OPPO A98 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 05 May 2023 09:06:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक https://www.91mobiles.com/marathi/oppo-a98-5g-specifications-leaked-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a98-5g-specifications-leaked-ahead-of-launch/#respond Fri, 05 May 2023 09:06:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20749 ओप्पो कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन 5जी फोनवर काम करत आहे जो काही दिवसांपूर्वी OPPO A98 5G नावानं विविध सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसला आहे. आता कंपनीनं घोषणेपुर्वी या मोबाइल फोनचे फोटोज आणि फुल स्पेसिफिकेशन्स इंटरनेटवर लीक झाले आहेत. माय स्मार्ट प्राइसनं फोन डिटेल्स शेयर केले आहेत, जे तुम्ही पुढे वाचू शकता. ओप्पो ए98 5जी चे स्पेसिफिकेशन्स […]

The post 16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • या फोनमध्ये Snapdragon 695 मिळू शकतो.
  • हा 8GB Extended RAM सह येऊ शकतो.
  • OPPO A98 5G फोन या महिन्यात लाँच होऊ शकतो.

ओप्पो कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन 5जी फोनवर काम करत आहे जो काही दिवसांपूर्वी OPPO A98 5G नावानं विविध सर्टिफिकेशन्स साइट्सवर दिसला आहे. आता कंपनीनं घोषणेपुर्वी या मोबाइल फोनचे फोटोज आणि फुल स्पेसिफिकेशन्स इंटरनेटवर लीक झाले आहेत. माय स्मार्ट प्राइसनं फोन डिटेल्स शेयर केले आहेत, जे तुम्ही पुढे वाचू शकता.

ओप्पो ए98 5जी चे स्पेसिफिकेशन्स संभाव्य

  • 6.72″ FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate

OPPO A98 5G संबंधित लीकमध्ये समोर आलं आहे की हा मोबाइल फोन 6.72 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह लाँच केला जाईल. हा डिस्प्ले पंच-होल स्टाईल असेल जो एलसीडी पॅनलवर बनला असेल. तसेच ओप्पो ए98 5जी फोनमध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो. हे देखील वाचा: Google नं बनवला फोल्डेबल फोन! 10 मेला लाँच होईल Pixel Fold, पाहा डिजाईन

  • 8GB Extended RAM
  • Qualcomm Snapdragon 695

लीकमध्ये खुलासा झाला आहे की हा ओप्पो मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित कलरओएसवर लाँच होईल ज्यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. ओप्पो ए98 5जी मध्ये 8जीबी एक्सपांडेबल रॅम देखील मिळेल जो इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून फोनला 16जीबी रॅमची ताकद देईल.

  • 64MP Rear Camera
  • 32MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे. या सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल जोडीला 2 मेगापिक्सलच्या इतर दोन लेन्स मिळू शकतात. लीकनुसार हा 40एक्स मायक्रोलेन्ससह येऊ शकतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

  • 67W SUPERVOOC
  • 5,000mAh Battery

OPPO A98 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी ओप्पो ए98 5जी फोन 67वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. हे देखील वाचा: अ‍ॅमेझॉन ग्रेट समर सेल 2023 : बेस्ट लॅपटॉप डील्स

ओप्पो ए98 5जी फोन कधी लाँच होईल

OPPO A98 5G चे स्पेसिफिकेशन्स लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत परंतु सध्या फोनच्या लाँच टाइमलाईन तसेच किंमतीची कोणतीही माहिती मिळाली नाही. फोनचं पोस्टर लीक झाल्यामुळे आशा आहे की या महिन्यात म्हणजे मे मध्ये ओप्पो कंपनी आपल्या या 5जी मोबाइलबद्दल घोषणा करू शकते.

The post 16GB RAM आणि 32MP Selfie कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो OPPO A98 5G फोन; माहिती लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a98-5g-specifications-leaked-ahead-of-launch/feed/ 0
32MP Selfie Camera सह OPPO A98 5G फोनचे फुल स्पेसिफिकेशन लीक; लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/oppo-a98-5g-features-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-a98-5g-features-specifications-leaked/#respond Wed, 26 Apr 2023 03:35:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20467 ओप्पोनं वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारात OPPO A78 5G फोन लाँच केला होता जो 18,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. आता बातमी आली आहे की कंपनी याचा नेक्स्ट जेन अ‍ॅडव्हान्स व्हर्जन OPPO A98 5G घेऊन येत आहे आणि हा ओप्पो मोबाइल 27 एप्रिलला मार्केटमध्ये सादर केला जाईल. लाँचपूर्वीच ओप्पो ए98 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स लीकमधून समोर आले आहेत. […]

The post 32MP Selfie Camera सह OPPO A98 5G फोनचे फुल स्पेसिफिकेशन लीक; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OPPO A98 5G फोन लवकरच लाँच होऊ शकतो.
  • हा Qualcomm Snapdragon 695 सह सादर केला जाऊ शकतो.
  • ओप्पो ए78 5जी मध्ये 64MP रियर आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

ओप्पोनं वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारात OPPO A78 5G फोन लाँच केला होता जो 18,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. आता बातमी आली आहे की कंपनी याचा नेक्स्ट जेन अ‍ॅडव्हान्स व्हर्जन OPPO A98 5G घेऊन येत आहे आणि हा ओप्पो मोबाइल 27 एप्रिलला मार्केटमध्ये सादर केला जाईल. लाँचपूर्वीच ओप्पो ए98 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स लीकमधून समोर आले आहेत.

ओप्पो ए98 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • LTPS LCD Panel
  • 120Hz Refresh Rate
  • 6.7″ Full HD+ display

समोर आलेल्या लीकनुसार OPPO A98 5G मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले पंच-होल स्टाईलसह दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन एलटीपीएस एलसीडी पॅनलसह 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. लीकनुसार, ओप्पो आपला फोन पांडा ग्लासनं प्रोटेक्ट करेल तसेच स्क्रीनवर 391पीपीआय पिक्सल डेन्सिटी मिळेल. हे देखील वाचा: वनप्लसचा पहिला टॅबलेट अधिकृतपणे लाँच; जाणून घ्या OnePlus Pad ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

  • 8GB LPDDR4X RAM
  • Android 13 + ColorOS 13
  • Qualcomm Snapdragon 695

OPPO A98 5G फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर दिला जाईल जोडीला ग्राफिक्ससाठी एड्रेनो 619 जीपीयू मिळेल. समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन 8जीबी रॅम + 128जीबी मेमरीसह मार्केटमध्ये येऊ शकतो.

  • 32MP Front Camera
  • 64MP Triple Rear Camera

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए98 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर तसेच 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येईल. तसेच हा कॅमेरा EIS (इलेक्ट्रॉनिक ईमेज स्टॅबिलायजेशन) फीचरला सपोर्ट करेल, असं देखील लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. OPPO A98 5G मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याचं देखील समोर आलं आहे. हे देखील वाचा: पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या

  • 67W SuperVOOC
  • 5,000mAh battery

लीकनुसार ओप्पो ए98 5जी मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाईल जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालेल. तसेच सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. लीकनुसार OPPO A98 5G फोन आयपीएक्स4 रेटेड असेल ज्यामुळे काही प्रमाणात हा फोन पाण्यापासून सुरक्षित राहू शकतो.

The post 32MP Selfie Camera सह OPPO A98 5G फोनचे फुल स्पेसिफिकेशन लीक; लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-a98-5g-features-specifications-leaked/feed/ 0