंतु आज एक नवीन लीकमध्ये वनप्लस पॅडची किंमत देखील समोर आली आहे. वनप्लस पॅडची किंमत OnePlus […]

The post OnePlus Pad प्राइस झाली लीक; याच महिन्यात सुरु होऊ शकते विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Pad ची किंमत 39,999 रुपये असू शकते.
  • हा वनप्लसनं बनवलेला पहिला टॅबलेट डिवायस आहे.
  • वनप्लस पॅडची विक्री या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु होऊ शकते.

वनप्लसनं फेब्रुवारी महिन्यात भारतात OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन लाँच करण्यासोबतच आपला पहिला टॅबलेट डिवायस OnePlus Pad देखील सादर केला होता. कंपनीनं टॅबलेटचे सर्व फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे परंतु आतापर्यंत प्राइस व सेलची माहिती दिली नाही. परंतु आज एक नवीन लीकमध्ये वनप्लस पॅडची किंमत देखील समोर आली आहे.

वनप्लस पॅडची किंमत

OnePlus Pad च्या किंमतीची माहिती टिपस्टर मुकुल शर्माच्या माध्यमातून समोर आली आहे. ट्वीटमध्ये मुकुलनं या टॅबलेट डिवायसचा फोटो शेयर करण्यासोबतच प्राइस देखील दाखवली आहे. दावा केला आहे की वनप्लस पॅड भारतात 39,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. परंतु असं देखील होऊ शकतं की ही टॅबलेटची ऑफर प्राइस असेल आणि मूळ किंमत 42,999 रुपये असू शकते.

वनप्लस पॅड इंडिया लाँच

OnePlus Pad ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे जिथे फोनचं प्रोडक्ट पेज लाइव्ह आहे. अ‍ॅमेझॉनवर टॅबलेटची लाँच डेट तर घोषित केली नाही परंतु तिथे ‘कमिंग सून’ लिहिण्यात आलं आहे. तसेच आम्हाला आशा आहे की कंपनी या महिन्यात म्हणजे एप्रिलच्या अखेरपर्यंत वनप्लस पॅड भारतात ऑफिशियली अनाउंस करून याची विक्री सुरु करेल.

वनप्लस पॅडचे स्पेसिफिकेशन्स

  • 11.61″ Display
  • 7:5 Aspect Ratio
  • 144Hz Refresh Rate

OnePlus Pad 7:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्याला कंपनीनं ReadFit Screen असं नाव दिलं आहे. हा 2800 × 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.61 इंच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. स्क्रीनवर एचडीआर 10+, 500निट्स ब्राइटनेस आणि 296पीपीआय सारखे फीचर्स मिळतात. या टॅबलेट डिवायसची जाडी फक्त 6.54एमएम आहे तसेच याचे वजन 552ग्राम आहे.

  • 12GB RAM
  • MediaTek Dimensity 9000

वनप्लस पॅड स्टाईलिश आहेच तसेच पावरफुल देखील आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डिमेनसिटी 9000 प्रोसेसरवर चालतो. हा डिवायस 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR5 RAM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच वनप्लस पॅडमध्ये UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. हा वनप्लस टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 वर सादर करण्यात आला आहे.

  • 13MP Rear Camera
  • 8MP Front Camera

फोटोग्राफीसाठी वनप्लस पॅडच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या टॅबलेटमध्ये ईआयएस स्टेबीलायजेशन फीचर देण्यात आलं आहे तर रियर कॅमेऱ्यात 4के व्हिडीओ तसेच फ्रंट कॅमेऱ्यात 1080पी व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो.

  • 67W Fast Charging
  • 9,510mAh Battery

पावर बॅकअपसाठी OnePlus Pad 9,510एमएएचच्या दमदार बॅटरीसह येतो. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

The post OnePlus Pad प्राइस झाली लीक; याच महिन्यात सुरु होऊ शकते विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-price-in-india-leaked-sale-may-start-in-this-month/feed/ 0
स्मार्टफोन्ससह OnePlus Pad ही झाला लाँच; एप्रिलमध्ये होणार विक्री https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-launch-in-india-know-feature-specifications-price-and-sale-details/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-launch-in-india-know-feature-specifications-price-and-sale-details/#respond Wed, 08 Feb 2023 05:02:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17588 वनप्लसनं नवी दिल्लीमध्ये आयोजित इव्हेंटच्या मंचावरून OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन सोबतच अनेक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आहेत. कंपनीच्या नवीन स्मार्ट प्रोडक्ट्स पैकी OnePlus Pad नं संपूर्ण टेक विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. वनप्लसनं पहिल्यांदाच एखादा टॅबलेट डिवायस सादर केला आहे. शानदार डिजाईन, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्सच्या जोरावर वनप्लस पॅडण थेट Apple iPad […]

The post स्मार्टफोन्ससह OnePlus Pad ही झाला लाँच; एप्रिलमध्ये होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Pad कंपनीचा पहिला टॅबलेट डिवायस आहे.
  • हा टॅब 5G Cellular Data Sharing टेक्नॉलॉजीसह येतो.
  • वनप्लस पॅड फुल चार्ज झाल्यानंतर 1 महिन्यांचा स्टॅन्ड बाय देऊ शकतो.

वनप्लसनं नवी दिल्लीमध्ये आयोजित इव्हेंटच्या मंचावरून OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन सोबतच अनेक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले आहेत. कंपनीच्या नवीन स्मार्ट प्रोडक्ट्स पैकी OnePlus Pad नं संपूर्ण टेक विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. वनप्लसनं पहिल्यांदाच एखादा टॅबलेट डिवायस सादर केला आहे. शानदार डिजाईन, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्सच्या जोरावर वनप्लस पॅडण थेट Apple iPad आणि Samsung Galaxy Tab ला आव्हान दिलं आहे. कंपनी आपला पहिला टॅबलेट डिवायस एप्रिलमध्ये सेलसाठी उपलब्ध करेल.

OnePlus Pad चे स्पेसिफिकेशन्स

  • 144Hz Display
  • 12GB RAM
  • MediaTek Dimensity 9000
  • 67W Fast Charging
  • 9,510mAh Battery

वनप्लस पॅडची डिजाईन थोडी हटके आहे. कंपनीनं आपला हा टॅबलेट डिवायस चौकोनी आकारात सादर केला आहे. साधारणतः टॅबलेट डिवायस आयताकृती असतात, वनप्लस पॅडच्या चारही बाजू जवळपास एका आकाराच्या आहेत. हा टॅबलेट 7:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह आला आहे ज्याला कंपनीनं ReadFit Screen असं नाव दिलं आहे. हे देखील वाचा: 16GB RAM सह दणकट OnePlus 11 ची भारतात एंट्री; अ‍ॅप्पल-सॅमसंगला टाकणार का मागे?

OnePlus Pad 2800 × 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.61 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या डिस्प्लेसह एचडीआर 10+, 500निट्स ब्राइटनेस आणि 296पीपीआय सारखे फीचर्स मिळतात. विशेष म्हणजे या टॅबलेट डिवायसची जाडी फक्त 6.54एमएम आहे तसेच याचे वजन 552ग्राम आहे.

वनप्लस पॅड स्टाईलिश असण्यासोबतच पावरफुल देखील आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डिमेनसिटी 9000 प्रोसेसरवर चालतो. हा डिवायस 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR5 RAM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच वनप्लस पॅडमध्ये UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. हा वनप्लस टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 वर सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: 100W सुपरफास्ट चार्जिंगसह OnePlus 11R लाँच, शाओमीची लागणार का वाट?

पावर बॅकअपसाठी OnePlus Pad को 9,510एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

The post स्मार्टफोन्ससह OnePlus Pad ही झाला लाँच; एप्रिलमध्ये होणार विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-pad-launch-in-india-know-feature-specifications-price-and-sale-details/feed/ 0